Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

PART-1 GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 44 DATE 04 Nov 2021 to 10 NOv 2021 १) शासकीय अधिसुचना निरंक २) संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी १) पोलीस आयुक्त औरंगाबाद शहर यांजकडून :- * महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये आदेश. २) जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था औरंगाबाद यांजकडून :- * नियोजित नक्षत्र अर्बन को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि. लाडसावंगी, ता. जि. औरंगाबाद. ३) प्रमुख जिल्हा न्यायाधीश नांदेड यांजकडून :- * अर्जित व परावर्तीत रजे बाबत कार्यालयीन आदेश. ३) असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्धी झालेली अधिसूचना निरंक ४) भाग – १ – अ- औरंगाबाद विभागीय पुरवणी 1) जिल्हा परिषद जालना यांजकडून :- * जिल्हा परिषद जालण्याचे सन -२०२०-२०२१ चे वार्षिक लेख्याचे जमा/खर्च गोषवाऱ्या बाबत (म.इं.) 2) मुख्याधिकारी नगर परिषद परतूर जि. जालना यांजकडून :- * जाहीर सूचना (म.इं.) 3) मुख्याधिकारी नगर परिषद उस्मानाबाद यांजकडून :- * (सर्व्हे न. २६२) जाहीर सूचना (म.इं.)

Published 04 November 2021

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
AURANGABAD DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-11-04.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.