Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-Central (Weekly) (Dated 11-17, November 2021)

Published 11 November 2021

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-11-11.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL /2009/29236

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक - मध्य उप- विभाग

गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ११-१७ , २०२१ / कार्तिक २०-२६, शके १९ ४३

वर्ष ७ , अंक ४५]

[पृष्ठे १६, किंमत: रुपये १६.००

प्राधिकृत प्रकाशन

शासकीय अधिसूचना, नेमणुका इत्यादी

LAW AND JUDICIARY DEPARTMENT

Hutatma Rajguru Chowk , Madam Cama Road, Mantralaya , Mumbai 400 032 , dated the 22nd October 2021 .

NOTIFICATION

No. SPP . 2021 / U.O.R.74/ D - XIV .-In exercise of the powers conferred by sub - section ( 8) of the section 24 of the Code of Criminal Procedure , 1973 ( Act No. II of 1974) and under section 8 ( 1) of the Maharashtra Control of Organized Crime Act, 1999 ( 30 of 1999) , the Government of Maharashtra hereby appoints Adv . Shekhar Jagtap as " Special Public Prosecutor " for conducting the case/ s in Hon'ble Additional Session Court ( Special MCOCA Court ) , Thane , which are arising out of C.R.No.93/2018 registered at Thane Nagar Police Station , Thane .

2. The fees of Adv . Shekhar Jagtap , as " Special Public Prosecutor " shall be paid by Home Department as per the fee proposal agreed by Home Department and approved by this department .

3. His appointment is strictly subject to the conditions of service laid down in the Maharashtra Law Officers (Appointment, Conditions of Service and Remuneration ) Rules , 1984 .

4. The Government reserves the right to revoke/ modify/ annul the order without assigning any reasons .

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

VAISHALI P. BORUDE , Section Officer .

भाग एक ( म.उ.वि . ) - १ २

महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक-मध्य उप- विभाग, गुरुवार ते बुधवार , नोव्हेंबर ११-१७ , २०२१/ कार्तिक २०-२६, शके १९ ४३ जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, पुणे ( ग्रामीण) यांजकडून

आदेश

क्रमांक जिउनिग्रा/ ना.पत/ क.१५६ / अधि.प्रदान/र.नं.९/ / २०२१ / ४७८८ .- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम १५६ अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून मी , मिलिंद सोबले, जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, पुणे ( ग्रामीण) या आदेशाद्वारे दौंड तालुका पतसंस्थाचे फेडरेशन, ता. दौंड, जि. पुणे या संस्थेच्या सभासदांचे कर्ज वसुलीचे कामकाजासाठी सदर संस्थेकडील खालील नमूद केलेले वसुली अधिकारी यांना त्यांचे नावापुढे दर्शविलेल्या कार्यक्षेत्रासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम १०१ व कलम ९ १ अन्वये प्राप्त झालेल्या वसुली प्रमाणपत्राची अंमलबजावणी/ कर्ज वसुली करण्याकरिता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९ ६० चे कलम १५६ ( १ ) व नियम १०७ नुसार मालमत्ता जप्त करून व तिची विक्री करून रकमा वसूल करण्याचे निबंधकाचे अधिकार , खालील अटीस अधीन राहून दिनांक २१ ऑक्टोबर २०२१ ते दिनांक २० ऑक्टोबर २०२२ या कालावधीकरिता प्रदान करीत आहे :-

कार्यक्षेत्र (५) अ.क्र. (१)

शक्तीची व्याप्ती (४)

अधिकाऱ्याचे नाव (२)

हुद्दा (३)

श्री. विकास अदिनाथ धेंडे

१

वसुली व विक्री अधिकारी

पुणे ग्रामीण

विशेष वसुली व विक्री अधिकारी

जिल्हा २ श्री. रविंद्र गोकुळ वांझे

वसुली व विक्री अधिकारी

पुणे ग्रामीण

विशेष वसुली व विक्री अधिकारी

जिल्हा.

अटी:-

( १ ) वसुली अधिकारी यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १ ९ ६० चे कलम १५६ व नियम, १ ९ ६१ चे नियम १०७ मधील तरतुदींनुसार कर्ज वसुलीची कार्यवाही करावी . कर्ज वसुली करताना सहकार कायदा , नियम यातील तरतुदी व परिपत्रकीय सूचनांचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास आवश्यक ती चौकशी करून आवश्यकता भासल्यास सदरचे प्रदान केलेले अधिकार तात्काळ काढून घेण्यात येतील .

( २ ) सदरचे अधिकार सहकार कायदा कलम १०१ व ९ १ अन्वये प्राप्त वसुली दाखल्याची अंमलबजावणी करण्याकरिता असतील .

(३ ) वसुली अधिकारी यांनी दरमाह सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात "अ -३ ", " अ-४ " व "ब" कर्ज वसुलीची माहिती या कार्यालयास सादर करावी. पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये मुख्य कार्यालय असलेल्या ज्या सहकारी संस्थेचे कार्यक्षेत्र विभाग , दोन विभाग अथवा राज्य कार्यक्षेत्र आहे त्या संस्थांनी देखील त्यांची माहिती या कार्यालयास सादर करावी.

(४) अधिकार प्रदान केलेल्या वसुली अधिकारी असलेल्या व्यक्तीची बदली झाल्यास त्यानं राजीनामा दिल्यास किंवा सेवानिवृत्ती झाल्यास किंवा सेवेतून काढून टाकल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास , अशा अधिकाऱ्यास प्रदान केलेले अधिकार आपोआप रद्द होतील .

(५ ) वसुली अधिकारी यांनी वसूल केलेल्या संपूर्ण सरचार्ज रकमेचा भरणा वसूल केलेल्या महिन्यातच चलनाने शासकीय कोषागारात करावा. वसुली अधिकारी यांनी वसूल केलेला सरचार्ज , त्याचा शासकीय कोषागारात केलेला भरणा याबाबत संस्था स्तरावर स्वतंत्र नोंदवही ठेवावी . त्याबाबतचा नमुना "अ-१ ", " अ-२ " , " अ-३" , " अ-४ " सोबत जोडलेला आहे.

(६ ) मा. उच्च न्यायालय , मुंबई यांनी रिट याचिका क्रमांक १ ९ ४२ / २०१३ , दि बेसिन कॅथेलिक को- ऑप. बँक विरुद्ध महाराष्ट्र राज्य व इतर या याचिकेमध्ये दिनांक ५ डिसेंबर २०१५ रोजी दिलेला आदेश विचारात घेऊन वसुलीची कार्यवाही करताना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १ ९ ६० व नियम , १ ९ ६१ अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारानुसारच वसुलीची कार्यवाही करावी .

(७ ) वसुली अधिकारी यांनी नमूद केलेल्या कालावधीत वसुलीचे कामकाज समाधानकारक केले नसल्याचे निदर्शनास आल्यास किंवा प्रदान केलेल्या अधिकाराचा गैरवापर करीत असल्याचे निदर्शनास आल्यास , प्रदान केलेले अधिकार काढून घेतले जातील व भविष्यात असे कोणतेही अधिकार अशा व्यक्तीस प्रदान करण्यात येणार नाहीत.

(८ ) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-१५०४ /प्र.क्र.२३१ / १५ - स, दिनांक २३ नोव्हेंबर २०१६ अन्वये वसुली अधिकाऱ्यांना तीन सिंहाच्या राजमुद्रेचा वापर करता येणार नाही.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - मध्य उप- विभाग, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ११-१७ , २०२१ / कार्तिक २०-२६ , शके १ ९ ४३ (९ ) वसुली अधिकाऱ्यास त्यांच्या नावापुढे कोठेही " महाराष्ट्र शासन नियुक्त " आणि किंवा " सिव्हील कोर्ट ", " एक्झीक्युटीव्ह कोर्ट " या शब्दांचा अथवा तत्सम शब्दांचा वापर करता येणार नाही . त्याऐवजी वसुली अधिकाऱ्यांनी त्यांच्या नावापुढे " वसुली अधिकारी (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम १५६ व नियम , १ ९ ६१ चे नियम १०७ अन्वये ) " असे लिहावे .

(१० ) वसुली अधिकाऱ्यास वसुलीसाठी वापर करण्यात येणाऱ्या वाहनावर " वसुली अधिकारी पतसंस्था " असा फलक लावता येऊ शकेल . सहकारी बँक/ ( ११ ) वसुली अधिकाऱ्याने पगार जप्तीची कार्यवाही करताना कर्जदाराच्या / जामीनदाराच्या पगार कपातीबाबत राष्ट्रीयीकृत बँका वा अन्य बँका यांच्याकडे परस्पर वेतन कपातीचा आदेश देऊन परस्पर पगार कपात करता येणार नाही . संबंधित कर्जदार / जामीनदार ज्या आस्थापनेवर काम करीत आहे त्या आस्थापनेवरील आहरण व संवितरण अधिकारी / पगार करणारा अधिकारी यांचेमार्फत पगारातून कर्जवसूल करण्याची कार्यवाही करावी.

( १२ ) वसुली अधिकाऱ्यास , थकबाकीदाराकडून वसुली दाखल्यानुसार वसुलपात्र रक्कम व सरचार्ज रक्कम याशिवाय इतर कोणतीही रक्कम वसूल करता येणार नाही.

पुणे, ग्रामीण

दिनांक २१ ऑक्टोबर २०२१ .

मिलिंद सोबले, जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था , पुणे ( ग्रामीण) .

भाग एक ( म.उ.वि . ) - १ अ ४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक- मध्य उप- विभाग , गुरुवार ते बुधवार , नोव्हेंबर ११-१७, २०२१ / कार्तिक २०-२६ , शके १ ९ ४३ THE HIGH COURT AT BOMBAY

APPELLATE SIDE

No. A3902 ( i) /2021 .-The Honourable the Chief Justice and The Honourable Judges are pleased to grant the following Officer leave for the period mentioned against her name :-

Period

Name and Designation

Maternity Leave for 180 days from 4th October 2021 to 1st April 2022 prefixing holiday on 3rd October 2021 and suffixing holidays on 2nd April 2022 and 3rd April 2022 .

1. Smt . Aparna C. Rokade , Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Mangaon , Dist . Raigad -Alibag .

On return from leave Smt . Aparna C. Rokade will be reposted as Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate, First Class , Mangaon , Dist . Raigad -Alibag .

Certified under rule 39 of the Maharashtra Civil Services ( Pay ) Rules , 1981 that Smt . Aparna C. Rokade would have continued to officiate as Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Mangaon , Dist . Raigad - Alibag had she not proceeded on leave during the above period .

(II)

The Charge during the leave period of Smt. Aparna C. Rokade is kept with Smt . V. R. Kulkarni , Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Mangaon , Dist . Raigad- Alibag .

Bombay ,

dated 14th October 2021 .

N. G. GIMEKAR , Registrar (Insp . II ) .

५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - मध्य उप- विभाग, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ११-१७ , २०२१ / कार्तिक २०-२६ , शके १ ९ ४३ THE HIGH COURT AT BOMBAY

APPELLATE SIDE

No. A1202/2021 . The Honourable the Chief Justice and The Honourable Judges are pleased to grant the following Officer leave for the period mentioned against her name :-

Period

Name and Designation

1. Smt . Amruta A. Shinde , Judge, Family Court , Raigad -Alibag .

Earned leave for 4 days from 15th September 2021 to 18th September 2021 prefixing holidays on 10th September 2021 to 14th September 2021 and suffixing holiday on 19th September 2021 with permission to leave the headquarter from 9th September 2021 ( A.Ο.Η. ) till 20th September 2021 ( B.O.H. ) and permission to avail Home Town Concession facility for the block year 1st April 2020 to 31st March 2022 to go to Kolhapur alongwith her family members .

On return from leave Smt . A. A. Shinde will be reposted as Judge , Family Court , Raigad -Alibag .

Certified under rule 39 of the Maharashtra Civil Services (Pay ) Rules , 1981 that Smt . A. А. Shinde would have continued to officiate as Judge , Family Court , Raigad - Alibag had she not proceeded on leave during the above period .

(II)

The Charge during the leave period of Smt . A. A. Shinde is kept with Shri R. G. Malashetti , District Judge- 3 , Raigad - Alibag .

Bombay, dated 14th October 2021 .

N. G. GIMEKAR , Registrar (Insp . II ).

६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक- मध्य उप- विभाग , गुरुवार ते बुधवार , नोव्हेंबर ११-१७, २०२१ / कार्तिक २०-२६ , शके १ ९ ४३ THE HIGH COURT AT BOMBAY

APPELLATE SIDE

No. A3902 ( i )/2021 .-The Honourable the Chief Justice and The Honourable Judges are pleased to grant the following Officer leave for the period mentioned against her name :-

Period

Name and Designation

1. Smt . D. A. Darveshi , Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Nilanga , Dist . Latur .

Maternity Leave for 180 days from 11th October 2021 to 8th April 2022 prefixing holidays on 9th October 2021 and 10th October 2021 and suffixing holidays on 9th April 2022 and 10th April 2022 with permission to leave headquarter from 9th October 2021 till 10th April 2022 .

On return from leave Smt . D. A. Darveshi will be reposted as Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Nilanga , Dist . Latur.

Certified under rule 39 of the Maharashtra Civil Services ( Pay ) Rules , 1981 that Smt . D. A. Darveshi would have continued to officiate as Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Nilanga , Dist . Latur had she not proceeded on leave during the above period.

(II)

The Charge during the leave period of Smt . D. A. Darveshi is kept with Smt . N.A.L. Shaikh , 2nd Joint Civil Judge, Junior Division Nilanga , Dist . Latur .

Bombay, dated 22nd October 2021 .

N. G. GIMEKAR , Registrar , (Insp. II ) .

७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक- मध्य उप- विभाग , गुरुवार ते बुधवार , नोव्हेंबर ११-१७ , २०२१/ कार्तिक २०-२६ , शके १ ९ ४३ THE HIGH COURT AT BOMBAY

APPELLATE SIDE

No. A1202/2021 . The Honourable the Chief Justice and The Honourable Judges are pleased to grant the following Officers leave for the period mentioned against their names :-

Period

Name and Designation

1. Shri A. S. Waghwase, Principal District & Sessions Judge , Nashik .

Ex-post facto sanction to the Commuted leave for 04 days from 04.08.2021 to 07.08.2021 suffixing holiday on 08.08.2021 .

2. Shri A. N. Karmarkar , Principal District & Sessions Judge , Wardha .

Ex- post facto sanction to the Earned leave for 03 days from 05.08.2021 to 07.08.2021 with permission to leave headquarter from 04.08.2021 (Α.Ο.Η. ) till08.08.2021 ( Β.Ο.Η. ) .

Ex-post facto sanction to the Commuted leave for 05 days from 09.08.2021 to 13.08.2021 .

3. Smt . M. J. Dhote , the then Principal District & Sessions Judge , Latur now Principal District & Sessions Judge , Satara .

4. Shri S. C. More , Principal District & Sessions Judge , Nagpur.

Earned leave for 05 days from 09.08.2021 to 13.08.2021 with permission to leave headquarter from 09.08.2021 (B.O.H.) till 14.08.2021 (Β.Ο.Η. ) .

5. Shri Satish N. Patil , Judge , Family Court, Jalna.

Earned leave for 08 days from 10.08.2021 to 17.08.2021 with permission to leave headquarter from 09.08.2021 (A.O.H. ) till 18.08.2021 (Β.Ο.Η. ) .

On return from leave above Judicial Officers are reposted to their respective posts .

Certified under rule 39 of the Maharashtra Civil Services ( Pay ) Rules , 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in their respective posts had they not proceeded on leave during the above period .

८

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक- मध्य उप- विभाग , गुरुवार ते बुधवार , नोव्हेंबर ११-१७, २०२१ / कार्तिक २०-२६ , शके १ ९ ४३

(II)

Name of the Judicial Officer Judicial Officers with whom charge is kept during the leave period of concern Judicial Officers .

1. Shri A. S. Waghwase

Mr. Vikas S. Kulkarni , District Judge - 1 and Additional Sessions Judge , Nashik.

2. Shri A. N. Karmarkar

Smt . M. I. Arland , District Judge - 1 and Additional Sessions Judge , Wardha .

3. Smt . M. J. Dhote

Shri A. V. Gujarathi , District Judge - 1 and Additional Sessions Judge , Latur .

4. Shri S. C. More

Shri M. S. Azmi , District Judge - 1 & Additional Sessions Judge , Nagpur.

5. Shri Satish N. Patil

Shri V. G. Raghuvanshi , District Judge - 4 , Jalna.

Bombay , dated 14th October 2021 .

N. G. GIMEKAR , Registrar , ( Insp . II ) .

९ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - मध्य उप- विभाग , गुरुवार ते बुधवार , नोव्हेंबर ११-१७ , २०२१ /कार्तिक २०-२६ , शके १ ९ ४३ THE HIGH COURT AT BOMBAY

APPELLATE SIDE

No. A3902 ( i ) /2021 .-The Honourable the Chief Justice and The Honourable Judges are pleased to grant the following Officer leave for the period mentioned against her name : -

Period

Name and Designation

Maternity Leave for 180 days from 20.10.2021 to 17.04.2022.

1. Smt . R. G. Kumbhar , 4th Jt . Civil Judge J.D. & J.M.F.C. , Pandharpur , Dist. Solapur .

On return from leave Smt . R. G. Kumbhar will be reposted as 4th Jt. Civil Judge J.D. & J.M.F.C. , Pandharpur , Dist . Solapur.

Certified under Rule 39 of the Maharashtra Civil Services ( Pay ) Rules , 1981 that Smt . R. G. Kumbhar would have continued to officiate as 4th Jt . Civil Judge J.D. & J.M.F.C. , Pandharpur , Dist. Solapur had she not proceeded on leave during the above period .

(II)

The Charge during the leave period of Smt . R. G. Kumbhar is kept with Shri M. R. Kamat , 3rd Jt . Civil Judge J.D. & J.M.F.C. , Pandharpur , Dist . Solapur.

Bombay, dated 14th October 2021 .

N. G. GIMEKAR , Registrar , (Insp . II) .

भाग एक (म.उ.वि. ) - २ १०

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक- मध्य उप- विभाग , गुरुवार ते बुधवार , नोव्हेंबर ११-१७, २०२१ / कार्तिक २०-२६ , शके १ ९ ४३ THE HIGH COURT AT BOMBAY

APPELLATE SIDE

I

No. A - 3902/ 2021/2157.-The High Court has been pleased to make the transfers and postings of the following Judicial Officers :-

New Posting

Name and Present Posting

1.

Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Malshiras , District Solapur vice Shri G.M. Nadaf

Shri A.P. Karad Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate , First Class , Pandharpur , District Solapur

2.

Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Mohol , District Solapur

Shri G.B. Nandagavale Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Akkalkot , District Solapur

3rd Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate, First Class , Khamgaon , District Buldhana

3. Smt . R.V. Kamble Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Shegaon , District Buldhana

4.

2nd Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Indapur , District Pune

Shri K.C. Kalal 11th Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Pune

II

The High Court has further been pleased to make the ranking of the Judicial Officers in the order as shown herein below: -

Name of Judicial Officers

New Posting

1.

Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Pandharpur, District Solapur vice Shri A.P. Karad transferred

Smt . S.S. Kharoshe 2nd Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Pandharpur, District Solapur

2 .

2nd Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Pandharpur , District Solapur vice Smt . S.S. Kharoshe

Shri M.R. Kamat 3rd Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Pandharpur, District Solapur ११ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक- मध्य उप- विभाग , गुरुवार ते बुधवार , नोव्हेंबर ११-१७ , २०२१/ कार्तिक २०-२६ , शके १ ९ ४३ Name of Judicial Officers

New Posting

3rd Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Pandharpur , District Solapur vice Shri M.R. Kamat

3 . Smt . R.G. Kumbhar 4th Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Pandharpur, District Solapur

4.

2nd Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Malshiras , District Solapur vice Shri P.P. Kulkarni

Shri G.M. Nadaf Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Malshiras , District Solapur

3rd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate , First Class , Malshiras , District Solapur

5. Shri P.P. Kulkarni 2nd Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Malshiras , District Solapur

6. Shri R.S.M. Shaikh

JointCivil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Akkalkot , District Solapur vice Shri G.B. Nandagavale transferred 2nd Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Akkalkot , District Solapur

7.

Smt . V.D. Salve

JointCivil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Shegaon , District Buldhana vice Smt . R.V. Kamble transferred 2nd Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Shegaon , District Buldhana

8.

Smt . S.M. Gade

11th Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Pune vice Shri K.C. Kalal transferred 12th Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Pune

9.

12th Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Pune vice Smt . S.M. Gade

Shri P.B. Pawar 13th Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Pune

10.

13th Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Pune vice Shri P.B. Pawar

Shri S.V. Nimase 14th Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Pune

11.

14th Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Pune vice Shri S.V. Nimase

Smt . S.K. Khan 15th Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Pune

12.

15th Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Pune vice Smt . S.K. Khan

Shri M.A. Shaikh 16th Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Pune

भाग एक (म.उ.वि. ) - २अ १२

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक- मध्य उप-विभाग , गुरुवार ते बुधवार , नोव्हेंबर ११-१७, २०२१ / कार्तिक २०-२६ , शके १ ९ ४३ Name of Judicial Officers

New Posting

16th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class , Pune vice Shri M.A. Shiakh

13. Smt . S.S. Ramdin 17th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate , First Class , Pune

17th Joint Civil Judge , Junior Division and Judicial Magistrate , First Class , Pune vice Smt . S.S. Ramdin

14. Smt . S.K. Birajdar 18th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class , Pune

18th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate , First Class , Pune vice Smt. S.K. Birajdar 15. Smt. S.V. Jadhav 19th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate , First Class , Pune

Bombay, dated 26th October 2021 .

M. W. CHANDWANI , Registrar General , महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक - मध्य उप- विभाग, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ११-१७ , २०२१ /कार्तिक २०-२६ , शके १९ ४३ १३

नागरी नेमणुका

विभाग प्रमुख आणि इतर सर्व संबंधित अधिकारी यांना कळविण्यात येते की, राजपत्रित अधिकाऱ्यांच्या रजा, बदल्या, नेमणुका, शक्ती आणि त्यांच्या इतर वैयक्तिक बाबी यासंबंधीचे आदेश शासनाकडून राजपत्राच्या या भागात अधिसूचनांच्या स्वरूपात प्रकाशित केले जातात ; त्यामुळे वरील बाबीसंबंधी सर्व संदर्भ निकालात निघाले आहेत असे समजण्यात यावे. अशा अधिसूचनांमुळे त्यांच्या दुय्यम अधिकाऱ्यांची कार्यमुक्ती व तत्सम बाबी यासंबंधी आनुषंगिक आदेश काढणे आवश्यक असल्यास राजपत्र मिळाल्यानंतर त्यांनीच ते काढले पाहिजेत. कारण शासनाकडून इतर कोणतेही आदेश काढले जाणार नाहीत.

उद्योग , ऊर्जा व कामगार विभाग

मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक २१ ऑक्टोबर २०२१ .

अधिसूचना

क्रमांक औसुवआ-१०२१ /प्र.क्र.१६ ९ / काम १.- औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय , मुंबई यांच्या आस्थापनेवरील, श्री . वि. मा. यादव , अपर संचालक, यांचा जन्म दिनांक १७ सप्टेंबर १ ९ ६३ असा आहे . त्यांनी वयाची ५८ वर्षे पूर्ण केल्यामुळे , ते नियत वयोमानानुसार , दिनांक ३० सप्टेंबर २०२१ ( म.नं. ) रोजी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत.

महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन ) नियम , १ ९ ८२ च्या नियम १३५ ( ए) , नुसार ही अधिसूचना निर्गमित करण्यात येत आहे .

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,

अशोक मांडे , शासनाचे अवर सचिव.

१४ महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक-मध्य उप- विभाग, गुरुवार ते बुधवार , नोव्हेंबर ११-१७ , २०२१/ कार्तिक २०-२६, शके १९ ४३

महसूल व वन विभाग

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक १ नोव्हेंबर २०२१

अधिसूचना

क्रमांक आयएफएस.१४२१/प्र.क्र.६४/फ-७अ. श्री. अरविंद शंकर आपटे, ( भावसे-२००२ ) , मुख्य वनसंरक्षक ( मंत्रालय ) , महसूल व वन विभाग, मंत्रालय , मुंबई हे दिनांक ३१ ऑक्टोबर २०२१ ( मध्यान्होत्तर ) रोजी शासनाच्या सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

नितीन सावंत , कक्ष अधिकारी .

REVENUE AND FOREST DEPARTMENT

Madam Cama Road , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya , Mumbai 400 032 , dated 1st November 2021

NOTIFICATION

No. IFS.1421 / C.R . 64/F - 7A.-Shri Arvind Shankar Apte ( IFS 2002 ) , Chief Conservator of Forests (Mantralaya ) , Revenue and Forests Department , Mantralaya , Mumbai has superannuated from the Government Service on 31st October , 2021 (A.Ν. ) .

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

NITIN SAWANT , Section Officer .

१५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक - मध्य उप- विभाग, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ११-१७ , २०२१ / कार्तिक २०-२६ , शके १ ९ ४३

महसूल व वन विभाग

मादाम कामा रोड , हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक १ नोव्हेंबर २०२१

अधिसूचना

क्रमांक आयएफएस .१४२१/प्र.क्र.२२/फ-७अ. श्री. प्रमोद भिमसिंग धानके , (भावसे-२००७ ) , वनसंरक्षक (सामाजिक वनीकरण) , ठाणे हे दिनांक ३१ ऑक्टोबर २०२१ ( मध्यान्होत्तर ) रोजी शासनाच्या सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

नितीन सावंत, कक्ष अधिकारी.

REVENUE AND FOREST DEPARTMENT

Madam Cama Road , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya , Mumbai 400 032 , dated 1st November 2021

NOTIFICATION

No. IFS.1421 /C.R . 122/F - 7A.- Shri Pramod Bhimshing Dhanke ( IFS 2007 ) , Conservator of Forests ( Social Forestry ) , Thane has superannuated from the Government Service on 31st October , 2021 (Α.Ν. ) .

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

NITIN SAWANT , Section Officer .

१६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक- मध्य उप- विभाग , गुरुवार ते बुधवार , नोव्हेंबर ११-१७, २०२१ / कार्तिक २०-२६ , शके १ ९ ४३

महसूल व वन विभाग

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक १ नोव्हेंबर २०२१

अधिसूचना

क्रमांक आयएफएस .१४२१/प्र.क्र.११२/फ-७ अ. श्री . चंद्रकांत रावसाहेब तांबे, ( भावसे-२००८ ) , उपवनसंरक्षक (प्रादेशिक ) , आलापल्ली, गडचिरोली हे दिनांक ३१ ऑक्टोबर २०२१ (मध्यान्होत्तर ) रोजी शासनाच्या सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,

नितीन सावंत ,

कक्ष अधिकारी .

REVENUE AND FOREST DEPARTMENT

Madam Cama Road , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya , Mumbai 400 032 , dated 1st November 2021

NOTIFICATION

No. IFS.1421/C.R. 112/F - 7A.-Shri Chandrakant Raosaheb Tambe ( IFS 2008 ) , Deputy Conservator of Forests ( Territorial ) , Allapalli , Gadchiroli has superannuated from the Government Service on 31st October , 2021 (Α.Ν. ) .

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

NITIN SAWANT , Section Officer .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 11 November 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-11-11.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-11-11.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1.