Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B (Ex. 317) (Oct. 25th 2021) Home Department Notification Maharashtra Prohibition Act. No. BPA 0521/C.R. 61/EXC-2.— the Maharashtra Prohibition Act, (XXV of 1949)

Published 25 October 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-10-25.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL /2009/ 37831

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार - ब

सोमवार , ऑक्टोबर २५ , २०२१ / कार्तिक ३ , शके १ ९ ४३

वर्ष ७ , अंक १३० ]

[पृष्ठे २, किंमत : रुपये ९ .००

असाधारण क्रमांक ३१७

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त ) नियम व आदेश.

गृहविभाग

मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरु चौक , मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक २५ ऑक्टोबर २०२१ .

अधिसूचना

महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम.

क्रमांक डिवायएस ०५२१ / प्र.क्र . ६१ / राउशु-२ . ज्याअर्थी , महाराष्ट्र विदेशी मद्य ( आयात व निर्यात ) नियम , १ ९ ६३ मध्ये आणखी सुधारणा करुन खालील नियम तात्काळ अंमलात आणले जावेत आणि म्हणून हे नियम , महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम ( १ ९ ४ ९ चा २५ वा ) चे कलम १४३ चे पोट - कलम ( ३ ) मधील परंतुकानुसार तरतूद केल्याप्रमाणे पूर्वप्रसिद्धीशिवाय तयार करण्यात यावेत, असे महाराष्ट्र शासनास वाटते.

त्याअर्थी , आता , महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम , १ ९ ४ ९ चे कलम १४३ चे पोट - कलम ( २ ) च्या खंड ( बी) , ( जी) व ( एच -१ ) नुसार तरतूद केल्याप्रमाणे व प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि याबाबत महाराष्ट्र शासनास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून , याद्वारे , महाराष्ट्र विदेशी मद्य ( आयात व निर्यात) नियम , १ ९ ६३ मध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी खालीलप्रमाणे नियम करीत आहे , ते असे: - १. या नियमांना , महाराष्ट्र विदेशी मद्य ( आयात व निर्यात ) नियम , १९ ६३ ( सुधारणा) नियम २०२१ असे संबोधण्यात यावे.

२. महाराष्ट्र विदेशी मद्य ( आयात व निर्यात ) नियम , १९ ६३ ( यात यापुढे ज्याचा " प्रधान नियम" असा निर्देश करण्यात आला आहे) मधील नियम ११ मधील उपनियम ( १ ) मध्ये खंड (अ) मधील "रुपये दोन प्रती बल्क लिटर " या शब्दाऐवजी " रुपये दहा प्रती बल्क लिटर " असे वाचावे.

३. प्रधान नियमातील नियम २३ च्या पोट-नियम ( १ ) च्या खंड ( अ) मधील उपखंड ( i) च्या, --

(i ) नोंद ( अ) मधील " रुपये दोन प्रती बल्क लिटर " या शब्दाऐवजी "रुपये ०.४० प्रती बल्क लिटर " असे वाचावे.

(ii ) नोंद (ब) मधील " रुपये दोन प्रती बल्क लिटर " या शब्दाऐवजी "रुपये ०.४० प्रती बल्क लिटर " असे वाचावे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

युवराज ब. अजेटराव,

शासनाचे उप सचिव.

भाग चार-ब- ३१७-१

(१) २

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, ऑक्टोबर २५ , २०२१ / कार्तिक ३ , शके १ ९ ४३

HOME DEPARTMENT

Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk

Mantralaya , Mumbai 400 032 , dated 25th October 2021

NOTIFICATION

MAHARASHTRA PROHIBITION ACT .

No. ΒΡΑ 0521/C.R . 61/EXC- 2.- Whereas , the Government of Maharashtra considers that the following rules further to amend the Maharashtra Foreign Liquor ( Import and Export) Rules , 1963 , should be brought into force with immediate effect and therefore , the rules should be made without previous publication as provided by the proviso to sub - section (3) of section 143 of the Maharashtra Prohibition Act , ( XXV of 1949 ) ;

Now , therefore , in exercise of the powers conferred by clauses ( b ) , (g ) and ( h1 ) of sub - section ( 2) of section 143 of the Maharashtra Prohibition Act and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby makes the following rules further to amend the Maharashtra Foreign Liquor (Import and Export) Rules , 1963 , as follows , namely :-

1. These rules may be called the Maharashtra Foreign Liquor ( Import and Export) Rules , 1963 (Amendment ) Rules , 2021 .

2. In rule 11 of the Maharashtra Foreign Liquor ( Import and Export ) Rules , 1963 (hereinafter referred to as " the principal rules ") , in sub - rule (1) , in clause ( a) , for the words " rupees two per bulk litre " the words " rupees ten per bulk litre " shall be substituted .

3. In rule 23 of the principal rules , in sub - rule ( 1) , in clause ( a) , in sub-clause ( i) ,- ( i ) in entry ( a ) , for the words "Rupees two per bulk litre " the figures and words "Rupees 0.40 per bulk litre . " shall be substituted .

(ii) in entry (b ) , for the words "Rupees two per bulk litre " the figures and words "Rupees 0.40 per bulk litre " shall be substituted.

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

YUVRAJ B. AJETRAO ,

Deputy Secretary to Government .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 25 October 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-10-25.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-10-25.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.