महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक-अ---पुणे विभागीय पुरवणी
वर्ष - १०, अंक - ३४ ] मंगळवार, नोव्हेंबर २३, २०२१ / अग्रहायण २, शके १९४३ [ पृष्ठे २
असाधारण क्रमांक ३४
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक न.पा./आरआर-५४६/२०२१.--- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम ५१ व ३४१-ब १ मधील तरतुदींनुसार यामध्ये आणखी सुधारणा करणेकरिता महाराष्ट्र शासन असाधारण राजपत्र, दिनांक १३ डिसेंबर २००६ अन्वये व मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील क्रमांक नप-२०१६/प्र. क्र. ४०/का.-६, दिनांक १८ ऑक्टोबर २०१६ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी, सांगली या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, शिराळा नगरपंचायतीच्या दिनांक २१ ऑक्टोबर २०२१ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील उमेदवार अध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.
परिशिष्ट
अ. क्र. १
निवडून आलेल्या सदस्याचे नाव २
पद ३
१ प्रतिभा बजरंग पवार अध्यक्ष
डॉ. अभिजीत चौधरी,
जिल्हाधिकारी, सांगली.
सांगली, १७ नोव्हेंबर २०२१.
--------------------------------------
BY COLLECTOR
ORDER
२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ --- पुणे विभागीय पुरवणी, २३ नोव्हेंबर २०२१ / अग्रहायण २, शके १९४३ ScheduleSr. No. Name of Candidate Designation
1 2
3
1 Pratibha Bajrang Pawar President
Dr. ABHIJEET CHOUDHARI,
Collector, Sangli.
Sangli, 17th November 2021.
----------------------------------
आदेश
क्रमांक कार्या-११/नपा/उपनगराध्यक्ष/आरआर-३४०/क/२०२१.--महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१-अ चे पोट-कलम (४) मधील तरतुदीन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार मी, राहुल रेखावार, जिल्हाधिकारी, कोल्हापूर, या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी नगरपरिषदेच्या यापुढे नमूद केलेल्या दिनांकास घेणेत आलेल्या विशेष सभेमध्ये संबंधित नगरसेवक हे उपाध्यक्ष म्हणून निवडून आल्याचे जाहीर करणेत आले आहे.
परिशिष्ट
अ. क्र. नगरपरिषदेचे नाव नवनिर्वाचित उपनगराध्यक्षांचे नाव विशेष सभा दिनांक
१ २ ३ ४
१ हुपरी नगरपरिषद वाइगडे राजाभाऊ पांडूरंग १-११-२०२१
राहुल रेखावार,
जिल्हाधिकारी, कोल्हापूर.
कोल्हापूर, ८ नोव्हेंबर २०२१.
----------------------------------
ORDER
क्रमांक कार्या-११/नपा/उपनगराध्यक्ष/आरआर-३४०/क/२०२१.– In exercise of the powers conferred on me vide the provisions contained in Section 51-A, sub-section (4) of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965.
I, Rahul Rekhawar, the Collector of Kolhapur, hereby publish the name of the Person who have been elected as the Vice-President of Hupari Municipal Council held on date mentioned therein.
Schedule
Sr. No. Name of the Name of the Date of
Municipal Council Vice-President Special Meeting
1 2
3 4
1 Hupari Municipal Council Waingade Rajabhau Pandurang 1-11-2021
RAHUL REKHAWAR,
Collector, Kolhapur.
Kolhapur, 8th November 2021.