RNI No. MAHBIL/2009/35827
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग दोन - संकीर्ण सूचना व जाहिराती
गुरुवार ते बुधवार , ऑक्टोबर २८ - नोव्हेंबर ३ , २०२१ / कार्तिक ६-१२ , शके १ ९ ४३
वर्ष ७ , अंक ४३ ]
[पृष्ठे १४ , किंमत: रुपये १५.००
प्राधिकृत प्रकाशन
संकीर्ण सूचना व जाहिराती
उरण नगरपरिषद , उरण
क्रमांक . उनप/ साप्रिव / सन २०२१-२०२२
सुधारीत आदेश
क्र. उनप/ बांवि/२४८३ / २०२१-२०२२ . नगरपरिषद क्षेत्रांतील अनधिकृत बांधकामे यांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करण्याबाबत शासनाच्या नगरविकास विभागाकडील परिपत्रक क्रमांक जीईएन -१० ९ ६ /४५ /प्र.क्र.१५/नवि-२७ , दिनांक ४ मार्च १ ९९ ६ आणि मा. आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय , मुंबई यांचेकडील स्थायी निदेश क्र . ४१ , क्र.नपप्रसं-२००६ /स्था.नि. /अन.बां./प्र.क्र.१९९९ /क-४२ , दिनांक १३ डिसेंबर २००६ आणि नगरविकास विभागाकडील शासन निर्णय क्रमांक कडोंपम-१००६/प्र.क्र .१ ९ २ / २००६/ नवि-२८ , दिनांक २ मार्च २०० ९ अन्वये सर्वकष सूचना देण्यांत आलेल्या आहेत . त्यानुसार नगरपरिषदेने कार्यालयीन आदेश क्रमांक उनप/ साप्रवि/ ५१७६ / सन २००६- २००७ , दिनांक ६ मार्च २००७ अन्वये क्षेत्रीय अधिकारी व पर्यवेक्षण अधिकारी यांच्या नियुक्त्त्या केलेल्या आहेत .
२. दरम्यान महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार मध्ये दिनांक १३ मार्च २०१२ रोजी प्रसिद्ध झालेल्या सन २०१२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २ अन्वये महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम १८ ९ आणि महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम , १ ९६६ चे कलम ५३ व ५६ मध्ये सुधारणा करण्यांत आल्या असून सर्व अनधिकृत बांधकामे विषयक तक्रारींची पाहणी / शहानिशा करून उपरोक्त कलमान्वये त्वरीत कारवाई करण्यासाठी पदनिर्देशित अधिकारी नेमण्यांबाबत सुधारणा करण्यांत आल्या आहेत .
३. नगरपरिषदेने यापूर्वी नियुक्त केलेल्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांपैकी काही क्षेत्रीय अधिकारी सेवानिवृत्त झाले आहेत . व पर्यवेक्षीय अधिकारी यांची बदली झाली आहे. त्यामुळे व वरील सुधारणा विचारांत घेऊन यापूर्वीचे क्षेत्रीय अधिकारी व पर्यवेक्षीय अधिकारी नियुक्तीबाबतचे सर्व आदेश रद्द करून महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम १८ ९ आणि महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम , १ ९ ६६ चे कलम ५३ चे पोट- कलम (८ ) मधील तरतुदींनुसार उरण नगरपरिषद हद्दीसाठी खालील प्रमाणे क्षेत्रीय अधिकारी व पदनिर्देशित अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहेत.
(१)
भाग दोन ( संकीर्ण) -१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार , ऑक्टोबर २८ - नोव्हेंबर ३ , २०२१ / कार्तिक ६-१२ , शके १ ९ ४३
अ.क्र. (१)
क्षेत्रीय अधिकाऱ्याचे नाव (२)
पदनिर्देशित अधिकारी (४)
नेमूनदिलेला प्रभाग
(३)
१ व २
१ श्री. नरेंद्र रामजी उभारे , लिपीक, उरण नगरपरिषद
५ व ८
श्री . सचिन सुरेश भानुसे , रचना सहाय्यक, उरण नगरपरिषद.
२ श्री . संजय रामलाल परदेशी , लिपीक , उरण नगरपरिषद.
३ , ४ व ९
३ श्री . वसंत वासुदेव कोळी , लिपीक , उरण नगरपरिषद.
६ व ७
४ श्री . रमेश विठ्ठल सरवदे, लिपीक , उरण नगरपरिषद .
४. वरीलप्रमाणे नियुक्त करणेंत आलेल्या क्षेत्रीय अधिकारी यांनी त्यांना नेमून दिलेल्या प्रभागासाठी व पदनिर्देशित अधिकारी यांनी संपूर्ण उरण नगरपरिषद क्षेत्रासाठी शासनाच्या नगरविकास विभागाकडील शासन निर्णय क्रमांक कडोंमप -१००६/प्र.क्र .१ ९ २ / २००६/नवि-२८ , दिनांक २ मार्च २०० ९ मधील तरतुदी व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम १८ ९ आणि महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम , १ ९ ६६ चे कलम ५३ , ५४ , ५५ व ५६ मधील तरतुदींप्रमाणें कार्यवाही करणेची आहे.
५. अनधिकृत बांधकामे याबाबत खालील नमूद केल्याप्रमाणे कार्यवाही प्राधान्याने करावयाची आहे.
(१ ) आतापर्यंत प्राप्त झालेल्या सर्व अनधिकृत बांधकाम विषयक तक्रारींची पाहणी करून उचित कार्यवाही करणें.
( २ ) नगररचना व नगरपालिका कायद्यांतील आवश्यक त्या परवानगीशिवाय केलेली बांधकामे, घेतलेल्या परवानगीशी सुसंगत नसलेली किंवा परवानगी देताना घातलेल्या अटींचा भंग करून केलेली बांधकामे, मंजूर तळपृष्ठ निर्देशांकापेक्षा (F.S.I. ) जादा केलेली बांधकामे, घेतलेल्या परवानगीच्या कालावधी संपल्यानंतर केलेली कामे , परवानगीच्या विरुद्ध जाऊन केलेली कामे जसे जमिनीच्या वापरांत विना परवाना बदल वगैरे अशा प्रकाराची बांधकामे अनधिकृत समजण्यांत यावीत .
(३ ) वरीलप्रमाणे आढळून येणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर पुढीलप्रमाणे कारवाई करावी.
( अ) असे अनधिकृत बांधकाम त्वरीत थांबविण्यांत यावे .
(ब) असे अनधिकृत बांधकाम विहीत कार्यपद्धती वापरून पाडण्यांत यावे .
(क) असे अनधिकृत बांधकामास जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर खटला भरणे .
(ड) घरमालकांच्या निष्काळजीपणामुळे किंवा जाणीवपूर्वक बांधकामाबाबत लगतच्या इतर इमारतींस वायुवीजन , प्रकाश व सांडपाण्याचा निचरा इत्यादी मुलभूत हक्कांपासून वंचित ठेवणारी बांधकामे किंवा परिसरास हानी पोहेचविण्यास जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कार्यवाही करणे .
६. वरील परिच्छेद क्रमांक ३ मध्ये नमूद केल्याप्रमाणे श्री . सचिन सुरेश भानुसे , रचना सहाय्यक यांना उरण नगरपरिषद क्षेत्रासाठी पदनिर्देशित अधिकारी म्हणून घोषित करण्यांत आले आहे . पदनिर्देशित अधिकारी यांनी क्षेत्रीय अधिकारी यांचे कामकाजावर योग्य नियंत्रण ठेऊन उरण नगरपरिषद हद्दीमध्ये अनधिकृत बांधकामे तसेच अनधिकृत बांधकाम विषयक तक्रारी प्राप्त होताच उपरोक्त कलमान्वये योग्य ती कारवाई करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल मुख्याधिकारी यांचेकडे सादर करावयाचा आहे.
७. अनधिकृत बांधकामांविरुद्ध कार्यवाही करण्यांत कसूर केल्यास महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १ ९ ६५ चे कलम १८ ९ चे पोट- कलम ( १३ ) व महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम , १ ९ ६६ चे कलम ५६ - क मधील तरतुदींनुसार दोषसिद्धी नंतर तीन महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कारावासाची शिक्षा किंवा रु . २०,००० = ०० पर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात याची सर्व क्षेत्रीय अधिकारी व पदनिर्देशित अधिकारी यांनी नोंद घ्यावी .
हे आदेश तात्काळ अंमलात येत आहेत .
उरण,
दिनांक २० ऑक्टोबर २०२१ .
संतोष माळी, मुख्याधिकारी.
उरण नगरपरिषद.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार , ऑक्टोबर २८ - नोव्हेंबर ३ , २०२१ / कार्तिक ६-१२ , शके १ ९ ४३
PUBLIC TRUSTS REGISTRATION OFFICE NAGPUR REGION NAGPUR
PUBLIC NOTICE
(Section 50 A r/ w Rule 7 & 7A of the Maharashtra Public Trusts Act , 1950)
Application No. 71/19 u/s 50 -A( 3 )
No. ACC - 23259 /2021 . Whereas Shri ( 1) Govind Govardhandas Daga, ( 2) Sanjay Dattatraya Agnihotri , Applicant/ Trustees of the trust namely Smt . Rupadevi Daga Charitable Turst & Sai Sudha Charitable Foundation Trust u/s 50-A ( 3 ) of the M.P.T. Act- 1950 before the Assistant Charity Commissioner , Nagpur . So all the concerned having interest are hereby intimated to file the objection , if any , to the said application within 30 days , from the date of publication of this notice , before the Assistant Charity Commissioner , Nagpur, otherwise , it will be presumed that nobody has any objection for the said application and the said application will be finally decided on 26th October 2021 .
This notice is given on this 27th day of September 2021 , under my signature and seal of the Assistant Charity Commissioner , Nagpur Maharashtra State , Mumbai .
R. H. BADHE ,
Nagpur .
Superintendent , Public Trusts Registration Office , Region , Nagpur .
भाग दोन (संकीर्ण) -२ ४
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २८ - नोव्हेंबर ३ , २०२१ / कार्तिक ६-१२ , शके १ ९ ४३
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग
क्र. सिंजिप-फ/वित्त/ ६/१ /वाले/ १५२७ / २०२१
प्रपत्र २१ (ई)
नियम ६६ ( अ) ( ८) व (९ )
जमा बाजू
(१)
रक्कम रुपये (२) आरंभिची शिल्लक
२२७२३७७३६३
जिल्हा परिषद जमा व खर्चाचा गोषवारा सन २०२०-२१ .
खर्च बाजू (३)
रक्कम रुपये (४) महसुली खर्च
महसूल जमा
१ कर आणि फी
२ स्थानिक उपकर
३८६४७४९ ३ स्थानिक कर
५१५३३९ २
६९९ ६०५ ४ (क) अनुदाने
१ अध्यक्ष
१०६६७१५० २ सामान्य प्रशासन
४०६३८०३२० ३ शिक्षण
४३०४१००४६७ ४ इमारत व दळणवळण
४४४७४६७८५
१८८ ९ १८३९ ७ ५ लघु पाटबंधारे
६ वैद्यकीय
७६९३९२२७७७ ४ (अ) अनुदाने
११०९ २५६३८ ५ व्याज
२३८००५१
२२८०७६८ ७ आयुर्वेद
६ पोलीस
४५०० ७ शिक्षण
९७९० ९ २ ८ वैद्यकीय
३९ ६६८
१२५०१३८ ९ सार्वजनिक आरोग्य
१० शेती
८ सार्वजनिक आरोग्य
५६७४४४४२८ ९ सार्वजनिक आरोग्य व स्थापत्य
८७४४१५९ २ १० व्याज
११ शेती
८३०१८११८
९७ ९ ६८ ९०६ १२ पशुसंवर्धन
३६१४२४ ११ पशुसंवर्धन
१३ जंगल
१४ समाजकल्याण
१२ कुटीरउद्योग
१३ सार्वजनिक बांधकाम
७०६९०६३ १४ निवृत्तीवेतन
१५ संकीर्ण
६६५९७४०६ १५ सहकार
१६ उद्योग
१७ समाजविकास
८०५३२७५९ १८ संकीर्ण
९५३३०७७०
५७४४७०६७२ १९ निवृतीवेतन
७९ ०४८०२८०५ २० संकीर्ण
११४७९ ०४७३४
८०७ ९६५०५६४ एकूण महसुली खर्च
एकूण महसुली जमा
भांडवली जमा
भांडवली खर्च
व्याजी कर्जे
व्याजी कर्जे
१५७२४ बिनव्याजी कर्जे
बिनव्याजी कर्जे
अनामती
१२६०५३ ९ २६ अनामती
५५९ ४८००७ ५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार , ऑक्टोबर २८ - नोव्हेंबर ३ , २०२१ / कार्तिक ६-१२ , शके १ ९ ४३
रक्कम रुपये
रक्कम रुपये
खर्च बाजू
जमा बाजू (१)
(२)
(३)
(४)
तसलमाती
तसलमाती
४१७८९७७७
९५९ ५३००७
१६७८५९ ४२७ एकूण भांडवली खर्च
एकूण भांडवली जमा
वित्त प्रेषण
वित्त प्रेषण
४९ २२४१६०२९
४९ २२४१६०२ ९
१३०९ ८०१ ९ ६००
१२ ९९ ५०७८२६१
एकूण महसुली+ भांडवली+वित्तप्रेषण
एकूण महसुली+ भांडवली+वित्तप्रेषण
अखेरची शिल्लक
२१६९ ४३६०२४
१५२६७४५५६२४
१५२६७४५५६२४ एकंदर एकूण आरंभिचे शिलकेसह
एकंदर एकूण अखेरचे शिलकेसह ६
गुरुवार ते बुधवार , ऑक्टोबर २८ - नोव्हेंबर ३ , २०२१ / कार्तिक ६-१२ , शके १९ ४३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती,
१७५४४००
५३४५१७७ ११४०६
५६६००
३३१४१८८
एकूण
२७७७३
रुपये
१८०८४५
७०२९२
(११)
१६९९५०
८६५९३६५
९३७१७
३९३७१७
२९२०४७१
७४७२७
४७७४५०
३४२०
१२५२१७७
११०७७८
रुपये
१०७७८
दोडामार्ग
६६०५२९
(१०)
६६३९४९
१३९९५०
५९४००
२८२
७८७४८१
१८६०
२८२
१८६०
२१४२
रुपये
सावंतवाडी
(९)
११९२५
७८९६२३
१०७६२४१
५२०६३
५२०६३
५२०६३ ११२८३०४
रुपये
वेंगुर्ला
(८)
५३००० ११३७६०६
२५८७१ २५८७१
१०१३३१४
१८४३१२३
११६३४७७
रुपये
कुडाळ
७०२९२
(७)
६७९६४६
४४३५१२
१६६४५८१
मालवण
७१
४४३५८३ ३१४५ ४४६७२८
३१४५
रुपये
२१११३०९
(६)
प्रपत्र२१(ई)
४३२६३६
६४०६४५
३६००
१०७३२८१
रुपये ६३७०४५
६४०६४५
कणकवली
जिल्हापरिषदसिंधुदुर्ग
(५)
५९५२० नियम६६(अ)(८)व(९)
。
८२०११
रुपये
वैभववाडी
(४)
७९०११
पंचायतसमितीवाढीवउपकरजमाखर्चाचेविवरणपत्रसन२०२०-२१.
१४८१३१ ११४०६
२३१४०६
देवगड
३१४०६
रुपये
(३)
३७९५३७
(२)
जमाखर्चाचेलेखाशिर्ष
तसलमाती
सुरुवातीचीशिल्लक
सार्वजनिकआरोग्यअभियांत्रिकी
भांडवलीजमा
घरबांधणी
पशुसंवर्धन
अनामती
पाटबंधारे
एकंदरीतआरंभींच्याशिल्लकेसह
बांधकाममुदतवाढदंड
महसुलीखर्च
महसुलीजमा
व्यपगतअनामती
व्याज
शिक्षण
गतवर्षहिशेबतपासणीवसुली
वाढीवउपकरवप्रोत्साहनअनुदान
जुन्यासामानाचीविक्री
इतरजमा
एकूणमहसुलीजमा
एकूणमहसुली+भांडवली
एकूणभांडवलीजमा
पं.स.सभागृह/मार्केटगाळेभाडे
कृषी
१ २
४ ५ ६
३
अ.क्र.
(१) 6 गुरुवार ते बुधवार , ऑक्टोबर २८ - नोव्हेंबर ३ , २०२१ / कार्तिक ६-१२ , शके १ ९ ४३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती,
४२२१२५
३२२१२५
७३४६३३
एकुण
६६३२१८५
२०२७१८०
६२१००६०
१३८५५००
२५७३४१९
(११)
३१०९९८
२४५९२५
८६५९३६५
५९८७९०
३२०००
१२५२१७७
११०७४३८
१४००००
दोडामार्ग
१४४७३९
२५२१९८
२२३३९८
(१०)
२९२५०
२९५०५
१२९५०५
९१७३७ ९७७९३३
जिल्हापरिषद,सिंधुदुर्ग.
प्रजितनायर(भाप्रसे),
७२२३०५
१५५३८०
१०५०००
मुख्यकार्यकारीअधिकारी,
सावंतवाडी (९)
२३८५४
१०२१२४४
११२८३०४
२३८५४
१०७०६०
वेंगुर्ला
१६१००
(८)
५६०४९४
२४५८९६
९९७३९३९०
७२१४२
७२१४२
२१८५००
१८४३१२३
१४८७७५
कुडाळ
४३२२१९
७४६०२०
२२५४६ ४६२
(७)
१०२४९५६
१०९७०९८
६१६६०८
१२३३८११
११२५१०६ १०८७०५
१०८७०५
३६४५००
२१११३०९
मालवण (६)
८७७४९८
९३९९८
वल्लरीगावडे,
१०४४०८४
१०७३२८१
६६७४३
३२००००
६६७४३
१२८५० १००
७९००
जिल्हापरिषद,सिंधुदुर्ग.
१७१४९१
कणकवली (५)
१९१९७
१४९९३०
९७७३४१
मुख्यलेखाववित्तअधिकारी,
८२०११
५२७२५
१४२८ ५४१५३
५२७२५
२७८५८
वैभववाडी
१४२८
(४)
。
३३२३०४
३५२०५२
३३२३०४
२७४८५
देवगड
(३)
१९७४८
३७९५३७
१९७४८
(२)
जमाखर्चाचेलेखाशिर्ष
समाजकल्याण
दळणवळण उर्जाविकास
तसलमाती
सार्वजनिकआरोग्य
भांडवलीखर्च
अखेरचीशिल्लक
अनामती
महिलावबालविकास
संकीर्ण
समाजशिक्षण
एकूणमहसुली+भांडवली
एकूणभांडवलीखर्च
एकूणमहसुलीखर्च
५%अपंगकल्याण
८
७
१० अखेरशिल्लकेसहएकंदर
९
अ.क्र.
(१)
भाग दोन (संकीर्ण) -३ ८
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २८ - नोव्हेंबर ३ , २०२१ / कार्तिक ६-१२ , शके १ ९ ४३
Serial No. M - 2149
NOTICE
FORBES & CO . LTD (FORMERLY FORBES GOKAK)
Registered Office : Forbes Building, Charanjit Rai Marg , Azad Maidan, Fort , Mumbai , Maharashtra 400 001
Web Site: http://www.forbes.co.in/,
Email Id: [email protected] , Phone No : +912261358902
Dear Sir/ Madam
This is with reference to your letter Dated: 28th November 2018 , regarding the captioned.
We note that the undermentioned security / securities has /have been misplaced / lost and you desire to obtain duplicate certificate (s ) against the same .
Notice is hereby given that the certificate for the under mentioned securities of the company has / have been lost/mislaid and the holders of the said securities / applicants has / have applied to the company to issue duplicate certificates .
Any person who has a claim in respect of the said securities , should lodge such claims , with the company as its , Registered Office within 15 days from this date else the company will proceed to issue the duplicate certificate without further intimation .
Name of Holder & Joint Holder : Manoj Navinchandra Shah & Suvarna Manoj Shah
FOLIO NUMBER
CERTIFICATE No.
NUMBER OF SECURITIES
DISTINCTIVE
NUMBER
FROM
DISTINCTIVE NUMBER TO
(2)
(3)
(1)
(4)
(5)
00097486
FKM - 0002336
7358194
7358233
40 00140654
FKM - 0002336
10359095
10359104
10 FKM - 0002336
00140655
10359105
10359114
10 00140656
FKM -0002336
10329115
10359121
07
67
TOTAL
Mumbai ,
Applicants ,
Date : 19th October 2021 .
MANOJ NAVINCHANDRA SHAH , SUVARNA MANOJ SHAH .
९ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार , ऑक्टोबर २८ - नोव्हेंबर ३ , २०२१ / कार्तिक ६-१२ , शके १ ९ ४३
Serial No. M-2150
NOTICE
TATA CONSULTANCY SERVICES LIMITED
Regd.Office : Nirmal Building , 9th Floor , Nariman Point , Mumbai 400 021 .
Notice is hereby given that the certificates for the undermentioned securities of the Company have been lost/mislaid and the holder (s ) of the said securities/ applicant has applied to the Company to issue duplicate certificates .
Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date , else the Company will proceed to issue duplicate certificates without further intimation .
Distinctive Nos .
Name of the Holders
No. of Securities
Kind of Securities and Face Value
650
1957447522-1957447846 Equity shares of Re.1/ - each
1970446985-1970447309 Kusum Jain & Dinesh Jain (Decd)
KUSUM JAIN .
Ghaziabad,
Date : 23rd October 2021 .
भाग दोन ( संकीर्ण) -३अ १०
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार , ऑक्टोबर २८ - नोव्हेंबर ३ , २०२१ / कार्तिक ६-१२ , शके १ ९ ४३
Serial No. M - 2151
THE TATA POWER COMPANY LIMITED
Bombay House 24, Homi Mody Street , Mumbai 400 001
NOTICE is hereby given that the certificates (s ) for the under mentioned securities of the Company has /have been lost /misplaced and the holder ( s ) ofthe said securities / applicant( s ) has /have applied to the Company to issue duplicate certificate(s) .
Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered office within 15 days from this date , else the Company will proceed to issue duplicate certificate( s ) without further intimation.
Folio No.
Company Name
No. of Securities
Kind of Securities and Face value
Distinctive Number( s)
Certificate Number(s) Name(s) of the Holder( s) and jt . Holder( s)
ifany
(5)
(3)
(4)
(1)
(2)
(6)
7)
8000
77995051
36206 H5A0079113
Nore Abdul Rashid Ibrahim
Equity Shares of Rs.1/ -
78003050
The TATA Power Company Limited.
Mumbai,
Date : 22nd September 2021 .
ABDUL RASHID IBRAHIM NORE , Name of the Holder(s) Applicants ( s) .
११ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार , ऑक्टोबर २८ - नोव्हेंबर ३ , २०२१ / कार्तिक ६-१२ , शके १ ९ ४३
MUMBAI PORT TRUST
Traffic Department , Auction Sale Branch
Notice of Sale
No. TM/ SW/4-1/X/3012/2021
The undermentioned goods lying uncleared for over two months from the date of landing will be sold by a e - Tender cum e - Auction sale on 15th November , 2021 or on any other subsequent date in conformity with the Provisions of section 61 and 62 of Major Port Trusts Act , 1963 , if the goods are not cleared within ten days from the date of this Notice .
Page No. 1 No. and kind of Pkgs . , Contents and to whom consigned
Lying at : NSWH3 ( AA/ 02878 )
8 G/ BAGS
BRASS DECORATIVE ARTWARE ITEMS : ASH TRAY , CANDLE TRAY , BIG VASE / FLOWER POT , SMALL VASE / FLOWER POT .
Con .: AMBIANCE INDIA PVT LTD
DEPE GLOBAL SHIPPING ( A ) PVT.LT
Lying at : NSWH2 ( AB/ 03347 )
4 BLS
MUTILATED RAGS REPACKED IN 18 G / BAGS
Con .: SHAMS ENTERPRISES 1918 . GROUND
MARITIME SERVICES PVT . LTD .
HYUNDAI MERCHANT MARINE INDIA PVT.LTD .
VIKAS SHIPPING AGENCY
Lying at : NSWH2 ( AE / 01099 )
110 PKGS
3 MODELS OF HELICOPTER 50 BLUE BOX HELICOPTER FOR AGE 14+ & 10 PINK BOX HELICOPTER (REMOTE CONTROLLED ) , 50 ORANGE / YELLOW BOX ) RADIO CONTROLLED HELICOPTER FOR AGE 14+
FOR AGE 14+
Con .: RADHA IMPEX
CMA CGM GLOBAL ( I ) PVT . LTD .
Lying at : NSWH2 ( AL / 00264 )
15 CTNS
A) PORTABLE POWER BANK , B ) USB CABLE
Con . GURUKRIPA ENTERPRISES
MARITIME SERVICES PVT . LTD .
Lying at : 4MOD ( AS/ 00007 )
1 PLT
TIGER BALM PLASTER ( PAIN RELIEVING PATCHES ) WITH ADHESIVE SHEET
Con.: PHARMALEAF INDIA PVTLTD
MAC - NELS CONTAINER LINES
Lying at : 4MOD ( AS/ 00029 )
817 CTNS
ASSORTED MOBILE ACCESSORIES : WIRELESS AIR PODS , MOBILE BACK COVER , MOBILE BATTERIES , WIRED EAR PHONES ,
TYPE) ETC. WIRELESS EAR PHONES , CAR CHARGER , CHARGING CABLES ( C Con. ( 1) : CLASSIC TRADING
Con . ( 2 ) : GLOBAL OCEAN LOGISTICS
SHAHI SHIPPING LTD .
CONTINENTAL SHIPPING SERVICES
Lying at : 4MOD ( AS/ 00032 )
20 CTNS
PLASTIC TOYS FOR KIDS AIRSOFT GUNS & PLASTIC BALLS FOR SHOOTING .
Con .: FAME ENTERPRISES
SHAHI SHIPPING LTD .
HMM SHIPPING INDIA PRIVATE LIMITED
DINSHA SHIPPING AGENCY
Lying at : NSWH3 ( DD/ 3733 )
3 CASES = 850 PIECES
ECLIPSE PLANING SAW BLADE .
Con . BIPICO INDUSTRIES ( TOOLS ) PVT LTD
TATA TEA LTD .
Lying at : NSWH2 ( MM/ 06611 )
72 BALES
EMPTY MILK BAGS , CARTONS ( PACKET ) , MATERIAL : PLASTIC , PAPER , ALUMINIUM FOIL .
Con .: KHATEMA FIBRES LTD
PATVOLK ( DIVISION OF FORBES GOKAK LTD . )
VOLKART FLEMING SHIPPING & SERVICES LTD .
Lying at : NSWH3 ( T /2700 )
16 CASES
TAM ROLLING BEARINGS WITHOUT PACKS ROLLING BEARINGS , MI : CHINA .
Con .: KISHORILAL SHYAMSUNDER
INDIAN MARITIME ENTERPRISES P. LTD .
Total Lots : 10
TRAFFIC MANAGER .
भाग दोन ( संकीर्ण )-२अ १२
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार , ऑक्टोबर २८ - नोव्हेंबर ३ , २०२१ / कार्तिक ६-१२ , शके १ ९ ४३
सांगली जिल्हा परिषद, सांगली
क्रमांक जिपसां/विवि/ संकलन/ २६६२ / २१
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १ ९ ६१ मधील कलम ९ ३६ (९ ) आणि महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या लेखा संहिता ९९६८ मधील नियम क्र. ६६ (क) मधील तरतुदीस अनुसरून सांगली जिल्हा परिषद व अधिनस्त सर्व दहा पंचायत समित्या यांचा सन २०२०-२०२१ या वित्तीय
वर्षासाठीचा जमा व खर्चाचा गोषवारा
(रक्कम रुपयांत) तपशील
मिरज पंचायत समिती
अ.क्र.
जत पंचायत समिती
क. महांकाळ पंचायत
समिती
तासगाव पंचायत समिती फक्तजिल्हा परिषद मुख्यालय
आटपाडी पंचायत समिती
P
४
७
८
६
4
(क)जिल्हा परिषद स्विय निधी
९ आरंभीची शिल्लक
६०६८०५९ ५०
५५५६१३८
१६७ ९३८५
६१२६५६९
६३४९ ४३८
१०६९४३९४
२
१३०२५९७२०७
१९२३७०७३
५०४९ ४२३
४२७६१७०
७९४६४०८ एकूणजमा
१९३८८५०५
९९ ०९ ४०३९ ५७
६७२८८०८
२९९ ८२८९९
१०४०२७३९
१३४९५८४६ एकूण एकंदर
१६७९३२९९
४
१२६८३००५८४
५०४९९९३
एकूण खर्च
१९७०६१०८
९३४६२५९
७४८८०६८
५२३४८८६
५ अखेरची शिल्लक
६४११०२५७३
५०८७१०३
५३५३५४६
६००७७७८
१४९३९२२
९२६३६६४०
(ख) हस्तांतरीत योजना निधी
६ आरंभीची शिल्लक
१६६७३७ ९६
४७८५९६९ १३५९३२८१८२
९७०७३८२
२४३२४६९५
१५६८६८८
७
८९५१०३१४४९
९९५९ ०८२६२
१५८८९ ०६८४७
६०४०३९०५१
१२२९९ ४८७९ ५
५४९ ६९८०१३
एकूण जमा
८
९५१०३५ ९ ६३ ९
९२०६९३४३१
१६०४७८०६४३
६९६७४६४३३ १२४६२७३४ ९ ०
५४३२६६७०९
एकूण एकंदर
९
५४०५१५७३४
९१४२८१७०९ ७५२४४६६१२३
१५९ २४१ ९ ६४३
६०९ ८४६२९
१२३७ ९७८ ९ ००
एकूण खर्च
१० अखेरची शिल्लक
१९ ८५८ ९ ३५०८
२७५०९६७
१२३६९०००
३९ ००१३८
८२९ ४५९०
६४९९७६०
(ग) अभिकरण योजना निधी
१९ आरंभीची शिल्लक
२६४ ९५७६
१९ ६०२५० १६६४११८४४
३५८०३०८
१०९८४५१७
६२२९ २५७
१२
२७४९६३६८
९५५४८३२ एकूण जमा
९२८२३८१६९९
७५६६३१७
८३०४९९०
१४३३५३०५९
१३
९०७९५०८२
३०१४५९ ४४
१४४८७ ९ ३५३५
१३७८७५७४
१९८८५२ ९८
१५३५३७५७६
एकूण एकंवर
१०४०३७३६ १९९९९२७१००
१४८९२२४९७
८९८३६३३
२८९७ ९३३४
१०९७६७२१
एकूण खर्च
१४
अखेरची शिल्लक
१९७४६१०
३९९३४६ १५
२४८८६६४३ ९९
४६ ९५०७१
४८०३९४९
९०८५७७
(घ) पंचायत समिती स्विय निधी
५०१०५१
५९१०४१
१६ आरंभीची शिल्लक
६३७४६०
१२७५२४८
७३१६५
१७
३९०६
१३४५५
१९९ ८२२
१८५८७
१८७४१
एकूणजमा
६५०९९५
७६२७१
१३९ ५०७०
५२७८००
६०९ ६२८
९८ एकूण एकंदर
९९
४७०००
७८०७४४
५६२४४२
१६८०००
२३२९ ४९
एकूणखर्च
८८४७३
३५९८००
३७७४७९
२० अखेरची शिल्लक
२९२७९
६१४३२६
(ड) पंचायत समिती देखभाल दुरूस्ती निधी
१९०६९३
२३३०२ ९७
८९७६०६०
६९०४२
८३०३८४
२९ आरंभीची शिल्लक
५५४९८२६
९६३९९९७
-६८ ९७८ ९ ५
१७०६४५८
१६ ९२३४६
२२ एकूण जमा
५६५२५१९
१३५८२४५
३९६१४ ९१४
२४४२७३०
२३
१७७५५००
एकूण एकंदर
३९८१३ ९ ६
१५२८२९९
१३५७८३०
५३३८८४७
७२३८६१
२४ एकूण खर्च
७८००९८
३९३६७२
४१५
१७१८८६९
२४७२०१
२५ अखेरची शिल्लक
(च)जिल्हा परिषद दिव्यांग कल्याण निधी
。
९२३५०८१३
२६ आरंभीची शिल्लक
。
४२९२३१२
२७ एकूण जमा
२८
१६५६३ ९२५
एकूण एकंदर
९३६९४ ९ ०
२९ एकूण खर्च
३०
७१९३६३५
अखेरची शिल्लक
(छ) राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत कुक्कुट पालन योजना
。
१७०६९
२६ आरंभीची शिल्लक
५४३
२७ एकूण जमा
。
१७६०४
२८ एकूण एकंदर
。
२९ एकूण खर्च
१७६०४
३० अखेरची शिल्लक
(ज) एकूण एकंदर क + ख + ग + घ + इ + च+ छ
१३०४३०१०
१८५९ ४०५८
१६३८८५००
४७९४२९६२
२९७ ९५४८ ९
२१४४९१३८५०
आरंभीची शिल्लक
३९
५६६६५५८४२ ९३८१६४७८३
१३७८३४०२१७
६१९ ०२४३९ ७
१६०८७३६५ ९ ७
१०७४०२२३२०१
३२ एकूण जमा
५८५२४ ९९ ००
९५१२०७७९ ३
१४२६२८३१७९
६३५४१२८ ९७
९६३८५३१९९ ८
१२८८५ ९३७०५२
३३ एकूण एकंदर
५७५ ९ ४१० ९९
९३८०७४७ ९ ४
१३ ९९५९७०५२
६२७०१३९१२
१६ ९ ५४१०४२७
३४
९०००२०६३२९७
एकूण खर्च
२६६८६१२७
१३ ९ ३२ ९९९
९३०८८० ९
८३९८ ९८५
२८८३०७३७५५
२३ ९२१५७१
३५ अखेरची शिल्लक १३
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार , ऑक्टोबर २८ - नोव्हेंबर ३ , २०२१ / कार्तिक ६-१२, शके १ ९ ४३
महाराष्ट्रजिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १ ९ ६ ९ मधील कलम १३६ (९ ) आणि महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या लेखा संहिता १९६८ मधील नियम क्र. ६६ ( क ) मधील तरतुदीस अनुसरून सांगली जिल्हा परिषद व अधिनस्त सर्व दहा पंचायत समित्या यांचा सन २०२०-२१ या वित्तीय वर्षासाठीचा जमा
व खर्चाचा गोषवारा
वाळवा पंचायत समिती
विटा पंचायत समिती
तपशील
अ.क्र.
९
१० P
(रक्कमरुपयांत) पलूस पंचायत समिती
कडेगाव पंचायत समिती
शिराळा पंचायत समिती
जिल्हा परिषद मुख्यालय व सर्व दहा पंचायत समित्या यांचीएकूण एकंदर
१४
१३
११
११
(क) जिल्हा परिषद स्थिय निधी
८५३६१९० आरंभीची शिल्लक
३४०५८४८
२
१०००८६३२
४२०९०६२
एकूण जमा
३
७६९ ४९१०
१८५४४८२२ एकूण एकंदर
४
४७२०६५५
१२७६२१७८ एकूण खर्च
4 अखेरची शिल्लक
५७८२६४४
१८ ९ ४२५५
६६९३३९८६१
६४५६००९
४४५५८४८
९३७४०९ २
५४२९८२७
९३७०२६०३७ ९ ४८०३२६९
४९१४८०३
२०३९६००२४० ८५७०६५१
९१८८५८३६
१४९७७३६१
१३४०१९ ६२५५ ५४१९५३२
५९६४७७९
४२०४०१३
६९९४०३९८५
५९२१०५७
४३६६६३८
८७५७८२ ९
(ख) हस्तांतरीत योजना निधी
६ आरंभीची शिल्लक
९६३५३७९ २
६८७८८०२
७ एकूण जमा
४९९००२६६२ १४८६६६ ९०७७ ८ एकूण एकंदर
४ ९७८८१४६४
१५०३०२२७८ ९
४९३८९२२ ९९ १४ ९ ७७७५२२३ एकूण खर्च
१० अखेरची शिल्लक
३९ ८१९ ७३
५२४७५६६
४०७०५०५
१४५२२१३४८० ३५७०६९६
४९ ५१८५२
१६५३१९ २२ ९३५
४५७४८ ९५५ ९
५६९१९००८५
५१२८४६३३६
१७ ९ ८४१३५६१५
४६१५५२०६४
५६४७६०७८९
५१७७९ ८१८८
१५९ ४४८७८ ९ ५१
४५९ ०९ २१०७
५१४५४८५३०
५६०१५०४०४
२०३ ९२५६६६५ ४६९०३७७
३२४ ९ ६५८
२५३९९५७
(ग) अभिकरण योजना निधी
९९ आरंभीची शिल्लक
३७११८ ९६
३८७४८२० १२
७५४८७२
६०३८४२४ एकूण जमा
१३
४४६६७६८
९९९३२४४ एकूण एकंदर
९४
७३०२७०७
३७८७८८ ९
एकूण खर्च
१५ अखेरची शिल्लक
२६१०५३७
६७८८७९
९३३४ ९८
२९ ५९३९ ७
७४६६९ ३
२०२४३४०५६ ४४३८७०३
८७९२४०
४८७७२०३
१४ ९५६४५६ ९९ ५९८५३९ ६
७८३६६००
१६९ ८०७९ ७५५ १८९२७३८
४५९५४७५
१६१३९७१
३३८ ९४६१
१४२८८७४५२४ ५८ ९९२१
२६९२०५२३ ९ १९८७६७
४४४७९३९
(घ) पंचायत समिती स्विय निधी
१६ आरंभीची शिल्लक
२९७२७
३३७६१ १७
१०८५
३९४६ एकूण जमा
१८
३६९०७
२२८१२
एकूण एकंदर
१९ एकूण खर्च
२०
३६९०७ अखेरची शिल्लक
१३५१३
८६७८४
२२९७६५
७१९४७
३५२९१५७ ४२६३
२५७९
७६१८
९९२३९४ ९१०४७
७३७९८
२३७३८३
३७२९५५१ ७४७२२
४८८५२
१९३३२०८ १६३२५
६३७१८
१८८५३१
९७८८३४३
(ड) पंचायत समिती देखभाल दुरूस्ती निधी
२१ आरंभीची शिल्लक
१३१७ ९७९२
९९५८४ ९ ३ २२ एकूण जमा
२३
२३१३८२०५ एकूण एकंदर
२४
१२२७९९४९ एकूण खर्च
१०८५९ ०५६ अखेरची शिल्लक
२५
१९०५१४
१५४१८७
२२२ ९४८०
२७२६२३६ ९ ७५००४७
९५९ ०५३६०
६४८८५१
३०९ ३६६८३ ९४०५६१
१८१२६८४०
८०३०३८
५८१९९ ०५२ १५६२५०७२
३८९९२१
४९०६७५९९
६४४०२४
५५९ ४४०
१५ ९ ०१४
२५०९७६८
१७९ ३९४५३
(च)जिल्हा परिषद दिव्यांग कल्याण निधी
२६ आरंभीची शिल्लक
0 २७ एकूणजमा
२८ एकूण एकंदर
२९ एकूणखर्च
३० अखेरची शिल्लक
९२३५०८९ ३ 。
४२१२३१२
。
१६५६३१२५
९३६९४९ ०
७१९३६३५
(छ) राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत कुक्कुट पालन योजनां
२६ आरंभीची शिल्लक
२७ एकूण जमा
२८ एकूण एकंदर
२९ एकूणखर्च
。 ३० अखेरची शिल्लक
३९
१४०१८२७३
४९९ ७८ ९९५ आरंभीची शिल्लक
३२
१५१२६७७७७२
४९५९६७६८१
एकूण जमा
१५५४६५५ ९६७ ३३
५०९९८५९५४
एकूण एकंदर
३४
१५३०९९९२५७
५०२४९०१३४
एकूण खर्च
३५
७५७५८२०
अखेरची शिल्लकं
२४५३६७१०
1 राहुल कदम,
मुख्य लेखा व वित्त अधिकारी,
सांगली जिल्हा परिषद, सांगली.
१७०६९
५४३
१७६०४
१७६०४
(ज) एकूण एकंदर क + ख ++ घड + च+ छ
२३६७१४६७९७ १३९६८७७९
१३७९९२४५
१२७९२४४३
५३३७५३३५७
४६८४४००१ ९
१९ ४३३१७०१४८ ५७११८६३६७
५४६५४५८००
४८२१५१२५६
२९८००३९६९ ४१ ५८५१५५१४६
४६ ९ ०२०३७ ९
५७०६२९२५४
१८७६६३२००२५ ५३६०४०४३८
१३ ९ ३०८८५
३०३३ ९९६९९८ १०५०५३६२
१४५२५८ ९२
1
चंद्रकांत गुड्डेवार,
मुख्य कार्यकारी अधिकारी ,
सांगली जिल्हा परिषद, सांगली .
१४
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन- संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार , ऑक्टोबर २८ - नोव्हेंबर ३ , २०२१ / कार्तिक ६-१२ , शके १ ९ ४३
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित
प्रस्तावित योजनांची अधिसूचना
महापारेषण
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित
क्र.एमएसईटीसीएल/ सीओ/पीएस/स्किम-१/ आरई- ओआरसी/पीएन/ ६१८८
विद्युत कायदा , २००३ च्या कलम १६४ प्रमाणे व महाराष्ट्र शासनाच्या आदेश क्रमांक ०६ /प्र.क्र.३१२ / ऊर्जा/ ४ , दिनांक २४ ऑगस्ट २००६ (शासकीय राजपत्र, पान क्रमांक २८० ) नुसार , महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीस प्रदान केलेल्या अधिकारानुसार , खाली नमूद केल्याप्रमाणे अति उच्च दाब पारेषण योजनेचे डी . डी. एफ . अंतर्गत काम हाती घेण्याचे प्रस्तावित करीत आहे. या सर्व अधिकारांचा वापर प्रस्तावित योजनेतील विजेचे पारेषण , वितरण अगर म.रा.वि. पारेषण कं. मर्या . च्या समन्वय , संचलन व सुव्यवस्था या कामाकरिता पारेषण कंपनीद्वारे करण्यात येईल. जनतेच्या माहितीकरिता ही अधिसूचना देण्यात येत आहे .
२. खालील योजना त्या भागातील अति उच्च दाब ग्राहकांच्या वाढत्या विजेची गरज पुरविण्यासाठी व नवीन ग्राहकांना वीज पुरवठा करण्यासाठी , तसेच विद्युत पुरवठा तसेच विद्युत प्रणाली सक्षम करण्यासाठी आहे.
( अ) औरंगाबाद जिल्ह्यातील ऑरीक सिटी , शेंद्रा येथे मे . आयनॉक्स एअर प्रोडक्ट प्रा . लि. यांना १३२ के.व्ही . क्षमतेवर २१.० ९ २ मे. वॅट विद्युत पुरवठा करणेबाबत. मे. आयनॉक्स एअर प्रोडक्ट प्रा . लि. यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादितच्या देखरेखीखाली करावयाची कामे . ( १ ) मेन कंट्रोल रूम , गँट्री पायाभरणी , उपकरणे पायाभरणी , मेटल स्प्रेडींग व जी.आय. पाईपलाईन , केबल ट्रेंच , मीटरींग रूम, डब्ल्यू.बी.एम. रोड कम अस्फाल्टींग , आणि चेनलींक फेसिंगसहित १३२ के.व्ही . उपकेंद्राची मे. आयनॉक्स एअर प्रोडक्ट प्रा.लि. यांच्या जागेत उभारणी करणे. (i ) १३२ के . व्ही. आयनॉक्स एअर उप केंद्रात १३२ के.व्ही . वाहिनी बे २ बे (ii ) १३२ के.व्ही . आयनॉक्स एअर उपकेंद्रात १३२ के.व्ही. मिटरींग बे उभारणे १ नं. (एम.ई.आर.सी. मिटरींग कोड २०१ ९ अन्वये मेन व चेक मीटर सहित) ( iii ) २२० व्होल्ट व ४८ व्होल्ट बॅटरी व बॅटरी चार्जर ( iv ) एफ.ओ.टी.ई उपकरण ( v ) १३२ के.व्ही.पी.टी. बे-१ नं. (२ ) १३२ के.व्ही . स्टरलाईट- ह्योसंग वाहिनीवर मे. आयनॉक्स एअर प्रोडक्ट प्रा.लि. शेंद्रा डी.एम.आय.सीपर्यंत लिलो वाहिनी उभारणे ( भूमिगत केबल वाहिनी ०.१ कि.मी. ) (३ ) एबीटी मोजणी व इतर संलग्न उपकरणे उभारणे (४ ) स्काडा प्रणाली उभारणे . या योजनेचा अंदाजित खर्च रू. ६ ९ २.३३ लाख इतका आहे .
३. परवानेधारक अगर हितसंबंध असलेल्या व्यक्तीने हवे असल्यास , ही सूचना प्रसिद्ध केलेल्या तारखेपासून दोन महिन्यांच्या आत महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादितच्या विचाराकरिता पारेषण कंपनीस प्रतिवेदने पाठवावीत , अशी त्यांना अधिसूचना देण्यात येत आहे. याबाबतची अधिक माहिती अधीक्षक अभियंता ( योजना- I) , महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, ३ रा मजला , प्रकाशगंगा, प्लॉट नं . सी-१ ९, बांद्रा- कुर्ला संकुल, बांद्रा ( पूर्व ) , मुंबई ४०० ०५१ यांचेशी वेळीच संपर्क साधून मिळू शकते .
मुंबई ,
दिनांक २१ ऑक्टोबर २०२१ .
नसीर कादरी, संचालक (प्रकल्प) .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE.