RNI No. MAHBIL/2009/ 35526
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार-क
वर्ष ७ , अंक २८ ]
गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ११-१७ , २०२१/कार्तिक २०-२६ , शके १९ ४३ [पृष्ठे ५ , किंमत: रुपये ६.०० ]
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिकाऱ्यांनी तयार केलेले ( भाग एक, एक- अ व एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले वैधानिक नियम व आदेश यांव्यतिरिक्त इतर ) वैधानिक नियम व आदेश यात भारत सरकार, उच्च न्यायालय , पोलीस आयुक्त, आयुक्त (राज्य उत्पादन शुल्क ) , जिल्हादंडाधिकारी व निवडणूक आयोग , निवडणूक न्यायाधिकरण, निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक आयोगाखालील इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.
MAHARASHTRA ADMINISTRATIVE TRIBUNAL , MUMBAI
Maker Tower ' E ' Wing , III Floor , Opp . World Trade Centre , Cuffe Parade , Mumbai 400 005 , dated the 2nd November 2021
Read. Order issued by the Government of India Order No. A- 11014/ 1/2021 - AT , Ministry of Personnel , Public Grievances and Pensions Department of Personnel and Training , At Division , Lok Nayak Bhawan , Khan Market , New Delhi , dated the 29th October 2021 .
OFFICE ORDER
No. MAT/MUM/ ESTT / 1239/ 2021.- In view of appointment of Mr. M. A. Lovekar as Judicial Member in the Maharashtra Administrative Tribunal , Mumbai Bench at Nagpur vide Government of India Order No. A - 11014/1/2021 - AT , Ministry of Personnel , Public Grievances and Pensions Depatment of Personnel and Training , AT Division , Lok Nayak Bhawan , Khan Market , New Delhi , dated the 29th October 2021 , I , Justice Mridula Bhatkar , Chairperson , Maharashtra Administrative Tribunal , Mumbai , in exercise of the powers conferred on me vide the conditions of service governed by the provisions of the Tribunal Reforms Act , 2021 and rules framed thereunder , in this regard , I hereby post Mr. M. A. Lovekar as Judicial Member in the Maharashtra Administrative Tribunal , Mumbai Bench at Nagpur with effect from the date he actually take over the charge of the said post .
JUSTICE MRIDULA BHATKAR , Chairperson, Maharashtra Administrative Tribunal , Mumbai .
भाग चार-क-१
(१) २ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - क, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ११-१७ , २०२१/ कार्तिक २०-२६ , शके १ ९ ४३
MAHARASHTRA ADMINISTRATIVE TRIBUNAL , MUMBAI
Maker Tower ' E ' Wing , III Floor , Opp . World Trade Centre , Cuffe Parade , Mumbai 400 005 , dated the 2nd November 2021
Read. Order issued by the Government of India Order No. A- 11014/ 1/2021- AT , Ministry of Personnel , Public Grievances and Pensions Department of Personnel and Training , At Division , Lok Nayak Bhawan , Khan Market , New Delhi dated the 29th October 2021 .
OFFICE ORDER
No. MAT/MUM/ ESTT/ 1240/ 2021.- In view of appointment of Justice Mr. M. G. Giratkar as Judicial Member in the Maharashtra Administrative Tribunal , Mumbai Bench at Nagpur vide Government of India Order No. A- 11014/1/2021 - AT , Ministry of Personnel , Public Grievances and Pensions Depatment of Personnel and Training , AT Division , Lok Nayak Bhawan , Khan Market , New Delhi , dated the 29th October 2021 , I , Justice Mridula Bhatkar , Chairperson , Maharashtra Administrative Tribunal , Mumbai , in exercise of the powers conferred on me vide the conditions of service governed by the provisions of the Tribunal Reforms Act , 2021 and rules framed thereunder , in this regard , I hereby post Justice Mr. M. G. Giratkar as Judicial Member in the Maharashtra Administrative Tribunal , Mumbai Bench at Nagpur with effect from 2nd November 2021 .
JUSTICE MRIDULA BHATKAR ,
Chairperson,
Maharashtra Administrative Tribunal , Mumbai .
३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार- क, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ११-१७ , २०२१ / कार्तिक २०-२६ , शके १ ९ ४३
MAHARASHTRA ADMINISTRATIVE TRIBUNAL , MUMBAI
Maker Tower ' E ' Wing , III Floor , Opp . World Trade Centre , Cuffe Parade , Mumbai 400 005 , dated the 2nd November 2021
Read. Order issued by the Government of India Order No. A- 11014/ 1/2021- AT , Ministry of Personnel , Public Grievances and Pensions Department of Personnel and Training, At Division , Lok Nayak Bhawan , Khan Market , New Delhi , dated the 29th October 2021 .
OFFICE ORDER
No. MAT/ MUM/ESTT / 1241/2021.- In view of appointment of Justice Mr. P. R. Bora as Judicial Member in the Maharashtra Administrative Tribunal , Mumbai Bench at Aurangabad vide Government of India Order No. A- 11014/1/2021 - AT , Ministry of Personnel , Public Grievances and Pensions Depatment of Personnel and Training , AT Division , Lok Nayak Bhawan , Khan Market , New Delhi , dated the 29th October 2021 , I , Justice Mridula Bhatkar , Chairperson , Maharashtra Administrative Tribunal , Mumbai , in exercise of the powers conferred on me vide the conditions of service governed by the provisions of the Tribunal Reforms Act , 2021 and rules framed thereunder , in this regard , I hereby post Justice Mr. P. R. Bora as Judicial Member in the Maharashtra Administrative Tribunal , Mumbai Bench at Aurangabad with effect from the date he actually take over the charge of the said post .
JUSTICE MRIDULA BHATKAR ,
Chairperson,
Maharashtra Administrative Tribunal , Mumbai .
भाग चार-क-२ ४
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार - क, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ११-१७ , २०२१/ कार्तिक २०-२६ , शके १ ९ ४३
नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरीपुरवठा, मुंबई यांचे कार्यालय
रॉयल इन्शुरन्स इमारत , ५वा मजला , ज. टा . मार्ग , चर्चगेट, मुंबई ४०० ०२० , दिनांक १ नोव्हेंबर २०२१ .
वाचा. - ( १ ) दि केरोसीन ( रेस्ट्रीक्शन ऑन युज अॅण्ड फिक्सेशन ऑफ सिलिंग प्राईस ) ऑर्डर , १ ९९ ३ ,
(२ ) शासन पत्र क्रमांक रॉकेल -२०१८ / प्र.क्र . १ / ना.पु. २७ , दिनांक १४ मे २०१८,
(३ ) क्रमांक निशि / केरो/ २०२१ / २३२/ आठ/ जा. १४० , दिनांक १ ऑक्टोबर २०२१ ,
( ४ ) राज्यस्तरीय समन्वयक , तेल उद्योग यांचा दिनांक १ नोव्हेंबर २०२१ रोजी प्राप्त ई- मेल संदेश .
अधिसूचना
क्रमांक निशि/केरो / २०२१ / २५८ / आठ/जा. १५९ .- शासनाने वाचा क्र. २ च्या पत्रान्वये नियंत्रक, शिधावाटप व संचालक , नागरीपुरवठा , मुंबई यांनी राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग यांच्याकडून सुधारीत डेपो दर प्राप्त करून घेऊन त्याआधारे केरोसीनचे दर सुधारीत करण्याची कार्यवाही करावी , असे आदेशित केले आहे ;
ज्याअर्थी , सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील एक्स- डेपो दरामध्ये दिनांक १ नोव्हेंबर २०२१ पासून सुधारणा केलेली असल्याचे राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग , मुंबई यांनी या कार्यालयास वाचा क्र . ४ च्या ई- मेल संदेशाद्वारे कळविले आहे ;
त्याअनुषंगाने सुधारीत एक्स - डेपो दराचा तक्ता सोबत पाठवून सदर सुधारीत एक्स -डेपो दराच्या अनुषंगाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरित करण्यात येणाऱ्या केरोसीनचा सुधारीत कमिशनसह घाऊक व किरकोळ विक्री दर निश्चित करून त्याबाबत आदेश निर्गमित करणे आवश्यक आहे ;
त्याअर्थी , वाचा क्र. १ मध्ये नमूद तरतुदीस अनुसरून मुंबई ( मुंबई शहर व मुंबई उपनगर ) केरोसीनच्या घरगुती वापराचे घाऊक व किरकोळ विक्रीचे दर दिनांक १ नोव्हेंबर २०२१ पासून पुढील आदेश होईपर्यंत तात्काळ अंमलात आणणेकरिता पुढीलप्रमाणे अधिसूचीत करीत आहे: - अ. क्र.
(१)
बाब (२)
सध्याचा दर (रुपये प्रति कि. ली. ) (३)
सुधारीत दर (रुपये प्रति कि. ली. ) (४)
३८४७७.००
४५४३ ९ .०० ए एक्स-डेपो दर ( रुपये प्रति कि. ली. )
२२७१.९ ५
१९ २३.८५
बी वस्तूव सेवा कर ( जीएसटी ) @ ५ %
४०४००.८५
४७७१०.९५ सी घाऊक विक्रेत्यासाठी एकूण खरेदी किंमत ( ए+ बी)
डी (i ) घाऊक विक्रेत्याचे कमिशन
१३४१.८८
१३४१.८८
९९ .००
९९ .०० (ii) तापमान बदलामुळे येणाऱ्या घटीच्या व हाताळणूक तुटीच्या प्रतिपूर्तीसाठी असाधारण भत्ता .
२८०.७९
२८०.७९
(iii) (A) वाहतूक खर्च
७०.२०
७०.२०
(B ) डिझेल व्यतिरिक्त आनुषंगिक बाबींचा खर्च
९९ .३४ (C) डिझेलवरील खर्चात झालेली वाढ
९९ .३४
४५०.३३
४५०.३३
एकूण वाहतूक खर्च ( A+ B +C)
( iv ) पथकर ( Toll Tax )
७०.००
७०.००
०.९ ८
१.०८
(v ) घाऊक वितरकांना पूर्णांकाचा लाभ
१९ ६२.२९
१९ ६२.१९ (vi ) एकूण किंमत वाढ [डी (i ) + डी (ii ) + डी ( iii ) + डी ( iv ) + डी ( v ) ]
९८.११
९८.११
इ एकूण किंमत वाढीवर , वस्तू व सेवा कर ( जीएसटी ) @ ५ % [ डी ( vi ) च्या ५ %] .
४९७७१.२५
४२४६१.२५
एफ एकूण [ सी + डी ( vi ) + इ ] घाऊक विक्रीचा दर ५ महाराष्ट्रशासन राजपत्र भाग चार - क, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ११-१७ , २०२१/ कार्तिक २०-२६ , शके १ ९ ४३
अ. क्र.
बाब
(२)
सध्याचा दर (रुपये प्रति कि. ली. ) (३)
(१)
सुधारीत दर (रुपये प्रति कि. ली. ) (४) एफ-१ किरकोळ विक्रेत्यासाठी खरेदी किंमत
४९ ७७१.२५** (किंमत रुपये
४७४०१.१९ + वस्तूव सेवा कर रुपये २३७०.०६)
४२४६१.२५** (किंमत रुपये ४०४३९ .२९ + वस्तूव सेवा कर रुपये २०२१.९ ६)
६७५.००
जी किरकोळ विक्रेत्याचे कमिशन ( तुटीच्या लाभांसह)
३३.७५
६७५.०० ३३.७५ एच किरकोळ विक्रेत्याचे कमिशन ( तुटीच्या लाभांसह ) वर टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) ( जी च्या ५ टक्के)
आय किरकोळ विक्री दर ( रुपये प्रति किलो लीटर )
४३१७०.०० ** (किंमत रुपये
४१११४.२९ वस्तू व सेवा कर रुपये २०५५.७१)
५०४८०.०० ** (किंमत रुपये ४८०७६.१९ वस्तूव सेवा कर रुपये २४०३.८१)
४३.१७
५०.४८ जे किरकोळ विक्री दर ( रुपये प्रति लीटर)
शासन परिपत्रक क्रमांक अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग , क्रमांक केईआर . १३७६/ ३७६ ९ / १७ , दिनांक १७ डिसेंबर १ ९ ७६ नुसार पूर्णांकाचा लाभ एकाच पातळीवर (घाऊक वितरक ) घाऊक दरामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे .
कान्हूराज बगाटे ( भा.प्र.से. ) , नियंत्रक , शिधावाटप व संचालक, नागरीपुरवठा, मुंबई .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR ,
CHARNI ROAD , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .