Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) जिल्हाधिकारी, पुणे यांजकडील पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची संपूर्ण हद्दीची सुधारित विकास योजना. (2) उपविभागीय अधिकारी तथा सक्षम प्राधिकारी, करवीर विभाग, कोल्हापूर यांजकडील महाराष्ट्र भूमिगत नळमार्ग व भूमिगत वाहिन्या (जमिनीमधील वापर हक्काचे संपादन) अधिनियम, 2018 अन्वये अधिसूचना. (3) मुख्य कार्यकारी अधिकारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे यांजकडील झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करण्याची पूर्वसूचना. (4) अध्यक्षा, मंगळवेढा नगरपरिषद, मंगळवेढा, जिल्हा सोलापूर यांजकडील मंगळवेढा नगरपरिषद सुधारित विकास योजनेमध्ये फेरफार करणेबाबत. (5) By District Deputy Registrar, Co-operative societies, Pune City, Pune as Licence for carrying of the Business of warehousing. (6) जिल्हा पुरवठा अधिकारी, सोलापूर यांजकडील केरोसिनचे सुधारित दर क्षेत्रीय कार्यालयांना कळविण्याबाबत. (7) असाधारण राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनांना पुनर्प्रसिद्धी देणे.
Published 21 October 2021
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.