RNI No. MAHBIL /2012/47985
www.dgps.maharashtra.gov.in
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक-अ---पुणे विभागीय पुरवणी
वर्ष - १०, अंक - १९ ] गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४ - १०, २०२१ / कार्तिक १३ - १९, शके १९४३ [ पृष्ठे ५
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
जाहीर प्रसिद्धीकरण
क्रमांक नवि-५/आरआर-३५७/२०२१.--महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ चे पोट-कलम (४) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी, सोलापूर या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला नगरपरिषदेमध्ये दिनांक ८ ऑक्टोबर २०२१ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये परिशिष्टात नोंद केलेले उपाध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत.
परिशिष्ट
अ. क्र. नगरपरिषदेचे नाव निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव शेरा (जर उपाध्यक्षाचे
पद राखीव असेल तर
कोणासाठी)
१ २ ३ ४
१ सांगोला केदार चेतनसिंह तात्यासाहेब --
मिलिंद शंभरकर,
भा.प्र.से.,
जिल्हाधिकारी, सोलापूर.
सोलापूर, २२ ऑक्टोबर २०२१.
----------------------------------
Notification
क्रमांक नवि-५/आरआर-३५७/२०२१.–In exercise of the powers vested under sub-section (4), Section 51-A of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965.
I, Milind Shambharkar, Collector, Solapur, hereby publish the name of person who have been declared elected as Vice-President of the Sangola Municipal Council of Solapur District from the Municipal Council shown against their name in the Special Meeting held on 8th October 2021.
(१)
एच-२७३, भाग एक-अ (पु.वि.पु.)---- १९२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४ - १०, २०२१ / कार्तिक १३ - १९, शके १९४३ Schedule Sr. No. Name of the Name of the Remarks
Municipal Council Vice-President (Whether the seat
is reserved and is
so for whom) 1 2 3 4
1 Sangola Kedar Chetansinh Tatyasaheb --
MILIND SHAMBHARKAR,
I.A.S.,
Collector, Solapur.
Solapur, 22nd October 2021.
--------------------------------------
पुढील अधिसूचना असाधारण राजपत्र म्हणून खाली दर्शविलेल्या दिनांकास प्रसिद्ध झाल्या आहेत.
शुक्रवार, ऑक्टोबर ८, २०२१ / आश्विन १६, शके १९४३
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक न.पा./आरआर-४७७/२०२१.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम ५१ व ५१-अ मधील तरतुदींनुसार यामध्ये आणखी सुधारणा करणेकरिता महाराष्ट्र शासन असाधारण राजपत्र, दिनांक १३ डिसेंबर २००६ अन्वये व मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील क्रमांक नप/२०१६/प्र. क्र. ४०/का.-०६, दिनांक १८ ऑक्टोबर २०१६ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी, सांगली या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, विटा नगरपरिषदेच्या दिनांक २२ सप्टेंबर २०२१ रोजी घेणेत आलेल्या विशेष सभेमध्ये खालील उमेदवार उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.
परिशिष्ट
अ. क्र. १
निवडून आलेल्या सदस्याचे नाव २
पद ३
१ भिंगारदेवे सुभाष श्रीरंग उपाध्यक्ष
डॉ. अभिजीत चौधरी,
जिल्हाधिकारी, सांगली.
सांगली, ४ ऑक्टोबर २०२१.
--------------------------------------
BY COLLECTOR
Order
No. NP/Election/RR-477/2021.––The provisions contained in the Section 51 and 51-A of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965 with amendment in Maharashtra Government Gazette Extra-Ordinary, dated 13th December 2006 and in exercise of the powers conferred on me by State Election Commissioner, Maharashtra, Mumbai vide his Order No. NP- 2016/pra.kra. 40/ka-6, dated 18th October 2016, I, Dr. Abhijit Choudhari, Collector of Sangli, hereby declared that in special meeting on 22nd September 2021, following candidate are elected as Vita Municipal Council Vice-President.
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४ - १०, २०२१ / कार्तिक १३ - १९, शके १९४३ ३ ScheduleSr. No. Name of Candidate Designation
1 2
3
1 Bhingardeve Subhash Shrirang Vice-President
Dr. ABHIJIT CHOUDHARI,
Collector, Sangli.
Sangli, 4th October 2021.
--------------------------------------
सोमवार, ऑक्टोबर ११, २०२१ / आश्विन १९, शके १९४३
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक न.पा./आरआर-४७५/२०२१.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम ५१ व ५१-अ मधील तरतुदींनुसार यामध्ये आणखी सुधारणा करणेकरिता महाराष्ट्र शासन असाधारण राजपत्र, दिनांक १३ डिसेंबर २००६ अन्वये व मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील क्रमांक नप/२०१६/प्र. क्र. ४०/का.-०६, दिनांक १८ ऑक्टोबर २०१६ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी, सांगली या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, खानापूर नगरपंचायतीच्या दिनांक २७ ऑगस्ट २०२१ रोजी घेणेत आलेल्या विशेष सभेमध्ये खालील उमेदवार उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.
परिशिष्ट
अ. क्र. १
निवडून आलेल्या सदस्याचे नाव २
पद ३
१ सरगर भारत बापू उपाध्यक्ष
डॉ. अभिजीत चौधरी,
जिल्हाधिकारी, सांगली.
सांगली, ४ ऑक्टोबर २०२१.
--------------------------------------
BY COLLECTOR
Order
No. NP/Election/RR-475/2021.––The provisions contained in the Section 51 and 51-A of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965 with amendment in Maharashtra Government Extra-Ordinary Gazette, dated 13th December 2006 and in exercise of the powers conferred on me by State Election Commission, Maharashtra, Mumbai vide his Order No. NP- 2016/pra.kra. 40/ka-6, dated 18th October 2016, I, Dr. Abhijit Choudhari, Collector of Sangli, hereby declared that in special meeting on 27th August 2021, following candidate are elected as Khanapur Town Council Vice-President.
Schedule
Sr. No. Name of Candidate Designation
1 2
3
1 Sargar Bharat Bapu Vice-President
Dr. ABHIJIT CHOUDHARI,
Collector, Sangli.
Sangli, 4th October 2021.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४ - १०, २०२१ / कार्तिक १३ - १९, शके १९४३आदेश
क्रमांक पसन/कावि/कार्या-१/१८९७/२०२१.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ (नामनिदशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धती) नियम, २०१० चे नियम ६ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, पुणे जिल्ह्यातील इंदापूर नगरपरिषदेच्या नामनिदशित सदस्य पदासाठी दिनांक २० सप्टेंबर २०२१ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य इंदापूर नगरपरिषदेचे नामनिदशित सदस्य म्हणून निवडून आले आहेत.
परिशिष्ट
अ. क्र. १
नगरपरिषदेचे नाव २
नामनिदशित सदस्याचे नाव ३
१
इंदापूर अतुल भिकू शेटे
डॉ. राजेश देशमुख,
जिल्हाधिकारी, पुणे.
पुणे, ११ ऑक्टोबर २०२१.
--------------------------------------
Order
No. PSN/WS/KS-1/1897/2021.––In exercise of the powers vested in me under the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965 (Nominated Member qualifications and election procedure) Rule, 2010 (6). I, Dr. Rajesh Deshmukh, Collector, Pune, hereby publish the name of person who has been declared elected as Nominated Member of Municipal Council, Indapur in special meeting conveyed on 20th September 2021.
Schedule
Sr. No. Name of Municipal Council Name of Nominated Member 1 2
3
1 Indapur Atul Bhiku Shete
Dr. RAJESH DESHMUKH,
Collector, Pune.
Pune, 11th October 2021.
--------------------------------------
आदेश
क्रमांक पसन/कावि/कार्या-१/१८९८/२०२१.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या कलम ५१-अ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे, या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, पुणे जिल्ह्यातील लोणावळा नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी दिनांक २ जून २०२१ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य उपनगराध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत.
परिशिष्ट
नगरपरिषदेचे नाव उपनगराध्यक्षांचे नाव
अ. क्र. १
२
३
१
लोणावळा संध्या सुबोध खंडेलवाल
डॉ. राजेश देशमुख,
जिल्हाधिकारी, पुणे.
पुणे, ११ ऑक्टोबर २०२१.
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ४ - १०, २०२१ / कार्तिक १३ - १९, शके १९४३ ५Order
No. PSN/WS/KS-1/1898/2021.––In exercise of the powers vested in me under Section 51-A of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965, I, Dr. Rajesh Deshmukh, Collector, Pune, hereby publish the name of person who has been declared elected as Vice President of Municipal Council, Lonavala in special meeting conveyed on 2nd June 2021.
Schedule
Sr. No. Name of Municipal Council Name of Vice President
1 2
3
1 Lonavala Sandhya Subodh Khandelwal
Dr. RAJESH DESHMUKH,
Collector, Pune.
Pune, 11th October 2021.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.