RNI No. MAHBIL/13/2/2011-TC
www.dgps.maharashtra.gov.in
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक-अ--नाशिक विभाग
वर्ष - १०, अंक - २८ ] मंगळवार, नोव्हेंबर २३, २०२१ / अग्रहायण २, शके १९४३ [ पृष्ठे १२
असाधारण क्रमांक २८
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
परिशिष्ट-७-ब
क्रमांकपालिका-३/कावि/३३८/२०२१.----- राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील आदेश क्रमांक एसईसी/१०९४/१६४/ १९९४, दिनांक ३१ ऑक्टोबर १९९४ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ (सन १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १० यापुढे "सदर अधिनियम" म्हणून संबोधित केलेला) चे कलम १० (१) अन्वये जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी निम्नोक्त आदेशाच्या अनुसूचित दर्शविल्याप्रमाणे, बोदवड नगरपंचायत जितक्या प्रभागामध्ये विभागण्यात येईल, त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती निश्चित करण्याचे आणि ज्या प्रभागांतील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा राखून ठेवण्यात येतील, ते प्रभाग आणि त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील.
सदर प्रभाग दर्शविणारा प्रारूप मसुदा, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ (सन १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम, क्रमांक ४०) च्या कलम १० मधील पोट-कलम (१) च्या परंतुकान्वये निश्चित केलेल्या पद्धतीप्रमाणे, या कार्यालयाचे दिनांक १० नोव्हेंबर २०२१ रोजीचे पत्रान्वये, दिनांक १२ नोव्हेंबर २०२१ रोजी उक्त नगरपंचायत क्षेत्रातील हद्दवाढ क्षेत्रातील सर्व रहिवाशांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यास अनुसरून प्राप्त झालेल्या हरकतींवर विचार करून मा. विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक यांनी दिलेल्या निर्णयानुसार मी, अभिजीत राऊत, जळगाव जिल्ह्याचा जिल्हाधिकारी उक्त अधिनियमाच्या कलम १० पोट-कलम (१) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून निम्नोक्त आदेश देत आहे.
आदेश
ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ (सन १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४०) च्या कलम ९, पोट-कलम (२) अन्वये मा. विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक यांचेकडील पत्र क्र. नपा-२/जा.क्र. २२७७९/२०२१, दिनांक २२ नोव्हेंबर २०२१ अन्वये बोदवड नगरपंचायतीच्या बाबतीत पुढे दर्शविल्याप्रमाणे निवडावयाच्या सदस्यांची संख्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या जागा व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी) राखून ठेवावयाच्या जागा निश्चित केलेल्या आहेत.
(१)
वि (एच) २८७२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभाग, नोव्हेंबर २३, २०२१ / अग्रहायण २, शके १९४३ (१) निवडावयाच्या सभासदांची संख्या
.. १७ (२) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या----
(अ) अनुसूचित जाती
.. ०१ (ब) अनुसूचित जमाती
.. ०१ (क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
.. ०४ (३) स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी .. ०९ राखून ठेवावयाच्या जागा धरून).
(४) उपरोक्त क्रमांक ३ पैकी वरील क्रमांक २ (अ), (ब) व (क) येथील जागांमध्ये अनुसूचित जाती, .. ०२ अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या खालीलप्रमाणे राहील ----
(अ) अनुसूचित जाती
.. ०० (ब) अनुसूचित जमाती
.. ०० (क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
.. ०२ (५) स्त्रियांसाठी सर्वसाधारण जागा म्हणून राखून ठेवावयाच्या जागांची संख्या
.. ०७ (अनुक्रमांक ३ समोरील नमूद केलेल्या जागा वजा अनुक्रमांक ४ समोरील नमूद केलेल्या जागा).
त्याअर्थी, आता राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील आदेश क्रमांक एसईसी-१०९४/१६४/१९९४, दिनांक ३१ ऑक्टोबर १९९४ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ (सन १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १०) (यापुढे "सदर अधिनियम" म्हणून संबोधित केलेला) चे व कलम १० (१) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून मी, अभिजीत राऊत, जळगाव जिल्ह्याचा जिल्हाधिकारी, याद्वारे उक्त नगरपंचायत क्षेत्र जितक्या प्रभागामध्ये विभागण्यात येईल, त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती या आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करीत असून, ज्या प्रभागांमध्ये यथास्थिती अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्यासाठी व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील, ते प्रभाग निर्दिष्ट करीत आहे.
या आदेशाच्या तारखेच्या निकटनंतरच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ हा आदेश अंमलात येईल.
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभाग, नोव्हेंबर २३, २०२१ / अग्रहायण २, शके १९४३ ३परिशिष्ट - २
(हद्दींची व्याप्ती व वर्णनाबाबत)
बोदवड नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक - २०२१
प्रभाग क्रमांक प्रभागाचे नाव प्रभागाची व्याप्ती
असल्यास
(प्रभागातील
थोडक्यात
महत्त्वाची ठिकाणे/
परिसर/नगरे इ. नमूद करावीत)
प्रभागाच्या सीमा आरक्षणाची स्थिती किती जागा कोणत्या प्रवर्गासाठी जसे अनु.जाती/अनु.जमाती/ नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी व स्त्रियांसाठी (अनु. जाती/अनु. जमाती/ नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी धरून) १ २ ३ ४
५ प्रभाग क्रमांक- १
सर्वसाधारण -- -- उत्तर- सुनंदा इंगळे ते दिलीप सत्यनारायण शर्मा,
सचिन उगले ते जालमसिंग लखनसिंग राजपूत, राजा
महिला लोकसंख्या- १५८०
चंकांत सोसायटी.
एकूण- १५८०
पूर्व- सिद्धीविनायक हॉस्पिटल ते भागिरथी गोंधळी
अ.जा.- १३१
दक्षिण- भुसावळ रोड कॉर्नर ते महात्मा ुले चौक ते
अ.ज.- १००८
उजनी रोड कॉर्नर, सिद्धीविनायक हॉस्पिटलपयत.
पश्चिम- राजा चंकांत सोसायटी लक ते भुसावळ
रोड, गट नंबर ११७ (बडगुजर ले आऊ ट) ते
म.रा.वि.वि.कं. उपकें ते साळशिंगी रोड, महात्मा
ुले चौक.
प्रभाग क्रमांक- २
-- -- उत्तर- हॉटेल कृष्णा ते (माणकशेठ गुप्ता) ते जिनींग प्रेसिंग ते रिलायन्स टॉवर ते संत रोहिदासनगर,
नागरिकांचा मागासप्रवर्ग लोकसंख्या- १३५५
गाडोडीयानगर, गोमातानगर, सोनोटी रोड ते श्रीराम
एकूण- १३५५
पारधी.
अ.जा.- १६९
पूर्व- कोल्हाडी रोड ते आेंकारलाल ऑईल मिल ते
ललवाणीनगर ते मधुकर तायडे यांचे घर.
अ.ज.- ०
दक्षिण- बुद्धविहार ते गुरुमाई चक्की ते राजु उंबरसिंग पाटील ते पांडुरंग काशिराम पाटील ते राधाराणी
आश्रम, गोविंदा माळी ते उबाळे ते इस्सार पेट्रोल पंप.
पश्चिम- श्रीराम पारधी नथ्थुसिंग राजपूत, बालसंस्कार
कें ते रामधन बाणाईत, अर्चना बडगुजर ते देविदास
सोनगिरे ते सोनोटी रोड ते नाडगाव रोड ते जुना
कोल्हाडी रोड.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभाग, नोव्हेंबर २३, २०२१ / अग्रहायण २, शके १९४३परिशिष्ट - २ --- चालू
१ २ ३ ४
५ प्रभाग क्रमांक- ३
नागरिकांचा -- -- उत्तर- सुधाकर सपकाळे ते प्रभाकर सोनवणे ते मोहन
भावसार ते गुरुमाई चक्की.
मागास प्रवर्ग लोकसंख्या- १५७८
महिला एकूण- १५७८
पूर्व- महावीर जिनींग ते श्रमवर्धिनी जिनींग ते कोल्हाडी रोडपयत.
अ.जा.- १५१
दक्षिण- अमर हॉटेल ते मलकापूर रोड, रामगोपाल
अ.ज.- १३
विहीर.
पश्चिम- बुद्धविहार, चेत्राम सुरळकर ते विमलबाई
धोबी, वसंत वामन चौधरी ते कांतीलाल कोठारी ते
्रुटसेल सोसायटी, बस स्टड ते अमर हॉटेल.
प्रभाग क्रमांक- ४
सर्वसाधारण -- -- उत्तर- सै लुकमान शे बिसमिल्ला ते यासीन बिसमिल्ला
बागवान ते मलकापूर रोड नाला महावीर जिनींगकडे.
महिला लोकसंख्या- १३६१
पूर्व- गाव नाला, महावीर जिनींग ते पाटील पेट्रोलपंप
एकूण- १३६१
ते खंडेलवाल जिनींग.
अ.जा.- १३६
दक्षिण- बिसमिल्ला महेबूब शहा ते दुहेरी हातपंप
अ.ज.- ०
मलकापूर रोड.
पश्चिम- बागवान मोहल्ला
प्रभाग क्रमांक- ५
सर्वसाधारण -- -- उत्तर- अमर किराणा ते भगवान शंकर खाटीक ते स्मशानभूमीपयत.
लोकसंख्या- १२९६
पूर्व- विलास ाटे ते कांताबाई समाधान खाटीक
एकूण- १२९६
स्मशानभूमीपयत.
अ.जा.- ४२४
दक्षिण- इंदुबाई मंडवाले ते मारूती मंदिर
अ.ज.- १
पश्चिम- शांताराम बडगुजर, अरूण हिवराये ते विजय
बडगुजर.
प्रभाग क्रमांक- ६
सर्वसाधारण -- -- उत्तर- वैभव ड्रेसेस ते सुरेश बाबुराव कांडप मिरची
मशिन.
महिला लोकसंख्या- १२९०
पूर्व- मनोज बढे ते वैकुंठ धाम मार्ग, रेणुकादेवी मंदिर
एकूण- १२९०
ते नारायणराव नागोराव देशमुख यांचे घरापयत.
अ.जा.- ११४
दक्षिण- अशोक शांतीलाल जोगड ते नागोराव देशमुख.
अ.ज.- ०
पश्चिम- लक्ष्मण हरी माळी ते जैन बोडग, बालकिसन
चांडक ते आंबेडकर चौकपयत.
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभाग, नोव्हेंबर २३, २०२१ / अग्रहायण २, शके १९४३ ५परिशिष्ट - २ --- चालू
१ २ ३ ४
५ प्रभाग क्रमांक- ७
-- -- उत्तर- आंबेडकर चौक ते जामनेर रोडपयत, महात्मा
अनुसूचित
ुले चौक, बोरोले गुरुजी ते भुसावळ रोड.
जमाती लोकसंख्या- १३९९
पूर्व- शिवद्वार ते आंबेडकर चौक उजवी बाजू
एकूण- १३९९
अ.जा.- ९५
दक्षिण- अक्षय ढाबा, नयनतारा, जामठी रोड नाला ते शिवद्वार.
अ.ज.- १३४
पश्चिम- भुसावळ रोड गुरुदेव सेवाश्रम ते अमर खत्री यांचे गोडाऊ न.
प्रभाग क्रमांक- ८
-- -- उत्तर- नामदेव ठोंबरे ते न्यायालय
अनुसूचित
जाती लोकसंख्या- १३७७
पूर्व- जमाठी रोड, शे गणी मन्यार ते न्यायालय ते जिल्हा परिषद मुलींची शाळा.
एकूण- १३७७
दक्षिण- पाझर तलाव ते बुलढाणा अर्बन वेअर हाऊ स
अ.जा.- २६७
पश्चिम- मनुर रोड, जामठी रोड, पाझर तलाव
अ.ज.- ६४
प्रभाग क्रमांक- ९
-- -- उत्तर- जामठी रोड, गाव नाला ते भिकु रेंगे ते दरगाह सर्वसाधारण लोकसंख्या- १३४४
पूर्व- जुनी पोष्ट गल्ली ते गणेश चौक
एकूण- १३४४
दक्षिण- न्यायालय ते अरूण शांताराम बोदडे पाण्याची टाकी.
अ.जा.- १४५
पश्चिम- रमेश कासार ते न्यायालय
अ.ज.- ०
प्रभाग क्रमांक- १०
-- -- उत्तर- प्रकाश ठाकरे ते विल मंदिर
सर्वसाधारण
महिला लोकसंख्या- १२७२
पूर्व- दामु ढाके ते प्रदिप तांगडे
एकूण- १२७२
दक्षिण- विल मंदिर ते स्वरूप झांबड ते दामु ढाके
अ.जा.- ०
पश्चिम- प्रदिप तांगडे ते प्रकाश ढाकरे
अ.ज.- ०
प्रभाग क्रमांक- ११
-- -- उत्तर- गन भोई ते मधुबाला दर्डा
सर्वसाधारण महिला लोकसंख्या- १६६१
पूर्व- हमीद खा ढोमे खा ते प्रकाश मोहनलाल अग्रवाल
एकूण- १६६१
दक्षिण- मधुबाला दर्डा ते हमीद खा
अ.जा.- १२४
पश्चिम- प्रकाश अग्रवाल ते गन भोई
अ.ज.- ०
प्रभाग क्रमांक- १२
-- -- उत्तर- राजुर नाका ते सै कदिर बागवान
लोकसंख्या- १३६१
सर्वसाधारण महिला
पूर्व- ाानदेव मराठे ते राजुर नाका हातपंप
एकूण- १३६१
दक्षिण- समदर पिंजारी ते ाानदेव मराठे
अ.जा.- ०
पश्चिम- कदिर बागवान ते समदर पिंजारी
अ.ज.- ०६ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभाग, नोव्हेंबर २३, २०२१ / अग्रहायण २, शके १९४३
परिशिष्ट - २ --- चालू
१ २ ३ ४
५ प्रभाग क्रमांक- १३
सर्वसाधारण -- -- उत्तर- डॉ. वैष्णव ते किटकुल तेली
लोकसंख्या- १६१७
पूर्व- गुलशेर खान पठाण ते सुनील जैस्वाल
एकूण- १६१७
दक्षिण- अशोक वाणी ते कडू बोरसे
अ.जा.- २४
पश्चिम- कय्युम शाह ते सैय्यद जाकीर हुसेन.
अ.ज.- ४
प्रभाग क्रमांक- १४
सर्वसाधारण -- -- उत्तर- राजकुमार पन्नालाल जैन ते शरद बसैये
लोकसंख्या- १२१२
पूर्व- सुमन आमोदकर ते एजाजोद्दीन
एकूण- १२१२
दक्षिण- युवराज चौधरी ते धनु शिंपी
अ.जा.- ०
पश्चिम- रशिद महिताब ते युनुस पटवे
अ.ज.- ०
प्रभाग क्रमांक- १५
नागरिकांचा -- -- उत्तर- पिंजारी गल्ली ते दत्त मंदिर
मागासवर्ग लोकसंख्या- १४१२
पूर्व- पिंजारी गल्ली ते म्हसोबा
प्रवर्ग एकूण- १४१२
दक्षिण- न्यायालय ते झिपरू दवंगे
अ.जा.- ४८
पश्चिम- म्हसोबा ते न्यायालय
अ.ज.- ०
प्रभाग क्रमांक- १६
सर्वसाधारण -- -- उत्तर- संतोष माळी ते रमेश धांगो
महिला लोकसंख्या- १४८१
पूर्व- अशोक माळी ते रामा माळी
एकूण- १४८१
दक्षिण- देवराम माळी ते अर्जुन रामकृष्णा माळी
अ.जा.- ५५
पश्चिम- रामा माळी ते केशव टापरे
अ.ज.- ०
प्रभाग क्रमांक- १७
-- -- उत्तर- दिनेश माळी, मरीमाता मंदिर ते राजाराम नागरिकांचा
माळी.
लोकसंख्या- १६२५
पूर्व- चिखली रोड ते मनुर बु. रोड
मागासवर्ग प्रवर्ग एकूण- १६२५
महिला अ.जा.- १०३
दक्षिण- राजाराम माळी ते गंगाराम बुवा मंदिर, मनुर चिखली रोड.
अ.ज.- ०
पश्चिम- प्रमोद माळी, बजरंगपुरा ते शिव जिनींग मनुर रोड.
अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी, जळगाव.
जळगाव, २२ नोव्हेंबर २०२१.
–––––––––––––––
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभाग, नोव्हेंबर २३, २०२१ / अग्रहायण २, शके १९४३ ७ Annexure - 7 ANo. Palika/3/Kavi-338/2021.– In exercise of the powers conferred on me by the Order No. SEC- 1094/164/1994, dated 31st October 1994 of the State Election Commissioner, Maharashtra of fixing the number of seats to be elected and the extent of the Wards into which extended area of the Bodwad Nagarpanchayat is to be divided and the Wards reserved for the Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens and the Women (including the Women belonging to the Scheduled Castes, the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens) as the case may be, as shown in the Schedule of the Draft Order bearing No. Palika-3/Kavi/298/2020 dated 10th November 2021 was published as required by the provision to sub-section (1) of the Section 10 of the Maharashtra Nagarpanchayats, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965, for the information of the residents of the said Act, here by make the following Order namely.—
ORDER
Whereas, the Divisional Commissioner and Regional Director, Nashik Division, Nashik by his Order No. NP-2/No. 22779, dated 22nd November 2021, issued under sub-section (2) of the Maharashtra Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah. XI of 1965), has fixed for the Bodwad Nagarpanchayat, the number of Councillors to be elected and the number of seats to be reserved for the Scheduled Castes, the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens and the Women (including the number of seats reserved for the Women belonging to the Scheduled Castes, the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens) as shown below :
(1) The number of Councillors to be elected
... 17 (2) The number of seats to be reserved :–
(a) For the Scheduled Castes
... 01 (b) For the Scheduled Tribes
... 01 (c) For the Backward Class of Citizens
... 04 (3) The total number of seats to be reserved for the Women ... 09 (including the number of seats to reserved for the Women belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribes and the Backward Class of Citizens).
(4) Out of the seats at the serial number 3, the number of seats to be ... 02 reserved for the Women belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens as shown in the item at the serial number 2 (a), (b) and (c), respectively, are as under :–
(a) For the Scheduled Castes
... 00 (b) For the Scheduled Tribes
... 00 (c) For the Backward Class of Citizens
... 02 (5) The number of seats to be reserved for the Women as General Category ... 07 (number of seats at the serial number 3, minus number of seats at the serial number 4).
Now, therefore, in exercise of the powers conferred on me by the Order No. SEC-1094/164/1994, dated 31st October 1994, of the State Election Commissioner, Maharashtra read with sub-section (1) of the Section 10 of the Maharashtra Nagarpanchayats, Nagar Panchayats and Industrial townships Act, 1965 (Mah. XI of 1965). I, Abhijit Raut, the Collector of Jalgaon District, hereby fix the number and extent of the Wards into which the seats shall be reserved for the Scheduled Castes, the Scheduled Tribes, the Backward Class of Citizens and the Women (including the Women belonging to the Scheduled Castes, the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens), as the case may be as shown in the Schedule to this Order.
This Order shall take effect for the purpose of the next General election to be held immediately following the date of this Order.—
८ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभाग, नोव्हेंबर २३, २०२१ / अग्रहायण २, शके १९४३ Annexure - 2(Ward wise Population, Discription of boundry of the Ward and Reservation)
Bodwad Nagarpanchayat, Bodwad General Election - 2021
Area Discription of boundry of the Ward
Ward No.
(North, East, South, West)
Name of the Ward
Reservation Category SC, ST, BCC, Women in SC, ST, BCC catagory 1 2 3 4 5 Ward No. 1
General Women Population- 1580
Total- 1580
-- -- North- Sunanda Ingale to Dilip Satyanarayan Sharma, Sachin Ugale to Jalamsing Lakhansing Rajput, Raja Chandrakant Society.
SC- 131
East- Siddhi Vinayak Hospital to Bhagirath Gondhali.
ST- 1008
South- Bhusawal Road Corner to Mahatma Phule Square to Ujani Road to Siddhi Vinayak Hospital
West- Raja Chandrakant Society Board to Bhusawal Road.
Gat No.117 (Badgujar Layout) to MSEB to Salashingi Road, Mahatma Phule Square.
Ward No. 2
Population- 1355
Backward Class of Citizens Total- 1355
SC- 169
-- -- North- North - Hotel Krushna to (Manaksheth Gupta) to Jining Pressing to Reliance tower to Saint Rohidas Nagar, Gadodiya Nagar, Gomata Nagar, Sonotiroad to Shriram Paradhi.
ST- 0
East- Kolhadi Road to Omkarlal Oil Factory to Lalwaninagar to Madhukar Tayade.
South- Bhuddha Vihar to Gurumai Chakki to Raju Umbarsing Patil to Pandurang Kashiram Patil to Radharani Aasram, Govinda Mali to Ubale Sahib to Petrol Pump (Essar)
West- Shriram Paradhi, Natthusing Rajput, Balsanskar Kendra to Ramdhan Banait, Archana Badgujar to Devidas Songire to Sonoti Road to Nadgaun to Old Kolhadi Road.
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभाग, नोव्हेंबर २३, २०२१ / अग्रहायण २, शके १९४३ ९ Annexure - 2 – contd.1 2 3 4 5 Ward No. 3
Population- 1578
-- -- North- Sudkarkar Sapkale to Prabhakar Sonowane to Mohan Bhavsar to Gurumai Chakki.
Total- 1578
Backward Class of Citizens Women SC- 151
East- Mahavir Ginning to Shram- vardhini Jinning to Kolhadi Road.
ST- 13
South- Amar Hotel to Malkapur Road, Ramgopal Well.
West- Bhuddha Vihar, Chetram Suralkar to Vimalbai Dhobi, Vasant Waman Choudhari to Kantilal Kothari to Fruitsell Society, Bus Stand to Amar Hotel.
Ward No. 4
General Women Population- 1361
-- -- North- Sh. Lukman Sh. Bismilla to Yasin Bismilla Bagwan to Malkapur Road Nala, Mahavir Ginning.
Total- 1361
SC- 136
East- Gav Nala, Mahavir Ginning to Patil Petrol Pump to Khandelwal Ginning.
ST- 0
South- Bismilla Mahebubshaha to Secondary Handpump Malkapur Road.
West- Bagwan Mohalla
Ward No. 5
-- -- North- Amar Shop to Bhagwan
General
Shankar Khatik to Grave Yard.
Population- 1296
Total- 1296
East- Vilas Fate to Kantabai Samadhan Khatik, Grave Yard.
SC- 424
ST- 1
South- Indubai Mandwale to Maroti Temple.
West- Shantaram Badgujar to Arun Hivarayeto Vijay Badgujar
Ward No. 6
-- -- North- Vaibhav Dresse to Suresh
Baburao, Chilli Crushing Center.
General Women Population- 1290
Total- 1290
SC- 114
East- Manoj Badhe to Vaikunthdham Road, From Renukadevi Temple to Narayanrao Nagorav Deshmukh House.
ST- 0
South- Ashok Shantilal Jogad to Nagorav Deshmukh.
West- Laxman Hari Mali to Jain Boarding Balkisan Chandak to Ambedkar Square.
१० महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभाग, नोव्हेंबर २३, २०२१ / अग्रहायण २, शके १९४३ Annexure - 2 – contd.1 2 3 4 5 Ward No. 7
Schedule Tribes Population- 1399
-- -- North- Ambedkar Square to Jamner Road Mahatma Fhule Square, Borole Sir to Bhusawal Road.
Total- 1399
SC- 95
East- Shivdwar to Right Side of Ambedkar Square.
ST- 134
South- Akshay Dhaba, Nayantara, Jamthi Road Nala to Shivdwar.
West- Bhusawal Road Gurudev Sevashram to Amar Khatris Godown.
Ward No. 8
-- -- North- Namdeo Thombare to Civil
Court, Z.P.P.S (Girls).
Schedule Caste Population- 1377
Total- 1377
East- Jamthi Road Sh Gani Manyar to Civil Court.
SC- 267
ST- 64
South- Percolation Tank to Buldhana Urban Warehouse.
West- Manur Road, Jamthi Road. Percolation Tank.
Ward No. 9
-- -- North- Jamthi Road Gavnala to Bhiku
General
Renge to Dargah.
Population- 1344
Total- 1344
East- Old Post Lane to Ganesh Square.
SC- 145
ST- 0
South- Civil Court to Arun Shantaram Bodade Water Tank.
West- Ramesh Kasar to Civil Court
Ward No. 10
-- -- North- Prakash Thakare to Vitthal
Temple.
General Women Population- 1272
Total- 1272
East- Damu Dhake to Pradip Tangade.
SC- 0
ST- 0
South- Vitthal Temple to Swarup Zambad.
West- Pradip Tangade to Prakash Thakare.
Ward No. 11
-- -- North- Chagan Bhoi to Madhubala
Darda.
General Women Population- 1661
Total- 1661
East- Hamid Kha Dome Kha to Prakash Agarwal.
SC- 124
ST- 0
South- Madhubala Darda to Hamid Kha.
West- Prakash Agarwal to Chagan Bhoiमहाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभाग, नोव्हेंबर २३, २०२१ / अग्रहायण २, शके १९४३ ११ Annexure - 2 – contd. 1 2 3 4 5 Ward No. 12
-- -- North- Rajur Naka to Sh Kadir
Bagwan.
General Women Population- 1361
Total- 1361
East- Dnyandeo Marathe to Rajur Naka.
SC- 0
South- Samandar Pinjari to Dnyandeo Marathe.
ST- 0
West- Sh Kadir Bagwan to Samdar Pinjari.
Ward No. 13
-- -- North- Dr. Vaishnav to Kitkul Teli
General Population- 1617
East- Gulsher Khan Pathan to Sunil Jaiswal.
Total- 1617
South- Ashok Wani to Kadu Borase
SC- 24
West- Kayyum Shah to Sh Jakir Hussain.
ST- 4
Ward No. 14
-- -- North- Rajkumar Pannalal Jain to
General
Sharad Bassaiye.
Population- 1212
East- Suman Aamodkar to Ejjajoddin
Total- 1212
South- Yuvraj Choudhari to Dhanu Shimpi.
SC- 0
ST- 0
West- Rashid Mahitab to Yunus Patave.
Ward No. 15
-- -- North- Pinjari Lane to Datta Temple
Population- 1412
East- Pinjari Lane to Mhasoba Temple
Backward Class of Citizens Total- 1412
South- Civil Court to Ziparu Dawange
SC- 48
West- Mhasoba Temple to Civil Court
ST- 0
Ward No. 16
-- -- North- Santosh Mali to Ramesh
Chango.
General Women Population- 1481
East- Ashok Mali to Rama Mali
Total- 1481
South- Deoram Mali to Arjun Ramkrushna Mali.
SC- 55
West- Rama Mali to Keshav Tapare
ST- 0
Ward No. 17
-- -- North- Dinesh Mali, Marimata Temple
to Rajaram Mali.
Population- 1625
Total- 1625
Backward Class of Citizens Women
East- Chikhali Road to Manur Bk. Road.
SC- 103
South- Rajaram Mali to Gangaram Buwa Temple, Manur Chikhali Road.
ST- 0
West- Pramod Mali, Bajarang Pura Shiv Ginning Manur Road.
ABHIJIT RAUT,
Jalgaon, 22nd November 2021.
Collector, Jalgaon.
–––––––––––––––
१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभाग, नोव्हेंबर २३, २०२१ / अग्रहायण २, शके १९४३वाचले : महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ, पोट-कलम (४) व महाराष्ट्र नगरपरिषद (उपाध्यक्ष निवडणूक) नियम, २००५ व सुधारणा २००६.
आदेश
क्रमांक पालिका-३/कावि-३३१/२०२१.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ, पोट-कलम (४) व महाराष्ट्र नगरपरिषद (उपाध्यक्ष निवडणूक) नियम, २००५ व सुधारणा, २००६ अन्वये जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेल्या अधिकारान्वये महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ, पोट-कलम (४) च्या तरतुदींनुसार एरंडोल नगरपरिषदेत निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे.
यास्तव, मी, अभिजीत राऊ त, जिल्हाधिकारी, जळगाव मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये या प्रकटनाद्वारे खालील नमूद उमेदवार हे एरंडोल नगरपरिषदेच्या उपाध्यक्ष पदासाठी निवडून आल्याचे जाहीर करीत आहे.
अनुसूची
निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव
नगरपरिषदेचे नाव
१
२
कुणाल रमेश महाजन .. एरंडोल
अभिजीत राऊ त,
जिल्हाधिकारी, जळगाव.
जळगाव, १७ नोव्हेंबर २०२१.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.