महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
वर्ष ७, अंक १३५] मंगळवार, नोव्हेंबर २, २०२१/कर्ातिक ११, शके १९४३ [पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ३२७
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
गृह विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय,
मु ंबई ४०० ०३२, दिनांक २ नोव्हेंबर २०२१.
अधिसूचना
महाराष्ट्र मोटार वाहन कर अधिनियम.
क्रमांक- एमव्हीडी-०७१८/प्र.क्र.१६९/परि-३.— ज्याअर्थी, पर्यटन व सांस्कृ तिक कार्य विभागाने, दिनांक १५ मार्च २०२१ च्या शासन निर्णय क्रमांक टिडीएस-२०२१/०२/प्र.क्र.५०१/पर्यटन अन्वये कॅ रॅव्हॅन पर्यटन धोरणाला मान्यता दिली आहे आणि पर्यटन घटक म्हणून नोंदणी के लेल्या कॅ रॅव्हॅन्स वाहनांना महाराष्ट्र मोटार वाहन कर अधिनियम, १९५८ अन्वये लागू करण्यात आलेल्या करातून संपूर्ण सूट देण्याबाबत निर्णय घेतला आहे.
त्याअर्थी, महाराष्ट्र मोटार वाहन कर अधिनियमाच्या (१९५८ चा ६५) कलम १३ चे उपकलम (२) मधील तरतूदीन्वये दिलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र शासनाने दिनांक २७ जुलै २०२१ रोजी प्रसिद्ध के लेल्या अधिसूचना क्र. एमव्हीडी-०७१८/ प्र.क्र.१६९/परि-३ मध्ये खालीलप्रमाणे दुरूस्ती करीत आहे :—
या अधिसूचनेमधील "मोटार वाहनांचा वर्ग" या शिर्षकामधील अनुक्रमांक ८ नंतर खालीलप्रमाणे अनुक्रमांक दाखल करण्यात येईल :—
"९ महाराष्ट्र राज्यामध्ये कॅ रॅव्हॅन किंवा कॅ म्पर व्हॅन म्हणून नोंदणी झालेली आणि पर्यटन घटक १०० टक्के " म्हणून पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र शासन यांचेकडे नोंदणी के लेली सर्व मोटार वाहने.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव्हेंबर २, २०२१/कर्ातिक ११, शके १९४३ HOME DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 2nd November 2021.
NOTIFICATION
MAHARASHTRA MOTOR VEHICLES TAX ACT.
No. MVD-0718/C.R.169/TRA-3.– Whereas, the Tourism and Cultural Affairs Department, has vide Government Resolution No. TDS- 2021/02/C.R.501/Tourism, dated the 15th March, 2021 approved the Policy of Caravan Tourism and also decided to grant exemption from payment of tax imposed under Maharashtra Motor Vehicles Tax Act (LXV of 1958), to all caravans or the camper vans which are registered as tourist unit.
Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section (2) of section 13 of the Maharashtra Motor Vehicles Tax Act (LXV of 1958), the Government of Maharashtra hereby, amends the Government Notification, Home Department, No. MVD-0718/CR-169/TRA-3, dated the 27th July 2021, as follows, namely :—
In the said notification, under the heading "Classes of Motor Vehicles", after entry no.8, the following entry shall be added, namely :—
"9 All motor vehicles which are registered in the State of Maharashtra 100 per cent".
as caravan or camper van and registered as tourist unit with the Directorate of Tourism, Government of Maharashtra.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
R. M. HOLKAR, Joint Secretary to Government.