Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
PART-1 GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 46 DATE 018 Nov 2021 to 24 NOv 2021१) शासकीय अधिसुचना १) अवर सचिव महाराष्ट्र शासन यांजकडून :- * विकास योजना जालना शहर, (सूचना)(म.इं.) २) संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी १) जिल्हाधिकारी कार्यालय लातूर यांजकडून :- महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ कलम ४ (१) नुसार - * शुद्धीपत्रक २) सहाय्यक निबंधक सहकारी संस्था गंगापूर यांजकडून :- * जनकल्याण महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था म. रांजणगाव शे.पुं) ता. गंगापूर जि. औरंगाबाद. ३) प्रमुख जिल्हा न्यायाधीश उस्मानाबाद यांजकडून :- * अर्जित व परावर्तीत रजे बाबत कार्यालयीन आदेश. ३) असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्धी झालेली अधिसूचना विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक नगर परिषद प्रशासन औरंगाबाद यांजकडून :- * शुद्धिपत्रक :- १) नगरपंचायत जळकोट जि. लातूर . २) नगरपंचायत मंठा जि. जालना ३) नगरपंचायत तीर्थपुरी जि. जालना ४) नगरपंचायत जाफराबाद जि. जालना ५) नगरपंचायत घनसावंगी जि. जालना ६) नगरपंचायत बदनापूर जि. जालना ७) नगरपंचायत चाकूर जि. लातूर ८) नगरपंचायत शिरूर अनंतपाळ जि. लातूर ९) नगरपंचायत शिखर कासार जि. लातूर १०) नगरपंचायत पाटोदा जि. बीड ११) नगरपंचायत आष्टी जि. बीड १२) नगरपंचायत केज जि. बीड १३) नगरपंचायत वडवणी जि. बीड १४) नगरपंचायत हिमायतनगर जि. बीड १५) नगरपंचायत माहूर जि. नांदेड १६) नगरपंचायत अर्धापूर जि. नांदेड १७) नगरपंचायत पालम जि. परभणी १८) नगरपंचायत लोहारा बु. जि. उस्मानाबाद १९) नगरपंचायत औंढा नागनाथ जि. हिंगोली २०) नगरपंचायत वाशी जि. उस्मानाबाद. ४) भाग – १ – अ- औरंगाबाद विभागीय पुरवणी निरंक
Published 18 November 2021
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.