RNI No. MAHBIL /2009/31747
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक -ल
सोमवार , ऑक्टोबर २५, २०२१/ कार्तिक ३ , शके १ ९ ४३ [पृष्ठे २ , किंमत : रुपये १६.०० वर्ष ७ , अंक ३१ ]
असाधारण क्रमांक ३ ९
प्राधिकृत प्रकाशन
(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मुंबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील (भाग एक, चार- अ, चार-ब आणि चार- क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना , आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)
अधिसूचना, आदेश व निवाडे.
उद्योग , ऊर्जा व कामगार विभाग
मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक २५ ऑक्टोबर २०२१ .
अधिसूचना
क्रमांक आयसीई . १०२१ / प्र.क्र. १०७ /काम-६ .- महाराष्ट्र कामगार न्यायालये व औद्योगिक न्यायालये यांचे न्यायिक अधिकारी ( सेवाप्रवेश , नियुक्ती आणि शिस्तभंगाची कारवाई ) नियम , २०१४ च्या नियम ५ नुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून मा. उच्च न्यायालय , मुंबई यांनी त्यांचे पत्र क्र. ओ . १२२६/८३/२०४२/२०२१ , दिनांक ११ ऑक्टोबर २०२१ अन्वये केलेल्या शिफारशीनुसार खालील न्यायिक अधिकाऱ्यांची " सदस्य , औद्योगिक न्यायालय " या पदावर नियुक्ती करण्यात येत आहे : -
अ. क्र. (१)
नवीन पद (४) न्यायिक अधिकाऱ्यांचे नाव (२)
सद्याचे पद (३)
१ श्री. धनाजी अर्जुन जाधव
सदस्य, औद्योगिक न्यायालय , लातूर .
तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश , अमरावती .
२ श्री. अरविंद मनोहर भंडारवार
सदस्य, औद्योगिक न्यायालय ,
यवतमाळ .
तदर्थ जिल्हा न्यायाधीश, लघुवाद न्यायालय आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश , मुंबई .
३ श्री. केदार सुधाकर कुलकर्णी
तदर्थ जिल्हा न्यायाधीश-२ आणि सहायक सत्र न्यायाधीश , कोल्हापूर .
सदस्य, औद्योगिक न्यायालय, नाशिक. (inthe place of Shri R. R. Rathi who is under order of transfer . ) उपरोक्त न्यायिक अधिकाऱ्यांस महाराष्ट्र औद्योगिक संबंध अधिनियम , १ ९ ४६ , औद्योगिक विवाद अधिनियम , १ ९ ४७ व महाराष्ट्र कामगार संघटनांना मान्यता देणे व अनुचित प्रथा प्रकार प्रतिबंध अधिनियम , १ ९ ७१ अंतर्गत प्रकरणे हाताळण्यासाठी याद्वारे प्राधिकृत करण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
शरयू मोरे, कक्ष अधिकारी.
(१)
भाग एक-ल-३१-१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- ल , ऑक्टोबर २५ , २०२१/ कार्तिक ३ , शके १ ९ ४३
In pursuance of clause ( 3 ) of Article 348 of the Constitution of India , the following translation in English of the Government Notification , Industries , Energy and Labour Department , No. ICE- 1021 / C.R. 107 /Lab - 6 , dated the 20th October 2021 , Extra - ordinary , is hereby published under the authority of the Governor .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
S. M. SATHE , Joint Secretary to Government .
INDUSTRIES , ENERGY AND LABOUR DEPARTMENT
Mantralaya , Mumbai 400 032 , dated 25th October 2021 .
NOTIFICATION
No. ICE . 1021 /C.R . 107 /Lab-6.- In exercise of the power conferred by Rule 5 of Maharashtra Judicial Officers of the Labour Courts and Industrial Courts ( Recruitment , Appointment and Disciplinary Action ) Rules , 2014 and with reference to the letter of Hon'ble High Court , Mumbai , No. A. 1226/83/2042/2021 , dated 11th October 2021. The Government of Maharashtra hereby appoint following Judicial Officers as " Member , Industrial Court " :-
Present Posting
New Posting Name of the Judicial Officer's (2)
Sr. No. (1)
(3)
(4) 1 Shri Dhanaji Arjun Jadhav .
Member , Industrial Court , Latur .
Adhoc District Judge - 1 and Additional Sessions Judge , Amaravati .
2 Shri Arvind Manohar Bhandarwar .
Member , Industrial Court , Yavatmal .
Adhoc District Judge , Small Causes Court and Additonal Session Judge , Mumbai .
3 Shri Kedar Sudhakar Kulkarni .
Adhoc District Judge - 2 and Assitant Sessions Judge , Kolhapur .
Member , Industrial Court , Nashik, ( in the Place of Shri R. R. Rathi who is under order of tansfer . ) The above Judicial Officers are hereby authorised to deal with the cases under Maharashtra Industrial Relation Act , 1946 , Industrial Dispute Act , 1947 and Maharashtra Recognition of Trade Unions and Prevention of Unfair Labour Practices Act , 1971 .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
SHARAYU MORE , Desk Officer .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .