Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-A, Extra Ordinary Gazette No. 190, dated 28th October 2021 Revenue and Forest Department Notification No. FLD-23/2021/C.R.524/F-3

Published 28 October 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 - A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-10-28.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL /2009/ 31733

सत्यमेव जयते

महाराष्ट्रशासन राजपत्र

असाधारण भाग चार - अ

वर्ष ७ , अंक ९९]

[पृष्ठे३ , किंमत: रुपये १५.०० गुरुवार, ऑक्टोबर २८ , २०२१ / कार्तिक ६ , शके १ ९ ४३

असाधारण क्रमांक १ ९ ०

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश .

महसूल व वन विभाग

मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक २७ ऑक्टोबर, २०२१ .

अधिसूचना

भारतीय वन अधिनियम, १ ९ २७ .

क्रमांक एफएलडी. २३/२०२१ /प्र.क्र. ५२४/फ-३ . भारतीय वन अधिनियम, १ ९ २७ ( १ ९ २७ चा १६ ) च्या कलम ४ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून , महाराष्ट्र शासन याद्वारे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील सोबतच्या अनुसूचीत विनिर्दिष्ट केलेली जमीन राखीव वन म्हणून स्थापित करण्याबाबत प्रस्तावित असल्याचे घोषित करीत आहे.

अनुसूची

तालुका शाहुवाडी, जिल्हा कोल्हापूर

सर्व्हे नं. /

चतुःसीमा

एकूण क्षेत्र

गावाचे नाव

अ. क्र.

गट नं.

(हे. )

पश्चिम

दक्षिण

उत्तर

पूर्व

(१)

(२)

(५)

(६)

(८)

(४)

(७)

(३)

मांजरे

४७

५.७६

१

वन गट क्र . ४८

वन गट क्र. ४७ भाग

वन गट क्र . ४७ भाग

सरकारी मुलकीपड

(१)

भाग चार-अ-१ ९०-१ २ महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग चार- अ, ऑक्टोबर २८ , २०२१ /कार्तिक ६, शके १ ९ ४३

२. उक्त जमिनीस किंवा त्यावर असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या कथित अधिकारांच्या बाबतीत चौकशी करण्याकरिता आणि त्या अधिकारांचे , स्वरूप व व्याप्ती निर्धारित करण्याकरिता याच कलमाच्या खंड ( क ) अन्वये वन जमाबंदी अधिकारी , भोर स्थित पुणे यांची वन जमाबंदी अधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहेत .

३. उक्त अधिनियमाच्या कलम १७ अन्वये महाराष्ट्र शासन याद्वारे कलमे ११,१२,१५ व १६ अन्वये वन जमाबंदी अधिकाऱ्याने दिलेल्या कोणत्याही आदेशांवर करण्यात आलेल्या अपिलांवर सुनावणी करण्याकरिता जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांची नियुक्ती करीत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

अरविंद आपटे, मुख्य वनसंरक्षण ( मंत्रालय ) .

३ महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, ऑक्टोबर २८ , २०२१ /कार्तिक ६ , शके १ ९ ४३

REVENUE AND FOREST DEPARTMENT

Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya , Mumbai 400 032 , dated the 27th October , 2021 .

NOTIFICATION

INDIAN FOREST ACT , 1927 .

No. FLD - 23 /2021/ C.R.524/F - 3.- In exercise of the powers conferred by section 4 of the Indian Forest Act , 1927 (XVI of 1927 ) , the Government of Maharashtra is pleased to declare that it is proposed to constitute the land in the Shahuwadi Taluka of the Kolhapur District . specified in the schedule hereto annexed , Reserved Forest :-

Schedule

Taluka Shahuwadi , District Kolhapur

Boundaries

Sr. No.

Area (Hr .)

Village

Sur . No./ Gut . No.

North

East

South

West (2)

(3)

(6)

(8) (1)

(4)

(5)

(7)

47

5.76

1 Manjare

Sarkari Akri Pad

Forest Gut.

Forest Gut.

No. 48

Forest Gut. No. 47 pt . No. 47 pt .

2. Forest Settlement Officer of Bhor from Pune is hereby appointed , under clause ( c) of the same section , to be Forest Settelment Officer to enquire into and determine the existence , nature and extent of any rights alleged to exist in favour of any person in or over this land.

3. Under section 17 of the said Act the Government of Maharashtra is also pleased to appoint the Collector of Kolhapur District to hear appeals from any orders passed by the said Forest Settlement Officer under sections 11 , 12, 15 and 16 of the said Act .

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

ARVIND AРТЕ , Chief Conservator of Forest ( Mantralaya) .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 28 October 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-10-28.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-10-28.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A.