RNI NO . MAHBIL / 2012/ 47985 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक - अ - पुणे विभागीय पुरवणी
वर्ष - १० , अंक - २१ ] गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १८ २४ , २०२१ / कार्तिक २७ ते अग्रहायण ३ , शके १ ९४३
[ पृष्ठे २
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक न.पा./ आरआर-४८६/२०२१.--- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ मधील कलम ५१ व ५१ - अ मधील तरतुदींनुसार यामध्ये आणखी सुधारणा करणेकरिता महाराष्ट्र शासन असाधारण राजपत्र , दिनांक १३ डिसेंबर २००६ अन्वये व मा . राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र राज्य , मुंबई यांचेकडील क्रमांक नप/ २०१६/प्र . क्र. ४०/का.- ०६, दिनांक १८ ऑक्टोबर २०१६ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी , डॉ. अभिजीत चौधरी , जिल्हाधिकारी , सांगली या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, आष्टा नगरपरिषदेच्या दिनांक २१ सप्टेंबर २०२१ रोजी घेणेत आलेल्या विशेष सभेमध्ये खालील उमेदवार उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.
परिशिष्ट
अ. क्र.
निवडून आलेल्या सदस्याचे नाव
१
पद ३
२
उपाध्यक्ष
१
शिंदे धैर्यशिल झुंझारराव
डॉ. अभिजीत चौधरी , जिल्हाधिकारी , सांगली.
सांगली, १८ ऑक्टोबर २०२१.
BY COLLECTOR
Order
No. NP / Election / RR- 486 /2021 . The provisions contained in the Section 51 and 51 -A of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965 with amendment in Maharashtra Government Extra -Ordinary Gazette , dated 13th December 2006 and in exercise of the powers conferred on me by State Election Commission , Maharashtra State , Mumbai vide his Order No. NP - 2016 / Pra.Kra . 40/ Ka - 6 , dated 18th October 2016 , I ,Dr. Abhijit Choudhari , Collector of Sangli , hereby declared that in special meeting held on 21st September 2021 , following candidate elected as Vice- President of Ashta Municipal Council .
(१)
एच-२८४ , भाग एक-अ (पु.वि.पु. )- २१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर १८ २४ , २०२१ / कार्तिक २७ ते अग्रहायण ३ , शके १९४३
Schedule
Name of Candidate
Sr. No.
Designation
1
2
3
1
Vice- President
Shinde Dhairyashil Zunzarrao
Dr. ABHIJIT CHOUDHARI ,
Collector, Sangli .
Sangli , 18th October 2021 .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 .
EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .