महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती
वर्ष ७, अंक ४४] गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३ [पृष्ठे ८८, किंमत : रुपये १५.००
प्राधिकृत प्रकाशन
संकीर्ण सूचना व जाहिराती
राजापूर नगर परिषद, राजापूर
क्रमांक १२२१/२०२१-२०२२
(महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये सूचना)
ज्याअर्थी, राजापूर शहराचा सुधारित विकास आराखडा महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक टीपीएस-१८०५/२५४१/ सी.आर. ३४४/०५/युडी-१२, दिनांक १४ जुलै २००६ अन्वये भागश: मंजूर केला असून तो दिनांक १ सप्टेंबर २००६ पासून अंमलात आला आहे;
आणि ज्याअर्थी, सुधारित विकास आराखडयाचा उर्वरित भाग महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक टीपीएस-१८०७/ १०१२/सी.आर. २४७/०७/युडी-१२, दिनांक २० मे २००८ अन्वये मंजूर केला असून तो दिनांक ९ जून २००८ पासून अंमलात आला आहे.
१. ज्याअर्थी, राजापूर शहराच्या सुधारित विकास आराखडयात मौजे राजापूर येथील स.नं. ४८-अ, हि.नं. ११, क्षेत्र सुमारे १.५८.९० हेक्टर जागा शेती वापर विभागासाठी आरक्षित ठेवणेत आलेली आहे.
त्याअर्थी, मौजे राजापूर येथील स.नं. ४८-अ, हि.नं. ११ ही जागा शेती विभागात येत असून सदरची जागा राजापूर शहराच्या मध्यवस्तीत आहे. जागेच्या चारही बाजूला रहिवास वापर विभाग असल्यामुळे रहिवासी क्षेत्रात समाविष्ठ करणे असा किरकोळ बदल (महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये) शहराच्या मंजूर विकास योजनेमध्ये करणेचा निर्णय नगरपरिषदचे कौन्सिल विशेष सभा ठराव क्र. ६३ (१), दिनांक २४ सप्टेंबर २०२१ ने घेतला आहे.
२. ज्याअर्थी, राजापूर शहराच्या सुधारित विकास आराखडयात मौजे राजापूर येथील स. नं.४७-अ, हि. नं. २, क्षेत्र सुमारे ०.२४.६३ हेक्टर जागा लघु उद्योग विभागासाठी आरक्षित ठेवणेत आलेली आहे.
त्याअर्थी, राजापूर येथील स. नं. ४७-अ, हि. नं. २ ही जागा लघु उद्योग विभागात येत असून सदरची जागा राजापूर शहराच्या मध्यवस्तीत आहे. जागेच्या चारही बाजूला रहिवास वापर विभाग असल्यामुळे रहिवासी क्षेत्रात समाविष्ट करणे असा किरकोळ बदल (महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये) शहराच्या मंजूर विकास योजनेमध्ये करणेचा निर्णय नगर परिषदेचे कौन्सिल विशेष सभा ठराव क्र. ६३ (२), दिनांक २४ सप्टेंबर २०२१ ने घेतला आहे.
(१)
भाग दोन (संकीर्ण)---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३ त्याअर्थी, असे कळविणेत येते की, ज्यांना अशा किरकोळ बदलाबद्दल आपल्या सूचना व हरकती द्यावयाच्या असतील त्यांनी त्या सदरच्या सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यापासून तीस दिवसांचे मुदतीत लेखीस्वरुपात राजापूर नगर परिषदेच्या कार्यालयात सादर कराव्यात म्हणजे त्याचा विचार प्रस्तुत शासनाकडे अंतिम मंजूरीकरिता सादर करण्यापूर्वी करणेत येईल.
नियोजित किरकोळ बदल दर्शविणारा नकाशा नगरपरिषदेच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत जनतेच्या अवलोकनार्थ उपलब्ध करून ठेवणेत आला आहे.
राजापूर,
तुषार बाबर,
दिनांक २५ ऑक्टोबर २०२१.
मुख्याधिकारी, राजापूर नगरपरिषद.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३RAJAPUR MUNICIPAL COUNCIL, RAJAPUR
No. 1221/2021-2022
(Notice under Section 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966)
Whereas, the Revised Development Plan of Rajapur has been partly sanctioned by Government of Maharashtra Urban Development Department vide Government Resolution No. TPS-1805/2541/C.R.324/05/UD-12, dated 14th July 2006 which came into force with effect from 1st September 2006 ;
And whereas, the remaining portion of Revised Development Plan of Rajapur has been partly sanctioned by Government of Maharashtra Urban Development Department vide Notification No.TPS-1807/1012/C.R.247/07/UD-12, dated 20th May 2008 which came into force with effect from 9th June 2008.
1. Whereas, the bearing S. No.48-A, H. No.11, Mouje Rajapur area nearly 1.58.90 hectares has been reserved for Green Zone in revised Development Plan of Rajapur Town ;
Therefore the Rajapur Municipal Council has decided vide its resolution 63(1), dated 24th September 2021 to make minor modifications in sanction revised Department Plan under Section 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 to release area nearly 1.58.90 from S. No. 48-A, H. No. 11 for residential purpose.
2. Whereas, the bearing S. No. 47-A, H. No.2, mouje Rajapur, area nearly 0.24.63 hectares has been reserved for Light Industries in revised Development Plan of Rajapur Town.
Therefore the Rajapur Municipal Council has decided vide its resolution 63(2), dated 24th September 2021 to make minor modifications in sanction revised Department Plan under Section 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 to release area nearly 0.24.63 from S.No. 47-A, H. No. 2, for residential purpose.
Therefore it is hereby inform that those who want to give their suggestions or objections to the said proposed modification may submit the same office of Municipal Council Rajapur in writing within period of 30 days from the publication of this notice in of modification to Government for sanction.
A map showing proposed minor modification has been kept in office of Rajapur Municipal Council during office hours for inspection by public.
Rajapur,
TUSHAR BABAR, Dated 25th October 2021.
Chief Officer,
Rajapur Municipal Council.
भाग दोन (संकीर्ण)---१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३
राजापूर नगर परिषद, राजापूर
क्रमांक १२२०/२०२१-२०२२
(महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये सूचना)
ज्याअर्थी, राजापूर शहराचा सुधारित विकास आराखडा महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक टीपीएस-१८०५/२५४१/ सी.आर. ३४४/०५/युडी-१२, दिनांक १४ जुलै २००६ अन्वये भागश: मंजूर केला असून तो दिनांक १ सप्टेंबर २००६ पासून अंमलात आला आहे;
आणि ज्याअर्थी, सुधारित विकास आराखडयाचा उर्वरित भाग महाराष्ट्र शासन, नगरविकास विभाग, शासन निर्णय क्रमांक टीपीएस-१८०७/ १०१२/सी.आर. २४७/०७/युडी-१२, दिनांक २० मे २००८ अन्वये मंजूर केला असून तो दिनांक ९ जून २००८ पासून अंमलात आला आहे.
१. ज्याअर्थी, राजापूर शहराच्या सुधारित विकास आराखडयात मौजे राजापूर येथील सं.नं. १४९-ब, क्षेत्र सुमारे ०.११.०० हेक्टर व स. नं. ४५/० क्षेत्र सुमारे ०.०३.०० या जागा अग्निशमन व नगर परिषद गोडाऊनसाठी आरक्षित ठेवणेत आलेली आहेत.
त्याअर्थी, मौजे राजापूर येथील स.नं. १४९-ब व स.नं. ४५/०, हि.नं. ११ या जागा अग्निशमन व नगर परिषद गोडाऊन या आरक्षणात येत असून सदरच्या जागा राजापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहेत. त्या ठिकाणी नवीन प्रशासकीय इमारत बांधणेचे प्रस्तावित असलेने सदरच्या जागा *नगर परिषद वापरासाठी* असा किरकोळ बदल (महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये) शहराच्या मंजूर विकास योजनेमध्ये करणेचा निर्णय नगरपरिषदचे कौन्सिल विशेष सभा ठराव क्र. ६२, दिनांक २४ सप्टेंबर २०२१ ने घेतला आहे.
त्याअर्थी, असे कळविणेत येते की, ज्यांना अशा किरकोळ बदलाबद्दल आपल्या सूचना व हरकती द्यावयाच्या असतील त्यांनी त्या सदरच्या सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यापासून तीस दिवसांचे मुदतीत लेखी स्वरुपात राजापूर नगर परिषदेच्या कार्यालयात सादर कराव्यात म्हणजे त्याचा विचार प्रस्तुत शासनाकडे अंतिम मंजुरीकरिता सादर करण्यापूर्वी करणेत येईल.
नियोजित किरकोळ बदल दर्शविणारा नकाशा नगरपरिषदेच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत जनतेच्या अवलोकनार्थ उपलब्ध करून ठेवणेत आला आहे.
राजापूर,
तुषार बाबर,
दिनांक २५ ऑक्टोबर २०२१.
मुख्याधिकारी, राजापूर नगरपरिषद.
५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३RAJAPUR MUNICIPAL COUNCIL, RAJAPUR
No. 1220/2021-2022
(Notice under Section 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966)
Whereas, the Revised Development Plan of Rajapur has been partly sanctioned by Government of Maharashtra Urban Development Department vide Government Resolution No. TPS-1805/2541/C.R.324/05/UD-12, dated 14th July 2006 which came into force with effect from 1st September 2006 ;
And whereas, the remaining portion of Revised Development plan of Rajapur has been partly sanctioned by Government of Maharashtra Urban Development Department vide Notification No.TPS-1807/1012/C.R.247/07/UD-12, dated 20th May 2008 which came into force with effect from 9th June 2008.
1. Whereas, the bearing Mouje Rajapur S. No.149-b, area nearly 0.11.00 hectares and S.No. 45/0 hectares area nearly 0.03.00 hectares has been reserved for Fire Brigade and Municipal Godown in revised Development Plan of Rajapur Town.
Therefore the Rajapur Municipal Council has decided vide its resolution 62, dated 24th September 2021 to make minor modifications in sanction revised Department Plan under Section 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 to release total area nearly 0.14.00 hectares from S. No. 149-b, and S. No. 45/0 for Municipal purpose.
Therefore it is hereby inform that those who want to give their suggestions or objections to the said proposed modification may submit the same office of Municipal Council, Rajapur in writing within period of 30 days from the publication of this notice in of modification to Government for sanction.
A map showing proposed minor modification has been kept in office of Rajapur Municipal Council during office hours for inspection by public.
Rajapur,
TUSHAR BABAR, Dated 25th October 2021.
Chief Officer,
Rajapur Municipal Council.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३DISTRICT COURT MAHESANA
(General From) Sch. 1. Notice to show Cause
App. Form 4. No. 586/2021
Applicant's Advocate : R. M. PATEL.
IN THE COURT OF 2ND ADDL. SESSIONS DISTRICT JUDGE & M.A.C.T. (AUXI.)
MS. A.L. VYAS AT : MAHESANA.
M.A.C.P. 338/2015.
Plaintiff/Appellant
1. PATEL NITINKUMAR MAHENDRBHAI
Res. Soneripura Ta.-Dist.-Mahesana.
V/s.
Defendant/Respondent
2. TRAK NUMBER M. H. 46 F 0864 ONER
Shila Shivprsad Iadav At-Post.-Tlot-9, Sector-35, Kamodhi,
Ta.-Panvel, Dist.-Raygadh Mharastr.
To,
Whereas the above named applicant had made Suit to the court that Exh. 1, you are hereby warned to appear in this court in person or by a pleader duly instructed on the 8th December 2021 at 11-00 O'clock in the forenoon, to show cause, against the suit failing wherein the said Suit will be heard/determined ex-party.
Also take notice that in default of your filing an address for service on or before the date mentioned you are liable to have your defence struck out.
Given under my hand and the seal of the court this 12th October 2021.
Prepared By Checked By, By order, V. L. CHAUDHARY, M. A. BABUDI, P. H. PATEL, Assistant Superintendent Registrar,
District Court, Mahesana.
७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३परभणी जिल्हा परिषद, परभणी
अधिसूचना
क्रमांक जि.प.साप्रवि.परिषद.कावि/४३४/२१.-----महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ चे कलम १४२ व महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (वर्ाषिक प्रशासन अहवाल) प्रसिद्ध करणे नियम १९६६ व १९८१ ला अधिन राहून परभणी जिल्हा परिषदेचा तिच्या कामकाजाचा वर्ाषिक प्रशासन अहवाल सन २०२०-२०२१ तयार केला असून सदरील अहवालास जिल्हा परिषदेच्या दिनांक २७ सप्टेंबर २०२१ रोजी झालेल्या विशेष सभेत ठराव क्र. (७६५) अन्वये मान्यता घेण्यात आलेली आहे.
याद्वारे परभणी जिल्हा परिषदेचा सन २०२०-२०२१ चा वर्ाषिक प्रशासन अहवाल मान्य झाल्याची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे.
परभणी,
शिवानंद टाकसाळे. (भा.प्र.से.),
दिनांक २० ऑक्टोबर २०२१.
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद परभणी.
भाग दोन (संकीर्ण)---३८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३ शहर व औद्योगिक विकास महामंडळ (महाराष्ट्र) मर्यादित सूचना खोपटा नव नगर अधिसूचित क्षेत्रातील ६ गावांच्या मंजूर विकास योजनेची फेरतपासणी करून त्यात सुधारणा करणे व उर्वरित २६ गावांसाठी विकास योजना तयार करण्याचा इरादा जाहीर करणे [महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३८ च्या अनुषंगाने कलम २३(१) नुसार] क्र. सिडको/खोपटा /नियोजन/बी.एन.१९
ज्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त्त अधिनियम" असा करण्यात आला आहे) च्या कलम ४० च्या उप कलम (१) खंड (ब) द्वारा प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने अधिसूचना क्र. टीपीएस १२०८/१७३९/प्र.क्र.१४२/२००२/नवि-१२, दिनांक १३ नोव्हेंबर २००३ व सम संख्येची अधिसूचना दिनांक २२ नोव्हेंबर २००५, अन्वये त्यात नमूद केल्याप्रमाणे, खोपटा नव नगर अधिसूचित क्षेत्रासाठी ३२ गावे (रायगड जिल्ह्यच्या पनवेल तहसीलची ७ गावे आणि उरण तहसीलची २५ गावे) शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित म्हणजे सिडकोची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नेमणूक केली आहे ;
आणि ज्याअर्थी, विभागीय आयुक्त्त, कोकण विभागाने दिनांक १८ मे २००६ रोजी महाराष्ट्र प्रकल्प बाधित व्यक्त्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९९९ अंतर्गत उरण आणि पेण तालुक्यातील ४५ गावांमध्ये महामुंबई इंटिग्रेटेड एसईझेड (एमआयएसईझेड) घोषित केले. ज्या मध्ये खोपटा नव नगर अधिसूचित क्षेत्रातील २१ गावे समाविष्ट आहेत आणि एमआयएसईझेड सीमेमुळे वेगळे पडल्यामुळे खोपटा नव नगरातील इतर ५ गावांनी उर्वरित खोपटा नाव नगर, क्षेत्राशी संलग्नता गमावली आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त्त विशेष नियोजन प्राधिकरणाने उक्त्त अधिनियमांच्या कलम २६ अंतर्गत खोपटा नव नगरातील ६ गावांसाठी [बारापाडा, कर्नाळा (तारा), डोलघर, साई, कासारभट, दिघाटी] विकास योजना तयार करून दिनांक ३ एप्रिल २००८ रोजी प्रकाशित केली. महाराष्ट्र शासनाने नगरविकास विभागाची अधिसूचना क्र. टीपीएस १२०९/९३२/प्र.क्र. ३९०/०९/नवि-१२, दिनांक ४ एप्रिल २०१२ रोजी उक्त्त अधिनियमाच्या कलम ३१ अंतर्गत खोपटा नव नगरातील ६ गावांसाठी विकास नियंत्रण नियमावलीसह विकास योजना EPs वगळून मंजूर केली व सम संख्येची अधिसूचना दिनांक ४ फेब्रुवारी २०१५ द्वारे वगळलेल्या भागास (Excluded Parts-EP) मंजुरी दिली ;
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने दिनांक १३ नोव्हेंबर २०१७ आणि २ जून २०२१ रोजीच्या पत्रांद्वारे खोपटा नव नगर अधिसूचित क्षेत्रातील उर्वरित २६ गावांची विकास योजना तयार करून प्रकाशित करण्यासाठी सिडकोला निदेश दिले ;
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय क्र. टिपीएस-१८१८/प्र.क्र. २३६/१८/कलम ३६(१कक)/नवि-१३, दिनांक २ डिसेंबर २०२० द्वारा एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (UDCPR) खोपटा नव नगरासाठी लागू करण्याचे कलम १५४ अन्वये निदेश दिले. उक्त्त नियमावलीत नमूद जमीन वापर झोन हे खोपटा नव नगरतील ६ गावांच्या मंजूर विकास योजनेतील झोन तसेच उर्वरित २६ गावांच्या नव्याने तयार करण्यात येणाया विकास योजनेतील झोन यांसोबत सुसंगत असावेत यासाठी उर्वरित २६ गावांची विकास योजना तयार करीत असतांना उक्त्त अधिनियमाच्या कलम ३८ अन्वये ६ गावांच्या मंजूर विकास योजनेची फेरतपासणी करून त्यात सुधारणा करणेची आवश्यकता आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त्त अधिनियमाच्या कलम २३ च्या उप कलम (१) अन्वये "नियोजन प्राधिकरण, सव्र्हेक्षण करण्यापूर्वी आणि कलम २१ मधील तरतुदीनुसार क्षेत्राचा विद्यमान जमीन वापर नकाशा तयार करण्यापूर्वी ठरावाद्वारे, विकास योजना तयार करण्याचा त्यांचा उद्देश असल्याचे घोषित करील ;
आणि ज्याअर्थी, महामंडळाच्या संचालक मंडळाने दिनांक १६ ऑक्टोबर २०२१ रोजी झालेल्या बैठकीमध्ये ठराव क्र. १२४७३ खालीलप्रमाणे पारित केलेला आहे :—
(१) असा ठराव पारित करण्यात येतो की संचालक मंडळ याद्वारे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ च्या कलम ३८ च्या अन्वये खोपटा नव नगर अधिसूचित क्षेत्रातील ६ गावांच्या मंजूर विकास योजनेची फेरतपासणी करून त्यात सुधारणा करण्याच्या प्रस्तावास मंजुरी देत आहे.
(२) पुढे असाही ठराव पारित करण्यात येतो की संचालक मंडळ याद्वारे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम. १९६६ च्या कलम २३ च्या उप कलम (१) अन्वये खोपटा नव नगर अधिसूचित क्षेत्रातील ३२ गावांसाठी विकास योजना तयार करण्याचा उद्देश घोषित करण्याच्या प्रस्तावास मंजुरी देत आहे.
९ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३(३) पुढे असाही ठराव पारित करण्यात येतो की मुख्य नियोजनकार(नैना) यांना याद्वारे विकास योजना तयार करण्याचा उद्देश घोषित करण्याविषयी व जनतेकडून सूचना व आक्षेप मागविण्यासंबंधी शासन राजपत्रात आणि विहित नमुन्यात वर्तमानपत्रात नोटीस प्रसिद्ध करण्यास प्राधिकृत करण्यात येत आहे.
म्हणून, महामंडळ, उक्त्त अधिनियमाच्या कलम २३ च्या उप कलम (१) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून याद्वारे खोपटा नव नगर अधिसूचित क्षेत्रातील, इरादा जाहीर करण्याच्या सोबत जोडलेल्या नकाशात दर्शविल्याप्रमाणे, ६ गावांच्या मंजूर विकास योजनेची फेरतपासणी करून त्यात सुधारणा करणे व उर्वरित २६ गावांसाठी (अधिसूचित क्षेत्रातील विभाजित अथवा एकत्रित झालेली गावे समाविष्ट) विकास योजना तयार करण्याचा इरादा जाहीर करत असल्याची सूचना जारी करीत आहे.
ज्या नागरिकांच्या याबाबत सूचना व आक्षेप असतील त्यांनी ही सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेच्या तारखेपासून साठ (६०) दिवसांच्या आत मुख्य नियोजनकार(नैना) यांचे कार्यालय, आठवा मजला, टॉवर क्र. १०, बेलापूर रेल्वे स्टेशन संकुल, सी. बी. डी. बेलापूर, नवी मुंबई ४०० ६१४ येथे लेखी स्वरूपात द्याव्यात. विकास योजना तयार करतांना त्या सूचना व आक्षेपांचा योग्य तो विचार करण्यात येईल. सदर सूचना व नकाशाची प्रत सिडकोचे संकेतस्थळ http://cidco.maharashtra.gov.in/NAINA.aspx येथे उपलब्ध करण्यात आली आहे.
शिवाय, उक्त्त अधिनियमाच्या कलम २३ च्या उप कलम (२) अन्वये, विकास योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या क्षेत्राची हद्द दर्शवीणारा नकाशा खाली नमूद केलेल्या कार्यालयांमध्ये, कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी, कार्यालयीन वेळेमध्ये नागरिकांच्या अवलोकनार्थ साठ दिवसांसाठी उपलब्ध राहील.
(१) आयुक्त्त, कोकण विभाग, कोकण भवन, नवी मुंबई.
(२) सिडकोचे नोंदणीकृत कार्यालय निर्मल, दुसरा मजला, नरिमन पॉइर्ंट, मुंबई ४०००२१.
(३) मुख्य नियोजनकार(नैना), सिडको, आठवा मजला, टॉवर क्र. १०, बेलापूर रेल्वे स्टेशन संकुल, सी. बी. डी. बेलापूर, नवी मुंबई ४०० ६१४.
(४) रायगड जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग.
(५) उप संचालक, नगररचना, कोकण विभाग, कोकण भवन, नवी मुंबई.
(६) सहायक संचालक, नगररचना, रायगड-अलिबाग.
(७) तहसीलदार कार्यालय, पनवेल/उरण.
महामंडळाच्या संचालक मंडळाच्या आदेशानुसार,
रविंद्रकुमार एम. मानकर, मुख्य नियोजनकार(नैना).
नोंदणीकृत कार्यालय : निर्मल, दुसरा मजला, नरिमन पॉइर्ंट, मुंबई ४०० ०२१, दिनांक : २६ ऑक्टोबर २०२१.
भाग दोन (संकीर्ण)---२अ१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३
CITY AND INDUSTRIAL DEVELOPMENT CORPORATION OF MAHARASHTRA LTD.
Notice
Declaration of Intention for revision of sanctioned Development Plan of 6 villages and
to prepare Development Plan of 26 villages of Khopta New Town Notified Area
(Under section 23(1) read with section 38 of the MR&TP Act, 1966)
No. CIDCO/KHOPTA/CP/BN-19/
Whereas, Government of Maharashtra in exercise of powers conferred under clause (b) of sub section (1) of section 40 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as "the said Act") vide Urban Development Department Notification No. TPS- 1208/ 1739/CR/142/02/UD-12 dated 13th November 2003 and notification dated 22nd November 2005, notified an area comprised of 32 villages (7 villages from Panvel Tehsil and 25 villages from Uran Tehsil of Raigad District) to be the site of Khopta New Town and appointed City and Industrial Development Corporation of Maharashtra Ltd. (CIDCO) to be the Special Planning Authority (hereinafter referred to as "the said Special Planning Authority") for the said notified area as specified therein;
And whereas, Divisional Commissioner, Konkan Division published notification dated 18th May 2006 under Maharashtra PAP Rehabilitation Act, 1999 declared the Maha Mumbai Integrated SEZ (MISEZ) in 45 villages of Uran and Pen Taluka. This comprised 21 villages of Khopta New Town and isolates other 5 villages of Khopta New Town due to boundary of MISEZ, losing contiguity with remaining Khopta New Town area;
And whereas, the said Special Planning Authority has prepared and published the Development Plan of 6 villages viz. Barapada, Karnala (Tara), Dolghar, Sai, Kasarbhat, Dighati dated 3rd April 2008 under section 26(1) of the said Act. The Government of Maharashtra, vide Urban Development Department Notification No. TPS-1209/932/CR390/09/UD-12 dated 4th April 2012 has sanctioned the said Development Plan along with Development Control Regulations of Khopta New Town for 6 villages under section 31 of the said Act excluding the part under EPs. And vide notification No. TPS-1209/932/CR390/09/UD-12 dated 4th February 2015 sanctioned the Excluded Portions (EP's);
And whereas, Government of Maharashtra vide letters dated 13th November 2017 and 2nd June 2021 issued directives to the said Special Planning Authority to prepare and publish the development plan of the remaining 26 villages of Khopta New Town notified area;
And whereas, Government of Maharashtra sanctioned UDCPR vide notification No. TPS- 1818/CR-236/18/DP&RP/Sec.37(1AA)(c) & Sec.20(4)/UD-13 dated 2nd December 2020, and made applicable to Khopta New Town notified area. To have equivalency of land use zones in the UDCPR for Khopta New Town (32 villages), there is need for revision of sanctioned Development Plan for 6 villages under section 38 of the said Act along with preparation of new development plan for balance 26 villages;
And whereas, as per sub-section (1) of section 23 of the said Act "A Planning Authority shall, before carrying out a survey and preparing an existing-land-use map of the area as provided in section 21, by a resolution make a declaration of its intention to prepare a Development Plan";
And whereas, the Board of Directors of the Corporation has passed Resolution No.12473 in its meeting held on dated 16th October 2021 as follows:—
l. "RESOLVED THAT the Board do and hereby approve the proposal for revision of Sanctioned Development Plan for 6 villages under section 38 of MR&TP Act, 1966.
2. "RESOLVED FURTHER THAT the Board do and hereby approve the proposal for Declaration of intention for the preparation of Development plan of Khopta New Town (32 villages) as SPA under section 23 of MR&TP Act, 1966.
११ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३3. "RESOLVED FURTHER THAT, the CP(NAINA) be and hereby authorized to publish Notice in the prescribed manner about the Declaration of Intention for inviting suggestion/objection from the public in the Government Gazette and local Newspapers.
Now, therefore, in pursuance of the powers conferred by sub-section (1) of the section 23 of the said Act, the Corporation hereby issues and publishes notice declaring its intention for revision of the sanctioned Development Plan of 6 villages and to prepare Development Plan for 26 villages in the said notified area (including subdivided/amalgamated villages) within notified boundary as shown in declaration plan and inviting suggestions or objections from the public in writing within a period of not less than sixty days from the publication of this notice in the Maharashtra Government Gazette.
The suggestions or objections shall reach the office of Chief Planner (NAINA), 8th Floor, Tower No. 10, Belapur Railway Station Complex, CBD Belapur, Navi Mumbai 400 614, as required under section 23(2) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966. Copy of the notice and plan are also available on CIDCO's website http://cidco.maharashtra.gov.in/NAINA.aspx. Further, in pursuance of sub-section (2) of the section 23 of the said Act, copy of aforesaid plan will be open to inspection of the public during office hours on all working days at the following offices for a period of sixty days:—
1. The Commissioner, Konkan Division, Konkan Bhavan, Navi Mumbai.
2. CIDCO's registered office Nirmal, 2nd floor, Nariman point, Mumbai 400 021 3. The Chief Planner (NAINA), 8th Floor, Tower No. l0, Belapur Railway Station Complex, CBD Belapur, Navi Mumbai 400 614
4. Office of the Collector, Raigad District.
5. Dy. Director of Town Planning, Konkan Division, Konkan Bhavan, Navi Mumbai 6. Assistant Director of Town Planning, Raigad Branch, Raigad-Alibag.
7. Office of the Tahasildar Panvel/Uran.
By the order of Board of Directors of the Corporation.
Regd. Office:
RAVINDRAKUMAR M. MANKAR, Nirmal, 2nd floor, Nariman point, Chief Planner (NAINA), Mumbai 400 021.
CIDCO.
Date : 26th October 2021.
भाग दोन (संकीर्ण)---२अ१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३
BEFORE THE ASSISTANT CHARITY COMMISSIONER-IX
Greater Mumbai Region, Dharmaday Ayukta Bhavan, Sasmira Bldg., Sasmira Marg, Worli, Mumbai 400 030.
Public Notice of Inquiry
Application No. ACCIX/138/2021.
[Under Section 50-A(2)(a) of the Maharashtra Public Trusts Act, 1950]
Mrs. Kolachina Seeta Prabhu & 6 Others.
.......... Applicants V/s.
NIL
.......... Opponents In the matter of amalgamation of :
Sai Prabhu Foundation [P.T.R. No. E-27632 (Mumbai)] and MBA Foundation [P.T.R. No. E-19863(Mumbai)]
To,
All cocerned having interest.
Take a notice that the Applicans abovenamed have filed an application under Section 50- A(2) of the Maharashtra Public Trusts Act, 1950 for amalgamation of SAI PRABHU TRUST P.T.R. No. E-27632 (Mumbai) and MBA FOUNDATION P.T.R. No. E-19863 (Mumbai) and an inquiry is to be made by the I/C ACC IX, GMR.
If any person is willing to file his objection in respect of the said enquiry application, he shall file it within 30 days from the date of publication of this notice with regard to the above matter and send it to the office address mentioned hereinabove. Any objection recieved by this office after expiry of 30 days shall not be entertained. If no person apperars/files any objection in the period mentioned above, it shall be deemed that there is no objection and the enquiry will be proceeded.
Given under my hand and the seal of the Hon'ble Charity Commissioner, Maharashtra State, Mumbai.
this 22nd day of the October 2021.
M. R. KANKANKAR,
Superintendent(J.),
Public Trusts Registration Office,
Greater Mumbai Region, Mumbai.
१३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३Serial No. M-2152
TATA STEEL LONG PRODUCTS LIMITED (Formerly Tata Sponge Iron Limited ) CIN: L27102OR1982PLC001091 Registered Office: Post Joda Dist : Keonjhar, Odisha 758034, TEL: 916767278178 Email: [email protected]
NOTICE is hereby given that the certificate for the under mentioned securities of the Company has been lost and the holder of the said securities has applied to the Company to issue duplicate certificate.
Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate without further intimation.
Name of the Shareholders Kind of Securities No. of the Distinctive and face value Securities Number(s) B. S. Sivanandam Equity Share / Rs.10 50 6647201 to 6647250 Chennai,
B. S. SIVANANDAM, Date : 28th October 2021.
Name of Holder.
१४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३Serial No. M-2153
TATA CHEMICALS LIMITED & TATA CONSUMER PRODUCTS LIMITED
Regd. Office : Bombay House, 24 Homi Mody Street, Fort,
Mumbai, Maharashtra, 400001, Tata Chemicals Ltd.
Regd. Office : 1, Bishop Lefroy Road, Kolkata,
West Bengal, 700020, Tata Consumer Products Ltd.
NOTICE is hereby given that the certificate(s) for the undermentioned securities of the Company have been lost/misplaced and the holder(s) of the said securities have applied to the Company to issue duplicate certificate(s).
Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate(s) without further intimation.
Name(s) of the holder(s) Kind of Securities No. of Securities and Distinctive Number(s) [and Jt.Holder(s), if any] and Face Value Company's Name
Late Harish Kumar Mehta Equity, FV – Rs.10/- 70 shares - TATA 21542768 – 21542795, Chemicals Ltd. 12542768 – 125476439 Jt. Holder Rekha Harish Mehta Equity, FV – Rs. 10/- 127 shares – TATA 632474284 -632474410
Consumer Products Ltd.
REKHA HARISH MEHTA, Mumbai, Dated 22nd October 2021.
[Name(s) of the holder(s)/ Applicant(s)].
१५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (महाराष्ट्र) मर्यादित
सूचना
क्रमांक सिडको/नियोजन/बीएन- १२४७४
ज्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ ( महा. अधिनियम XXXVII, १९६६) यापुढे ज्याचा उल्लेख ""उक्त अधिनियम"" असा करण्यात आला आहे.), च्या कलम ४० च्या उप-कलम (१) मधील खंड (ख) द्वारा प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाने दिनांक १० जानेवारी २०१३ रोजीच्या अधिसूचना क्रमांक टीपीएस. १७१२ / ४७५ / प्र.क्र. - ९८/१२/ नवी - १२ (यापुढे ज्याचा उल्लेख ""उक्त अधिसूचना"" असा करण्यात आला आहे.) अन्वये त्यात नमूद केल्याप्रमाणे नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (नैना), (यापुढे ज्याचा उल्लेख ""उक्त अधिसूचित क्षेत्र"" असा करण्यात आला आहे.) साठी शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (महाराष्ट्र) मर्यादित ( महाराष्ट्र शासनाच्या मालकीची व नियंत्रणाखालील कंपनी) (यापुढे ज्याचा उल्लेख ""उक्त महामंडळ"" असा करण्यात आला आहे.) म्हणजे ""सिडकोची"" ची विशेष नियोजन प्राधिकरण (यापुढे ज्याचा उल्लेख ""उक्त प्राधिकरण"" असा करण्यात आला आहे.) म्हणून नेमणूक केली आहे.
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३१(१) नुसार प्रारूप विकास योजनेतील प्रस्तावासंदर्भात शासनाने योग्य ती चौकशी केल्यानंतर आणि संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याशी विचार विनिमय करून शासन, नगर विकास विभागाने अधिसूचना क्र. टीपीएस-१७१७/ स.क्र.२७५०/प्र. क्र. ९१/२०१९/नवि -१२, दिनांक १६ सप्टेंबर २०१९ अन्वये उक्त प्राधिकरणाची उक्त क्षेत्रातील १५२ गावांसाठी प्रारूप विकास योजना भागश: मंजूर केलेली आहे आणि दिनांक १६ ऑक्टोबर २०१९ पासून अंमलात आली आहे. तसेच अधिसूचना क्र. टीपीएस-१२१५/२४५/ प्र. क्र. ३३२/२०१५/एसएम/नवि -१२, दिनांक २७ एप्रिल २०१७ अन्वये उक्त प्राधिकरणाची उक्त क्षेत्रातील २३ गावांसाठी प्रारूप अंतरिम विकास योजना भागश: मंजूर केलेली आहे. आणि दिनांक २७ मे २०१९ पासून अंमलात आली आहे.
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियमाचे कलम १५४ अन्वये नगर विकास विभागाने पत्र क्र. टिपीएस १९१९/ २७५०/प्र.क्र. ९१/नवि-१२ दिनांक ६ जानेवारी २०२० रोजीच्या निर्देशानुसार कलम ३७ (१) अन्वये सुधारणेसह प्रसिध्द् केलेली १५२ गावांची विकास नियंत्रण नियमावली हि उक्त अधिसूचित क्षेत्रातील २३ गावे अंतरिम विकास योजनेस लागू करण्यात आली आहे. जेणेकरुन संपूर्ण नैना क्षेत्रास एकच विकास नियंत्रण नियमावली असेल.
आणि ज्याअर्थी, सिडको महामंडळास महाराष्ट्र शासनाने नुकत्याच मंजूर केलेल्या एकत्रीकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली मध्ये ""व्यवसाय करण्यास सुलभता"" यास चालना देण्यात आलेली असल्याने नैना प्रकल्पाच्या विकासास उत्पेरक होऊ शकेल तसेच नैना प्रकल्प हा नवी मुंबई, पनवेल महानगर पालिका, ठाणे महानगर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ या एकत्रीकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली लागू झालेल्या क्षेत्रालगत असल्याने एकत्रीकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीच्या धर्तीवर नैना विकासाच्या कल्पनेला बाधा न आणता जनतेच्या मोठया हितासाठी काही आवश्यक बदल करणे गरजेचे वाटते आणि त्या अनुषंगाने महामंडळाने दिनांक १८ ऑक्टोबर २०२१ रोजी संचालक मंडळाचा ठराव क्रमांक १२४७४ मंजूर केलेला आहे.
त्यामुळे, आता कलम ३७ च्या उप-कलम (१) नुसार महामंडळातर्फे सदर विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावलीमध्ये सोबत जोडलेल्या सूचीनुसार फेरबदल करण्यासाठी सूचना जारी करण्यात येत आहे.
उक्त अधिनियमांच्या कलम ३७, उप कलम (१) अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात नोटीस प्रकाशित करण्याच्या तारखेपासून १ महिन्यापेक्षा अधिक नसेल अशा कालावधीत कोणत्याही व्यक्ितकडून प्रस्तावित फेरबदलाबाबतीत आक्षेप व सूचना मागविण्यासाठी सिडको महामंडळ सूचना प्रकाशित करत आहे. या सुचनेसंबंधी आक्षेप व सूचना महामंडळाच्या मुख्य नियोजनकार, टॉवर नं. १०, ८ वा मजला, नियोजन विभाग, बेलापूर रेल्वेस्थानक संकुल, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई ४०० ६१४ यांच्याकडे पाठवाव्यात.
१६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावलीमध्ये प्रस्तावित फेरबदल खाली नमूद कार्यालयातील फलकावर तसेच सिडकोच्या संकेतस्थळावर (https://cidco.maharashtra.gov.in) जनतेस बघता येईल :---
(१) सिडको महामंडळाच्या पंजिकृत कार्यालय, निर्मल, दुसरा मजला, नरिमन पॉइर्ंट, मुंबई ४०० ०२१. (२) मुख्य नियोजनकार, टॉवर नं १०, ८ वा मजला, नियोजन विभाग, बेलापूर रेल्वेस्थानक संकुल, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई ४०० ६१४.
(३) सह संचालक, नगररचना व मुल्य निर्धारण विभाग, कोकण विभाग, सीबीडी-बेलापूर, नवी मुंबई ४०० ६१४.
संचालक मंडळाच्या आदेशानुसार,
रविंद्रकुमार म. मानकर, मुख्य नियोजनकार( नैना) सिडको.
निर्मल, दुसरा मजला, नरिमन पॉइर्ंट, मुंबई ४०० ०२१. दिनांक २६ ऑक्टोबर २०२१.
१७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३CITY AND INDUSTRIAL DEVELOPMENT CORPORATION
OF MAHARASHTRA LTD.
NOTICE
No. CIDCO/ Planning/ BN- 12474
WHEREAS, the Government of Maharashtra in exercise of powers conferred under clause (b) of sub-section (1) of the Section 40 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as "the said Act") declared by Notification, No. TPS.1712/475/CR-98/12/ UD-12, dated 10th January, 2013 (hereinafter referred to as "the said Notification") City and Industrial Development Corporation of Maharashtra Limited (being a company owned and controlled by the Government of Maharashtra) (hereinafter referred to as "the said Corporation") as Special Planning Authority (hereinafter referred to as "the SPA") for Navi Mumbai Airport Influence Notified Area (NAINA) (hereinafter referred to as "the said notified area") as specified therein ;
And whereas, in accordance with sub-section (1) of section 31 of the said Act, the Government, after making necessary enquiry and consulting the Director of Town Planning, Maharashtra State, Pune, has sanctioned Part of the draft Development Plan of 152 villages of said notified area of the said Corporation vide Urban Development Department, Notification No. TPS.1717/MIS 2750/ C.R. 91/2019/UD-12, dated 16th September 2019 which has come into force with effect from 16th October 2019; also vide Notification No.TPS-1215/245/CR-332/2016/SM/UD-12, dated 27th April 2017 sanctioned part of the Draft Interim Development Plan of 23 villages of said notified area which has come into force with effect from 27th May 2017;
And whereas, the Government of Maharashtra in the Urban Development, in exercise of the powers conferred under Section 154 of the said Act vide Notification No. TPS-1717/2750/Pr.Kr.91/ 19/UD-12, dated 6th January 2020, directed that the sanctioned Development Control & Promotion Regulations (hereinafter referred to as " the said DCPR") of 152 villages that are proposed to be modified and published under section 37(1AA) on 6th January 2020 be made applicable along with above modifications to the Interim Development Plan of 23 villages published in the Maharashtra Govt. Gazette, dated 27th May 2017, so that there is a single "DCPR" for the entire NAINA area;
And whereas, NAINA area is surrounded by Navi Mumbai, Panvel Municipal Corporation, Thane Municipal Corporation, MSRDC, where recently Government approved UDCPR is made applicable. The UDCPR provides greater consideration of 'Ease of doing Business' which can act as a catalyst in boosting developments in NAINA area. Thus in the larger public interest and to initiate necessary action the said Corporation considers it necessary to make modifications to certain regulations of sanctioned DCPR of NAINA, keeping the Development philosophy intact, for uniformity in interpretation and has approved the proposal vide Board Resolution No. 12474 dated. 18th October 2021;
Now, therefore, under sub-section (1) of the Section 37 of the said Act, the Corporation hereby issues and publishes notice declaring its intention to carry out the modifications to the said DCPR as specified in the Schedule attached:
भाग दोन (संकीर्ण)---३१८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३ In pursuance of sub-section (1) of the Section 37 of the said Act, the Corporation invites objections and suggestions from any person with respect to the proposed modifications to the said DCPR not later than one month from the date of the publication of this Notice in the Maharashtra Govt. Gazette. The objections and suggestions shall reach the Chief Planner (NAINA) of the Corporation having his office at 7th Floor, Tower No. 10, CBD-Belapur Railway station complex, CBD Belapur, Navi Mumbai-400 614.
A schedule showing the proposed modifications to the said DCPR of the said notified area is kept for inspection by public during office hours at following address along with the website (cidco.maharashtra.gov.in) :—
(i) Registered office of the corporation, 2nd Floor, Nirmal, Nariman Point, Mumbai 400021.
(ii) Office of Chief Planner, at 7th Floor, Tower No. 10, CBD-Belapur Railway station complex, CBD Belapur, Navi Mumbai-400 614.
(iii) Office of Joint Director of Town Planning, Konkan Bhavan, CBD Belapur, Navi Mumbai 400614.
By the order of Board of Directors of the Corporation, Regd. Office: Nirmal, 2nd Floor, RAVINDRAKUMAR M. MANKAR, Nariman Point, Mumbai 400 021. Chief Planner (NAINA).
Date : 26th October 2021.
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, १९ गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३भाग दोन (संकीर्ण)-३अमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, २० गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, २१ गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, २२ गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, २३ गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, २४ गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, २५ गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३ भाग दोन (संकीर्ण)-४महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, २६ गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, २७ गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३ भाग दोन (संकीर्ण)-४अमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, २८ गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, २९ गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, ३० गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, ३१ गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, ३२ गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, ३३ गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३भाग दोन (संकीर्ण)-५महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, ३४ गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, ३५ गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३ भाग दोन (संकीर्ण)-५अमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, ३६ गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, ३७ गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, ३८ गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, ३९ गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, ४० गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, ४१ गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३ भाग दोन (संकीर्ण)-६महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, ४२ गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, ४३ गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३ भाग दोन (संकीर्ण)-६अमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, ४४ गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, ४५ गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, ४६ गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, ४७ गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, ४८ गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, ४९ गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३ भाग दोन (संकीर्ण)-७महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, ५० गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, ५१ गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३ भाग दोन (संकीर्ण)-७अमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, ५२ गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, ५३ गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, ५४ गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, ५५ गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, ५६ गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, ५७ गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३भाग दोन (संकीर्ण)-८महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, ५८ गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, ५९ गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३ भाग दोन (संकीर्ण)-८अमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, ६० गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, ६१ गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, ६२ गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, ६३ गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, ६४ गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, ६५ गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३
भाग दोन (संकीर्ण)-९महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, ६६ गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, ६७ गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३ भाग दोन (संकीर्ण)-९अमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, ६८ गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, ६९ गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, ७० गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, ७१ गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, ७२ गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, ७३ गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३भाग दोन (संकीर्ण)-१०महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, ७४ गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, ७५ गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३भाग दोन (संकीर्ण)-१०अमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, ७६ गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, ७७ गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, ७८ गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, ७९ गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, ८० गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, ८१ गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३ भाग दोन (संकीर्ण)-११महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, ८२ गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, ८३ गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३ भाग दोन (संकीर्ण)-११अमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, ८४ गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, ८५ गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, ८६ गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, ८७ गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, ८८ गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४-१०, २०२१/कर्ातिक १३-१९, शके १९४३ , , ) A N
R A K N A M
I
.
A N
.
( O C D
I r e n n a C
l
M R A M U K
P f
e
i h C
A R D N I V A R ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- ON BEHA(LF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.