Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी, जळगाव (नामनिर्देशित सदस्य- शेंदुर्णी नगरपंचायत), जिल्हाधिकारी, अहमदनगर (पक्षादेश भंग केल्याने अनर्ह ठरविलेबाबत- पंचायत समिती, श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर) यांच्या अधिसूचना तसेच यापूर्वी असाधारण राजपत्रात प्रसिध्द् करण्यात आलेल्या अधिसूचना यासोबत जोडल्या आहेत.

Published 28 October 2021

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-10-28.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL/2012/72704

www.dgps.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक---अ---- नाशिक विभागीय पुरवणी

वर्ष - १०, अंक - ७ ] गुरुवार ते बुधवार, ऑक्टोबर २८ ते नोव्हेंबर ३ , २०२१ / कार्तिक ६ - १२, शके १९४३ [ पृष्ठे ०८

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

वाचले : महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम, २०१० चे नियम ६ अन्वये.

आदेश

क्रमांक पालिका-३/कावि-२८१/२०२१.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम, २०१० चे नियम ६ अन्वये नामनिर्देशित सदस्यांची नावे महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यासाठी जिल्हाधिकारी यांचेर्मात सादर करण्याबाबतच्या सूचना नगर विकास विभाग यांचेकडील शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण-२०१६/प्र.क्र. ४६६/नवि-२०, दिनांक २१ डिसेंबर २०१६ अन्वये सूचित केले आहे. तरी सदर नामनिर्देशित सदस्य यांची नावे शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे.

यास्तव, मी, अभिजित राऊ त, जिल्हाधिकारी, जळगाव मला प्राप्त झालेल्या अधिकारांन्वये या प्रगटनाद्वारे नगरपंचायत शेंदुर्णी यांची खालीलप्रमाणे नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड करण्यात आल्याचे जाहीर करीत आहे.

अनुसूची

पद

नगरपंचायतीचे नाव अ. निवडून आलेल्या नामनिर्देशित क्र. सदस्यांचे नाव

१ २

३ ४ १ श्री. प्रुल्ल विक्रम पाटील .. नामनिर्देशित (स्वीकृत) सदस्य शेंदुर्णी २ अॅड. धर्मराज राजाराम सुर्यवंशी .. नामनिर्देशित (स्वीकृत) सदस्य शेंदुर्णी

अभिजित राऊ त,

जिल्हाधिकारी, जळगाव.

जळगाव, २० ऑक्टोबर २०२१.

-----------------------------------------------

आदेश

क्रमांक कावि/ग्रापं/कार्या-८-अ/१३३४/२०२१.--- ज्याअर्थी, महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम, १९८६ मधील कलम ३ (१) (ब) अन्वये खालील परिशिष्टात नमूद केलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लढविणाया उमेदवारांनी पक्षादेशाचा भंग केला असल्याने त्यांना निरर्ह केलेबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत.

(१)

वि (एच) २६०२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, ऑक्टोबर २८ ते नोव्हेंबर ३, २०२१ / कार्तिक ६ - १२, शके १९४३ त्याअर्थी, मी, डॉ. राजें ब. भोसले, जिल्हाधिकारी, अहमदनगर, मला प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून खालील परिशिष्टात नमूद उमेदवारांनी पक्षादेशाचा भंग केला असल्याने अहमदनगर जिल्ह्यातील पंचायत समिती मतदार विभाग गणनिहाय निरर्ह ठरविलेल्या उमेदवारांची नावे त्यांचे पत्त्यांसह शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे.

परिशिष्ट

जिल्हा अहमदनगर

अहमदनगर जिल्हा परिषद मतदार विभाग

अ. तालुका निर्वाचक निर्वाचक उमेदवाराचे नाव आदेशाचा क्रमांक व अनर्हतेचा कालावधी क्र. गणाचा गणाचे

दिनांक

क्रमांक नाव

१ २ ३ ४ ५ ६ ७ १ श्रीरामपूर ५५ दत्तनगर सौ. संगीता सुनील शिंदे, जिल्हा परिषद / पंचायत समिती,

राहणार दत्तनगर, पंचायत समिती विवाद श्रीरामपूरची मुदत तालुका श्रीरामपूर, अर्ज क्रमांक २/२०२१, संपेपयतच्या उर्वरित जिल्हा अहमदनगर. दिनांक २५ ऑक्टोबर २०२१. कालावधीसाठी.

डॉ. राजें ब. भोसले,

अहमदनगर, २७ ऑक्टोबर २०२१.

जिल्हाधिकारी, अहमदनगर.

----------------------------------------------

पुढील अधिसूचना असाधारण राजपत्र म्हणून खाली दर्शविलेल्या दिनांकांस प्रसिद्ध झालेल्या आहेत.

मंगळवार, जून २९, २०२१ / आषाढ ८, शके १९४३

जिल्हाधिकारी यांजकडून

वाचले : महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती (नामनिदशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम २०१० चे नियम ६ अन्वये.

आदेश

क्रमांक पालिका-३/कावि-१८२/२०२१.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती (नामनिदशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम २०१० चे नियम ६ अन्वये, नामनिदशित सदस्यांची नावे महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यासाठी जिल्हाधिकारी यांचेर्मात सादर करण्याबाबतच्या सूचना नगर विकास विभाग यांचेकडील शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण २०१६/प्र.क्र. ४६६/नवि-२०, दिनांक २१ डिसेंबर २०१६ अन्वये सूचित केलेले असल्याने सदर नामनिदशित सदस्य यांचे नाव महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे.

यास्तव मी, अभिजीत राऊ त, जिल्हाधिकारी, जळगाव मला प्राप्त झालेल्या अधिकारांन्वये या प्रगटनाद्वारे नगरपरिषद जामनेरचे खालील उमेदवारांची नामनिदशित सदस्य म्हणून निवड करण्यात आल्याचे जाहीर करीत आहे.

अनुसूची

अ. क्र. निवडून आलेल्या नामनिदशित

पद

नगरपरिषदेचे नाव सदस्याचे नाव

१ २

३ ४

१ श्री. शेख अब्दुल कासिम अब्दुल नबी .. नामनिदशित (स्वीकृत) सदस्य जामनेर

२ श्री. भगवान पंडित सोनवणे .. नामनिदशित (स्वीकृत) सदस्य जामनेर

३ श्री. हेमंत शांताराम वाणी .. नामनिदशित (स्वीकृत) सदस्य जामनेर

अभिजीत राऊ त,

जिल्हाधिकारी, जळगाव.

जळगाव, २३ जून २०२१.

----------------------------------------------

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, ऑक्टोबर २८ ते नोव्हेंबर ३, २०२१ / कार्तिक ६ - १२, शके १९४३ ३

गुरुवार, जुलै १५, २०२१ / आषाढ २४, शके १९४३

जिल्हाधिकारी यांजकडून

अधिसूचना

क्रमांक नपा/कार्या-२/१३५/२०२१.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ (४) अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून मी, डॉ. राजेन् ब. भोसले, जिल्हाधिकारी, अहमदनगर या अधिसूचनेद्वारे राहुरी नगरपरिषदेमध्ये दिनांक ३० जून २०२१ रोजी घेण्यात आलेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार राहुरी नगरपरिषदेचे उपाध्यक्ष म्हणून निवडून आल्याचे जाहीर करीत आहे.

अनुसूची

उपाध्यक्षांचे नाव १

नगरपरिषदेचे नाव २

नंदाबाई बाळासाहेब उंडे .. राहुरी नगरपरिषद

डॉ. राजेन् ब. भोसले,

जिल्हाधिकारी, अहमदनगर.

अहमदनगर, १३ जुलै २०२१.

----------------------------------------------

ORDER

No. Napa/Desk-2/135/2021.– In exercise of the powers vested in me, under Section 51-A of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965, I, Dr. Rajendra B. Bhosale, Collector, Ahmednagar hereby publish the name of the person who has been declared elected as Vice-President of the Municipal Council, Rahuri in Special Meeting conveyed on 30th June 2021.

Schedule

Name of Vice-President Name of the Municipal Council 1

2

Nandabai Balasaheb Unde .. Rahuri Municipal Council

Dr. RAJENDRA B. BHOSALE,

Collector, Ahmednagar.

Ahmednagar, 13th July 2021.

__________________

सोमवार, ऑगस्ट ९, २०२१ / श्रावण १८, शके १९४३

जिल्हाधिकारी यांजकडून

आदेश

क्रमांक नपा/कार्या-५/वशि. ६१२/२०२१.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ (४) अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून मी, डॉ. राजेन् ब. भोसले, जिल्हाधिकारी, अहमदनगर या अधिसूचनेद्वारे श्रीगोंदा नगरपरिषदेमध्ये दिनांक २७ जुलै २०२१ रोजी घेण्यात आलेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार श्रीगोंदा नगरपरिषदेचे उपाध्यक्ष म्हणून निवडून आल्याचे जाहीर करीत आहे.

४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, ऑक्टोबर २८ ते नोव्हेंबर ३, २०२१ / कार्तिक ६ - १२, शके १९४३

अनुसूची

उपाध्यक्षांचे नाव १

नगरपरिषदेचे नाव २

लांडे मनिषा महेश

.. श्रीगोंदा नगरपरिषद

डॉ. राजेन् ब. भोसले,

जिल्हाधिकारी, अहमदनगर.

अहमदनगर, ६ ऑगस्ट २०२१.

----------------------------------------------

ORDER

No. Napa/Desk-5/W.S. 612/2021.– In exercise of the powers vested in me, under Section 51-A (4) of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965, I, Dr. Rajendra B. Bhosale, Collector, Ahmednagar hereby publish the name of the person who has been declared elected as Vice-President of the Nagarparishad, Shrigonda in Special Meeting conveyed on 27th July 2021.

Schedule

Name of Vice-President Name of the Nagarparishad 1

2

Lande Manisha Mahesh .. Shrigonda Nagarparishad

Dr. RAJENDRA B. BHOSALE,

Collector, Ahmednagar.

Ahmednagar, 6th August 2021.

__________________

गुरुवार, ऑगस्ट १२, २०२१ / श्रावण २१, शके १९४३

जिल्हाधिकारी यांजकडून

आदेश

क्रमांक नपा/कार्या-२/१६५/२०२१.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ (४) अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून मी, डॉ. राजेन् ब. भोसले, जिल्हाधिकारी, अहमदनगर या अधिसूचनेद्वारे संगमनेर नगरपरिषदेमध्ये दिनांक ३ ऑगस्ट २०२१ रोजी घेण्यात आलेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार संगमनेर नगरपरिषदेचे उपाध्यक्ष म्हणून निवडून आल्याचे जाहीर करीत आहे.

अनुसूची

उपाध्यक्षांचे नाव १

नगरपरिषदेचे नाव २

इब्राहीम ऊ र् आरी कदीर देशमुख .. संगमनेर नगरपरिषद

डॉ. राजेन् ब. भोसले,

अहमदनगर, १० ऑगस्ट २०२१.

जिल्हाधिकारी, अहमदनगर.

----------------------------------------------

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, ऑक्टोबर २८ ते नोव्हेंबर ३, २०२१ / कार्तिक ६ - १२, शके १९४३ ५

Order

No. Napa/Desk-2/165/2021.– In exercise of the powers vested in me, under Section 51-A of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965, I, Dr. Rajendra B. Bhosale, Collector, Ahmednagar hereby publish the name of the person who has been declared elected as Vice-President of the Municipal Council, Sangamner in Special Meeting conveyed on 3rd August 2021.

Schedule

Name of Vice-President Name of the Municipal Council 1

2

Ibrahim alias Arif Kadir Deshmukh .. Sangamner Municipal Council

Dr. RAJENDRA B. BHOSALE,

Ahmednagar, 10th August 2021.

Collector, Ahmednagar.

_______________

जिल्हाधिकारी यांजकडून

आदेश

क्रमांक नपा/कार्या-१/४७०/२०२१.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ (४) अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून मी, डॉ. राजेन् ब. भोसले, जिल्हाधिकारी, अहमदनगर या अधिसूचनेद्वारे कोपरगाव नगरपरिषदेमध्ये दिनांक ४ ऑगस्ट २०२१ रोजी घेण्यात आलेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार कोपरगाव नगरपरिषदेचे उपाध्यक्ष म्हणून निवडून आल्याचे जाहीर करीत आहे.

अनुसूची

उपाध्यक्षांचे नाव

नगरपरिषदेचे नाव

१

२

कुरेशी आरि करीम

.. कोपरगाव नगरपरिषद

डॉ. राजेन् ब. भोसले,

जिल्हाधिकारी, अहमदनगर.

अहमदनगर, ११ ऑगस्ट २०२१.

----------------------------------------------

Order

No. Napa/Desk-1/470/2021.– In exercise of the powers vested in me, under Section 51-A of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965, I, Dr. Rajendra B. Bhosale, Collector, Ahmednagar hereby publish the name of the person who has been declared elected as Vice-President of the Municipal Council, Kopargaon in Special Meeting conveyed on 4th August 2021.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, ऑक्टोबर २८ ते नोव्हेंबर ३, २०२१ / कार्तिक ६ - १२, शके १९४३

Schedule

Name of Vice-President Name of the Municipal Council 1

2

Kureshi Arif Karim .. Kopargaon Municipal Council

Dr. RAJENDRA B. BHOSALE,

Ahmednagar, 11th August 2021.

Collector, Ahmednagar.

_______________

जिल्हाधिकारी यांजकडून

वाचले : महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ, पोट-कलम (४) व महाराष्ट्र नगरपरिषद (उपाध्यक्ष निवडणूक) नियम, २००५ व सुधारणा २००६.

आदेश

क्रमांक पालिका-३/कावि-२२४/२०२१.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ, पोट-कलम (४) व महाराष्ट्र नगरपरिषद (उपाध्यक्ष निवडणूक) नियम, २००५ व सुधारणा, २००६ अन्वये, जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेल्या अधिकारांन्वये महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ, पोट-कलम (४) च्या तरतुदींनुसार एरंडोल नगरपरिषदेत निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे.

यास्तव, मी, अभिजीत राऊ त, जिल्हाधिकारी, जळगाव मला प्राप्त झालेल्या अधिकारांन्वये या प्रगटनाद्वारे खालील नमूद उमेदवार हे एरंडोल नगरपरिषदेत उपाध्यक्ष पदासाठी निवडून आल्याचे जाहीर करीत आहे.

अनुसूची

निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव

नगरपरिषदेचे नाव

१

२

आरती अतुल महाजन .. एरंडोल

अभिजीत राऊ त,

जळगाव, ९ ऑगस्ट २०२१.

जिल्हाधिकारी, जळगाव.

----------------------------------------------

जिल्हाधिकारी यांजकडून

आदेश

क्रमांक क/कक्ष-५/नपाप्र/कावि/३७१/२०२१.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम २० (१) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार मी, जलज शर्मा, जिल्हाधिकारी, धुळे या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, शिंदखेडा नगरपंचायत येथे दिनांक ५ ऑगस्ट २०२१ रोजी झालेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य नामनिर्देशित सदस्य म्हणून रीतसर निवडून आलेले आहेत.

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, ऑक्टोबर २८ ते नोव्हेंबर ३, २०२१ / कार्तिक ६ - १२, शके १९४३ ७

अनुसूची

अ. क्र. १

निवडून आलेल्या नामनिर्देशित सदस्यांचे नाव २

१

सुमित प्रविणकुमार जैन

२

सोमनाथ रामकृष्ण जाधव

जलज शर्मा,

धुळे, १० ऑगस्ट २०२१.

जिल्हाधिकारी, धुळे.

----------------------------------------------

ORDER

No. C/Desk-5/Municipal Branch/371/2021.– In exercise of the powers vested in me, under Sub- Section (1) of Section 20 of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965, I, Jalaj Sharma, Collector, Dhule hereby publish the name of persons who has been declared elected as Nominated Person for Shindkheda Nagarpanchayat in the Special Meeting held on 5th August 2021.

Schedule

Sr. No. Name of the Councillor Nominated Person

1

2

1 Sumit Pravinkumar Jain

2 Somnath Ramkrishna Jadhav

JALAJ SHARMA,

Collector, Dhule.

Dhule, 10th August 2021.

__________________

सोमवार, ऑगस्ट ३०, २०२१ / भा ८, शके १९४३

जिल्हाधिकारी यांजकडून

वाचले : महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ, पोट-कलम (४) व महाराष्ट्र नगरपरिषद (उपाध्यक्ष निवडणूक) नियम, २००५ व सुधारणा २००६.

आदेश

क्रमांक पालिका-३/कावि-२३४/२०२१.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ, पोट-कलम (४) व महाराष्ट्र नगरपरिषद (उपाध्यक्ष निवडणूक) नियम, २००५ व सुधारणा, २००६ अन्वये, जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेल्या अधिकारांन्वये महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ, पोट-कलम (४) च्या तरतुदींनुसार भुसावळ नगरपरिषदेत निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे.

यास्तव, मी, अभिजीत राऊ त, जिल्हाधिकारी, जळगाव मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये या प्रकटनाद्वारे खालील नमूद उमेदवार हे भुसावळ नगरपरिषदेत उपाध्यक्ष पदासाठी निवडून आल्याचे जाहीर करीत आहे.

८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, ऑक्टोबर २८ ते नोव्हेंबर ३, २०२१ / कार्तिक ६ - १२, शके १९४३

अनुसूची

निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव

नगरपरिषदेचे नाव

१

२

श्रीमती बारसे सोनी संतोष .. भुसावळ

अभिजीत राऊ त,

जिल्हाधिकारी, जळगाव.

जळगाव, २० ऑगस्ट २०२१.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.

EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 28 October 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-10-28.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-10-28.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A.