Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग एक-कोविपु असाधारण राजपत्र क्रमांक 63, दिनांकित 21 ऑक्टोबर 2021 विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांजकडून अधिसूचना क्रमांक मशा/कार्या-9/वने/सीआर-4/2021

Published 21 October 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-10-21.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL/2009/36619

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ७, अंक ४७(४)] गुरूवार, ऑक्टोबर २१, २०२१/आश्िवन २९, शके १९४३ [ पृष्ठे ८, किंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक ६३

प्राधिकृत प्रकाशन

विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांजकडून

अधिसूचना

क्रमांक मशा/कार्या-९/वने/सीआर-४/२०२१.–ज्या अर्थी भारतीय वन अधिनियम, १९२७ (१९२७ चा १६) याच्या कलम ३ द्वारे प्रदान करणेत आलेल्या शक्तींचा वापर करून * महाराष्ट्र शासनाने जी शासनाची मालमत्ता आहे किंवा जिच्यावर शासनाचा स्वामित्वाधिकार आहे, किंवा जिचे संपूर्ण वनोपज किंवा त्याचा कोणताही भाग मिळण्यास शासन हक्कदार आहे. अशा, या सोबतच्या अनुसूचीमध्ये अधिक विशेष करून उल्लेखिलेल्या वन जमिनी/पडीक जमीन (यात नंतर जिचा "उक्त जमिनी" असा निर्देश करण्यात आला आहे) या राखीव वने म्हणून स्थापित करण्याचे ठरविले आहे. त्याअर्थी आता भारतीय वन अधिनियम, १९२७ (१९२७ चा १६) याची कलमे ४ व १७ याद्वारे तसेच (मुंबई विभाग कमिशनर अधिनियम, १९५७ (१९५८ चा मुंबई ८) याच्या कलम ३ च्या पोट-कलम (४) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून काढण्यात आलेली) शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक एफएलडी. १०८१-एफ-६, दिनांक २१ ऑक्टोंबर १९८१ याद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, विभागीय आयुक्त, कोकण विभाग याद्वारे

(क) असे घोषित करतात की, महाराष्ट्र शासनाने उक्त जमीन राखीव वने म्हणून स्थापित करणेचे ठरविलेले आहे.

(ख) या सोबतच्या अनुसूची अनुसार राखीव वनांची स्थिती व हद्दी विर्िनदिष्ट करीत आहेत आणि

(ग) राखीव वनाच्या हद्दीमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही जमिनीमध्ये अथवा जमिनीवर किंवा कोणत्याही वनोपजामध्ये अथवा त्यावर असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या कथित अधिकारांच्या बाबतीत चौकशी करण्याकरीता आणि त्या अधिकारांचे अस्तित्व स्वरूप व व्याप्ती निर्धारीत करण्याकरीता तसेच उक्त अधिनियमांच्या प्रकरण दोन मध्ये तरतूद केलेप्रमाणे त्यानुसार कार्यवाही करण्याकरिता वन जमांबदी अधिकारी, कोंकण यांची नियुक्ती करीत आहेत.

(घ) उक्त अधिनियमांची कलमे ११, १२, १५ व १६ यान्वये वन जमाबंदी अधिकायाने दिलेल्या कोणत्याही आदेशांवर करण्यात आलेल्या अपिलांवर सुनावणी करण्याकरिता जिल्हाधिकारी रत्नागिरी यांची नियुक्ती करीत आहेत.

भाग एक (को.वि.पु.)—६३-१

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, ऑक्टोबर २१, २०२१/आश्िवन २९, शके १९४३

अनुसूची

तालुका-मंडणगड, जिल्हा-रत्नागिरी.

अ.क्र . तालुका गावांचे नांव सव्र्हे नं गट नं. क्षेत्र चतु: सिमा
पुर्व पश्चिम उत्तर दक्षिण
१ मंडणगड कान्टे ६ - ९.३५.०० शिपोलीची शीव वेश्वीची शीव स.नं.६ पार्ट. स.नं.२७, ७८
एकूण ९.३५.००
२ वेळास १४४/२ ८६/२ ४.०५.९० स.नं.८७, ११५ ते ११९ रस्ता स.नं.८८ ते ९१,९६ रस्ता
२२४/ ८५ ८५/० ३.६१.४० रस्ता अरबी समुद्र,स.नं. ८३ अरबी समुद्र स.नं.८२, ८३, ८४.
एकूण ७.६७.३०
३ उमरोली २१/१ - ७.३२.०० स.नं.२६ शिपोलीची शीव खाडी स.नं.२०, ३०, २५
एकूण ७.३२.००
४ साखरी २३/२/१ - ०.४१.२० स.नं.४५ स.नं.२७ स.नं.२४ खाडी
२३/२/२ - ०.०६.६० स.नं.२४ स.नं.२७ स.नं.२७ स.नं.२६
२८ - २.०९.०० स.नं.२७ स.नं.३० स.नं.२७,२९ खाडी
एकूण २.५६.८०
५ क डुक बुद्रक ु ६७ ६६/१ १३.७०.०० खाडी उमरोलीची शीव खाडी स.नं.६५, ६६
६८ १३/१ ३९.८०.०० नाला/खाडी र्नाला/खाडी बाणकोट खाडी स.नं.६, ७, ८, ९, ७१, ७३
एकूण ५३.५०.००
६ वेरळ तर्फे वेसवी ७/१ - ९.०९.०० स.नं.१०, २१ र्नाला/खाडी स.नं.६६ क डुक बुद्रक ु ची शीव
१३/० - १.०९.०० स.नं.१४, १५ बाणकोट खाडी स.नं.१६ स.नं. ६६
एकूण १०.१८.००
७ आंबवणे बुद्रक ६५अ/२ - ५.०८.०० आडीची शीव स.नं.६० बाणकोट खाडी स.नं.६१,६४, ६७,६६
५५ अ१अ१अ १/२ - २०.३८.०० स.नं.४३, ४५, ४७, ७७, ४८, ४९, ४४, ५८, ५६, ५९, ६० बाणकोट खाडी बाणकोट खाडी शिगवणची शीव..
एकूण २५.४६.००
८ पेवे १७१/० - १.२१.०० उंबरशेत ची शीव नाला बाणकोट खाडी स.नं.१३४
१७२ - २.९३.०० नाला, फॉरेस्ट स.नं. १७१/० स.नं.१४७ बाणकोट खाडी स.नं.१३२, १३३
एकूण ४.१४.००
९ द डनगरी ं २८१/१ २८/१ ४.३६.०० स.नं.४९, ४७, ४४, ४९, ३६ कोंडगांवची शीव बाणकोट खाडी बाणकोट खाडी बाणकोट खाडी
२८१/२ १७/२ २.५६.०० स.नं.२९, ३२ नाला बाणकोट खाडी नाला सव्र्हे क्र २४
एकूण ६.९२.००
१० वेसवी १७ १८ २७.५८.०० कोटयाची शीव स.नं.१५,१६, ३७ बाणकोट खाडी स.नं.३१, ३२, ३३, १९, १८
१० - १.७०.०० स.नं.१५ बाणकोट खाडी स.नं.७,८,९ बाणकोट खाडी स.नं.८, ९, ११, १२, १८४, १८६
१२८ - ३.६०.०० नाला वाल्मीकीनगर ची शीव बाणकोट खाडी स.नं.१८७
एकूण ३२.८८.००
११ बोरखत २३/१ - ११.६१.०० स.नं.२१, २२, २४, २६, २७, ३१, ३२, ३३ बाणकोट खाडी ,फॉरेस्ट स.नं.३७, ३६ वेरळची शीव
३७/१ - ०.६२.६७ स.नं.३६, ३८ बाणकोट खाडी बाणकोट खाडी फॉरेस्ट स.नं.२३,३६
एकूण १२.२३.६७
१२ भामघर ५४/० - ३.२०.०० स.नं.६४ ड बाणकोट खाडी बाणकोट खाडी बाणकोट खाडी स.नं.५२
६४/अ१ - ३.१७.०० स.नं.६४ इ स.नं.६१,६४ ब बाणकोट खाडी स.नं.५९, ६०, ६१, ६२
एकूण ६.३७.००
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, ऑक्टोबर २१, २०२१/आश्िवन २९, शके १९४३ ३

भाग एक (को.वि.पु.)—६३-१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, ऑक्टोबर २१, २०२१/आश्िवन २९, शके १९४३

१३ किंजळधर १३ अ/१/१ - ७.०२.०० स.नं.८,१४, १५,१६१, ४२ बाणकोट खाडी बाणकोट खाडी स.नं.२३ स.नं.८,९, १२
१३ अ/१/२ - १.४३.०० फॉरेस्ट स.नं.५ फॉरेस्ट स.नं.१३अ १ फॉरेस्ट स.नं.१३ अ १ फॉरेस्ट सनं.१३अ१ व स.नं.८
एकूण ८.४५.००
एकूण एकंदर १८७.०४.७७

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, नवी मुंबई, दिनांक २० ऑक्टोबर २०२१.

विलास पाटील, विभागीय आयुक्त, कोकण विभाग.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, ऑक्टोबर २१, २०२१/आश्िवन २९, शके १९४३ ५

BY THE DIVISIONAL COMMISSIONER, KONKAN DIVISION

NOTIFICATION

No RB/Desk-9/Forest/CR-4/2021.—Whereas * the Divisional Commissioner of Konkan Division has, in exercise of the powers conferred by section 3 of the Indian Forest Act, 1927 (16 of 1927), decided to constitute *the forest land/waste-land which is the property of Government, or over which the Government has proprietary rights, or to the whole or any part of the forest produce of which the government is entitled, more specifically mentioned in the Schedule appended hereto (hereinafter referred to as "the said land"), to be a reserved forests;

Now, therefore, in exercise of the powers conferred by section 4 and 17of the Indian Forests Act, 1927 (16 of 1927), read with the Government Notification, Revenue and Forests Department, No.FLD.1081-F-6, dated the 21st October 1981 (issued in exercise of the powers conferred by sub- section (4) of section 3 of the Bombay Commissioners of Divisions Act, 1957 (Bom.VIII of 1958), the Divisional Commissioner of Konkan Division hereby,—

(a) declares that the Government of Maharashtra has decided to constitute the said land as reserved forests ;

(b) Specifies the situation and limits of reserved forests as per the Schedule appended hereto ;

and

(c) Appoints the * Settlement Officer Konkan to be the Forest Settlement Officer to inquire into and determine the existence, nature and extent of any rights alleged to exist in favour of any person in or over any land comprised within the limits of the reserved forest, or in or over any forest produce, and to deal with the same as provided in Chapter II of the said Act ;

(d) Appoints the Collector Ratnagiri, to hear appeals from any orders passed by the Forest Settlement Officer under sections 11,12,15 and 16 of the said Act.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, ऑक्टोबर २१, २०२१/आश्िवन २९, शके १९४३

Schedule

Taluka Mandangad, Dist. Ratnagiri

S.No. Taluka Village S. No. Gat. No. Area in Ha. Boundaries
East West North South
1 Mandangad Kante 6 - 9.35.00 V.B. Shipole V.B. Veshvi S.No.6 pt S.No.7,8,27
Total 9.35.00
2 Velas 144/2 86/2 4.05.90 S.No.87, 115, 116, 117, 119. Road S.No.88 to 91, 96 Road
224/85 85/0 3.61.40 Road Arbian Sea, & S.No 83. Arbian Sea, S.No.82, 83, 84
Total 7.67.30
3 Umbroli 21/1 - 7.32.00 S.No.26. V.B. Shipole Creek S.No.20, 25, 30
Total 7.32.00
4 Sakhari 23/2/1 - 0.41.20 S.No.45. S.No.27. S.No.24. Creek
23/2/2 - 0.06.60 S.No.24. S.No.27 S.No.27 S.No.26.
28 - 2.09.00 S.No.27 S.No. 30 S.No.27, 29 Creek
Total 2.56.80
5 Kuduk Bk. 67 66/1 13.70.00 Creek V.B. Umbroli Creek S.No.65, 66
68 13/1 39.80.00 Nala/ Creek Nala/ Creek Bankot Creek S.No. 6, 7, 8, 9, 71, 73
Total 53.50.00
6 Veral Tr.Veshvi 7/1 - 9.09.00 S.No.10, 21 Nala/ Creek S.No.66 V.B. Kuduk Bk
13/0 - 1.09.00 S.No.14, 15. Bankot Creek S.No.16 S.No.66.
Total 10.18.00
7 Aambvane Budruk 65A /2 - 5.08.00 V.B. of Addi S.No.60. Bankot Creek S.No.61, 64, 67, 66
55A1A 1A1/2 - 20.38.00 S.No.43, 45, 47, 77, 48, 49, 44, 58, 56, 59, 60 Bankot Creek Bankot Creek V.B. Shigvhan
Total 25.46.00
8 Peve 171/0 - 1.21.00 V.B. Umbershet Nala Bankot Creek S.No.134
172 - 2.93.00 Nala & Forest S.No. 171/0 S.No. 147 Bankot Creek S.No.132, 133
Total 4.14.00
9 Dandnagri 281/1 28/1 4.36.00 S.No. 49, 47, 44, 49, 36 & V.B. Kondgaon Bankot Creek Bankot Creek Bankot Creek
281/2 17/2 2.56.00 S.No. 29, 32 & Nala Bankot Creek Nala S.No. 24.
Total 6.92.00
10 Vesavi 17 18 27.58.00 V.B. Kotychi S.No.15, 16, 37 Bankot Creek S.No.31, 32, 33, 19, 18
10 - 1.70.00 15pvt Bankot Creek & S.No 7, 8, 9 Bankot Khadi S.No. 8, 9, 11, 12, 184, 186
128 - 3.60.00 Nala V.B.Valm ikinagar Bankot Khadi S.No.187
Total 32.88.00
11 Borkhat 23/1 - 11.61.00 S.No. 21, 22, 24, 26, 27, 31, 32, 33 Bankot Creek Forest S.No. 37, 36 V.B. Veral
37/1 - 0.62.67 S.No. 36, 38 Bankot Creek Bankot Creek Forest S.No 23, 36
Total 12.23.67
12 Bhamghar 54/0 - 3.20.00 S.No.64 D Bankot Creek Bankot Creek Bankot Creek & S.No. 52
64/A1 - 3.17.00 S.No. 64E S.No.61, 64b Bankot Creek S.No. 59, 60, 61, 62
Total 6.37.00
13 Kingalghar 13A1/1 - 7.02.00 S.No. 8, 14, 15, 161, 42 Bankot Creek Bankot Creek & S.No.23 S.No.8, 9, 12
13A1/2 - 1.43.00 Forest S.No.5 Forest S.No 13A1 Forest S.No 13A1 Forest S.No 13A1 & S.No.8
Total 8.45.00
Grand Total 187.04.77
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, ऑक्टोबर २१, २०२१/आश्िवन २९, शके १९४३ ७ ८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, ऑक्टोबर २१, २०२१/आश्िवन २९, शके १९४३

By Order and in the name of the Governor of Maharashtra, Mumbai,

dated the 20th October 2021.

VILAS PATIL,

Divisional Commissioner, Konkan Division.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 21 October 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-10-21.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-10-21.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.