Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) जिल्हाधिकारी, पुणे यांजकडील मौजे वाकड, तालुका मुळशी, जिल्हा पुणे येथील भूसंपादनाची अधिसूचना. (2) नगराध्यक्ष, म्हसवड नगरपरिषद, जिल्हा सातारा यांजकडील दुसरी सुधारित योजना. (3) अध्यक्षा, इचलकरंजी नगरपरिषद, जिल्हा कोल्हापूर यांजकडील इचलकरंजी शहराची सुधारित विकास योजना. (4) पोलिस उप-आयुक्त, वाहतूक शाखा, पुणे शहर यांजकडील नो-पार्किंग बाबतची अधिसूचना. (5) कार्यकारी अभियंता, धोम कालवे विभाग क्रमांक 2, सातारा यांजकडील महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम सन 2005 अन्वये अधिसूचना 3 ची प्रसिद्धी. (6) आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पिंपरी, पुणे - 411018 यांजकडील पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची वाढीव हद्दीची विकास योजना. (7) उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), क्रमांक 9, सातारा यांजकडील दुरुस्तीची अधिसूचना.
Published 18 November 2021
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.