महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक-अ---पुणे विभागीय पुरवणी
वर्ष - १०, अंक - २९ ] बुधवार, नोव्हेंबर ३, २०२१ / कार्तिक १२, शके १९४३
[ पृष्ठ १
असाधारण क्रमांक २९
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
वाचा : (१) मुख्याधिकारी, मलकापूर नगरपरिषद, मलकापूर यांचेकडील पत्र सा. प्र./निवडणूक/जा. क्र. ७५१/२०२१, दिनांक १८ ऑक्टोबर २०२१. (२) पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्षा, मलकापूर नगरपरिषद, मलकापूर यांचेकडील दिनांक १८ ऑक्टोबर २०२१ रोजीच्या विशेष सभेचे इतिवृत्तांत.
(३) महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम २० (१).
(४) महाराष्ट्र नगरपरिषद आणि नगरपंचायत नामनिदशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत नियम, २०१० मधील मुद्दा क्रमांक ६.
आदेश
क्रमांक साशा/नपा/(मलकापूर न. प. स्वीकृत सदस्य निवडणूक)/३२६५/२०२१.--ज्याअर्थी, सातारा जिल्ह्यातील मलकापूर नगरपरिषदेच्या स्वीकृत सदस्य पदाच्या निवडीबाबत दिनांक १८ ऑक्टोबर २०२१ रोजी पार पडलेल्या विशेष सभेमध्ये स्वीकृत सदस्य पदावर निवड झालेल्या सदस्याचे नाव महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम २० (१) व महाराष्ट्र नगरपरिषद आणि नगरपंचायत नामनिदशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत नियम, २०१० मधील मुद्दा क्रमांक ६ अन्वये राजपत्रात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.
त्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम २० (१) व महाराष्ट्र नगरपरिषद आणि नगरपंचायत नामनिदशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत नियम, २०१० मधील मुद्दा क्रमांक ६ नुसार प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून मी, शेखर सिंह, जिल्हाधिकारी, सातारा, मलकापूर नगरपरिषदेच्या स्वीकृत सदस्य पदावर निवड झालेल्या सदस्याचे नाव खालीलप्रमाणे राजपत्रात प्रसिद्ध करीत आहे.
परिशिष्ट
अ. क्र. नगरपरिषदेचे नाव
निवडून आलेल्या सदस्याचे नाव निवड झालेल्या पदाचे नाव १ २
३
४ १ मलकापूर नगरपरिषद, मलकापूर श्री. नारायण हणमंत रैनाक स्वीकृत सदस्य
शेखर सिंह,
जिल्हाधिकारी, सातारा.
सातारा, २९ ऑक्टोबर २०२१.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.