Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-KDS (Weekly) (11-17th November 2021)

Published 11 November 2021

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-11-11.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ११-१७, २०२१/कर्ातिक २०-२६, शके १९४३ १

RNI No. MAHBIL/2009/35529

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक-कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ७, अंक ४५] गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ११-१७, २०२१/कर्ातिक २०-२६, शके १९४३ [पृष्ठे १६ किंमत : रुपये १४.००-

प्राधिकृत प्रकाशन

शासकीय अधिसूचना, नेमणुका इत्यादी

OFFICE OF THE COMMISSIONER OF POLICE, BRIHAN MUMBAI

Order

No. CP/XI(6)/717(1)/2021.— Notwithstanding any orders issued earlier in this regard, in order to prevent obstruction, inconvenience, annoyance, danger or damage to public I, Chaitanya. S., Dy. Commissioner of Police (Operations), Brihanmumbai in exercise of the powers conferred upon me vide section 33, sub-section (1) clause (h) read with sub-section (2) of section 10 of the Maharashtra Police Act, 1951 make the following order.

No person at any public place in the limits of Brihanmumbai shall sell, possess, offer, display, carry or expose for purpose of sale of any fire crackers/fire works without license granted by the Commissioner of Police or any other Police Officer designated by the Commissioner of Police or State Government to grant such license.

1. This order will come in force from 27th October 2021 to 25th November 2021 (Both days inclusive) Fireworks means explosive specified in firework in clause 7 of Explosive Rules of 1983.

Given under my hand and seal this 26th October 2021.

CHAITANYA S.,

Dy. Commissioner of Police (Operations), and Executive Magistrate, Greater Mumbai.

(१)

भाग एक (को.वि.पु.)-----१महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ११-१७, २०२१/कर्ातिक २०-२६, शके १९४३ २

OFFICE OF THE COMMISSIONER OF POLICE, BRIHAN MUMBAI

Order

No. CP/XI(6)/717(2)/2021.— In exercise of powers conferred upon me by clause (u) of sub- section (1) of section 33 read with sub-section (2) of the section 10 of the Maharashtra Police Act,1951, I, Chaitanya. S., Dy. Commissioner of Police (Operations), Brihanmumbai hereby make the following order viz.

No persons shall let off or throw any fire crackers/firework or send up any rocket including a chidi in or upon any place within a distance of 500 meters beyond the buffer zones of bottling plant and the following area of Bharat Petroleum Corporation Ltd., and Hindustan Petroleum Corporation Ltd., Mahul Road, Chembur, Mumbai 400 074 for the period from 27th October, 2021 to 25th November, 2021, (Both days inclusive).

1. Outside Perimeter area of Bharat Petroleum Corporation Ltd., and Hindustan Petroleum Corporation Ltd., Refinery.

2. Mahul Terminal Area.

3. Bharat Petroleum Corporation Ltd. BDU Plant Area.

4. Hindustan Petroleum Corporation Ltd., BDU Plant Area.

5. Behind 15 and 50 acres area upto Special Oil Refinery.

I, further direct that this order shall be promulgated in Brihanmumbai by affixing copies thereof at prominent public places and by announcing the same on loudspeakers/megaphones.

Given under my hand and seal this 26th October 2021.

CHAITANYA S.,

Dy. Commissioner of Police (Operations), and Executive Magistrate, Greater Mumbai.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ११-१७, २०२१/कर्ातिक २०-२६, शके १९४३ ३

THE COMMISSIONER OF POLICE, GREATER MUMBAI

Order

No. CP/XI(6)/F.L.(1)/2021.— WHEREAS reports have been received that due to the situation prevailing in the areas under the control of Commissioner of Police, Brihan Mumbai, it is noticed that use, sale and storage of Flying Lanterns during i.e. date 27th October 2021 to 25th November 2021 in Brihanmumbai Police Commissionerate Area may cause grave danger to human life, safety and injury to public property on that account ;

2. AND WHEREAS it is necessary that some checks should be put on Flying Lanterns activities like it's use, sale and storage in the Brihan Mumbai Police Commissionerate, to prevent the activities of Antisocial elements through such type of Flying Lanterns during the said period in the Brihan Mumbai and that immediate action is necessary to prevention of the same ;

3. NOW THEREFORE, I Chaitanya. S., Dy. Commissioner of Police (Operations), Greater Mumbai and Executive Magistrate, vide powers conferred upon me u/sec. 144 of the Criminal Procedure Code, 1973 (Act II of 1974), do hereby order that During the period of 30 Day's i.e. 27th October 2021 to 25th November 2021, No Flying Activities of such Type of Flying Lanterns and no use, sale and storage is to be allowed in the jurisdiction of Brihan Mumbai Police Commissionerate.

This order shall remain in force with effect from 00.01 hrs. on 27th October 2021 till 24.00 hrs. of 25th November 2021 unless withdrawn earlier ;

5. Any person contravening this order shall be punishable under Section 188 of the Indian Penal Code, 1860.

6. As the notice cannot be served individually to all concerned, the order is hereby passed exparte. It shall be published for the information of public, through press and by affixing copies on the Notice Boards of the police stations, Divisional ACsP, Zonal DCsP, Municipal Ward offices and by affixing copies at Tahsil and Ward offices.

Given under my hand and seal this the 26th day of October 2021.

CHAITANYA. S.,

Dy. Commissioner of Police (Operations), and Executive Magistrate, Greater Mumbai.

भाग एक (को.वि.पु.)-----१अमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ११-१७, २०२१/कर्ातिक २०-२६, शके १९४३ ४

पोलीस उप आयुक्त (मुख्यालय), मिरा-भाइर्ंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय यांजकडून

अधिसूचना

क्रमांक पोउपआ-मिभाववि/मुख्या/वाहतूक अधिसूचना/५०५/२०२१.— ज्याअर्थी, मिरा-भाइर्ंदर शहरातील वरसावे नाका येथे जुन्या खाडी पुलाचे दुरुस्तीचे काम करण्यासाठी सदरच्या पूलाची एक लेन बॅरीकेटींग लाऊन दिनांक ३० ऑक्टोबर २०२१ ते दिनांक १ नोव्हेंबर २०२१ रोजी पयर्ंत सलग ३ दिवस बंद ठेवावी लागणार असल्याचे व पूलाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पूलाचे दुरुस्तीचे काम तातडीने करणे गरजेचे असल्याचे श्री. राहूल जलान, डेप्युटी मॅनेजर (टेक.) एनएचएआय, पीआययु, भरूच यांनी त्यांचेकडील जावक क्र. NHAI/PIU Bharuch/SD/-BOT/PG/ 2021/1082, dated 12th October 2021 पत्र पाठवून कळविले आहे.

ज्याअर्थी, वरसावे जुन्या खाडी पूलाची दुरुस्ती तातडीने करणे पूलाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असल्याचे संबंधित अभियंता यांनी संदर्भीय पत्रान्वये अभिप्राय दिलेला आहे. यामुळे वरीलप्रमाणे पूलाचे कामासाठी ३ दिवस सलग पूलाची एक लेन बॅरीकेटींग लाऊन वाहनांसाठी बंद करण्यात येऊन केवळ एकच लेन वाहनांना मार्गस्थ होण्यासाठी शिल्लक राहणार असल्याने ठाणे व मुंबई बाजूकडून पालघर-गुजरात बाजूकडे जाणारी अवजड व हलकी वाहने एकाच वेळी एकाच लेनवरून मार्गस्थ करावी लागल्यास मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होणार आहे. यामुळे तासनतास वाहने एकाच ठिकाणी अडकून बसून वाहन चालक, प्रवासी नागरिक यांचा अमुल्य वेळ व इंधन वाया जाऊन नागरीकांमध्ये असंतोष निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ठाणे व मुंबईकडून मोठया प्रमाणात हजारो अवजड वाहने वरसावे जुन्या खाडी पूलावरून पालघर-गुजरात बाजूकडे मार्गस्थ होत असतात. यामुळे अवजड वाहनांना वरसावे पूलावरून मार्गस्थ होऊ न देता दुसया पर्यायी मार्गाने मार्गस्थ केल्यास बहुतांशी वाहनांची संख्या कमी होऊन वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठा फरक पडणार आहे.

ज्याअर्थी दिनांक ३० ऑक्टोबर २०२१ ते दिनांक १ नोव्हेंबर २०२१ रोजी पयर्ंत काम करण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु पोलीस उप आयुक्त, वाहतूक, ठाणे शहर यांनी जा.क्र. पोउपआ/शवाशा/प्रशासन/सीपी/४१९९, दिनांक २७ ऑक्टोबर २०२१ अन्वये ठाणे शहरातील दिपावलीमध्ये मुंबई, नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मोठया प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक असते व डायव्हर्शन मार्गाचे डागडुजीचे काम चालू असल्यामुळे प्रस्तावित वर्सोवा दुरुस्तीचे काम दिनांक ९ नोव्हेंबर २०२१ पयर्ंत स्थगित करण्याची विनंती केली आहे.

त्याअर्थी, जा. क्र.पोउपआ/मिभाववि/मुख्या/वाहतूक अधिसूचना/५००/२०२१, दिनांक २३ ऑक्टोबर २०२१ ही रद्द करून नव्याने अधिसूचना पारित करणे वाहतूक नियमनाच्या दृष्टीने आवश्यक झाले आहे.

त्याअर्थी, मी, अमित काळे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-१, मिरारोड, अतिरिक्त कार्यभार पोलीस उप आयुक्त मुख्यालय, मिरा-भाइर्ंदर, वसई-विरार म्हणून महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३३ (१) (ब) प्रमाणे व मोटार वाहन कायदा कलम ११५, ११६(१)(अ)(ब) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून अवजड वाहनांच्या वाहतुकीकरीता खालीलप्रमाणे वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी करीत आहे.

१. राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ वरील दहिसर ते सुरत दरम्यान असलेल्या वरसावे जुन्या पूलाच्या दुरूस्तीकामी सदर पूलावरील दहिसर-सुरत मार्गावरील पहिली मर्ागिका ३ दिवस बंद करण्यात येत आहे. सदरची मर्ागिका बंद कालावधीत तिच्या लगत असणाया दुसया मर्ागिकेवरून हलक्या वाहनांना वाहतूक करण्यास परवानगी देण्यात येत आहे.

२. सदरच्या संपूर्ण कालावधीत जुन्या वरसावे पुलावरून वाहतूक करण्याकरिता सर्व जड-अवजड वाहनांना मनाई करण्यात येत आहे. निराकेंद्र/गायमुख याठिकाणी गुजरातकडे जाणाया जड-अवजड वाहनांना वरसावे पुलाकडे जाण्यासाठी प्रवेश बंद करण्यात येत आहे. त्या वाहनांची वाहतूक खालील पर्यायी मागार्ंवर वळविण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग

ठाणे शहर हद्दीतून वर्सोवा मार्गे पालघर बाजूकडे येणारी जड-अवजड वाहने —

१. मुंब्रा खारेगाव टोलनाका-मानकोली-अंजूरफाटा-खारबाव-कामण-चिंचोटी मार्गे इच्छित स्थळी जातील.

२. मुंब्रा खारेगाव टोलनाका-मानकोली-वडपे-नदीनाका भिवंडी-अंबाडी-कुडूस-वाडा-मनोर मार्गे इच्छित स्थळी जातील.

३. मुंब्रा खारेगाव टोलनाका-मानकोली-वडपे-नदीनाका भिवंडी-अंबाडी-वर्जेश्वरी-गणेशपुरी-शिरसाड फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ११-१७, २०२१/कर्ातिक २०-२६, शके १९४३ ५

सदरची वाहतूक नियंत्रण अधिसूचना ही " महसूल विभागाची वाहने पोलीस वाहने, अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहने, पोलीस विभाग, तालुका दंडाधिकारी व भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, सुरत यांनी परवानगी दिलेली वाहने " या वाहनांना लागू राहणार नाही.

सदरची वाहतूक नियंत्रण अधिसूचना दिनांक १३ नोव्हेंबर २०२१ रोजी ००.०५ वाजता ते दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ रोजी २३.५५ वाजता या कालावधी दरम्यान अंमलात राहील.

मि.भा.व.वि. पोलीस आयुक्तालय, दिनांक २७ ऑक्टोबर २०२१.

अमित काळे, पोलीस उप आयुक्त परि-१, अति. कार्यभार, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय), मिरा-भाइर्ंदर, वसई-विरार, पोलीस आयुक्तालय.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ११-१७, २०२१/कर्ातिक २०-२६, शके १९४३ ६

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी यांजकडून

कार्यालयीन आदेश

क्रमांक बी-२/४५८५/२०२१.----- रत्नागिरी जिल्ह्यत कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे परिर्वतित रजेचा अर्ज कार्योत्तर मंजूर करणेत येत आहे. तसेच रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत आला होता.

अ. क्र. न्यायिक अधिकायांचे शिल्लक र्अजित/परिवर्ितत रजा/सुट्टी उपभोगणेचा व मुख्यालय अतिरिक्त कार्यभार नाव व पदनाम र्अजित/ रजा मागितलेचा सोडणेचा कालावधी सांभाळणारे न्यायिक परिवर्ितत दिनांक (कार्यालयीन वेळेनंतर ते" अधिकारी यांचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत) नाव व पदनाम रजा

(१) (२) (३) (४) (५) (६) १. श्री. एन. एन. पाटील, ११२ दिवस दिनांक ६ ऑक्टोबर २०२१ .......... श्री. एन. जी. गोसावी,

परिर्वतित रजा. ते दिनांक ८ ऑक्टोबर मुख्य न्यायदंडाधिकारी, सह दिवाणी न्यायाधीश परिवर्ितत ते दिनांक ७ ऑक्टोबर दिनांक ६ ऑक्टोबर २०२१ २ रे सह दिवाणी न्यायाधीश व. स्तर व अति. रजा. २०२१ दोन दिवस चे कार्यालयीन वेळेपूर्वीपासून व. स्तर, व अति. मुख्य न्यायदंडाधिकारी, रत्नागिरी.

२०२१ चे कार्यालयीन रत्नागिरी. वेळेपूर्वीपयर्ंत.

२. श्री. एन. एन. पाटील, ११० दिवस दिनांक ११ ऑक्टोबर २०२१ .......... श्री. एन. जी. गोसावी,

परिर्वतित रजा. ते दिनांक १३ ऑक्टोबर मुख्य न्यायदंडाधिकारी, सह दिवाणी न्यायाधीश परिवर्ितत ते दिनांक १२ ऑक्टोबर दिनांक ११ ऑक्टोबर २०२१ २ रे सह दिवाणी न्यायाधीश व. स्तर व अति. रजा. २०२१ दोन दिवस चे कार्यालयीन वेळेपूर्वीपासून व. स्तर, व अति. मुख्य न्यायदंडाधिकारी, रत्नागिरी.

२०२१ चे कार्यालयीन रत्नागिरी. वेळेपूर्वीपयर्ंत.

रजेवरून परत आल्यावर न्यायिक अधिकारी यांना त्यांचे पदावर पुर्ननियुक्त करणेत आले आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्याचे पदावर पर्यायी अधिकायाची नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवणेत आले होते. वरील न्यायिक अधिकारी हे वर नमूद केलेल्या कालावधीत परिवर्ितत रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिकायांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.

रत्नागिरी, दिनांक १८ ऑक्टोबर २०२१.

एम. क्यु. एस. एम. शेख, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ११-१७, २०२१/कर्ातिक २०-२६, शके १९४३ ७

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी यांजकडून

कार्यालयीन आदेश

क्रमांक बी-२/४५६१/२०२१.----- रत्नागिरी जिल्ह्यत कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे र्अजित रजा, पॅन इंडीया अवेरनेस कार्यक्रमा अंतर्गत दिनांक १७ ऑक्टोबर २०२१ ते दिनांक २४ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत होणाया नियोजित कार्यक्रमांसाठी पॅनेल अॅडव्होकेट व माहिती देण्यासाठी न्यायालयीन कर्मचारी यांची नियुक्ती, याबाबत आवश्यक ते नियोजन करण्याचे अटीवर मंजूर करण्यात येत आहे.

अ. क्र. न्यायिक अधिकायांचे शिल्लक र्अजित/परिवर्ितत रजा/सुट्टी उपभोगणेचा व मुख्यालय अतिरिक्त कार्यभार नाव व पदनाम र्अजित/ रजा मागितलेचा सोडणेचा कालावधी सांभाळणारे न्यायिक परिर्वतित दिनांक (कार्यालयीनवेळेनंतर ते अधिकारी यांचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत) नाव व पदनाम रजा

(१) (२) (३) (४) (५) (६) १. श्री. एस. के. सोनवणे, ६८ दिवस दिनांक १८ ऑक्टोबर दिनांक १७ ऑक्टोबर २०२१ श्री. ए. ए. वाळुजकर, दिवाणी न्यायाधीश र्अजित २०२१ ते दिनांक व दिनांक २४ ऑक्टोबर सह दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) व रजा. २३ ऑक्टोबर २०२१ २०२१ च्या सुट्टया. क. स्तर व न्यायदंडाधिकारी वर्ग-१, ६ दिवस र्अजित रजा. दिनांक १६ ऑक्टोबर २०२१ न्यायदंडाधिकारी वर्ग-१, राजापूर.

चे कार्या. वेळेनंतरपासून ते रत्नागिरी. दिनांक २५ ऑक्टोबर २०२१ चे कार्या. वेळेपूर्वीपयर्ंत.

रजेवरून परत आल्यावर न्यायिक अधिकारी यांना त्यांचे पदावर पुर्ननियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्याचे पदावर पर्यायी अधिकायाची नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवणेत आले आहे. वरील न्यायिक अधिकारी हे वर नमूद केलेल्या कालावधीत र्अजित रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

संबंधित न्यायिक अधिकारी यांनी त्यांचे पदभारासंबंधी त्यांचे न्यायालयाशी संलग्न असलेल्या पोलीस ठाण्याला व तुरुंगाधिकारी यांना लेखी सूचना द्याव्यात. तसेच त्यांनी मुख्यालयात हजर झालेचे प्रतिवेदन जिल्हा न्यायालयाकडे पाठविणेचे आहे.

सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिकायांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.

रत्नागिरी, दिनांक १६ ऑक्टोबर २०२१.

एम. क्यु. एस. एम. शेख, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ११-१७, २०२१/कर्ातिक २०-२६, शके १९४३ ८

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी यांजकडून

संदर्भ :— १. श्री. जी. एम. साधले, दिवाणी न्यायाधीश क. स्तर व न्यायदंडाधिकारी, वर्ग १, लांजा यांचा र्अजित रजेचा अर्ज २. जिल्हा न्यायालय, रत्नागिरी म.जा.क्र. आस्था. बी.-२/४२५७/२०२१, दिनांक १ ऑक्टोबर २०२१.

आदेश

क्रमांक आस्था बी-२/४५६६/२०२१.----- रत्नागिरी जिल्ह्यत कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे संदर्भ क्र. २ अन्वये दिनांक ४ ऑक्टोबर २०२१ ते दिनांक १६ ऑक्टोबर २०२१ पयर्ंतचे र्अजित रजेला जोडून वाढीव र्अजित रजेचा अर्ज मंजूर करणेत येत आहे. तसेच रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत येत आहे.

अ. क्र. न्यायिक अधिकायांचे शिल्लक र्अजित/परिवर्तीत रजा/सुट्टी उपभोगणेचा व मुख्यालय अतिरिक्त कार्यभार नाव व पदनाम र्अजित/ रजा मागितलेचा सोडणेचा कालावधी सांभाळणारे न्यायिक परिवर्तीत दिनांक (कार्यालयीन वेळेनंतर ते अधिकारी यांचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत) नाव व पदनाम रजा

(१) (२) (३) (४) (५) (६) १. श्री. जी. एम. साधले, २०० दिवस दिनांक १७ ऑक्टोबर ............ श्री. ए. ए. वाळुजकर, दिवाणी न्यायाधीश र्अजित २०२१ ते दिनांक २६ दिनांक १७ ऑक्टोबर २०२१ सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर व रजा. ऑक्टोबर २०२१ चे कार्यालयीन क. स्तर, व न्यायदंडाधिकारी, वर्ग १, दहा दिवस र्अजित रजा. वेळेपूर्वीपासून ते न्यायदंडाधिकारी, वर्ग १, लांजा.

दिनांक २७ ऑक्टोबर २०२१ रत्नागिरी. चे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत.

रजेवरून परत आल्यावर न्यायिक अधिकारी यांना त्यांचे पदावर पुर्ननियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदावर पर्यायी अधिकायाची नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवणेत आले आहे. वरील न्यायिक अधिकारी हे वर नमूद केलेल्या कालावधीत र्अजित रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

संबंधित न्यायिक अधिकारी यांनी त्यांचे पदभारासंबंधी त्यांचे न्यायालयाशी संलग्न असलेल्या पोलीस ठाण्याला व तुरुंगाधिकारी यांना लेखी सूचना द्याव्यात. तसेच त्यांनी मुख्यालयात हजर झालेचे प्रतिवेदन जिल्हा न्यायालयाकडे पाठविणेचे आहे.

सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिकायांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.

रत्नागिरी, दिनांक १६ ऑक्टोबर २०२१.

एम. क्यु. एस. एम. शेख, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ११-१७, २०२१/कर्ातिक २०-२६, शके १९४३ ९

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी यांजकडून

संदर्भ :— १. श्री. डी. एल. निकम, जिल्हा न्यायाधीश-२ व अति. सत्र न्यायाधीश, खेड यांचा र्अजित रजा सुट्टी भोगणेची व मुख्यालय सोडणेची परवानगीसह कार्योत्तर मंजूर होणेबाबतचा अर्ज.

२. जिल्हा न्यायालय, रत्नागिरी म.जा.क्र. आस्था. बी.-२/४३६३/२०२१, दिनांक ७ ऑक्टोबर २०२१.

आदेश

क्रमांक बी-२/४५६५/२०२१.----- रत्नागिरी जिल्ह्यत कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे र्अजित रजा, सुट्टी भोगणेची व मुख्यालय सोडणेचे परवानगीसह कार्योत्तर मंजूर करणेत येत आहे. तसेच रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत आला होता. तसेच उपरोक्त संदर्भ क्र. २ अन्वये मंजूर केलेली दिनांक ११ ऑक्टोबर २०२१ रोजीची एक दिवसाची किरकोळ रजा या आदेशाने रद्द करण्यात येत आहे.

अ. क्र. न्यायिक अधिकायांचे शिल्लक र्अजित/परिवर्तीत रजा/सुट्टी उपभोगणेचा व मुख्यालय अतिरिक्त कार्यभार नाव व पदनाम र्अजित/ रजा मागितलेचा सोडणेचा कालावधी सांभाळणारे न्यायिक परिवर्तीत दिनांक (कार्यालयीन वेळेनंतर ते अधिकारी यांचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत) नाव व पदनाम रजा

(१) (२) (३) (४) (५) (६) १. श्री. डी. एल. निकम, १८२ दिवस दिनांक ११ ऑक्टोबर दिनांक १० ऑक्टोबर २०२१ श्री. ए. एस. आवटे, जिल्हा न्यायाधीश-२ व र्अजित २०२१ ते दिनांक १४ व दिनांक १५ ऑक्टोबर जिल्हा न्यायाधीश-१ अति. सत्र न्यायाधीस, रजा. ऑक्टोबर २०२१ २०२१ च्या सुट्टया. व. अति. सत्र खेड.

दिनांक ९ ऑक्टोबर २०२१ न्यायाधीश, खेड.

चार दिवस परिर्वतित रजा. चे कार्यालयीन वेळेनंतरपासून

ते दिनांक १६ ऑक्टोबर २०२१ चे कार्यालयीन वेळेपूर्वी पयर्ंत.

रजेवरून परत आल्यावर न्यायिक अधिकारी यांना त्यांचे पदावर पुर्ननियुक्त करणेत आले आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत त्यांचे पदावर पर्यायी अधिकायाची नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवणेत आले होते. वरील न्यायिक अधिकारी हे वर नमूद केलेल्या कालावधीत र्अजित रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिकायांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.

रत्नागिरी, दिनांक १६ ऑक्टोबर २०२१.

एम. क्यु. एस. एम. शेख, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.

भाग एक (को.वि.पु.)-----२महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ११-१७, २०२१/कर्ातिक २०-२६, शके १९४३ १०

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी यांजकडून

आदेश

क्रमांक बी-२/४५५२/२०२१.----- रत्नागिरी जिल्ह्यत कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे र्अजित रजा, सुट्टी भोगणेची व मुख्यालय सोडणेचे परवानगी मंजूर करणेत येत आहे. तसेच रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत आला होता.

अ. क्र. न्यायिक अधिकायांचे शिल्लक र्अजित/परिवर्तीत रजा/सुट्टी उपभोगणेचा व मुख्यालय अतिरिक्त कार्यभार नाव व पदनाम र्अजित/ रजा मागितलेचा सोडणेचा कालावधी सांभाळणारे न्यायिक परिवर्तीत दिनांक (कार्यालयीन वेळेनंतर ते अधिकारी यांचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत) नाव व पदनाम रजा

(१) (२) (३) (४) (५) (६)

पयर्ंतची तीन दिवसांची दिनांक १४ ऑक्टोबर २०२१ न्यायदंडाधिकारी, वर्ग १, १ श्रीमती. एस. एस. मतकर, ७६ दिवस दिनांक १६ ऑक्टोबर दिनांक १५ ऑक्टोबर २०२१ श्री. ए. ए. वाळुजकर, ३ रे सह दिवाणी र्अजित २०२१ ते दिनांक १८ व दिनांक १९ ऑक्टोबर सह दिवाणी न्यायाधीश न्यायाधीश (क. स्तर) रजा. ऑक्टोबर २०२१ २०२१ रोजीच्या सुट्टया (क. स्तर) व व न्यायदंडाधिकारी, वर्ग १, रत्नागिरी. र्अजित रजा. रोजीचे कार्यालयीन रत्नागिरी.

वेळेनंतरपासून ते दिनांक २० ऑक्टोबर २०२१ चे कार्यालयीन वेळेपूर्वी पयर्ंत.

रजेवरून परत आल्यावर न्यायिक अधिकारी यांना त्यांचे पदावर पुर्ननियुक्त करणेत येत आहे. तसेच वरील प्रमाणे रजेच्या कालावधीत त्याचे पदावर पर्यायी अधिकायाची नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवणेत आले आहे. वरील न्यायिक अधिकारी हे वर नमूद केलेल्या कालावधीत र्अजित रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

संबंधित न्यायिक अधिकारी यांनी त्यांचे पदभारासंबंधी त्यांचे न्यायालयाशी संलग्न असलेल्या पोलीस ठाण्याला व तुरुंगाधिकारी यांना लेखी सूचना द्याव्यात. तसेच त्यांनी मुख्यालयात हजर झालेचे प्रतिवेदन जिल्हा न्यायालयाकडे पाठविणेचे आहे.

सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिकायांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.

रत्नागिरी, दिनांक १६ ऑक्टोबर २०२१.

एम. क्यु. एस. एम. शेख, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ११-१७, २०२१/कर्ातिक २०-२६, शके १९४३ ११

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी यांजकडून

आदेश

क्रमांक बी-२/४५५३/२०२१.----- रत्नागिरी जिल्ह्यत कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे संदर्भ क्र. १ अन्वये मंजूर केलेल्या दिनांक ६ सप्टेंबर २०२१ ते ८ सप्टेंबर २०२१ चे र्अजित रजेला जोडून खालील नमूद केलेल्या र्अजित रजेचा अर्ज कार्योत्तर मंजूर करणेत येत आहे. तसेच रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत आला होता.

अ. क्र. न्यायिक अधिकायांचे शिल्लक र्अजित/परिवर्तीत रजा/सुट्टी उपभोगणेचा व मुख्यालय अतिरिक्त कार्यभार नाव व पदनाम र्अजित/ रजा मागितलेचा सोडणेचा कालावधी सांभाळणारे न्यायिक परिवर्तीत दिनांक (कार्यालयीन वेळेनंतर ते अधिकारी यांचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत) नाव व पदनाम रजा

(१) (२) (३) (४) (५) (६) १ श्री. अ. सि. आवटे, २७१ दिवस दिनांक ९ सप्टेंबर .............. श्री. डी. एल. निकम, जिल्हा न्यायाधीश-१ व र्अजित २०२१ ते दिनांक २१ दिनांक ९ सप्टेंबर जिल्हा न्यायाधीश-२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, रजा. सप्टेंबर २०२१ पयर्ंत २०२१ चे कार्या. अति. सत्र खेड.

१३ दिवस वेळेपूर्वीपासून ते न्यायाधीश, रत्नागिरी. र्अजित रजा. दिनांक २२ सप्टेंबर २०२१

चे कार्या. वेळेपूर्वीपयर्ंत.

रजेवरून परत आल्यावर न्यायिक अधिकारी यांना त्यांचे पदावर पुर्ननियुक्त करणेत येत आहे. तसेच वरील प्रमाणे रजेच्या कालावधीत त्याचे पदावर पर्यायी अधिकायाची नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवणेत आले आहे. वरील न्यायिक अधिकारी हे वर नमूद केलेल्या कालावधीत र्अजित रजेवर गेले नसते तर ते त्याच पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिकायांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.

रत्नागिरी, दिनांक १६ ऑक्टोबर २०२१.

एम. क्यु. एस. एम. शेख, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.

भाग एक (को.वि.पु.)-----२अमहाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ११-१७, २०२१/कर्ातिक २०-२६, शके १९४३ १२

उप संचालक, भूमि अभिलेख, कोकण प्रदेश, मुंबई यांजकडून

मुंबईचा धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणेबाबत व त्याचे एकत्रीकरण करणेबाबत अधिनियम, १९४७

अधिसूचना

क्रमांक एकत्री/दु.एस.आर.३३/रत्नागिरी/२०२१.----- मौजे भांबेड, ता. लांजा, जि. रत्नागिरी येथील जमीन एकत्रीकरण योजना दिनांक २९ नोव्हेंबर १९७९ रोजीचे महाराष्ट्र शासनाचे राजपत्र भाग-१ यात पानांक क्रमांक २१९९ मध्ये योजना कायम करण्यात आल्याबाबतची अधिसूचना प्रसिध्द झाली होती. सदरचे मंजूर योजनेत दुरुस्ती करणे आवश्यक असल्याची खात्री झाल्यामुळे मंजूर एकत्रीकरण योजनेतील खाते क्रमांक नं. ५७ गट नं. ९३६ या मध्ये दुरुस्ती योजना मसुद्यास उप संचालक, भूमि अभिलेख, कोकण प्रदेश, मुंबई यांनी मान्यता देऊन तो कायदा कलम ३२(१) अन्वये प्रसिध्दीसाठी जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख, रत्नागिरी यांचेकडे दिनांक ४ ऑक्टोबर २०१८ रोजी पाठविणेत आला होता. त्यांनी सदरचा दुरुस्ती मसुदा गांवी तलाठी व तहसील कार्यालयाचे नोटीस बोर्डावर दिनांक १५ नोव्हेंबर २०१८ रोजी प्रसिध्द केला होता. प्रसिध्दीचे कालावधीमध्ये एकही हरकत अर्ज प्राप्त झालेला नाही. सबब मुंबईचा धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणेबाबत व त्यांचे एकत्रीकरण करणेबाबत अधिनियम, १९४७ च्या कलम ३२ पोट-कलम (३) मधील तरतुदीनुसार उप संचालक, भूमि अभिलेख, कोकण प्रदेश, मुंबई हे मंजूर योजनेतील खाते क्रमांक ५७ व नवीन खाते क्र. ६८७ या खात्यामध्ये फेरफार करून दुरुस्ती योजना मसुदा कायम करीत आहे.

मुंबई, दिनांक २९ ऑक्टोबर २०२१.

मिलिंद चव्हाण, उप संचालक, भूमि अभिलेख, कोकण प्रदेश, मुंबई.

उप संचालक, भूमि अभिलेख, कोकण प्रदेश, मुंबई यांजकडून

मुंबईचा धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणेबाबत व त्याचे एकत्रीकरण करणेबाबत अधिनियम, १९४७

अधिसूचना

क्रमांक एकत्री/दु.एस.आर.११४/सासवणे/अलिबाग/२०२१.----- मुंबईच्या धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणेबाबत व त्याचे एकत्रीकरण करणेबाबत अधिनियम, १९४७ च्या कलम २०(१) अन्वये मौजे सासवणे, ता. अलिबाग, जि. रायगड येथील जमीन एकत्रीकरण योजना कायम करणेबाबतची अधिसूचना दिनांक २१ ऑगस्ट १९८६ चे महाराष्ट्र शासन राजपत्र भाग-१ पानांक ९८७ मध्ये प्रसिध्द झाली होती. सदर मंजूर योजनेतील मंजूर नकाशामध्ये दुरुस्ती करणे आवश्यक असल्याची खात्री झाल्यामुळे मंजूर एकत्रीकरण नकाशा गट नंबर १६० व १६४ यामध्ये दुरुस्ती करणेबाबतच्या मसुद्यास उप संचालक, भूमि अभिलेख, कोकण प्रदेश, मुंबई यांनी मान्यता देऊन तो कायदा कलम ३२(१) अन्वये प्रसिध्दीसाठी जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख, रायगड यांचेकडे दिनांक ७ एप्रिल २०२१ रोजी पाठविणेत आला होता. सदरचा दुरुस्ती मसुदा गांवी तलाठी कार्यालयाचे नोटीस बोर्डावर दिनांक १८ मे २०२१ रोजी प्रसिध्द केला होता. प्रसिध्दीचे कालावधीमध्ये एकही हरकत अर्ज प्राप्त झालेला नाही. सबब मुंबईचा धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणेबाबत व त्यांचे एकत्रीकरण करणेबाबत अधिनियम, १९४७ च्या कलम ३२ पोट-कलम (३) मधील तरतुदीनुसार उप संचालक, भूमि अभिलेख, कोकण प्रदेश, मुंबई हे मंजूर योजनेतील गट नंबर १६०, १६४ या गटाचे नकाशामध्ये दुरुस्तीचे प्रस्तावाचा मसुदा कायम करीत आहे.

मुंबई, दिनांक २९ ऑक्टोबर २०२१.

मिलिंद चव्हाण, उप संचालक, भूमि अभिलेख, कोकण प्रदेश, मुंबई.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ११-१७, २०२१/कर्ातिक २०-२६, शके १९४३ १३

उप संचालक, भूमि अभिलेख, कोकण प्रदेश, मुंबई यांजकडून

मुंबईचा धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणेबाबत व त्याचे एकत्रीकरण करणेबाबत अधिनियम, १९४७

अधिसूचना

क्रमांक एकत्री/दु.एस.आर.१३२/सातिर्जे/रायगड/२०२१.----- मुंबईच्या धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणेबाबत व त्याचे एकत्रीकरण करणेबाबत अधिनियम, १९४७ च्या कलम २०(१) अन्वये मौजे सातिर्जे, ता. अलिबाग, जि. रायगड येथील जमीन एकत्रीकरण योजना कायम करणेबाबतची अधिसूचना दिनांक ६ ऑगस्ट १९८७ चे महाराष्ट्र शासन राजपत्र भाग-१ पानांक ८४३ मध्ये प्रसिध्द झाली होती. सदर मंजूर योजनेतील मंजूर नकाशामध्ये दुरुस्ती करणे आवश्यक असल्याची खात्री झाल्यामुळे मंजूर एकत्रीकरण नकाशा गट नंबर २९७ व २९८ यामध्ये दुरुस्ती करणेबाबतच्या मसुद्यास उप संचालक, भूमि अभिलेख, कोकण प्रदेश, मुंबई यांनी मान्यता देऊन तो कायदा कलम ३२(१) अन्वये प्रसिध्दीसाठी जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख, रायगड यांचेकडे दिनांक २८ मे २०२१ रोजी पाठविणेत आला होता. सदरचा दुरुस्ती मसुदा गांवी तलाठी कार्यालयाचे नोंटीस बोर्डावर दिनांक ३० जून २०२१ रोजी प्रसिध्द केला होता. प्रसिध्दीचे कालावधीमध्ये एकही हरकत अर्ज प्राप्त झालेला नाही. सबब मुंबईचा धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणेबाबत व त्यांचे एकत्रीकरण करणेबाबत अधिनियम, १९४७ च्या कलम ३२ पोट-कलम (३) मधील तरतुदीनुसार उप संचालक, भूमि अभिलेख, कोकण प्रदेश, मुंबई हे मंजूर योजनेतील गट नंबर २९७, २९८ या गटाचे नकाशामध्ये दुरुस्तीचे प्रस्तावाचा मसुदा कायम करीत आहे.

मुंबई, दिनांक २९ ऑक्टोबर २०२१.

मिलिंद चव्हाण, उप संचालक, भूमि अभिलेख, कोकण प्रदेश, मुंबई.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ११-१७, २०२१/कर्ातिक २०-२६, शके १९४३ १४

सहायक निबंधक, सहकारी संस्था, कुडाळ यांजकडून

सहनिबंधक, सहकारी संस्था (पूर्व व पश्चिम उपनगरे),

झोपुप्रा, मुंबई यांजकडून

अधिसूचना

अधिसूचना

क्रमांक सनिकु/अ/परुळेकर गृह./अधिसूचना/२०२१.— या प्रमाणपत्राद्वारे प्रमाणित करण्यात येते की, परुळेकर गार्डन सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या., ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग, संस्था नोंदणी क्रमांक एसडीजी/केडीएल/एसएचजी/टिसी/५७३/सन २०२१ दिनांक ३ सप्टेंबर २०२१ ने महाराष्ट्र सहकारी अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महा. २४) कलम ९(१) अन्वये नोंदविण्यात आलेली आहे.

उपर्िनदिष्ट अधिनियम क्रमांक कलम १२(१) अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १०(१) ५(ब) अन्वये संस्थेचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था " असे आहे.

यु. यु. यादव,

क्रमांक झोपुप्रा/सहनिस/कार्यासन-१/टे.सी. ६/सन २०२१/SRA/ CO/OW/२०२१/३९२४४.— सहनिबंधक, सहकारी संस्था (पूर्व व पश्चिम उपनगरे), झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई यांचेकडून मंजूर केलेल्या उपविधीची प्रत व नोंदणी प्रमाणपत्र इंडस ए विंग सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, सीटीएस नं. ३१ (पार्ट), ३२ ए/ १/२ए (पार्ट), ३२ ए/१/२बी आणि ३२ ए/१/१ (पार्ट), ऑफ किरोळ व्हिलेज, तालुका कुर्ला, भटवाडी, घाटकोपर (प.), मुंबई ४०० ०८४ या नावाने दिले असून, ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महा. २४) कलम ९ (१) अन्वये नोंदणी क्रमांक एम.यु.एम./एस.आर.ए./एच.एस.जी./टी. सी./ १३१७१/सन २०२१, दिनांक १२ ऑक्टोबर २०२१ नुसार नोंदविण्यात आली व उक्त अधिनियमाच्या कलम १२ (१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था, १९६१ चा नियम १० (१) अन्वये तिचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी संस्था " असे करण्यात आले आहे.

चेतन चौधरी, सहनिबंधक, मुंबई, दिनांक १२ ऑक्टोबर २०२१. सहकारी संस्था (पूर्व व

पश्चिम उपनगरे), झो.पु.प्रा., मुंबई.

कुडाळ, सहायक निबंधक, सहकारी संस्था, दिनांक ३ सप्टेंबर २०२१. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग.

सहायक निबंधक, सहकारी संस्था, कुडाळ यांजकडून

अधिसूचना

सहनिबंधक, सहकारी संस्था (पूर्व व पश्चिम उपनगरे),

झोपुप्रा, मुंबई यांजकडून

अधिसूचना

क्रमांक सनिकु/अ/मोहन रेसि. गृह./अधिसूचना/२०२१/१५९७.— या प्रमाणपत्राद्वारे प्रमाणित करण्यात येते की, मोहन रेसिडेन्सी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या., कुडाळ, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग, संस्था नोंदणी क्रमांक एसडीजी/केडीएल/एसएचजी/टिसी/५७८/सन २०२१ दिनांक २२ ऑक्टोबर २०२१ ने महाराष्ट्र सहकारी अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महा. २४) कलम ९(१) अन्वये नोंदविण्यात आलेली आहे.

उपर्िनदिष्ट अधिनियम क्रमांक कलम १२(१) अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १०(१) ५(ब) अन्वये संस्थेचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था " असे आहे.

यु. यु. यादव,

क्रमांक झोपुप्रा/सहनिस/कार्यासन-१/टे.सी. ६/सन २०२१/SRA/ CO/OW/२०२१/३९२४५.— सहनिबंधक, सहकारी संस्था (पूर्व व पश्चिम उपनगरे), झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई यांचेकडून मंजूर केलेल्या उपविधीची प्रत व नोंदणी प्रमाणपत्र इंडस बी विंग सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, सीटीएस नं. ३१ (पार्ट), ३२ ए/ १/२ए (पार्ट), ३२ ए/१/२बी आणि ३२ ए/१/१ (पार्ट), ऑफ किरोळ व्हिलेज, तालुका कुर्ला, भटवाडी, घाटकोपर (प.), मुंबई ४०० ०८४ या नावाने दिले असून, ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महा. २४) कलम ९ (१) अन्वये नोंदणी क्रमांक एम.यु.एम./एस.आर.ए./एच.एस.जी./टी. सी./ १३१७२/सन २०२१, दिनांक १२ ऑक्टोबर २०२१ नुसार नोंदविण्यात आली व उक्त अधिनियमाच्या कलम १२ (१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था, १९६१ चा नियम १० (१) अन्वये तिचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी संस्था " असे करण्यात आले आहे.

चेतन चौधरी, सहनिबंधक, मुंबई, दिनांक १२ ऑक्टोबर २०२१. सहकारी संस्था (पूर्व व

पश्चिम उपनगरे), झो.पु.प्रा., मुंबई.

कुडाळ, सहायक निबंधक, सहकारी संस्था, दिनांक २२ ऑक्टोबर २०२१. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ११-१७, २०२१/कर्ातिक २०-२६, शके १९४३ १५

सहायक निबंधक, सहकारी संस्था, कुडाळ यांजकडून

सहायक निबंधक, सहकारी संस्था, कुडाळ यांजकडून

अधिसूचना

अधिसूचना

क्रमांक सनिकु/अ/जयदिप गृह./अधिसूचना/२०२१/१४८१.— या प्रमाणपत्राद्वारे प्रमाणित करण्यात येते की, जयदिप सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या., ओरोस, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग, संस्था नोंदणी क्रमांक एसडीजी/केडीएल/एचएसजी/टिसी/५७२/सन २०२१, दिनांक २ सप्टेंबर २०२१ ने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) कलम ९(१) अन्वये नोंदविण्यात आलेली आहे.

उपर्िनदिष्ट अधिनियम क्रमांक कलम १२(१) अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १०(१) ५(ब) अन्वये संस्थेचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असे असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था " असे आहे.

क्रमांक सनिकु/अ/श्रीपाद अपा. गृह./अधिसूचना/२०२१/१५३६.—

या प्रमाणपत्राद्वारे प्रमाणित करण्यात येते की, श्रीपाद अपार्टमेंट सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या., माणगाव, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग, संस्था नोंदणी क्रमांक एसडीजी/केडीएल/एचएसजी/टिसी/५७७/सन २०२१, दिनांक ३० सप्टेंबर २०२१ ने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) कलम ९(१) अन्वये नोंदविण्यात आलेली आहे.

उपर्िनदिष्ट अधिनियम क्रमांक कलम १२(१) अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १०(१) ५(ब) अन्वये संस्थेचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असे असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था " असे आहे.

यु. यु. यादव,

यु. यु. यादव,

कुडाळ, सहायक निबंधक, सहकारी संस्था, दिनांक २ सप्टेंबर २०२१. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग.

कुडाळ, सहायक निबंधक, सहकारी संस्था, दिनांक ३० सप्टेंबर २०२१. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग.

सहायक निबंधक, सहकारी संस्था, कुडाळ यांजकडून

सहायक निबंधक, सहकारी संस्था, कुडाळ यांजकडून

अधिसूचना

अधिसूचना

क्रमांक सनिकु/अ/संत रविदास गृह./अधिसूचना/२०२१/१४९७.—

या प्रमाणपत्राद्वारे प्रमाणित करण्यात येते की, संत रविदास सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या., सिंधुदुर्गनगरी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग, संस्था नोंदणी क्रमांक एसडीजी/केडीएल/एचएसजी/टिसी/५७४/सन २०२१, दिनांक ७ सप्टेंबर २०२१ ने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) कलम ९(१) अन्वये नोंदविण्यात आलेली आहे.

उपर्िनदिष्ट अधिनियम क्रमांक कलम १२(१) अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १०(१) ५(ब) अन्वये संस्थेचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असे असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था " असे आहे.

क्रमांक सनिकु/अ/स्वणार्ंकर गृह./अधिसूचना/२०२१/१५३२.—

या प्रमाणपत्राद्वारे प्रमाणित करण्यात येते की, स्वणार्ंकर सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या., ओरोस बुद्रुक, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग, संस्था नोंदणी क्रमांक एसडीजी/केडीएल/एचएसजी/टिसी/५७५/सन २०२१, दिनांक २९ सप्टेंबर २०२१ ने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) कलम ९(१) अन्वये नोंदविण्यात आलेली आहे.

उपर्िनदिष्ट अधिनियम क्रमांक कलम १२(१) अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १०(१) ५(ब) अन्वये संस्थेचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असे असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था " असे आहे.

यु. यु. यादव,

यु. यु. यादव,

कुडाळ, सहायक निबंधक, सहकारी संस्था, दिनांक ७ सप्टेंबर २०२१. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग.

कुडाळ, सहायक निबंधक, सहकारी संस्था, दिनांक २९ सप्टेंबर २०२१. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर ११-१७, २०२१/कर्ातिक २०-२६, शके १९४३ १६

सहायक निबंधक, सहकारी संस्था, कुडाळ यांजकडून

उप निबंधक, सहकारी संस्था, एम विभाग, मुंबई यांजकडून

अधिसूचना

अधिसूचना

क्रमांक सनिकु/अ/दुर्गासाई प्रतिक गृह./अधिसूचना/२०२१/ १५३४.— या प्रमाणपत्राद्वारे प्रमाणित करण्यात येते की, दुर्गासाई प्रतिक सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या., कुडाळ, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग, संस्था नोंदणी क्रमांक एसडीजी/केडीएल/एसएचजी/ टीसी/५७६/सन २०२१, दिनांक २९ सप्टेंबर २०२१ ने महाराष्ट्र सहकारी अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) कलम ९(१) अन्वये नोंदविण्यात आलेली आहे.

उपर्िनदिष्ट अधिनियम क्रमांक कलम १२(१) अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १०(१) ५(ब) अन्वये संस्थेचे वर्गीकरण " गृहनिर्माण संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था " असे आहे.

क्रमांक एमयुएम/डब्ल्यूएम/जीएनएल/ओ/११८०२/२०२१-२२/सन २०२१/२५७४.— उप निबंधक, सहकारी संस्था, एम-विभाग, मुंबई याद्वारे अधिसूचित करीत आहे की, न्यु वीर सेवा सहकारी संस्था मर्या., गजु गरुड प्लॉट, सिद्धार्थ कॉलनी, चेंबूर, मुंबई ४०० ०७१, ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे (१९६१ चा अधिनियम क्र. २४) यांच्या कलम ९(१) उक्त अधिनियमाच्या कलम १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चा नियम १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण " सर्वसाधारण संस्था " असून उप वर्गीकरण " इतर संस्था " असे करण्यात आले आहे.

यु. यु. यादव,

डॉ. ज्ञानेश्वर डोंगरे,

कुडाळ, सहायक निबंधक, सहकारी संस्था, दिनांक २९ सप्टेंबर २०२१. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग.

मुंबई, उप निबंधक,

दिनांक २० ऑक्टोबर २०२१. सहकारी संस्था, एम विभाग, मुंबई.

सहायक निबंधक, सहकारी संस्था, एफ-एन विभाग,

मुंबई यांजकडून

उप निबंधक, सहकारी संस्था, एम विभाग, मुंबई यांजकडून

अधिसूचना

अधिसूचना

क्रमांक एमयूएम/डब्ल्यू-एफ-एन/एचएसजी/१२२४/(टीसी)/ ९७६६/२०२१-२२/सन २०२१.— सहायक निबंधक, सहकारी संस्था, एफ-एन विभाग, मुंबई याद्वारे अधिसूचित करीत आहे की, सुमित लता को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., प्लॉट नं. १४१, जंक्शन रोड नं. १८ आणि २४, सायन (प.), मुंबई ४०० ०२२, ही संस्था नोंदणी क्रमांक एमयूएम/डब्ल्यू एफ-एन/एचएसजी/(टीसी)/९७६६/२०२१- २०२२, सन २०२१ महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व सन १९६१ चा अधिनियम क्रमांक २४ यांच्या कलम ९ (१) अन्वये नोंदविण्यात आलेली आहे व उपरोक्त अधिनियमाच्या कलम १२ (१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चा नियम १० (१) अन्वये तिचे वर्गीकरण " गृहनिर्माण सहकारी संस्था " असून उप वर्गीकरण " भाडेकरू सहभागीदारी संस्था " सहकारी संस्था असे आहे.

क्रमांक एमयुएम/डब्ल्यूएम/जीएनएल/ओ/११८०१/२०२१-२२/सन २०२१/२५७२.— उप निबंधक, सहकारी संस्था, एम-विभाग, मुंबई याद्वारे अधिसूचित करीत आहे की, इशिता सेवा सहकारी संस्था मर्या., रामराजे प्लॉट, प्लॉट नं. १३०/१/११, सिद्धार्थ कॉलनी, चेंबूर, मुंबई ४०० ०७१, ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे (१९६१ चा अधिनियम क्र. २४) यांच्या कलम ९(१) उक्त अधिनियमाच्या कलम १२(१) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चा नियम १०(१) अन्वये तिचे वर्गीकरण " सर्वसाधारण संस्था " असून उप वर्गीकरण " इतर संस्था " असे करण्यात आले आहे.

डॉ. ज्ञानेश्वर डोंगरे,

अजयकुमार भालके, सहायक निबंधक, मुंबई, दिनांक २८ ऑक्टोबर २०२१. सहकारी संस्था, एफ-एन विभाग,

मुंबई.

मुंबई, उप निबंधक,

दिनांक २० ऑक्टोबर २०२१. सहकारी संस्था, एम विभाग, मुंबई.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 11 November 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-11-11.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-11-11.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.