Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग एक-अ-मध्य उप-विभाग, असाधारण राजपत्र क्रमांक 70, दिनांकित 3 नोव्हेंबर 2021 नगरविकास विभाग अधिसूचना क्रमांक एमयुएम-2020/प्र.क्र. 291/नवि-17

Published 03 November 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-11-03.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

M-13 RNI No. MAHBIL/2009/31748

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक- अ – मध्य उप-विभाग

वर्ष ७, अंक ४४] बुधवार, नोव्हेंबर ३, २०२१ / कार्तिक १२, शके १९४३ [पृष्ठे १, किंमत : रुपये २६.००

असाधारण क्रमांक ७०

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि

स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम यांखालील (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात

आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त) आदेश व अधिसूचना.

नगरविकास विभाग

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मु ंबई ४०० ०३२, दिनांक ३ नोव्हेंबर २०२१

शुद्धीपत्र

क्र. एमयुएम-२०२०/प्र.क्र.२९१/ नवि -१७.— महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण, भाग-१-अ-मध्य उप-विभाग, असाधारण क्र. ६४, दि. १ नोव्हेंबर २०२१, पृष्ठ क्र. १ ते २ वर प्रसिद्ध करण्यात आलेली, शासन अधिसूचना, नगरविकास विभाग, क्रमांक एमयुएम- २०२०/प्र.क्र.२९१/ नवि -१७, यामध्ये पृष्ठ क्रमांक २ वर प्रारुप अधिसूचनेतील दुसरा परिच्छेद "आणि ज्याअर्थी, उक्त उद्घोषणेमध्ये नमूद कालावधीत जिल्हाधिकारी, जळगाव यांच्याकडे प्राप्त झालेल्या आक्षेप आणि सूचनांचा शासनाने विचार के ला आहे ; " याऐवजी "आणि ज्याअर्थी, उक्त उद्घोषणेमध्ये नमूद कालावधीत जिल्हाधिकारी, अहमदनगर यांच्याकडे प्राप्त झालेल्या आक्षेप आणि सूचनांचा शासनाने विचार के ला आहे ; " असा वाचावा.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

विद्या हम्प(cid:२००)या,

शासनाच्या उप सचिव.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 03 November 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-11-03.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-11-03.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A.