Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-A Ext. 197 (29th Oct. 2021)(RURAL DEVELOPMENT Department Notification Constitution of India. No. VPM 2018/C.R. 196/PR-4(22)

Published 29 October 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 - A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-10-29.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, ऑक्टोबर २९, २०२१/कर्ातिक ७, शके १९४३ १ RNI No. MAHBIL /2009/31733

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार--अ

वर्ष ७, अंक १००] शुक्रवार, ऑक्टोबर २९, २०२१/कर्ातिक ७, शके १९४३ [पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००

असाधारण क्रमांक १९७

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

ग्रामविकास विभाग

बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई ४०० ००१, दिनांक २९ ऑक्टोबर २०२१

अधिसूचना

भारताचे संविधान.

क्रमांक व्हीपीएम-२०१८/प्र.क्र. १९६/पंरा-४ (२२).------ भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २४३ च्या खंड (छ) व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, (१९५९ चा तीन) कलम ४ याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि यासंदर्भात समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून आणि यासंदर्भात काढण्यात आलेल्या पूर्वीच्या सर्व अधिसूचनांचे किंवा संलेखांचे अधिक्रमण करून तसेच सोलापूर जिल्हा परिषदेची स्थायी समिती,सोलापूर जिल्ह्यतील करमाळा तालुक्यातील ग्रामपंचायत आणि ग्रामसभा वांगी यांच्याशी विचारविनिमय करून, महाराष्ट्राचे राज्यपाल, याद्वारे सोलापूर जिल्ह्यतील करमाळा तालुक्यातील वांगी क्र. १, वांगी क्र. २, वांगी क्र. ३, वांगी क्र. ४ व भिवरवाडी सोबतच्या अनुसूचीतील स्तंभ (३) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे महसुली गाव किंवा महसुली गावाच्या गटाचा समावेश असलेले स्थानिक क्षेत्र हे ज्या दिनांकापासून स्वतंत्र गाव असेल आणि संविधानाच्या भाग ९ च्या प्रयोजनासाठी अनुसूचीतील स्तंभ (२) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे वांगी क्र. १, वांगी क्र. २, वांगी क्र. ३ आणि भिवरवाडी या नावाने ओळखले जातील तो दिनांक म्हणून २९ ऑक्टोबर २०२१ हा दिवस विर्िनदिष्ट करीत आहेत.

अनुसूची

अ.क्र. (१)

गावाचे नाव (२)

महसुली गाव किंवा महसुली गावाचा गट (३)

१

वांगी क्र.१

वांगी क्र.१

२ वांगी क्र.२

वांगी क्र.२

३ वांगी क्र.३

वांगी क्र.३

४ भिवरवाडी

भिवरवाडी, वांगी क्र.४महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, पी. डी. देशमुख, शासनाचे उप सचिव. (१) भाग चार-अ-१९७-१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, ऑक्टोबर २९, २०२१/कर्ातिक ७, शके १९४३ RURAL DEVELOPMENT DEPARTMENT Bandhakam Bhavan, 25, Marzban Path, Fort, Mumbai 400 001, dated the 29th October 2021.

NOTIFICATION

CONSTITUTION OF INDIA.

No. VPM 2018/C.R. 196/PR-4(22).—In exercise of the powers conferred by clause (g) of article 243 of the Constitution of India, read with section 4 of the Maharashtra Village Panchayats Act (III of 1959), and of all other powers enabling it in this behalf, and in supersession of all the previous notifications or instruments issued in that behalf, and after consultation with the Standing Committee of the Zilla Parishad, Solapur and Village Panchayat and Gram Sabha Wangi, in Karmala Tahasil of Solapur District, the Governor of Maharashtra hereby specifies the 29th October, 2021, to be the date from which each of the local areas comprising group of revenue villages or revenue village of Wangi No. 1, Wangi No. 2, Wangi No. 3, Wangi No. 4 and Bhivarwadi in Karmala Tahasil, in Solapur District, specified in column (3) of the Schedule appended hereto, shall be the distinct villages and shall be known by the name of the villages Wangi No. 1, Wangi No. 2, Wangi No. 3 and Bhivarwadi, respectively, as specified in column (2) thereof, for the purposes of Part IX of the Constitution.

Schedule

Sr. No. Name of the village Group of revenue villages (1)

(2)

or Revenue village (3)

1 Wangi No.1 Wangi No. 1

2 Wangi No. 2 Wangi No. 2

3 Wangi No. 3 Wangi No. 3

4 Bhivarwadi Bhivarwadi, Wangi No. 4

By order and in the name of the Governor of Maharashtra,

P. D. DESHMUKH, Deputy Secretary to Government.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 29 October 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-10-29.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-10-29.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A.