Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांजकडील कोल्हापूर जिल्ह्यातील, तालुका शिरोळ, मौजे अब्दुललाट येथील भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, 2013 अन्वये अधिसूचना. (2) नगराध्यक्षा, दौंड नगरपरिषद, दौंड, जिल्हा पुणे यांजकडील दौंड शहराची सुधारित नकाशा व नवीन हद्दीचा प्रथम शहर विकास योजनेबाबत अधिसूचना. (3) मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र यांजकडील (अ) गाव खराळवाडी, भारतमातानगर, पिंपरी, (ब) गाव भोसरी, एम.आय.डी.सी. झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करणेबाबत अधिसूचना. (4) पोलीस सह-आयुक्त, पुणे शहर यांजकडील प्रतिबंधात्मक आदेश. (5) सहायक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, कोथरूड विभाग, खडकी विभाग, सिंहगड रोड विभाग, विभाग-2, सोलापूर शहर यांजकडील मयत समरी. (6) उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी, कराड उपविभाग, कराड, खेड उपविभाग, खेड, राजगुरूनगर, पन्हाळा उपविभाग, पन्हाळा, सोलापूर क्रमांक 2, सोलापूर, क्रमांक 1, माळशिरस विभाग, अकलूज, करवीर विभाग, कोल्हापूर, पाटण उपविभाग, पाटण यांजकडील मयत समरी. (7) मा. विशेष वसुली व विक्री अधिकारी, द्वारा अजित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, पुणे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांजकडील स्थावर मालमत्ता जप्तीबाबत आदेश.

Published 11 November 2021

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-11-11.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.