RNI No. MAHBIL/2012/72704
www.dgps.maharashtra.gov.in
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक---अ---- नाशिक विभागीय पुरवणी
वर्ष - १०, अंक - ८ ] गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४ - १० , २०२१ / कार्तिक १३ - १९, शके १९४३ [ पृष्ठे ०९
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
महाराष्ट्र शिक्षण आणि रोजगार हमी (उपकर) (सुधारणा) अधिनियम, २०२१
अधिसूचना
क्रमांक एलआरआर/ईडीएन-ईजीएस/सेस/३११०७/२०१२/नपा-२/ई टपाल/४/५३/२९७/२०२१.--- ज्याअर्थी, महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी दिनांक ३ डिसेंबर २०१२ रोजी महाराष्ट्र शिक्षण आणि रोजगार हमी (उपकर) (सुधारणा) अधिनियम, २०१२ प्रख्यापित केला होता ;
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शिक्षण आणि रोजगार हमी (उपकर) (सुधारणा) अधिनियम, २०१२ याद्वारे सुधारणा करण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षण आणि रोजगार हमी (उपकर) अधिनियम, १९६२ (१९६२ चा महा. २७) च्या कलम ४ च्या खंड (अ) मधील उपखंड (दोन) व कलम ६-ब च्या खंड (अ) मधील उपखंड (दोन) नुसार महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, (१९६५ चा ३) या अन्वये गठित केलेल्या वरणगाव नगरपरिषदेच्या, नगरपालिका क्षेत्राच्या बाबतीत दिनांक १ एप्रिल २०२१ पासून जमिनींचे किंवा इमारतींचे भांडवलीमूल्य मालमत्ता कराच्या आकारणीच्या मूलाधार म्हणून स्वीकारलेल्या, निवासी व निवासेतर प्रयोजनांसाठी वापरण्यात येणाया किंवा वापरण्याचा हेतू असलेल्या जमिनींवर व इमारतींवर आकारण्यात येणाया दरांचा प्रस्ताव, नगरपालिकेकडून प्राप्त झाल्यावर, दर राजपत्रातील अधिसूचनेद्वारे अधिसूचित करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकायांना प्रदान करण्यात आले आहेत.
आता त्याअर्थी, महाराष्ट्र शिक्षण आणि रोजगार हमी (उपकर) (सुधारणा) अधिनियम, २०१२ याद्वारे सुधारणा करण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षण आणि रोजगार हमी (उपकर) अधिनियम, १९६२ च्या कलम ४ च्या खंड (अ) मधील उपखंड (दोन) व कलम ६-ब च्या खंड (अ) मधील उपखंड (दोन) अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून जिल्हाधिकारी, जळगाव यांना वरणगाव नगरपरिषदेकडून प्रस्ताव प्राप्त झाल्याने जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या कार्यक्षेत्रामधील वरणगाव नगरपरिषदेच्या क्षेत्रासाठी, निवासी व निवासेतर प्रयोजनांसाठी वापरण्यात येणाया किंवा वापरण्याचा हेतू असलेल्या जमिनींवर व इमारतींवर आकारण्यात येणाया भांडवलीकृत मूल्यावर आधारित राज्य शिक्षण उपकर व रोजगार हमी उपकर ज्या दराने वरणगाव नगरपरिषदेने आकारावयाचे व गोळा करावयाचे आहेत ते दर, याद्वारे सोबतच्या अनुसूचीमध्ये नमूद केल्याप्रमाणे दिनांक १ एप्रिल २०२१ पासून अधिसूचित करीत आहे.
अनुसूची
अ. क्र. वापर प्रकार
शिक्षणकर रोजगारकर १ २
३ ४ १ खुला भूखंड
.. ०.०००२५ लागू नाही २ निवासी (इमारती)
.. ०.०००२५ लागू नाही ३ बिगर निवासी (इमारती)
.. ०.०००४ ०.०००२ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, नोव्हेंबर ४ - १०, २०२१ / कार्तिक १३ - १९, शके १९४३
BY COLLECTOR, JALGAGON
OFFICE OF THE COLLECTOR AND DISTRICT MAGISTRATE, JALGAON
Maharashtra Education and Employment Guarantee (Cess) Act, 1962
NOTIFICATION
No. LRR/EDN/EGS/Cess/31107/2012/नपा-२/ई-टपाल/४/५३/२९७/२०२१.– Whereas, the Maharashtra Education and Employment Guarantee (Cess) (Amendment) Act, 2012 ;
and whereas,sub-clause (ii) of clause (a) of section 4 and sub-clause (ii) of clause (a) of Section 6-B of the Maharashtra Education and Employment Guarantee (Cess) Act, 1962 (Mah. XXVII of 1962) as Amended by the Maharashtra Education and Employment Guarantee (Cess) (Amendment) Act 2012, empowers the Collector to notify the rates of a tax on lands and buildings used or intended to be used for a residential and non-residential purpose, to be levied with effect from 1st April 2021 in the municipal area of Varangaon Municipal Council Constituted under the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act,1965 by Notification in Official Gazette on receipt of the proposal from Varangaon Municipal Council from that purpose.
Now therefore, in exercise of the powers conferred by sub-clause (ii) of clause (a) of Section 4 and sub-clause (ii) of clause (a) Section 6-B of the Maharashtra Education and Employment Guarantee (Cess) Act,1962 as amended by the Maharashtra Education and Employment Guarantee (Cess) (Amendment) Act, 2012 the Collector, Jalgaon district upon receipt of proposal from Varangaon Municipal Council hereby, notifies the rates of a tax on lands and buildings used of intended to be used for a residential and non-residential purpose, at which the State Education Cess and Employment Guarantee Cess on capital value of lands and buildings, shall be levied and collected by the Varangaon Municipal Council as mentioned in the schedule appended hereto, in the municipal area within the jurisdiction of Collector, Jalgaon with effect from the 1st April 2021.
Schedule
S. No. User class Education Cess Employment
Guarantee Cess 1 2
3 4 1 Lands
.. 0.00025 NA 2 Residential (Buildings) .. 0.00025 NA 3 Commercial (Buildings) .. 0.0004 0.0002
ABHIJEET RAUT,
Collector, Jalgaon.
Jalgaon, 26th October 2021.
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, नोव्हेंबर ४ - १०, २०२१ / कार्तिक १३ - १९, शके १९४३ ३पुढील अधिसूचना असाधारण राजपत्र म्हणून खाली दर्शविलेल्या दिनांकांस प्रसिद्ध झालेल्या आहेत.
बुधवार, ऑक्टोबर ६, २०२१ / आश्विन १४, शके १९४३
जिल्हाधिकारी यांजकडून
वाचले : महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ, पोट-कलम (४) व महाराष्ट्र नगरपरिषद (उपाध्यक्ष निवडणूक) नियम, २००५ व सुधारणा २००६.
आदेश
क्रमांक पालिका-३/कावि-२६७/२०२१.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ, पोट-कलम (४) व महाराष्ट्र नगरपरिषद (उपाध्यक्ष निवडणूक) नियम, २००५ व सुधारणा, २००६ अन्वये जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेल्या अधिकारान्वये महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ, पोट-कलम (४) च्या तरतुदींनुसार यावल नगरपरिषदेत निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे.
यास्तव, मी, अभिजीत राऊ त, जिल्हाधिकारी, जळगाव मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये या प्रकटनाद्वारे खालील नमूद उमेदवार हे यावल नगरपरिषदेच्या उपाध्यक्ष पदासाठी निवडून आल्याचे जाहीर करीत आहे.
अनुसूची
निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव
नगरपरिषदेचे नाव
१
२
अभिमन्यु विश्वनाथ चौधरी ..
यावल
अभिजीत राऊ त,
जिल्हाधिकारी, जळगाव.
जळगाव, ३० सप्टेंबर २०२१.
-------------------------------------------------
शुक्रवार, ऑक्टोबर ८, २०२१ / आश्विन १६, शके १९४३
जिल्हाधिकारी यांजकडून
वाचले : (१) मा. राज्य निवडणूक आयोगाचे पत्र क्र. रानिआ/जिपपंस-२०२१/प्र.क्र.५/का.७, दिनांक १३ सप्टेंबर २०२१.
(२) या कार्यालयाकडून प्रसिध्द करण्यात आलेली दिनांक १६ सप्टेंबर २०२१ रोजीची अधिसूचना.
आदेश
क्रमांक क/कक्ष-५/ग्रा.पं./जि.प.पं.स./कावि-१०१९/२०२१.---- मा. राज्य निवडणूक आयोगाकडील उपोदघातातील नमूद क्रमांक १ च्या पत्रान्वये धुळे जिल्हा परिषदेतील १५ निवडणूक विभागांतील रिक्त पदांसाठी व शिरपूर, साक्री, शिंदखेडा व धुळे या ४ पंचायत समित्यांमधील निर्वाचक गणांमधील ३० रिक्त पदांसाठी न्यायालयीन निर्णयानुसार पोट-निवडणूक-२०२१ चा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यानुसार दिनांक ५ ऑक्टोबर २०२१ रोजी सदरच्या रिक्त जागांसाठी मतदान प्रक्रिया व दिनांक ६ ऑक्टोबर २०२१ रोजी मतमोजणी प्रक्रिया घेण्यात आली.
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम,१९६१ चे कलम ९, पोट-कलम (२) चा खंड (अ) आणि महाराष्ट्र जिल्हा परिषदा (निवडणूक विभाग आणि निवडणुका घेणे) नियम, १९६२ मधील नियम ६६ अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन मी, जलज शर्मा, जिल्हाधिकारी, धुळे असे जाहीर करतो की, धुळे जिल्हा परिषद पोट-निवडणूक-२०२१ यात खालील नमूद केलेले उमेदवार हे त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या जिल्हा परिषद निवडणूक विभागातून धुळे जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, नोव्हेंबर ४ - १०, २०२१ / कार्तिक १३ - १९, शके १९४३परिशिष्ट -१
अ. क्र. तालुक्याचे निवडणूक निवडून निवडून आलेल्या उमेदवाराचा पत्ता नाव विभागाचा आलेला सदस्याचे नाव
क्रमांक व नाव प्रवर्ग
१ २ ३ ४ ५
६
१ शिंदखेडा १८ बेटावद सर्वसाधारण वारुडे ललीत मधुकर मुक्काम म्हळसर, पोस्ट मुडावद,
तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे.
२ शिंदखेडा १९ नरडाणा सर्वसाधारण स्त्री सिसोदे संजीवणी संजय नरडाणा, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे ३ शिंदखेडा २१ मालपूर सर्वसाधारण रावल महावीरसिंग नरेंसिंग मालपूर, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे ४ शिंदखेडा २४ खलाणे सर्वसाधारण स्त्री कदम सोनी युवराज कलमाडी, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे ५ धुळे ४२ लामकानी सर्वसाधारण स्त्री देवरे धरती निखिल मुक्काम पोस्ट बोरीस, तालुका-जिल्हा धुळे ६ धुळे ४४ कापडणे सर्वसाधारण किरण (भैय्या) गुलाबराव पाटील मुक्काम पोस्ट मेहेरगांव,
तालुका-जिल्हा धुळे.
७ धुळे ४५ ागणे सर्वसाधारण स्त्री पवार अश्विनी भटू १०, शिवालय, अनमोलनगर, देवपूर, धुळे,
तालुका-जिल्हा धुळे.
८ धुळे ४६ नगाव बु सर्वसाधारण राघवें (रामदादा) मनोहर पाटील मुक्काम पोस्ट नगाव, तालुका-जिल्हा धुळे ९ धुळे ४८ कुसुंबा सर्वसाधारण पाटील संग्राम गोविंदा मुक्काम पोस्ट कुसुंबा, तालुका-जिल्हा धुळे १० धुळे ४९ नेर सर्वसाधारण पाटील आनंद दत्तात्रय मुक्काम पोस्ट म्हसदी रोड, नेर,
तालुका-जिल्हा धुळे.
११ धुळे ५२ बोरविहिर सर्वसाधारण स्त्री पाटील मोतनबाई रावण मुक्काम गरताड, पोस्ट नरव्हाळ,
तालुका-जिल्हा धुळे.
१२ धुळे ५३ मुकटी सर्वसाधारण स्त्री पाटील मिनल किरण मुक्काम पोस्ट मेहेरगांव,
तालुका-जिल्हा धुळे.
१३ धुळे ५४ शिरूड सर्वसाधारण पाटील आशुतोष विजय मुक्काम पोस्ट शिरूड, तालुका-जिल्हा धुळे १४ धुळे ५५ रतनपुरा सर्वसाधारण स्त्री पाटील अनिता प्रभाकर मुक्काम पोस्ट बोरकुंड, तालुका-जिल्हा धुळे १५ धुळे ५६ बोरकुंड सर्वसाधारण स्त्री पाटील शालिनी बाळासाहेब मुक्काम पोस्ट बोरकुंड, तालुका-जिल्हा धुळे आणि, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम,१९६१ चे कलम ५७, पोट-कलम (३) चा खंड (अ) आणि पंचायत समित्या (निर्वाचक गण व निवडणुका घेणे) नियम, १९६२ मधील नियम ६०, पोट-कलम (१) अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून मी, जलज शर्मा, जिल्हाधिकारी, धुळे असे जाहीर करतो की, शिरपूर, शिंदखेडा, साक्री व धुळे या पंचायत समित्यांमधील खालील नमूद केलेले उमेदवार हे त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या निर्वाचक गणातून पंचायत समितीचे सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत.
परिशिष्ट - २
अ. क्र. तालुक्याचे पंचायत समिती निवडून निवडून आलेल्या उमेदवाराचा पत्ता नाव निर्वाचन आलेला उमेदवाराचे नाव
गणाचे नाव प्रवर्ग
१ २ ३ ४ ५
६
१ शिरपूर १५ अथ खुर्द सर्वसाधारण स्त्री पाटील संगीता शशिकांत अथ खुर्द, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे २ शिरपूर १६ विखरण बु सर्वसाधारण पाटील विनिताबाई मोहन नवे भामपूर, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे ३ शिरपूर १८ तहाडी त.त. सर्वसाधारण स्त्री भामरे प्रतिभा कैलास तहाडी त.त., तालुका शिरपूर जिल्हा धुळे ४ शिरपूर १९ वनावल सर्वसाधारण चौधरी ममता ईश्वर भरवाडे, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे ५ शिरपूर २० जातोडा सर्वसाधारण स्त्री पाटील विठाबाई निंबा बाळदे, तालुका शिरपूर, जिल्हा धुळेमहाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, नोव्हेंबर ४ - १०, २०२१ / कार्तिक १३ - १९, शके १९४३ ५
परिशिष्ट - २ ---- चालू
अ. क्र. तालुक्याचे पंचायत समिती निवडून निवडून आलेल्या उमेदवाराचा पत्ता नाव निर्वाचन आलेला उमेदवाराचे नाव
गणाचे नाव प्रवर्ग
१ २ ३ ४ ५
६
६ शिरपूर २१ शिंगावे सर्वसाधारण पाटील चंकांत दामोदर शिंगावे, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे ७ शिरपूर २२ करवंद सर्वसाधारण सोनवणे यतीश सुनील मांडळ, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे ८ शिरपूर २५ अजनाड सर्वसाधारण स्त्री जाधव रेखाबाई दर्यावसिंग बभळाज, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे ९ शिंदखेडा २९ दाऊळ सर्वसाधारण स्त्री ईशी वंदनाबाई भारत झोतवाडे, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे १० शिंदखेडा ३४ वर्षी सर्वसाधारण स्त्री पवार अनिता राकेश कमखेडा, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे ११ शिंदखेडा ३९ हातनूर सर्वसाधारण बोरसे पंडित दिगंबर साळवे, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे १२ शिंदखेडा ४३ खद बु सर्वसाधारण स्त्री पाटील भाग्यश्री दिपक मुक्काम मांडळ, पोस्ट खद,
तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे.
१३ शिंदखेडा ४४ मेथी सर्वसाधारण गिरासे रणजित गोरख दिवी, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे १४ साक्री ५१ दुसाणे सर्वसाधारण खैरनार रविंराव प्रतापराव दुसाणे, तालुका साक्री, जिल्हा धुळे १५ साक्री ५३ बळसाणे सर्वसाधारण जैन महावीर भागचंद बळसाणे, तालुका साक्री, जिल्हा धुळे १६ साक्री ५४ घाणेगांव सर्वसाधारण महाले रोहिदास दगा आमोदे, तालुका साक्री, जिल्हा धुळे १७ साक्री ५५ जैताणे सर्वसाधारण स्त्री पगारे सोनाली बाजीराव जैताणे, तालुका साक्री, जिल्हा धुळे १८ साक्री ७१ पिंपळनेर सर्वसाधारण गांगुड देवें मुरलीधर पिंपळनेर, तालुका साक्री, जिल्हा धुळे १९ साक्री ७२ चिकसे सर्वसाधारण स्त्री पगारे रोशनी शामकांत पिंपळनेर, तालुका साक्री, जिल्हा धुळे २० साक्री ७६ धाडणे सर्वसाधारण स्त्री भामरे मंगलाबाई विजय मालपूर, तालुका साक्री, जिल्हा धुळे २१ साक्री ७७ कासारे सर्वसाधारण स्त्री देसले माधुरी चंकांत कासारे, तालुका साक्री, जिल्हा धुळे २२ साक्री ८१ म्हसदी प्र.नेर सर्वसाधारण स्त्री अर्चना राजधर देसले काळगाव, पोस्ट धमनार, तालुका साक्री,
जिल्हा धुळे.
२३ धुळे ८३ लामकानी सर्वसाधारण महाले तुषार रघुनाथ मुक्काम पोस्ट लामकानी,
तालुका-जिल्हा धुळे.
२४ धुळे ८८ न्याहळोद सर्वसाधारण पवार योगराज प्रतापराव मुक्काम पोस्ट न्याहळोद,
तालुका-जिल्हा धुळे.
२५ धुळे ९० ागणे सर्वसाधारण स्त्री बडगुजर सुरेखा संजय मुक्काम पोस्ट ागणे, तालुका-जिल्हा धुळे २६ धुळे ९७ नेर सर्वसाधारण स्त्री मोरे अंजनाबाई मांगू मुक्काम पोस्ट नेर, तालुका-जिल्हा धुळे २७ धुळे १०१ सडगाव सर्वसाधारण स्त्री गद अश्विनी तुषार मुक्काम पोस्ट सडगाव, तालुका-जिल्हा धुळे २८ धुळे १०४ बोरविहिर सर्वसाधारण स्त्री पाटील विा लक्ष्मण मुक्काम पोस्ट बाभूळवाडी,
तालुका-जिल्हा धुळे.
२९ धुळे १०५ मूकटी सर्वसाधारण शर्मा राजें भटूलाल मुक्काम पोस्ट मूकटी, तालुका-जिल्हा धुळे ३० धुळे १०७ शिरूड सर्वसाधारण कोतेकर दिपक रंगराव मुक्काम पोस्ट शिरूड, तालुका-जिल्हा धुळे ६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, नोव्हेंबर ४ - १०, २०२१ / कार्तिक १३ - १९, शके १९४३
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक ग्रापंवि/जिपपंसपोनि/कावि/९२५ (१)/२०२१.---- महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ चे कलम ९, पोट-कलम (२) चा खंड (अ) आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद (मतदार विभाग आणि निवडणुका घेणे) नियम, १९६२ मधील नियम ६६, पोट-कलम १ अन्वये मी, मनीषा खत्री, जिल्हाधिकारी, नंदुरबार असे जाहीर करते की, नंदुरबार जिल्हा परिषदेमधील रिक्त झालेल्या जागांच्या पोट-निवडणुकीत खालील नमूद केलेले उमेदवार हे त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या जिल्हा परिषद निवडणूक विभागातून नंदुरबार जिल्हा परिषदेवर सभासद म्हणून निवडून आले आहेत.
परिशिष्ट
अ. निवडणूक निवडणूक निवडून आलेल्या कायमचा पत्ता
क्र. विभागाचा विभागाचे नाव उमेदवाराचे नाव
क्रमांक
१ २ ३ ४
५
१ ८ खापर पाडवी गीता चाां मुक्काम असली, पोस्ट तलाई, तालुका अक्राणी,
जिल्हा नंदुरबार.
२ ९ अक्कलकुवा मक्राणी सुरैया बी अमीन मुक्काम पोस्ट मक्राणीळी, तालुका अक्कलकुवा,
जिल्हा नंदुरबार.
३ २४ म्हसावद शितोळे हेमलता अरुण मुक्काम पोस्ट शिरुड दिगर, तालुका शहादा,
जिल्हा नंदुरबार.
४ २९ लोणखेडा पाटील जयश्री दिपक राहणार विाविहार, मोहिदे त. ह., तालुका शहादा,
जिल्हा नंदुरबार.
५ ३१ पाडळदे बु शेवाळे मोहनसिंग पवनसिंग मुक्काम पोस्ट परिवध, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार ६ ३५ कहाटुळ राऊळ ऐश्वर्यादेवी जयपालसिंग मुक्काम पोस्ट सारंगखेडा, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार ७ ३८ कोळदे गावित सुप्रिया विजयकुमार प्लॉट नंबर २, सव्र्हे नंबर ५७०, मंगलमुर्तीनगर, नंदुरबार ८ ३९ खोंडामळी पाटील शांताराम साहेबराव मुक्काम नाशिंदे, पोस्ट विखरण, तालुका-जिल्हा नंदुरबार ९ ४० कोपर्ली रघुवंशी राम चंकांत सोनगीरपाडा, नवे सोनगीरपाडा, तालुका-जिल्हा नंदुरबार १० ४१ रनाळा शिंत्रे शकुंतला सुरेश मुक्काम पोस्ट रनाळे, तालुका-जिल्हा नंदुरबार ११ ४२ मांडळ मोरे जागृती सचिन मुक्काम पोस्ट शनिमांडळ, तालुका-जिल्हा नंदुरबार
मनीषा खत्री,
जिल्हाधिकारी, नंदुरबार.
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, नोव्हेंबर ४ - १०, २०२१ / कार्तिक १३ - १९, शके १९४३ ७आदेश
क्रमांक ग्रापंवि/जिपपंसपोनि/कावि/९२५ (२)/२०२१.---- महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ चे कलम ५७, पोट-कलम (३) व महाराष्ट्र पंचायत समित्या (निर्वाचक गण व निवडणुका घेणे) नियम, १९६२ मधील नियम ६०, पोट-कलम (१) अन्वये मी, मनीषा खत्री, जिल्हाधिकारी, नंदुरबार असे जाहीर करते की, पंचायत समितीमधील रिक्त झालेल्या जागांच्या पोट-निवडणुकीत खालील नमूद केलेले उमेदवार हे त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या निर्वाचक गणातून अक्कलकुवा पंचायत समितीवर सभासद म्हणून निवडून आले आहेत.
परिशिष्ट
अ. निर्वाचक निर्वाचक निवडून आलेल्या कायमचा पत्ता क्र. गणाचा गणाचे नाव उमेदवाराचे नाव
क्रमांक
१ २ ३ ४
५
१ १६ कोराई वसावे अश्विनी दिलीप मुक्काम गोटपाडा, पोस्ट काकडखुंट,
तालुका अक्कलकुवा, जिल्हा नंदुरबार.
मनीषा खत्री, जिल्हाधिकारी, नंदुरबार.
नंदुरबार, ८ ऑक्टोबर २०२१.
------------------------------------------------------------
आदेश
क्रमांक ग्रापंवि/जिपपंसपोनि/कावि/९२५ (३)/२०२१.--- महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ चे कलम ५७, पोट-कलम (३) व महाराष्ट्र पंचायत समित्या (निर्वाचक गण व निवडणूका घेणे) नियम, १९६२ मधील नियम ६०, पोट-कलम (१) अन्वये मी, मनीषा खत्री, जिल्हाधिकारी, नंदुरबार असे जाहीर करते की, पंचायत समितीमधील रिक्त झालेल्या जागांच्या पोट-निवडणुकीत खालील नमूद केलेले उमेदवार हे त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या निर्वाचक गणातून शहादा पंचायत समितीवर सभासद म्हणून निवडून आले आहेत.
परिशिष्ट
अ. निर्वाचक निर्वाचक निवडून आलेल्या कायमचा पत्ता क्र. गणाचा गणाचे नाव उमेदवाराचे नाव
क्रमांक
१ २ ३ ४
५
१ ४९ सुलतानपूर पाटील वैशाली किशोर मुक्काम पोस्ट सुलतानपूर, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार २ ५१ खेडदिगर पाटील संगिता शांतीलाल मुक्काम पोस्ट दामळदा, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार ३ ५३ मंदाणे पवार रोहिणी दिनेश मुक्काम पोस्ट मंदाणे, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार ४ ५८ डोंगरगाव याईस श्रीराम धनराज मुक्काम उधळोद, पोस्ट चिरखान, तालुका शहादा,
जिल्हा नंदुरबार.
५ ५९ मोहिदे तह पाटील कल्पना श्रीराम मुक्काम पोस्ट तिखोरा, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार ६ ६१ जावदे त.बो. पटले निमा ओरसींग मुक्काम वाडी पुनर्वसन, पोस्ट कलमाडी, तालुका शहादा,
जिल्हा नंदुरबार.
७ ६२ पाडळदे बु पाटील सुदाम मंगळु मुक्काम काथद खुर्द, पोस्ट काथद दिगर, तालुका शहादा,
जिल्हा नंदुरबार.
८ ६६ शेल्टी पाटील किशोर ोटूलाल मुक्काम पोस्ट शेल्टी, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार ८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, नोव्हेंबर ४ - १०, २०२१ / कार्तिक १३ - १९, शके १९४३
आदेश
क्रमांक ग्रापंवि/जिपपंसपोनि/कावि/९२५ (४)/२०२१.---- महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ चे कलम ५७, पोट-कलम (३) व महाराष्ट्र पंचायत समित्या (निर्वाचक गण व निवडणुका घेणे) नियम, १९६२ मधील नियम ६०, पोट-कलम (१) अन्वये मी, मनीषा खत्री, जिल्हाधिकारी, नंदुरबार असे जाहीर करते की, पंचायत समितीमधील रिक्त झालेल्या जागांच्या पोट-निवडणुकीत खालील नमूद केलेले उमेदवार हे त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या निर्वाचक गणातून नंदुरबार पंचायत समितीवर सभासद म्हणून निवडून आले आहेत.
परिशिष्ट
अ. निर्वाचक निर्वाचक निवडून आलेल्या कायमचा पत्ता
क्र. गणाचा गणाचे नाव उमेदवाराचे नाव
क्रमांक
१ २ ३ ४
५
१ ७३ गुजरभवाली परदेशी शितल धमसिंग मुक्काम पोस्ट धुळवद, तालुका-जिल्हा नंदुरबार २ ७४ पातोंडा भील दिपमाला अविनाश मुक्काम राकसवाडे, पोस्ट पळाशी, तालुका-जिल्हा नंदुरबार ३ ७६ होळ त हवेली मराठे सिमा जगन्नाथ मुक्काम दहिंदुले बु, पोस्ट पातोंडा, तालुका-जिल्हा नंदुरबार ४ ८५ नांदख राठोड प्रल्हाद चेनसिंग मुक्काम पोस्ट नांदख, तालुका-जिल्हा नंदुरबार ५ ८७ गुजरजांभोली पवार तेजमल रमेश मुक्काम पोस्ट सुंदद, तालुका-जिल्हा नंदुरबार
मनीषा खत्री,
जिल्हाधिकारी, नंदुरबार.
नंदुरबार, ८ ऑक्टोबर २०२१.
------------------------------------------------------------
मंगळवार, ऑक्टोबर २६, २०२१ / कार्तिक ४, शके १९४३
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक क/कक्ष-५/नपाप्र/कावि/५८७/२०२१.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम २० (१) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार मी, जलज शर्मा, जिल्हाधिकारी, धुळे या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, दोंडाईचा वरवाडे नगरपरिषदेत दिनांक २३ ऑगस्ट २०२१ रोजी झालेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य नामनिर्देशित सदस्य म्हणून रीतसर निवडून आलेले आहेत.
अनुसूची
अ. क्र.
निवडून आलेल्या नामनिर्देशित सदस्यांचे नाव
१
२
१ श्री. नरेंसिंग वामनसिंग राजपुत
२ श्री. ईश्वर बारकु धनगर
जलज शर्मा,
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ ----- नाशिक विभागीय पुरवणी, नोव्हेंबर ४ - १०, २०२१ / कार्तिक १३ - १९, शके १९४३ ९ORDER
No. C/Desk-5/Municipal Branch/587/2021.– In exercise of the powers vested in me, under Sub- Section (1) of Section 20 of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965, I, Jalaj Sharma, Collector, Dhule hereby publish the name of persons who has been declared elected as Nominated Person for Dondaicha Warwade Municipal Council in the Special Meeting held on 23rd August 2021.
Schedule
Sr. No. Name of the elected Nominated Persons
1
2
1 Mr. Narendrasingh Vamansingh Rajput
2 Mr. Ishwar Baraku Dhangar
JALAJ SHARMA,
Collector, Dhule.
Dhule, 21st October 2021.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.