RNI No. MAHBIL/ 2009/31733
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार - अ
वर्ष ७ , अंक ९ ७]
शुक्रवार , ऑक्टोबर २२ , २०२१/ आश्विन ३० , शके १ ९ ४३ [पृष्ठ १, किंमत: रुपये १५.००
असाधारण क्रमांक १८७
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त ) नियम व आदेश.
वित्त विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ , दिनांक २१ ऑक्टोबर २०२१.
अधिसूचना
क्रमांक भनिनि-२०२१ /प्र.क्र.१० /सेवा-६. महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्यनिर्वाह निधी व अंशदायी भविष्यनिर्वाह निधी ( महाराष्ट्र ) यामध्ये अंशदान करणाऱ्या व्यक्तींच्या ठेवी व त्यांच्या जमा असलेल्या शिल्लक रकमा यावर तसेच १ नोव्हेंबर १ ९ ५६ पूर्वी खाली नमूद केलेल्या भविष्यनिर्वाह निधीमध्ये अंशदान करणाऱ्या व्यक्तींच्या ठेवी व त्यांच्या जमेस असलेल्या शिल्लक रकमा यावर दिनांक १ ऑक्टोबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीकरिता व्याजाचा दर दरसाल दरशेकडा ७.१ % (सात पूर्णांक एक दशांश टक्के) असा ठरविण्यात आला आहे :-
(१ ) सर्वसाधारण भविष्यनिर्वाह निधी (मध्यप्रदेश) ,
( २ ) पटवाऱ्यांचा भविष्यनिर्वाह निधी (मध्यप्रदेश) ,
(३ ) अंशदायी भविष्यनिर्वाह निधी (मध्यप्रदेश) ,
(४ ) सक्तीची बचत योजना (हैद्राबाद) .
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
विनायक धोत्रे, शासनाचे उप सचिव.
(१)
भाग चार-ब-१८७-१
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21-A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .
क्रमांकः भनिनि-२०२१/प्र.क्र.१०/सेवा-६
वित्त विभाग ,
मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ ,
दिनांक : २१ ऑक्टोबर २०२१ प्रति,
( १ ) मा.विरोधी पक्षनेता, विधानसभा / विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.
(२) सर्व सन्माननीय विधानसभा / विधानपरिषद व संसद सदस्य.
(३) मा. राज्यपाल यांचे सचिव.
(४ ) मा. मुख्यमंत्री यांचे सचिव.
(५) मा. उप मुख्यमंत्री यांचे सचिव.
(६) सर्व मा. मंत्री व मा. राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव.
(७ ) सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग .
( ८ ) मंत्रालयीन सर्व विभागांच्या अधिनस्त विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख.
(९ ) प्रबंधक, मूळ न्यायालय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई.
(१० ) प्रधान महालेखापाल (लेखापरीक्षा) -१ , महाराष्ट्र, मुंबई.
( ११ ) प्रधान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१ , महाराष्ट्र, मुंबई.
(१२ ) महालेखापाल (लेखापरीक्षा) -२ , महाराष्ट्र, नागपूर .
(१३ ) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) -२ , महाराष्ट्र, नागपूर.
(१४) प्रबंधक, उच्च न्यायालय ( अपील शाखा), मुंबई.
(१५ ) सचिव , महाराष्ट्र लोकसेवा आयोग , मुंबई.
(१६ ) सचिव , महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय , मुंबई.
( १७ ) प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई.
(१८ ) प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण , मुंबई.
(१ ९ ) मुख्य माहिती आयुक्त, महाराष्ट्र, मुंबई.
(२० ) विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोपर्निकस रोड, नवी दिल्ली.
(२१ ) सर्व विभागीय आयुक्त.
(२२ ) सर्व जिल्हाधिकारी .
(२३ ) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी.
( २४ ) संचालक, लेखा व कोषागारे , मुंबई .
(२५) अधिदान व लेखा अधिकारी , वांद्रे, मुंबई.
( २६ ) सह संचालक, लेखा व कोषागारे, कोकण / पुणे / नाशिक / औरंगाबाद / अमरावती / नागपूर.
( २७ ) संचालक , स्थानिक निधी लेखापरीक्षा, कोकण भवन, वाशी , नवी मुंबई.
( २८ ) सह संचालक, स्थानिक निधी लेखापरीक्षा , कोकण / पुणे / नाशिक / औरंगाबाद / अमरावती / नागपूर .
(२ ९ ) वित्त विभागातील सर्व कार्यासने.
(३० ) निवड नस्ती.