Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

महानगर आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, यांजकडील प्रारंभिक महाळुंगे-माण नगर रचना योजना क्रमांक-1 (प्रथम फेरबदल).

Published 27 October 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-10-27.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL 2012/47976

www.dgps.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक---पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - १०, अंक - १० ] बुधवार, ऑक्टोबर २७, २०२१ / कार्तिक ५, शके १९४३ [ पृष्ठे ३

असाधारण क्रमांक १०

प्राधिकृत प्रकाशन

महानगर आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांजकडून

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण

प्रारंभिक महाळुंगे-माण नगर रचना योजना क्रमांक १ (प्रथम ेरबदल)

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना, अधिनियम, १९६६ च्या कलम ६० (१) च्या कलम ९२ सह

जाहीर सूचना

क्रमांक नियोजन/महाळुंगे-माण नरयो क्रमांक १/५२४/२०२१.--ज्याअर्थी, प्राथमिक नगर रचना योजना क्रमांक १ महाळुंगे-माण ही (यापुढे जिचा उक्त प्राथमिक योजना असा उल्लेख केला आहे) शासनाच्या नगर विकास विभागाने अधिसूचना क्रमांक टीपीएस १८१८/१६७३/प्र.क.२५६/१८/नवि- १३, दिनांक २ डिसेंबर २०१९ अन्वये महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ च्या कलम ८६ (१) (यापुढे उक्त अधिनियम असा उल्लेख केला आहे) नुसार मंजूर केली असून ती दिनांक १० ेब्रुवारी २०२० रोजी अमलात आलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, मौजे महाळुंगेच्या उत्तर सीमेलगत मुळा नदी वाहत असून ती पुढे उक्त प्राथमिक योजनेंतर्गत समाविष्ट असलेल्या मौजे महाळुंगे व मौजे माणच्या क्षेत्रामधूनही वाहत आहे.

आणि ज्याअर्थी, उक्त प्राथमिक योजनेच्या नकाशावर मुळा नदीची दोन्ही तीरावरील पूररेषा ही आता पाटबंधारे विभागाने पुरविलेल्या पूररेषेशी जुळत नसल्याचे दिसून येत आहे आणि त्यामुळे सदरहू सुधारित पूररेषेने बाधित होणाया अंतिम भूखंडांचे स्थानबदल करणे आवश्यक झालेले आहे ;

आणि ज्याअर्थी याचा विचार करून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ठराव क्रमांक ३, दिनांक १४ ऑक्टोबर २०२१ नुसार पूररेषेने बाधित होणारे अंतिम भूखंड हे बांधकामयोग्य राहण्यासाठी त्यांचे मुळा नदीच्या निया पूररेषेबाहेर इतरत्र स्थलांतर व पुनर्रचना करण्याकरिता महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ च्या कलम ९२ अन्वये उक्त प्राथमिक योजनेत खालील मुाबाबत ेरार करणेचा निर्णय घेतलेला आहे.

ेरबदलाचे मुद्दे.---

(१) मुळा नदीची निषेधक रेषा व नियंत्रक रेषा (निळी व लाल पूररेषा) पाटबंधारे विभागाने निश्चित केल्याप्रमाणे सुधारित करणे.

(२) पाटबंधारे विभागाने निश्चित केलेल्या मुळा नदीच्या निषेधक रेषेने बाधित होणारे क्षेत्र हरितपा, नदी संरक्षक क्षेत्र खुल्या स्वरूपाच्या सुविधा यांच्यासाठी नियोजित करणे.

(१)

एच-२५९, भाग एक-असा. (पु.वि.पु.)--- १०२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-असाधारण -- पुणे विभागीय पुरवणी, २७ ऑक्टोबर २०२१ / कार्तिक ५, शके १९४३ (३) वरील निषेधक रेषेने बाधित होणारे जमीनमालकांना दिलेले, तसेच प्राधिकरणासाठी असलेले अंतिम भूखंड हे निषेधक रेषेबाहेर विकसनशील क्षेत्रात पुनस्र्थापित करणे.

(४) निषेधक रेषेने बाधित होणारे दुर्बल व अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी ठेवलेले व अन्य सुविधा भूखंड हे या निषेधक रेषेबाहेर विकसनशील क्षेत्रात पुनस्र्थापित करणे.

(५) उपरोक्त ेरबदलाच्या अनुषंगाने आवश्यक असेल तेथे परियोजनातील अंतिम भूखंडांची पुनर्रचना करणे.

(६) मंजूर प्रारंभिक परियोजनेत नजरचुकीने राहिलेल्या त्रुटी, चुका व दोष दुरुस्त करणे.

त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ६० (१) अन्वये, उक्त प्राथमिक योजनेमध्ये वर नमूद केलेल्या मुांच्या अनुषंगाने कलम ९२ खाली ेरबदल करण्याचा इरादा जाहीर करण्यात येत आहे व त्याबाबतची जाहीर सूचना सर्व जनतेकरिता व जमीनधारकाच्या माहितीसाठी महाराष्ट्र नगर रचना योजना नियम, १९७४ च्या नियम ३ अन्वये प्रसिध्द करण्यात येत आहे.

मंजूर प्रारंभिक महाळुंगे-माण नगर रचना परियोजना क्रमांक १ (प्रथम ेरबदल) यामध्ये समाविष्ट करण्यासाठी, तिरप्या रेषेने दर्शविलेल्या प्रस्तावित क्षेत्राच्या नकाशाची प्रत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणेच्या स. क्र. १५२-१५३, महाराजा सयाजीराव गायकवाड उोग भवन, रूम नं. ३०४, तिसरा मजला, आध, पुणे - ४११०६७ या कार्यालयात कार्यालयीन वेळेत नागरिकांचे अवलोकनार्थ ठेवण्यात आली आहे, याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी.

डॉ. सुहास दिवसे, महानगर आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे.

पुणे, २१ ऑक्टोबर २०२१.

-------------------------------

BY METROPOLITAN COMMISSIONER AND CHIEF EXECUTIVE OFFICER

Pune Metropolitan Region Development Authority

Preliminary Mahalunge-Maan Town Planning Scheme No. 1 (First Varied)

Under section 60 (1) read with Section 92 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

Public Notice

No. Planning/Mahalunge-Maan TPS No. 1/524/2021.––Whereas, the Preliminary Town Planning Scheme No.1 (Mahalunge-Maan) has been sanctioned by the Government under sub-section (1) (a) of Section 86 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter, referred to as "the said Act") vide Government in Urban Development Department Notification No.TPS-1818/1673/CR-256/18/ UD-13, dated 2nd December 2019 and has come into force with effect from 10th February 2020 (hereinafter referred to as "the said preliminary scheme");

and whereas, the River Mula runs along the northern boundary of the village Mahalunge and further between the villages Mahalunge and Maan for the portions of these villages included in the said preliminary scheme;

and whereas, the blue flood lines of the Mula River to both the banks which were marked in the sanctioned Preliminary Scheme are not matching with those now provided by Irrigation Department and hence, as per these revised flood lines, final plots affected are required to be shifted ;

and whereas, Pune Metropolitan Region Development Authority, vide Resolution No. 3, dated 14th October 2021 has decided to vary the said Sanctioned Preliminary Town Planning Scheme under section 92 of the said Act, for the items as mentioned hereinafter, to shift and relocate such final plots elsewhere beyond the blue lines of Mula River in order to make them buildable by maintaining their potentiality and to make such modifications in the preliminary scheme, wherever necessary.

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-असाधारण -- पुणे विभागीय पुरवणी, २७ ऑक्टोबर २०२१ / कार्तिक ५, शके १९४३ ३

The items of variation.–

i. To revise the High flood level (Red Line) and Low flood level (Blue Line) as finalised by the Irrigation Department for River Mula.

ii. To include all the lands falling between Blue Line and the said River Mula into Green Belt/River Protection Zone/Open Public users or similar non buildable user.

iii. To shift and relocate the Final Plots allotted to the Landowners and to the PMRDA beyond the Blue Line.

iv. To reinstate the sites of EWS/LIG/DP housing and other amenity plots affected by the low flood level in the developable area.

v. If required, to modify/reconstitute the Final Plots wherever necessary during the variation as per requirement.

vi. To make corrections due to omissions, errors, mistakes in the sanctioned preliminary scheme.

Now, therefore, the intention under Section 60 (1) of the said Act to vary the said preliminary scheme for the items mentioned above under Section 92 of the said Act has been herewith declared by publishing this Notice for the perusal of public and land owners included in the scheme as provided under Rule No. 03 of the Maharashtra Town Planning Scheme Rules, 1974.

The Plan showing the area proposed to be included in sanctioned Mahalunge-Maan Preliminary Town Planning Scheme No.1 (First Varied), as shown with hatched, has been kept open for the inspection of the public during Office hours in the Office of the Pune Metropolitan Region Development Authority, Pune at S.No 152-153, Maharaja Sayajirao Gaikwad Udyog Bhawan, Aundh, Pune-411067.

Dr. SUHAS DIWASE, Metropolitan Commissioner and Chief Executive Officer, Pune Metropolitan Region Development Authority, Pune.

Pune, 21st October 2021.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006  AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.

EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 27 October 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-10-27.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-10-27.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.