RNI No. MAHBIL /2009/37831
सत्यमेव जयते
महाराष्ट्रशासन राजपत्र
असाधारण भाग चार - ब
वर्ष ७ , अंक १३३ ]
[पृष्ठे २ , किंमत: रुपये ९ .०० गुरुवार, ऑक्टोबर २८ , २०२१ / कार्तिक ६ , शके १ ९ ४३
असाधारण क्रमांक ३२१
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्रशासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश .
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग
मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय विस्तार, मुंबई ४०० ०३२ , दिनांक २६ ऑक्टोबर २०२१
अधिसूचना
नियम
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १ ९ ६० .
क्रमांक ससंनि-०१२० / प्र.क्र.१२ /१३ स. महाराष्ट्रसहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० ( १ ९ ६१ चा महा. २४ ) याच्या कलम १६५ चे पोटकलम ( १ ) व ( २ ) याद्वारे प्रदान केलेल्या आणि त्याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून , महाराष्ट्र शासन, याद्वारे , महाराष्ट्र सहकारी संस्था नियम , १ ९ ६१ यात सुधारणा करण्यासाठी पुढील नियम करीत असून ते, उक्त अधिनियमाच्या कलम १६५ च्या पोट - कलम ( ३ ) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे , यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
१. या नियमांस, महाराष्ट्र सहकारी संस्था ( पहिली सुधारणा ) नियम , २०२१ असे म्हणावे .
२. महाराष्ट्र सहकारी संस्था नियम , १ ९ ६१ च्या नियम ३५ मध्ये, पोट - नियम ( १ ) मधील परंतुकातील " नागरी बँका" या मजकुरानंतर " नागरी सहकारी पतसंस्था , ग्रामीण सहकारी पतसंस्था " हा मजकूर समाविष्ट करण्यात येईल.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
अनूप कुमार, शासनाचे प्रधान सचिव.
(१)
भाग चार- ब- ३२१-१ २
महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, ऑक्टोबर २८ , २०२१ /कार्तिक ६ , शके १ ९४३
CO - OPERATION , MARKETING AND TEXTILES DEPARTMENT
Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya , Mumbai 400 032 , dated the 26th October 2021
NOTIFICATION
RULES
MAHARASHTRA CO - OPERATIVE SOCIETIES ACт , 1960 .
No. Sasani - 0120/ C.R.12/13C . In exercise of the powers conferred by sub- sections ( 1 ) and (2) of section 165 of the Maharashtra Co - operative Societies Act , 1960 ( Mah . XXIV of 1961 ) , and of all other powers enabling it in that behalf , the Government of Maharashtra hereby , makes the following rules to amend the Maharashtra Co - operative Societies Rules , 1961 , the same having been published previously as required by sub - section ( 3 ) of section 165 of the said Act , as follows , namely : ---
1. These rules may be called the Maharashtra Co - operative Societies (Amendment ) Rules , 2021 .
2. In rule 35 of the Maharashtra Co - operative Rules , 1961 , in sub - rule ( 1) in the proviso , after the words "Urban banks " the words "Urban Co - operative Credit Societies , Rural Co- operative Credit Societies" shall be inserted .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
ANOOP KUMAR , Principal Secretary to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .