Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-KDS (Ex.69) (Dated 17th November 2021) सक्षम प्राधिकारी (हायस्पीड रेल), तथा उपविभागीय अधिकारी, पालघर उपविभाग, पालघर यांजकडून मुंबई-अहमदाबाद अतिजलद रेल्वे प्रकल्पासाठी, भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम १९ अन्वये घोषणा क्रमांक पीडी/भू.सं./हायस्पीड रेल/अधिसूचना-१९(१)/कावि-755/2021

Published 17 November 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-11-17.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL/ 2009/36619

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक - कोकण विभागीय पुरवणी बुधवार , नोव्हेंबर १७ , २०२१/कार्तिक २६, शके १ ९ ४३

वर्ष ७ , अंक ५२ ]

[ पृष्ठे ६ , किंमत: रुपये ११.००

असाधारण क्रमांक ६ ९

प्राधिकृत प्रकाशन

सक्षम प्राधिकारी (हायस्पीड रेल ) , तथा उपविभागीय अधिकारी , पालघर उपविभाग , पालघर यांजकडून मुंबई- अहमदाबाद अतिजलद रेल्वे प्रकल्पासाठी, भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम १ ९ अन्वये

घोषणा

क्रमांक पीडी/भू.सं. /हायस्पीड रेल/ अधिसूचना-१ ९ (१ ) /कावि -७५५/ २०२१. ज्याअर्थी, समूचित शासन असलेल्या पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याने भूमि संपादन , पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ ( २०१३ चा ३० ) ( यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिनियम " असा केला आहे . ) यांच्या कलम ११ चे पोट - कलम ( १ ) याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन दिनांक २ ९ जून २०२० व दिनांक १ डिसेंबर २०२० अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे , आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की , यासोबत जोडलेल्या अनुसूची-एक मध्ये अधिक तपशिलवार वर्णन केलेल्या जमिनीची, अनुसूची- दोन मध्ये अधिक तपशिलावर विनिर्दिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ; आणि ज्याअर्थी, पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कलम १५ च्या पोट -कलम ( २ ) अन्वये दिलेला अहवाल कोणताही असल्यास , विचारात घेतल्यानंतर , उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे , याबाबत त्याची खात्री पटली आहे आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम १ ९ च्या पोट- कलम ( १ ) च्या तरतूदीन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे, असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे ;

आणि ज्याअर्थी , अनुसूची - तीन मध्ये अधिक तपशिलावर वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटूंबियांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी पुनर्वसाहत क्षेत्र म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले जात असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची- चार मध्ये विनिर्दिष्ट केला आहे .

(१)

भाग एक (को.वि.पु. ) - ६९ -१ २

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर १७ , २०२१ / कार्तिक २६ , शके १ ९ ४३

अनुसूची-एक

जमिनीचे वर्णन

(१ ) गावाचे नाव-अंबाडी, ता . जि. पालघर

जमिनीचा प्रकार अ. क्र. भूमापन किंवा गट क्र.

खाजगी १

२/५

६/ २/ अ

खाजगी २

३

६/ २/ ब

खाजगी ४

खाजगी

७/१

७/२

जमिनीचे स्वरुप

अंदाजित क्षेत्र हे. आर मध्ये (खाजगी ) शेती

०.११००

शेती

०.३२२०

शेती

०.०४८०

शेती

०.२५६०

०.७३६०

एकूण

(२ ) गावाचे नाव- रोठे, ता. जि. पालघर

जमिनीचा प्रकार अ. क्र. भूमापन किंवा गट क्र.

खाजगी १

१३/३३

२

खाजगी

१२/३

३

खाजगी

१०/अ

४

खाजगी

११

५

खाजगी

८/२/अ

६

खाजगी

८/५/अ

७

खाजगी

२५/१/ अ

८

खाजगी

२५/ १/ ब

९

खाजगी

२७ /क

जमिनीचे स्वरुप

अंदाजित क्षेत्र हे. आर मध्ये (खाजगी) शेती

०.०००५

शेती

०.०२७५

शेती

०.०६५७

शेती

०.०३४०

शेती

०.११७०

शेती

०.१३५५

शेती

०.०८१४

शेती

०.१११३

शेती

०.३८१०

०.९५३९

एकूण

(३ ) गावाचे नाव-कमारे , ता. जि . पालघर

जमिनीचा प्रकार अ. क्र. भूमापन किंवा गट क्र.

१६५

खाजगी १

खाजगी २

१६४

३

खाजगी

१५९

४

खाजगी

१५४

५

खाजगी

१५३

६

खाजगी

१५१

७

खाजगी

१४ ९

८

खाजगी

१४८

खाजगी ९

१४६

१०

खाजगी

१४५

११

खाजगी

१३९

१२

१४०

खाजगी

खाजगी १३

११७/५८ व ११७/६२

जमिनीचे स्वरुप

अंदाजित क्षेत्र हे . आर मध्ये ( खाजगी ) शेती

०.०१३९

शेती

०.११४५

शेती

०.१४८६

शेती

०.०९५९

०.०००४

शेती

शेती

०.०७०१

शेती

०.०१०१

शेती

०.१८ ९ ४

शेती

०.१२६३

शेती

०.०००५

शेती

०.०२८२

शेती

०.२५१३

शेती

०.०४०६

१.०८ ९ ८

एकूण ३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर १७ , २०२१ / कार्तिक २६ , शके १ ९ ४३

अनुसूची-दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरुपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव

मुंबई- अहमदाबाद अतिजलद रेल्वे प्रकल्प जिल्हा पालघर

प्रकल्पाच्या कामाचे वर्णन

मुंबई- अहमदाबाद अतिजलद रेल्वे प्रकल्प

रेल्वे मंत्रालय , भारत सरकार यांनी भारतीय रेल्व योजना २०२० तयार केली आहे आणि त्या योजनेचा दस्तऐवज डिसेंबर २०० ९ मध्ये प्रसिद्ध झाला आहे . सदर प्रकल्प जपान सरकारच्या सहाय्याने कार्यन्वित करावयाचा आहे. प्रकल्पाची एकूण लांबी ही ५०८.१७ कि.मी. असून त्यापैकी १५५.६४२ कि.मी. लांब इतका रेल्वे मार्ग महाराष्ट्र राज्यामधून (बोगद्यातून २७ कि.मी. व १२७.६४२ उन्नत मार्ग ) जातो. महाराष्ट्र राज्यातील या अंतरामध्ये ४ स्थानके ( बांद्रा- कुर्ला संकुल , ठाणे - विरार व बोईसर ) नियोजित केले आहेत . रेल्वे चालनाचा वेग प्रति तास ३२० कि.मी. इतका असेल .

समाजाला होणारे लाभ

मुंबई - अहमदाबाद अतिजलद रेल्वे प्रकल्पामुळे जलदगती रेल्वेप्रकल्प बांधकाम करणे , त्याचा वापर करणे , व देखभाल करणे याकामी रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत .

स्थानिक लोकांना त्यांचे कौशल्य आणि अनुभव यानुसार त्या जागेतील प्रचलित नियमानुसार रोजगारच्या संधी मिळतील.

तसेच त्या प्रकल्पामुळे प्रवासी वाहतुकीत वाढ, सुरक्षित आणि जलद प्रवास, भौगोलिक आणि सामाजिक दृष्टीने सर्वकष विकास , मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती पर्यावरण स्थिरता ह्या बाबी अभिप्रेत आहेत .

भाग एक (को.वि.पु. ) - ६९-२ ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर १७ , २०२१ / कार्तिक २६ , शके १ ९ ४३

अनुसूची-तीन

बाधीत व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे

१. प्रकल्पाचे बांधकाम

२. प्रकल्पाचे परिचालन

३. प्रकल्पाची देखभाल

या कारणाकरिता जमिनीची आवश्यकता.

५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक- कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर १७ , २०२१ / कार्तिक २६ , शके १ ९ ४३

अनुसूची-चार

भूमी संपादन अधिनियम , २०१३ मधील कलम १०८ नुसार १ ) जमिनीचे मुल्यांकन व २ ) पुनर्वसन व पुनर्स्थापना अंतर्गत घटकांबाबत राज्य शासनाने धोरण निश्चित केलेले आहे, त्यानुसार मुंबई - अहमदाबाद अतिजलद रेल्वे प्रकल्पाकरीता भूमी संपादन अधिनियम , २०१३ मधील दुसऱ्या अनुसूचीनुसार तसेच महाराष्ट्र पुनर्वसन व पुनर्स्थापना अंतर्गत घटक-

( १ ) जर ग्रामीण भागात घर गमावले तर इंदिरा आवास योजनेच्या निकषानुसार बांधलेले घर किंवा त्याऐवजी नियमानुसार अनुज्ञेय रक्कम देय राहील . किमान रु . १,६५,०००/ -

( २ ) जर शहरी भागात घर गमावले तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निकषानुसार ५० चौ.मी. जोते क्षेत्र असलेले घर किंवा त्याऐवजी नियमानुसार अनुज्ञेय रक्कम देय राहील . किमान रु . ५.५ लाख देय राहील.

( ३ ) जर कुटूंबात रोजगारासाठी पात्र उमेदवार असेल अशा प्रत्येक बाधित कुटूंबाला एकदाच ५ लाख रुपये दिले जातील .

(४ ) बाधित स्थलांतरीत कुटूंबाला दरमहा रु . ३,००० / - निर्वाह भत्ता स्थलांतराच्या तारखेपासून एक वर्षाच्या कालावधीसाठी अनुसूचित जाती आणि जमातींच्या अशा कुटूंबांना अतिरिक्त रु . ५०,००० / - देय राहील.

( ५ ) बाधित स्थलांतरीत कुटूंबाला रु . ५०,००० /- वाहतूक खर्च देय राहील.

( ६ ) ज्या कुटूंबाकडे जनावरांचा गोठा किंवा छोटे दुकान होते , अशा कुटूंबाला एकदाच रु . २५,००० / - आर्थिक मदत देय राहील.

(७ ) कारागीर, छोटे व्यापारी यांना एकदाच रु . ५०,००० / - अनुदान देय राहील .

( ८ ) घर बदलल्यानंतर एकदाच रु . ५०,००० /- पुनर्स्थापना भत्ता देय राहील.

जाईल. ( ९ ) पुनर्वसन झालेल्या व्यक्तीच्या केवळ पहिल्या व्यवहारासाठी मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क हे संबंधित संपादन संस्थेकडून भरले ( १० ) बाधित व्यक्तीने लेखी स्वरुपात संमती दिली तर वर उल्लेख केलेले पॅकेज अनुज्ञेय होईल .

६

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी , नोव्हेंबर १७ , २०२१ / कार्तिक २६ , शके १ ९ ४३

अनुसूची-पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

अ.

उप जिल्हाधिकारी ( पुनर्वसन ) , पालघर

प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे पदनाम

ब.

प्रशासकाच्या कार्यालयाचा पत्ता

उप जिल्हाधिकारी ( पुनर्वसन ) जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर जिल्हाधिकारी कार्यालय , रुम नं. ११३ , पहिला मजला, कोळगांव , ता. पालघर , जि . पालघर

क.

ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या अधिसूचनेचा तपशील

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार - ब वर्ष ५ , अंक ९ २ ( २ ) गुरुवार , जुलै ११ , २०१ ९ / आषाढ २० , शके १ ९ ४१ , महसुल व वन विभाग , अधिसूचना दिनांक ० ९ जुलै २०१ ९ अन्वये उप जिल्हाधिकारी ( पुनर्वसन ) , जिल्हाधिकारी कार्यालय पालघर , यांची प्रशासक, पुनर्वसन व पुनर्स्थापना म्हणून नियुक्ती करणेत आली आहे .

धनाजी तोरस्कर ,

पालघर ,

दिनांक १६ नोव्हेंबर २०२१ .

उप विभागीय अधिकारी, पालघर उप विभाग , पालघर .

CHARNI ROAD , PUBLICATIONS , ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 17 November 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-11-17.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-11-17.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.