RNI No. MAHBIL /2009/ 37831
सत्यमेव जयते
महाराष्ट्रशासन राजपत्र
असाधारण भाग चार - ब
वर्ष ७ , अंक १४२ ]
[पृष्ठे ४, किंमत: रुपये ९ .०० गुरुवार , नोव्हेंबर १८ , २०२१ / कार्तिक २७ , शके १ ९ ४३
असाधारण क्रमांक ३४२
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्रशासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक- अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश .
गृहविभाग
मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरु चौक , मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक १८ नोव्हेंबर , २०२१ .
अधिसूचना
महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम.
क्रमांक एमआयएस .१०२१ /प्र.क्र.१८५ /राउशु -२ . - ज्याअर्थी, मुंबई विदेशी मद्य व शुद्ध मद्यार्क ( वाहतुक शुल्क ) नियम , १ ९ ५४ मध्ये आणखी सुधारणा करून खालील नियम तात्काळ अंमलात आणले जावेत आणि म्हणून , हे नियम, महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम ( १ ९ ४ ९ चा २५ वा ) चे कलम १४३ चे पोट- कलम ( ३ ) मधील परंतुकानुसार तरतूद केल्याप्रमाणे पूर्वप्रसिद्धीशिवाय तयार करण्यात यावेत, असे महाराष्ट्र शासनास वाटते ;
त्याअर्थी, आता, महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम ( १ ९ ४ ९ चा २५ वा ) चे कलम १४३ चे पोट- कलम ( २ ) च्या खंड ( ब ) , ( फ ) व ( यु ) नुसार तरतूद केल्याप्रमाणे व प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि याबाबत महाराष्ट्र शासनास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून, याद्वारे महाराष्ट्र शासन, मुंबई विदेशी मद्य व शुद्ध मद्यार्क ( वाहतुक शुल्क ) नियम , १ ९ ५४ मध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी खालीलप्रमाणे नियम करीत आहे, ते असे: -
१. या नियमांना, मुंबई विदेशी मद्य व शुद्ध मद्यार्क ( वाहतुक शुल्क ) ( सुधारणा ) नियम , २०२१ असे संबोधण्यात यावे.
२. मुंबई विदेशी मद्य व शुद्ध मद्यार्क ( वाहतुक शुल्क ) नियम , १ ९ ५४ मधील नियम ४ मध्ये उपनियम ( २ ) च्या खंड ( i ) मधील " निर्मिती मूल्याच्या ३०० टक्के " या अंक आणि शब्दांऐवजी " निर्मिती मूल्याच्या १५० टक्के " हे अंक व शब्द समाविष्ट करण्यात येत आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,
युवराज ब. अजेटराव, शासनाचे उप सचिव .
(१)
भाग चार-ब- ३४२-१ २
महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग चार - ब, नोव्हेंबर १८ , २०२१ /कार्तिक २७, शके १ ९ ४३
HOME DEPARTMENT
Mantralaya , Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mumbai 400 032 , dated the 18th November 2021
NOTIFICATION
MAHARASHTRA PROHIBITION ACT .
No. MIS.1021 / C.R . 185/EXC - 2.- Whereas , the Government of Maharashtra considers that the following rule further to amend the Bombay Foreign Liquor and Rectified Spirit ( Transport Fees ) Rules , 1954 should be brought into force at once , and therefore , the rules should be made without previous publication as provided by the proviso to sub - section ( 3 ) of section 143 of the Maharashtra Prohibition Act (XXV of 1949 ) ;
Now , therefore , in exercise of the powers conferred by clause ( b) , ( f) , and ( u) of sub- section ( 2 ) of section 143 of the Maharashtra Prohibition Act ( XXV of 1949 ) and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby , makes the following rules , further to amend the Bombay Foreign Liquor and Rectified Spirit ( Transport Fees ) Rules , 1954 namely : - 1. These rules may be called the Bombay Foreign Liquor and Rectified Spirit ( Transport Fees) (Amendment) Rules , 2021 .
2. In rule 4 of Bombay Foreign Liquor and Rectified Spirit ( Transport Fees ) Rules , 1954 , in sub rule (2 ) , in clause ( i ) for the figures and words , " 300 per cent of the manufacturing cost " the figures and words " 150 per cent of the manufacturing cost " shall be substituted .
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
YUVRAJ B. AJETRAO , Deputy Secretary to Government .
३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार - ब, नोव्हेंबर १८ , २०२१ /कार्तिक २७, शके १ ९ ४३
गृहविभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय , मुंबई ४०० ०३२ , दिनांक १८ नोव्हेंबर , २०२१ .
अधिसूचना
महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम.
क्रमांक एमआयएस .१०२१/प्र.क्र.१८५/राउशु-२. ज्याअर्थी, महाराष्ट्र पेय मद्य ( किरकोळ विक्रीची कमाल किंमत ) नियम, १ ९९ ६ मध्ये आणखी सुधारणा करून खालील नियम तात्काळ अंमलात आणले जावेत आणि म्हणून , हे नियम , महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम ( १ ९ ४ ९ चा २५ वा ) चे कलम १४३ चे पोट- कलम ( ३ ) मधील परंतुकानुसार तरतूद केल्याप्रमाणे पूर्वप्रसिद्धीशिवाय तयार करण्यात यावेत , असे महाराष्ट्र शासनास वाटते ;
त्याअर्थी, आता, महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम ( १ ९ ४ ९ चा २५ वा ) चे कलम १४३ चे पोट- कलम ( २ ) च्या खंड ( ह १ ) नुसार तरतूद केल्याप्रमाणे व प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि याबाबत महाराष्ट्र शासनास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून , याद्वारे महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र पेय मद्य ( किरकोळ विक्रीची कमाल किंमत ) नियम , १ ९९ ६ मध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी खालीलप्रमाणे नियम करीत आहे , ते असे: -
१. या नियमांना , महाराष्ट्र पेय मद्य ( किरकोळ विक्रीची कमाल किंमत ) ( सुधारणा ) नियम , २०२१ असे संबोधण्यात यावे.
२. महाराष्ट्रपेय मद्य ( किरकोळ विक्रीची कमाल किंमत ) नियम , १ ९९ ६ मधील नियम ५ मध्ये खंड ( ए १ ) मधील उपखंड ( i ) ऐवजी खालील उपखंड समाविष्ठ करण्यात येत आहेः-
" ( i ) ( अ ) विदेशी मद्याचे ( स्पिरीट्स ) प्रति बल्क लिटर निर्मिती मूल्य रुपये २१० ( रुपये दोनशे दहा फ़क्त ) पेक्षा जास्त नसल्यास निर्मिती मूल्याच्या ३.५ पट अधिक मूल्यवर्धित कर प्रचलित दराने अधिक सीमा शुल्क.
( ब ) विदेशी मद्याचे ( स्पिरीट्स ) प्रति बल्क लिटर निर्मिती मूल्य रुपये २१० ( रुपये दोनशे दहा फ़क्त ) पेक्षा जास्त असल्यास निर्मिती मूल्याच्या ३.५ पट अधिक रुपये २१० ( रुपये दोनशे दहा फ़क्त ) पेक्षा जास्त असणारे निर्मिती मूल्याच्या ४ पटीने वाढवून येणारी रक्कम अधिक मूल्यवर्धित कर प्रचलित दराने अधिक सीमा शुल्क. "
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
युवराज ब. अजेटराव, शासनाचे उप सचिव ४
महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग चार - ब, नोव्हेंबर १८ , २०२१ /कार्तिक २७, शके १ ९ ४३
HOME DEPARTMENT ,
Mantralaya , Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk ,
Mumbai 400 032 , dated the 18th November , 2021
NOTIFICATION
MAHARASHTRA PROHIBITION ACT .
No. MIS.1021 /C.R.185 / EXC - 2.-Whereas , the Government of Maharashtra considers that the following rule further to amend the Maharashtra Potable Liquor ( Fixation of Maximum Retail Prices ) Rules , 1996 should be brought in to force at once , and therefore , the rules should be made without previous publication as provided by the proviso to sub - section ( 3 ) of section 143 of the Maharashtra prohibition Act (XXV of 1949 ) ;
Now, therefore , in exercise of the powers conferred by sub clause ( ii ) of clause ( h1) of sub - section (2) of section 143 of the Maharashtra Prohibition Act (XXV of 1949 ) and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby , makes the following rules , further to amend the Maharashtra Potable Liquor ( Fixation of Maximum Retail Prices ) Rules , 1996 namely 1. These rules may be called the Maharashtra Potable Liquor ( Fixation of Maximum Retail Prices ) (Amendment ) Rules , 2021 .
2. In rule 5 of the Maharashtra Potable Liquor ( Fixation of Maximum Retail Prices) Rules , 1996 , in clause (A1 ) , for sub- clause ( i) , the following sub- clause shall be substituted , namely ;
" ( i ) ( a) 3.5 times the manufacturing cost plus value added tax at the prevalent rate plus custom duty, if manufacturing cost per bulk litre of Foreign Liquor ( Spirits ) , does not exceed Rs . 210 ( rupees two hundred ten only) ;
(b) 3.5 times the manufacturing cost increased by 4 times the manufacturing cost , in excess of Rs . 210 ( rupees two hundred ten only ) per bulk litre of Foreign Liquor ( Spirits ) plus value added tax at the prevalent rate plus custom duty if manufacturing cost per bulk litre of Foreign Liquor exceeds Rs.210 ( rupees two hundred ten only) ."
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
YUVRAJ B. AJETRAO , Deputy Secretary to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .