RNI No. MAHBIL /2012/46121
सत्यमेव जयते
महाराष्ट्रशासन राजपत्र
असाधारण भाग दोन
वर्ष ७ , अंक ६१ ]
मंगळवार, नोव्हेंबर २३ , २०२१ /अग्रहायण २ , शके १ ९४३ [पृष्ठे५, किंमत: रुपये १२.००
असाधारण क्रमांक ९ ४
प्राधिकृत प्रकाशन
ठाणे महानगरपालिका, ठाणे
शहर विकास विभाग
जाहीर सूचना
(महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम , १ ९ ६६ चे कलम ३७ अन्वये )
क्रमांक ठामपा /मुख्या-१ /शविवि -२ ९ /वियोअंक/ १६६३
ज्याअर्थी, ठाणे शहराची सुधारित विकास योजना शासन निर्णय क्र. टिपीएस/ १२ ९ ७ / १३१ ९ / सी. आर -१४८/ ९ ७ /नवि -१२ , दिनांक ४ ऑक्टोबर १ ९९९ अन्वये मंजूर असून, २२ नोव्हेंबर १ ९९९ पासून अंमलात आली . तसेच सुधारित विकास योजनेतील वगळलेले क्षेत्र (Excluded portion ) शासन निर्णय क्र. टिपीएस/ १२०१ / २७४ /सीआर -२८ /२०० ९ /नवि -१२ , दिनांक ३ एप्रिल २००३ अन्वये मंजूर झाली असून दिनांक १४ मे २००३ पासून अंमलात आली आहे . ( यापुढे " उक्त मंजूर विकास योजना " असे संबोधिले आहे. ) ;
आणि ज्याअर्थी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ( MMRDA ) यांच्यामार्फत ठाणे - बोरीवली ट्वीन टनेल प्रकल्प राबविण्यात येत असून , सदर प्रकल्पांतर्गत रस्ता व ट्वीन टनेल ठाणे महानगरपालिका हद्दीतील घोडबंदर रोड पासून मौजे चितळसर- मानपाडा , माजिवडे, बोरीवडे, येऊर या गावातून जात आहे ;
आणि ज्याअर्थी, ठाणे - बोरीवली प्रस्तावित ट्वीन टनेल प्रकल्पाची ठाणे महानगरपालिका हद्दीतील आखणीची लांबी सुमारे ५.०० कि.मी. व सरासरी रुंदी ७०.०० मी. विचारात घेऊन सुमारे ३४ हेक्टर जमीन बाधित होत आहे. सदर प्रस्तावित आखणीने सेक्टर ४ मधील मौजे चितळसर मानपाडा येथील म्हाडा हौसिंग साईट A चे सुमारे ४.४७ हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे ०.१५ हेक्टर क्षेत्र बाधित होत असून, ४.३२ हेक्टर क्षेत्र शिल्लक राहत आहे. तसेच टि.एम.टी. आरक्षण क्र. १ चे एकूण ५.१२ हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे ०.२ ९ हेक्टर क्षेत्र बाधित होत असून, आरक्षणाचे ४.८३ क्षेत्र शिल्लक राहत आहे. त्यामुळे फेरबदल करणे आवश्यक आहे. ठाणे - बोरीवली प्रस्तावित ट्वीन टनेल प्रकल्पाकरिता ठाणे महानगरपालिका हद्दीतील प्रस्तावित आखणी मंजूर विकास आराखड्यामध्ये दर्शविणेकरिता तसेच सदर आखणीमध्ये बाधित होणारे क्षेत्र वगळून म्हाडा हौसिंग साईट A चे शिल्लक सुमारे ४.३२ हेक्टर क्षेत्र व टिएमटी आरक्षण क्र. १ चे शिल्लक क्षेत्र सुमारे ४.८३ हेक्टर दर्शविणेस महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम , १ ९ ६६ चे कलम ३७ ( १ ) नुसार फेरबदलाची कार्यवाही करणेस मा. महासभा ठराव क्र. ३३५ , दिनांक २० ऑक्टोबर २०२१ अन्वये मान्यता दिलेली आहे. ( यापुढे "उक्त फेरबदल " असे संबोधिले आहे. ) ;
(१)
भागदोन - ९४-१ २
महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग दोन , नोव्हेंबर २३ , २०२१ / अग्रहायण २ , शके १ ९ ४३
आणि ज्याअर्थी , सदर प्रस्तावित ठाणे - बोरीवली ट्वीन टनेल प्रकल्पामध्ये ठाणे शहराच्या मंजूर विकास आराखड्यामधील बाधित होणाऱ्या आरक्षणाबाबतचा तसेच फेरबदलाबाबत तपशील खालीलप्रमाणे आहे .-
मंजूर विकास आराखड्यानुसार अ. क्र.
आरक्षण
प्रस्तावित फेरबदल
भूखंडाचा तपशील
नियोजित ४०.०० मी. रस्ता
१
चि. मानपाडा गट नं. ५ ९अ/१ ( पै ) , २ ( पै ) , ३ ( पै ) , ४ ( पै ) , ५ ९क, ७१ ( पै )
नियोजित २०.०० मी. रस्ता
२
एकूण हेक्टर
प्रस्तावित फेरबदल
बाधित क्षेत्र (हेक्टर)
६.५०
०.०२
चि. मानपाडा गट नं. ५ ९अ/ १ ( पै )
३
चि. मानपाडा गट नं. ७१ ( पै )
नियोजित ६०.०० मी. रस्ता
४ TMT आरक्षण क्र . १
चि. मानपाडा गट नं. ५ ९अ/ १ ( पै ) , ५ ९क
५ म्हाडा हौसिंग साईट - A चि. मानपाडा गट नं. ५ ९अ/२ ( पै ) , ३ (पै ) , ४ (पै ) ६ रहिवास विभाग
माजिवडे - स.क्र. ३१२ (पै ) , ३१४ ( पै ) , ३१ ९ ( पै ) चि. मानपाडा - स.क्र. ५९अ/४(पै ) ७ औद्योगिक विभाग
माजिवडे - स.क्र . ३२१ ( पै ) , चि. मानपाडा - गट .नं ७१ (पै ) ८ पार्क आरक्षण क्र. ४
माजिवडे - स.क्र . ४२० (पै ) , ३१४ (पै )
९
येऊर गट नं. ३७ बोटॅनिकल ऑर झुलॉजिकल पार्क
हरित विभाग
१०
बोरीवडे - स.क्र. ८० (पै ) , येऊर - गट नं. ६ ( पै ) , ७ ( पै ) , २० (पै ) , २३ (पै ) , २४ (पै ) , ४७ ( पै ) ,
एकूण ०.१०
०.२९
०.१५
८.४०
ट्वीन टनेल रस्ता
०.२४
१.१०
२.६०
६.००
२५.६० १७.००
ट्वीन टनेल (भुयारी मार्ग )
सुमारे ३४.०० हेक्टर
सुमारे ३४.०० हेक्टर आणि त्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम , १ ९ ६६ चे कलम ३७ ( १ ) मधील तरतुदीनुसार " उक्त मंजूर विकास योजनेत " "उक्त फेरबदलाबाबत" आम जनतेच्या सूचना / हरकती मागविण्यासाठी ही जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे. उक्त फेरबदल दर्शविणारा नकाशा सहायक संचालक, नगररचना , ठाणे महानगरपालिका, " महापालिका भवन " , जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग , चंदनवाडी, पाचपाखाडी, ठाणे यांचे कार्यालयीन सूचना फलकावर व खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. उक्त फेरबदलाबाबत कोणत्याही व्यक्तीस सूचना / हरकती घ्यावयाची असल्यास त्यांनी ही सूचना वृत्तपत्रात व www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर आणि महाराष्ट्र शासनाचे राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० ( तीस ) दिवसांचे महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग दोन , नोव्हेंबर २३ , २०२१ / अग्रहायण २ , शके १ ९ ४३ ३ आत आपली सूचना / हरकत महापालिका आयुक्त, ठाणे महानगरपालिका आयुक्त, ठाणे महानगरपालिका, ठाणे यांचेकडे अथवा E- mail ID : [email protected] वर सादर करावी.
संकेत स्थळ: - www.thanecity.gov.in
स. पं. उगिले,
ठाणे, दिनांक २२ नोव्हेंबर २०२१ .
सहायक संचालक नगररचना, ठाणे महानगरपालिका, ठाणे .
भाग दोन -९४-२ ४
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, नोव्हेंबर २३ , २०२१ / अग्रहायण २ , शके १ ९ ४३
THANE MUNICIPAL CORPORATION , THANE
Town Planning Department
NOTICE
(U/s . 37 of Maharashtra Regional and Town Planning Act , 1966 )
No. TMC Hq.1/ TDD - 29/ DPIC / 1663
Whereas , the Revised Development Plan of the city of Thane has been Sanctioned by Government vide Notification No. TPS/ 1297/1319/CR- 148/97/UD -12 , Dated 4th October , 1999 and came in to force from 22nd November , 1999. Also the Development Plan for Excluded portion ( EP ) from Revised Development plan was sanctioned vide Government's Notification No. TPS/1201/274/ CR- 28/2009/UD - 12 , Dated 3rd April , 2003 & came into force from 14th May , 2003 (hereinafter referred to as " The said Sanctioned Development plan " ) ;
And whereas , Road and Twin Tunnel of Thane - Borivali Twin Tunnel project implemented by MMRDA is starting from Ghodbunder road and passing through Village Chitalsar Manpada, Majiwade , Boriwade and Yeoor under jurisdiction of Thane Municipal Corporation ;
And whereas , proposed Thane - Borivali Twin Tunnel alignment in Thane Municipal Corporation jurisdiction is approximately 5 km . in length and average 70 mt . in width thereby affecting approximately 34 hectare of land . Out of 4.47 hectare land reserved for MHADA housing site A , approximately 0.15 hectare land is affected by the Twin Tunnel alignment and 4.32 hectare area is unaffected , and also out of 5.12 hectare land reserved for TMT Reservation No.1 , approximately 0.29 hectare land is affected by the Twin Tunnel alignment and 4.83 hectare area is unaffected , at Village Chitalsar Manpada in sector 4 ;
And whereas , accordingly since it is necessary to propose modification , for proposed alignment of Thane - Borivali Twin Tunnel project in Thane Municipal Corporation jurisdiction , along with showing area reserved for Mhada Housing Site A as approximately 4.32 hectare and that for TMT Reservation No.1 as approximately 4.83 hectare , after excluding area affected by proposed Twin Tunnel alignment , under Section 37 ( 1 ) of Maharashtra Regional and Town Planning Act , 1966 in " the said Sanctioned Development Plan " ( hereinafter referred to as " The said modification " ) . Hon . General Body of Thane Municipal Corporation vide its Resolution No.335, dated 20th October 2021 has accorded sanction for following the above said procedure of modification ;
And whereas , modification is proposed for Thane - Borivali Twin Tunnel project in Sanctioned Development Plan for Thane City , as per details given below : -
Sanctioned Development Plan
Proposed Modification As per
Reservation
Land Details
Total (Hectare)
Proposed Area in
Sr. No.
Affected Area in (Hectare)
40 mt. Road
6.50
8.40 1.
Twin Tunnel Road
Gut.No.59A/ 1 (pt . ), 2 (pt .) , 3 ( pt . ) 4 (pt . ) , 59C , 71 ( pt . ) at Village Chitalsar Manpada
2 20 mt . Road
0.02
Gut.No.59A/ 1 ( pt. ) , at Village Chitalsar Manpada
3 60 mt . Road
0.10
Gut.No. 71 (pt. ) at Village Chitalsar Manpada ५ महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग दोन, नोव्हेंबर २३ , २०२१ /अग्रहायण २ , शके १ ९ ४३
Proposed Modification As per Sanctioned Development Plan
Reservation
Land Details
Total (Hectare)
Proposed Area in
Sr. No.
Affected Area in (Hectare)
4
0.29
TMT Res . No.1 Gut.No.59A/ 1 (pt . ) , 59C at Village Chitalsar Manpada
5
0.15
Mhada Housing Site -A
Gut.No.59A/ 2( pt . ) , 3 (pt . ) 4(pt . ) , at Village Chitalsar Manpada
6
0.24
Residential Zone
S.No. 312 ( pt .) , 314 (pt .) , 319 ( pt . ) at Village Majiwade & S.No.59A/ 4 (pt ) at Village Chitalsar Manpada
7 Industrial Zone
1.10
S.No. 321 (pt . ) , at Village Majiwade & S.No. 71 ( pt ) at Village Chitalsar Manpada
8
2.60
Park Res . No.4
25.60 S.No. 420 (pt . ) , 314 ( pt . ) at VillageMajiwade
6.00
9
GutNo.37 at Village Yeoor
Twin Tunnel (Under ground)
Botanical Or Zoological Park
10
17.00
GreenZone
S.No.80( pt . ) at Village Boriwade , Gut No.6(pt) , 7 ( pt . ) , 20 (pt. ), 23 ( pt . ) , 24( pt . ) , 47 ( pt . ) at Village Yeoor
Total Approximately 34.00 Hectare
Approximately 34.00 Hectare And therefore , this notice is published for inviting suggestions / objections from the public to carry out " The said Modification in The said Sanctioned Development Plan " as per the provisions under section 37 ( 1 ) of Maharashtra Regional and Town Planning Act , 1966. The Plan showing " The said modification " is displayed on the notice board in the office of Assistant Director Town Planning , Town Development Department , Thane Municipal Corporation , " Mahapalika Bhavan " , General Arunkumar Vaidya Marg , Chandanvadi , Panchpakhadi , Thane and also published on web site mentioned below. Any person who wants to submit suggestion may submit his suggestion or objection to the said modification within 30 (Thirty) days from the publication of this notice in the news paper, on the website www.thanecity.gov.in and Maharashtra Government Gazette , to the Municipal Commissioner, Thane Municipal Corporation , Thane or on the E - mail ID - [email protected] Web Site - www.thanecity.gov.in
S. P. UGILE ,
Asst . Director Town Planning , Thane Municipal Corporation , Thane .
Thane , dated 22nd November 2021
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .