महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--अ-कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ७, अंक १८ ट सोमवार, नोव्हेंबर १, २०२१/कर्ातिक १०, शके १९४३ पृष्ठे २, किंमत : रुपये १०.००
असाधारण क्रमांक २०
प्राधिकृत प्रकाशन
(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा
परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखा परीक्षा अधिनियमांन्वये
काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांजकडून
आदेश
क्रमांक नपाप्र-१/रा.न.प./उपाध्यक्ष निवडणूक/२०२१.------महाराष्ट्र, नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम ५१-अ चे पोट-कलम (४) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, डॉ. बी. एन. पाटील, जिल्हाधिकारी, रत्नागिरी या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, राजापूर नगरपरिषदेच्या दिनांक ८ ऑक्टोबर २०२१ रोजी घेण्यात आलेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये, खालील उमेदवार पाच वषार्ंच्या उर्वरित कालावधीसाठी उपाध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत :-----
अ.क्र. नगरपरिषदेचे नाव
पत्ता (१) (२)
निवडून आलेल्या नगरपरिषद उपाध्यक्षाचे नाव (३)
(४) १ नगरपरिषद, राजापूर श्री. आसिफ अ. रज्जाक मुजावर रा. ११४८-ब, मु. कोंडेतड,
पो. ता. राजापूर, जि. रत्नागिरी.
रत्नागिरी, दिनांक : २५ ऑक्टोबर २०२१.
डॉ. बी. एन.पाटील, जिल्हाधिकारी, रत्नागिरी.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ---कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर १, २०२१/कर्ातिक १०, शके १९४३ BY THE COLLECTOR, RATNAGIRIORDER
No. MUN-1/Rajapur M.C./Vice President Election/2021.—In exercise of the powers vested in sub-rule (4) of 51-A, Rule of Maharashtra, Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Township Act, 1965, I, Dr. B. N. Patil, Collector, Ratnagiri hereby publish the name of the following person who have been declared elected on 8th October 2021 as a Vice President of the Nagar Parishad, Rajapur, by the process of Vice-Presidential election for the remainder term of Five years :—
Sr. No. Name of Municipal Name of the Address Council Vice-President
(1)
(2)
(3)
(4) 1 Nagar Parishad, Asif A. Rajjak Mujawar At 1148-B, Kondetad, Rajapur.
Post Tal. Rajapur,
Dist. Ratnagiri.
Ratnagiri,
DR. B. N. PATIL, dated the 25th October 2021. Collector, Ratnagiri.