Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-A (K.D.S.) Ext. No. 42 (24th Nov. 2021) जिल्हाधिकारी, पालघर, क्र. न. प्रशासन/क-१/टे-1/न.प. निवडणूक/कावि-525/21

Published 24 November 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-11-24.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL /2009/35574

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--अ-कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ७, अंक २२] बुधवार, नोव्हेंबर २४, २०२१/अग्रहायण ३, शके १९४३ [पृष्ठे ११, किंमत : रुपये १०.००

असाधारण क्रमांक ४२

प्राधिकृत प्रकाशन

(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा

परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखा परीक्षा अधिनियमांन्वये काढण्यात

आलेले आदेश व अधिसूचना.

जिल्हाधिकारी,पालघर यांजकडुन

परिशिष्ट ७ ब

मा. राज्य निवडणूक आयोग यांचेकडील प . रानिआ/नप-२०२१/..०३/का-०६, दिनांक ०९/११/२०२१ अन्वये दान के लेल्या अधिकारांचा वापर कन महाराष् नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४०) (यापुढे सदर अधिनियम म्हणुन संबोधित के ला) चे कलम १० (१) खाली मी डॉ. माणिक गुरसळ, जिल्हाधिकारी पालघर निम्नोक्त आदेशाच्या अनुसुचीत दर्शविल्यामाणे मोखाडा नगरपंचायत क्षे जितक्या भागात विभागण्यात येईल त्या भागांची संख्या व त्यांची व्याप्ती निश्चत करण्याचे आणि ज्या भागांमध्ये अनुसुचित जाती, अनुसुचीत जमाती आणि नागरिकांच्या मागासवगसाठी जागा राखुन ठेवण्यात येतील ते भाग आणि त्याचमाणे स्र्तीयांसाठी (अनुसुचित जाती, अनुसुचीत जमाती आणि नागरिकांच्या मागास वर्ग व स्र्तीयांसाठी राखीव सर्वसाधारण जागांसह) जागा राखुन ठेवण्यात येतील ते भाग दर्शविणारा ./न.शासन/क-१/टे-१/न.पं.निवडणूक/कावि-५०९ /२१ दिनांक १२/११/२०२१ च्या आदेशाचा ाप मसुदा महाराष् नगर परिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४०) च्या कलम १०, पोटकलम (१) च्या परंतुका मध्ये निश्चत के लेल्या पध्दती माणे मोखाडा नगरपंचायत क्षेातील राहिवाश्यांच्या माहितीसाठी दिनांक १२/११/२०२१ रोजी सिध्द करण्यात आला होता. त्या अनुसन आलेल्या ०२ हरकतीचा सवकष विचार कन सादर भाग रचनेस मा.

ादेशिक संचालक, नगर पालिका शासन तथा विभागीय आयुक्त, कोंकण विभाग, नवी मु ंबई यांनी प .काय-२/नपा-२/ निवडणूक/आरक्षण सोडत /२०२१-२२/२५१, दि.२२/११/२०२१ अन्वेय भाग रचनेच्या स्तावास व त्यासोबतच्या नकाशास अंतिम मान्यता दिली आहे. त्यामुळे मी, डॉ. माणिक गुरसळ, जिल्हाधिकारी पालघर उक्त अधिनियमाच्या कलम १०, कलम (१) अन्वेय दान के लेल्या अधिकाराचा वापर कन निन्मोक्त आदेश देत आहे.

आदेश

मांक न. शासन/क-१/टे-१/न.प.निवडणूक/कावि-५२५/२१.----ज्याअथ, महाराष् नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा . ४०) च्या कलम ९, पोट कलम (२) अन्वये मा. ादेशिक संचालक, तथा विभागीय आयुक्त, कोकण विभाग, नवी मु ंबई यांनी सिध्द के लेल्या .नपा-२/..२२०/२०२१ दिनांक ११/११/२०२१ चे शासन राजपान्वये मोखाडा नगरपंचायतीच्या बाबतीत खाली दर्शविल्यामाणे निवडावयाच्या सभासदांची संख्या अनुसुचित जाती, अनुसुचीत जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग वर्ग यांच्यासाठी राखुन ठेवावयाच्या जागा व स्र्तियांसाठी (अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग वगच्या स्र्तियांसाठी ) राखुन ठेवावयाच्या जागा निश्चत के लेल्या आहेत :----

भाग एक-अ (को.वि.पु.)— ४२-१ (१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ-कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर २४, २०२१/अग्रहायण ३, शके १९४३ (१) निवडावयाच्या सभासदांची संख्या

१७ (२) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग वर्ग यासाठी राखुन ठेवावयाच्या

जागांची संख्या

(अ) अनुसूचित जाती

०० (ब) अनुसूचित जमाती

१३ (क) नागरिकांचा मागासवर्ग

०० (३) स्र्तियांसाठी (नागरिकांचा मागासवर्ग वगच्या स्र्तियांसाठी राखुन ठेवावयाच्या जागा धन) ०९ (४) उपरोक्त मांक ३ पैकी वरील मांक २ (अ) (ब) व (क) येथील जागांमध्ये अनुसुचित जाती,

अनुसुचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग वगच्या स्र्तियांसाठी राखुन ठेवावयाच्या जागांची संख्या

खालीलमाणे राहील.

(अ) अनुसुचित जाती

०० (ब) अनुसुचित जमाती

०७ (क) नागरिकांचा मागासवर्ग

०० (५) स्र्तियांसाठी सर्वसाधारण जागा म्हणून राखुन ठेवावयाच्या जागांची संख्या ०२ (अनुमांक ३ समोरील नमूद के लेल्या जागा वजा ४ समोरील नमूद के लेल्या जागा)

(६) त्याअथ, आता, राज्य निवडणूक आयोग यांचेकडील प . रानिआ/नप-२०२१/. . ०३/का-०६ दिनांक ०९/११/२०२१ व महाराष् नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम १० पोट कलम १ अन्वये ाप्त झालेल्या अधिकारांचा वापर कन मी जिल्हाधिकारी, पालघर याारे उक्त नगरपंचायतीचे क्षे जितक्या भागांत विभागण्यात येईल त्या भागांची संख्या व त्यांची व्याप्ती या आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्यामाणे निश्चत करित असून ज्या भागांमध्ये अनुसूचित जाती, अनुसुचीत जमाती व नागरिकांचा मागासवर्ग वर्ग यांच्यासाठी व स्र्तियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसुचीत जमाती व नागरिकांचा मागासवर्ग वर्ग व स्र्तियांसाठी राखीव सर्वसाधारण जागांसह) जागा राखुन ठेवण्यात येतील ते भाग निदष्ट करीत आहे.

(७) या आदेशाच्या दिनांकाच्या निकट नंतरच्या पुढील सार्विक निवडणुकीच्या योजनार्थ हा आदेश अंमलात येईल.

अनुसूची

सन २०११ च्या जनगणनेनुसार एकू ण लोकसंख्या-१०२७३ अनुसूचित जातीची लोकसंख्या- १७५

अनुसूचित जमातीची लोकसंख्या-७६७८

भाग मांक भागाचे नाव असल्यास भागाची एकू ण लोकसंख्या, अनुसूचीत जातीची लोकसंख्या, अनुसूचित जमातीची लोकसंख्या भागाची व्याप्ती भागाच्या सीमा आरक्षणाची जागा कोणत्या वगसाठी जसे (अनु.जाती / अनु. जमाती / नागरिकांच्या मागासवर्ग स्र्तियांसाठी धन)
(१) (२) (३) (४) (५) (६)
१ घोसाळी भागाची एकू ण लोकसंख्या- ६९० अनुसुचित जातीची लोकसंख्या- ०० अनुसुचित जमातीची लोकसंख्या- ६९० घोसाळी पुर्णगाव, आसे रस्त्याच्या पश्चमेकडील भाग उत् तर - माळीपाडा पूर्व - गभालपाडा दक्षिण - मोखाडा पश्चिम - चास शीव अनुसूचित जमाती- स्ी
२ गभालपाडा, माळीपाडा भागाची एकू ण लोकसंख्या- ६१९ अनुसुचित जातीची लोकसंख्या- ०० अनुसुचित जमातीची लोकसंख्या- ६१९ घोसाळी – आसे रस्त्याच्या पुवकडील भाग व गभालपाडा उत् तर –चास शीव पूर्व – पोशेरा शीव दक्षिण – वारघडपाडा पश्चिम –घोसाळी अनुसूचित जमाती
३ गु ंबाडपाडा वारघडपाडा, आसरानगर भागाची एकू ण लोकसंख्या- ६४७ अनुसुचित जातीची लोकसंख्या- ०० अनुसुचित जमातीची लोकसंख्या- ६४७ ग ंबाडपाडा, ु वारघडपाडा, आसरानगर उत् तर -गभालपाडा पूर्व - पवारपाडा शीव दक्षिण - कावळपाडा पश्चिम - के बी पी हायस्कू ल प्र.क्र.९ अनुसूचित जमाती
४ लोहारपाडा मूळ भागाची एकू ण लोकसंख्या- ६६८ अनुसुचित जातीची लोकसंख्या- २० अनुसुचित जमातीची लोकसंख्या- ४२२ लोहारपाडा, हायस्कु लच्या पाठीमागील भाग, पिंपळाचापाडाच्या प ुवकडीलभाग उत् तर - घोसाळी पूर्व - वारघडपाडा दक्षिण - के बी पी हायस्कू ल पश्चिम - नविवाडी सर्वसाधारण- स्ी
५ नविवाडी, गणेशनगर भागाची एकू ण लोकसंख्या- ५९७ अनुसुचित जातीची लोकसंख्या- २२ अनुसुचित जमातीची लोकसंख्या- ५२० नविवाडीवर्तकनगर, गणेशनगर उत् तर - घोसाळी प्र.क्र.१ पूर्व - लोहारपाडा प्र.क्र.४ दक्षिण - प्रभाग क्र.८ पश्चिम - टाकपाडा अनुसूचित जमाती- स्ी
६ राजीवनगर भागाची एकू ण लोकसंख्या- ७४० अनुसुचित जातीची लोकसंख्या- ०० अनुसुचित जमातीची लोकसंख्या- ७४० राजीवनगर, बकु ळीचापाडा उत् तर - चास शीव पूर्व - नविवाडी प्र.क्र. ५ दक्षिण - वाघ नदी पश्चिम - वाघ नदी अनुसूचित जमाती
७ दगआळी अ ंबिकावाडी भागाची एकू ण लोकसंख्या- ६७५ अनुसुचित जातीची लोकसंख्या- ०० अनुसुचित जमातीची लोकसंख्या- ६५४ दगआळी, अंबिकावाडी उत् तर -प्र.क्र. ८ चा काही भाग पूर्व - प्रभाग क्र.१२ दक्षिण - बंगलापाडा प्र.क्र. १३ पश्चिम -वाघ नदी अनुसूचित जमाती- स्ी
८ वनविभाग कायलय ते धानमेहेर, पार्वती पाटील त े वैभव पाटील, अशोक पाटील ते मधुकर पाटील, शांतराम स ंकपाळ यांच्या घरापासून ते अर्बन बँकपयत भागाची एकू ण लोकसंख्या- ६२६ अनुसुचित जातीची लोकसंख्या- ०३ अनुसुचित जमातीची लोकसंख्या- ०८ इरफान रावथार ते मनोज धानमेहर, अशोक पाटील ते मधुकर पाटील यांचे घरापयत, वैभव पाटील ते पार्वती पाटील यांचे घरापयत उत् तर- नविवाडी प्र.क्र. ५ पूर्व पिंपळपाडा प्र.क्र. १० दक्षिण - प्रभाग क्र.१२ पश्चिम -प्रभाग क्र.१२ अनुसूचित जमाती
९ क े बी पी हायस्कू लच्या पाठीमागील भाग कावळपाडा, धोडीपाडा भागाची एकू ण लोकसंख्या- ६०३ अनुसुचित जातीची लोकसंख्या- २० अनुसुचित जमातीची लोकसंख्या- ४६८ क े . बी.पी. हायस्कु लच्या पाठीमागील भाग, कावळपाडा, धोडीपाडा उत् तर - लोहारपाडा प्र. क्र. ४ ंबाडपाडा पूर्व - गु दक्षिण - प्रभाग क्र. १० पश्चिम- पिंपळपाडा प्र.क्र.१० सर्वसाधारण
१० पिंपळाचा पाडा पूर्ण आनंदवाडी, माती मंदिर त े सक्सेस कॉम्पुटर भागाची एकू ण लोकसंख्या- ५४४ अनुसुचित जातीची लोकसंख्या- १९ अनुसुचित जमातीची लोकसंख्या- ३८१ आनंदवाडी – शबीर श ेख ते सचिन वै – जावेद शेख ते लमीनगर, पिंपळाचापाडा उत् तर - लोहारपाडा प्र.क्र. ४ पूर्व - धोडीपाडा दक्षिण - वार्ड क्र. १४ चा काही भाग पश्चिम -प्रभाग क्र.११ सर्वसाधारण
११ मुख्य रस्त्याच्या पुवकडील भाग भागाची एकू ण लोकसंख्या- ५१९ अनुसुचित जातीची लोकसंख्या- २० अनुसुचित जमातीची लोकसंख्या- १५७ रघुवीर डिंगोरे ते शांताराम मुकणे, स ुशिला मुळे , भ ुमी अभिलेख, शारदामंदिर पाठीमागील भाग उत् तर - प्रभाग क्र.८ पूर्व - लक्ष्मीनगर प्र.क्र. १४ दक्षिण - प्रभाग क्र. १३ चा काही भाग पश्चिम - प्रभाग क्र.१२ अनुसूचित जमाती- स्ी
१२ मुख्य रस्त्याच्या पश्चमेकडील भाग भागाची एकू ण लोकसंख्या- ५४३ अनुसुचित जातीची लोकसंख्या- २३ अनुसुचित जमातीची लोकसंख्या- १९९ ग ुलाब मनियार यांचे घरापासुन ते न ंदकु मार भागवत, कमल गोंदके यांचे घरापयत उत् तर - प्रभाग क्र.८ पूर्व - मुख्य रस्त्याच्या पुर्वेकडील भाग दक्षिण- बुधर आळी प्र.क्र. १३ पश्चिम - अंबिकावाडी प्र.क्र. ७ अनुसूचित जमाती- स्ी
१३ ब ंगलापाडा बुधरआळी भागाची एकू ण लोकसंख्या- ६७५ अनुसुचित जातीची लोकसंख्या- ०६ अनुसुचित जमातीची लोकसंख्या- ४५६ ब ंगलापाडा, ब ुधरआळी उत् तर - मुख्य रस्त्याच्या पश्चिमेकडील प्र.क्र. १२ पूर्व - शांतीनगर प्र.क्र. १४ दक्षिण - घाटकरपाडा पश्चिम -वाघनदी सर्वसाधारण- स्ी
१४ शांतीनगर, लमीनगर, गजानन कॉलनी, पाटीलनगर, जांभ्याचा पाडा, मोरीचा पाडा भागाची एकू ण लोकसंख्या- ५६६ अनुसुचित जातीची लोकसंख्या- ४२ अनुसुचित जमातीची लोकसंख्या- २४१ शांतीनगर, लमीनगर, गजाननकॉलनी, पाटीलनगर, जांभाचापाडा, मोरीचापाडा, रमेश म ुतडक ते तलावाची प ुवकडील बाजू उत् तर - के बी पी हायस्कू ल पूर्व - धोडीपाडा दक्षिण - घाटकरपाडा पश्चिम - मुख्य रस्त्याच्या पूर्वेकडील भाग अनुसूचित जमाती
१५ त ेलीपाडा, जव्हारफाटा, तोरणशेत ते वाहू तपाडा भागाची एकू ण लोकसंख्या- ५०३ अनुसुचित जातीची लोकसंख्या- ०० अनुसुचित जमातीची लोकसंख्या- ५०३ त ेलीपाडा, जव्हारफाटा, तोरणशेत ते वाहु तपाडा उत् तर - बंगलापाडा प्र.क्र. १३ पूर्व - गोंदे खुर्दची शीव दक्षिण – मोरखडक प्र.क्र. १७ पश्चिम - घाटकरपाडा प्र.क्र. १७ अनुसूचित जमाती
१६ आ ंबेपाना भागाची एकू ण लोकसंख्या- ५३२ अनुसुचित जातीची लोकसंख्या- ०० अनुसुचित जमातीची लोकसंख्या- ५३२ ीमती. सुमन बांडे यांचे घरापासून ते ामीण ग्णालय कर्मचारी निवासस्थान, मोखाडा, आंबेपाना उत् तर - बंगलापाडा प्र.क्र. १३ पूर्व - वाहूतपाडा प्र.क्र. १५ दक्षिण - घाटकरपाडा प्र.क्र. १७ पश्चिम- वाघ नदी अनुसूचित जमाती- स्ी
१७ घाटकरपाडा व मोरखडक भागाची एकू ण लोकसंख्या- ५२६ अनुसुचित जातीची लोकसंख्या- ०० अनुसुचित जमातीची लोकसंख्या- ४४१ घाटकर पाडा व मोरखडक उत् तर - आंबेपान्हा प्र.क्र.१६ पूर्व - तेलीपाडा प्र.क्र. १५ दक्षिण - वाघ नदी पश्चिम - वाघ नदी अनुसूचित जमाती- स्ी
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ-कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर २४, २०२१/अग्रहायण ३, शके १९४३ ३ ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ-कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर २४, २०२१/अग्रहायण ३, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ-कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर २४, २०२१/अग्रहायण ३, शके १९४३ ५

पालघर,

डॉ. माणिक गुरसळ,

दिनांक २२ नोव्हेंबर २०२१.

जिल्हाधिकारी, पालघर.

भाग एक-अ (को.वि.पु.)— ४२-२६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ-कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर २४, २०२१/अग्रहायण ३, शके १९४३

BY THE COLLECTOR, PALGHAR DISTRICT

SCHEDULE – ७A

In exercise of the powers conferred on me by order . रानिआ/नप-२०२१/..०३/का-०६ Dated-०९/११/२०२१ of the State Election Commission, Maharashtra, I, Dr. Manik Gursal, Collector Palghar proposes to make the following draft order under sub-section (१) of section १० of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayat and Industrial Township Act, १९६५ (Mah. XI of १९६५) (hereinafter referred to as the said act) to fix for the Mokhada Nagarpanchayat, the number and the extent of the wards into which the said Nagarpanchayat area shall be divided and to specify the ward reserved for Scheduled Caste, Scheduled Tribes, Backward Class of Citizen and Women (including women belonging to the Scheduled Caste, Scheduled Tribes and the Backward Class of Citizen and Woman for General) as the case may be, as shown in the schedule to the draft order, bearing No. NP/K-१/T-१/NP Election/WS.-५०९/२१ dated १२/११/२०२१, was published dated १२/११/२०२१ as required by the provision to sub-section (१) of section १० of Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats And Industrial Township Act, १९६५, for information of the residents of the Mokhada Nagarpanchayat. After carefully considering ०२ objections received in respect of the said, The Regional Director of Municipal Administration and Divisional Commissioner, Kokan Division, Navi Mumbai, vide his letter No.काय-२/नपा-२/ निवडणूक/आरक्षण सोडत/२०२१-२२/२५१, Dated २२/११/२०२१ has approved the Draft Ward Formation with Map. Hence, I, Dr. Manik Gursal, Collector Palghar District in exercise of the powers conferred on me by sub-section (१) of section १० of the said Act, hereby make the following order namely :-

Order

No. M.C.Administration/D-१/T-१/N.P.Election/Sr.-५२५/२१.----WHEREAS, the Hon. Regional Director of Municipal Administration and Divisional Commissioner, Konkan Division, Navi Mumbai by Government No. NP-२/CR-२२०/२०२१, Dated-११/११/२०२१ issued under sub-section (२) of section ९ of the Maharashtra Municipal Council, Nagarpanchayats and Industrial Townships Act, १९६५ (Mah. XI of १९६५) has fixed for the Mokhada Nagarpanchayat the number of councilors to be elected and the number of seats to be reserved for the Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward class of Citizens and Women (including the number of seats reserved for women belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward class of citizens) as shown below :----

१. The number of Councillors to be elected

- १७ २. The number of seats to be reserved

a) for the Scheduled Castes

- ०० b) for the Scheduled Tribes

- १३ c) for the Backward Class of Citizens

- ०० ३. The total number of seats to be reserved for Women (including the number of

seats reserved for women belonging to the Scheduled caste, Scheduled Tribes

and Backward Class of citizens)

- ०९ ४. Out of seats at serial number ३, the number of seats reserved for women

belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of

citizens from amongst the Seats reserved for Scheduled Castes, Scheduledमहाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ-कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर २४, २०२१/अग्रहायण ३, शके १९४३ ७ Tribes and Backward Class of citizens as shown in item at serial number २

(a), (b) and (c) respectively, are as under-

a) for the Scheduled Castes

- ०० b) for the Scheduled Tribes

- ०७

- ०० c) for the Backward class of citizens ५. Number of seats reserved for women as General

Category (number of seats at serial number

३ minus number of seats at serial number ४)

- ०२ ६. Now, Therefore, in exercise of the powers Conferred on me by order No. रानिआ/नप- २०२१/..०३/का-०६, Dated-०९/११/२०२१ of the State Election Commission Maharashtra read with sub-section (१) of section १० of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayat and Industrial Township Act, १९६५ ( Mah. XI १९६५) I, Dr. Manik Gursal, Collector Palghar hereby fix the number and extent of the wards in to which the said Nagarpanchayat area shall be divided and specify the ward in which seats shall be reserved for Scheduled Castes, Scheduled Tribe and Backward Class of Citizens and Women (Including women belonging to the Scheduled Castes, Scheduled Tribe and the Backward Class of citizens and Woman as General), as the case may be, as shown in the Schedule to this order.

७. This Order shall take effect for the purpose of the next general elections held immediately following the date of this Order.

SCHEDULE

Total Population as per २०११ census----१०२७३ Scheduled Caste Population----१७५

Scheduled Tribes Population----७६७८

Ward No. Name of the ward, if any Total Population of the Ward, Scheduled Castes population, Scheduled Tribes population Extent of the ward Boundaries of the ward If the seat is reserved for whom i.e. whether for S.C./S.T. or for women (Including S.C. woman S.T. woman or B.C.C. woman)
(१) (२) (३) (४) (५) (६)
१ Ghosali Total population of the Ward- ६९० SC population- ०० ST population- ६९० Ghosali Whole Village, Western Part of Ase Road North - Mali Pada East - Gabhal Pada South - Mokhada West - Boundary of Chas Scheduled Tribes - Woman
२ Gabhalpada, Malipada Total population of the Ward- ६१९ Ghosali - Ase Road Eastern Part And North - Boundary of Chas East - Boundary of Scheduled Tribes

भाग एक-अ (को.वि.पु.)— ४२-२ अ८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ-कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर २४, २०२१/अग्रहायण ३, शके १९४३

Ward No. Name of the ward, if any Total Population of the Ward, Scheduled Castes population, Scheduled Tribes population Extent of the ward Boundaries of the ward If the seat is reserved for whom i.e. whether for S.C./S.T. or for women (Including S.C. woman S.T. woman or B.C.C. woman)
(१) (२) (३) (४) (५) (६)
SC population- ०० ST population- ६१९ Gabhal Pada Poshera South - Warghad Pada West - Ghosali
३ Gumbadpada, Varghadpada, Aasaranagar Total population of the Ward- ६४७ SC population- ०० ST population- ६४७ Gumbad Pada, Varghad Pada, Asara Nagar North - Gabhalpada East - Boundary Of Pawarpada South - Kawal Pada West - K.B.P. Highschool Ward No. ९ Scheduled Tribes
४ Loharpada Mul Total population of the Ward- ६६८ SC population- २० ST population- ४२२ Lohar Pad, back side of High school, Eastern Part Of Pimpal Pada North - Ghosali East - Warghadpada South - K B P High School West - Navivadi General - Woman
५ Navivadi, Ganeshnagar Total population of the Ward- ५९७ SC population- २२ ST population- ५२० Navi Wadi Vartak Nagar, Ganesh Nagar North - Ghosali W.N.१ East - Loharpada W.N. ४ South - Ward No. ८ West - Takpada Scheduled Tribes - Woman
६ Rajeev Nagar Total population of the Ward- ७४० SC population- ०० ST population- ७४० Rajiv Nagar, Bakulicha Pada North - Boundary of Chas East - Navivadi W.N. ५ South - Wagh River West - Wagh River Scheduled Tribes
७ Darga Aali, Ambikawadi Total population of the Ward- ६७५ SC population- ०० ST population- ६५४ Darga Lane, Ambika Wadi North - Some Part of Ward No. ८ East - Ward No. १२ South - Bangalapada W.N. १३ West - Wagh River Scheduled Tribes - Woman
८ Forest Dept Office to Dhanmeher, Total population of the Ward- ६२६ SC population- ०३ Irfan Rawthar To Manoj Dhanmeher , Ashok Patil To North - Navivadi W.N. ५ East - Pimpalpada W.N. १० Scheduled Tribes
Parwati Patil to Vaibhav Patil, Ashok Patil to Madhukar Patil, Shantaram Sankpal's House to Urban Bank. ST population- ०८ House of Madhukar Patil, Vaibhav Patil To House of Parvati Patil South - Ward No. १२ West - Ward No. १२
९ Back Area of K B P High School, Kavalpada, Dhodipada Total population of the Ward- ६०३ SC population- २० ST population- ४६८ B ack Side of K.B.P High school, Kaval Pada, Dhodi Pada North - Loharpada Ward No. ४ East - Gumbadpada South - Ward No.१० West - Pimpalpada Ward No. १० General
१० Pimpalpada, All Anandwadi, Maruti Temple to Success Computer Total population of the Ward- ५४४ SC population- १९ ST population- ३८१ Anand Wadi- Javed Shaikh to Sattar Ansari, Madhukar Gavali to Irfan Shaikh, Pimpalacha Pada North - Loharpada Ward No. ४ East - Dhodipada South - Some part of Ward No. १४ West - Ward No. ११ General
११ Eastern Area of Main Road Total population of the Ward- ५१९ SC population-२० ST population- १५७ Raghuvir Dingore To Shantaram Mukne , Sushila Mule, Land Record, Back Side of Sharada Mandir North - Ward No. ८ East - Lakshmi Nagar Ward No. १४ South - Some part of Ward No. १३ West - Ward No. १२ Scheduled Tribes - Woman
१२ Western Area of Main Road Total population of the Ward- ५४३ SC population- २३ ST population- १९९ House of Gulab Maniyar To Nandkumar Bhagwat , Kamal Gondake's House North - Ward No.८ East - Eastern Area of Main Road South - Budhar Aali Ward No. १३ West - Ambikawadi Ward No. ७ Scheduled Tribes - Woman
१३ Bangalapada, Budhar Aali Total population of the Ward- ६७५ SC population- ०६ ST population- ४५६ Bangala Pada - Budhar Aali North - Western Area of Main Road १२. East - Shanti Nagar Ward No. १४ South - Ghatkarpada West - Wagh River General - Woman
१४ ShantiNagar, Lakshmi Nagar, Gajanan Colony, PatilNagar, Jambhyacha Pada, Moricha Pada Total population of the Ward- ५६६ SC population- ४२ ST population- २४१ Shanti Nagar, Laxmi Nagar, Gajanan Colony, Patil Nagar, Jambhacha Pada, Moricha Pada Ramesh Mutadak To Eastern Side of Lake North - K B P High School East - Dhodipada South - Ghatkarpada West - Eastern Area of Main Road Scheduled Tribes
१५ Telipada, Jawhar Phata, Toranshet to Vahutpada Total population of the Ward- ५०३ SC population- ०० ST population- ५०३ Teli Pada, Jawhar fata, Toaranshet To Vahut Pada North - Bangalapada Ward No. १३ East - Gonde Khurdchi shiv South - Morkhadak Ward No. १७ West - Khatkarpada Ward No. १७ Scheduled Tribes
१६ Aambepana Total population of the Ward- ५३२ SC population- ०० ST population- ५३२ Mrs. Suman Bande's House To Rural Hospital Employees Quarters, Mokhada Ambe Pana North - Bangalapada Ward No १३ East - Vahutpada Ward No. १५ South - Ghatkarpada Ward No. १७ West - Wagh Nadi Scheduled Tribes - Woman
१७ Ghatkarpada & Morkhadak Total population of the Ward- ५२६ SC population- ०० ST population- ४४१ Ghatkar Pada and Morkhadak North - Aambepanha Ward No.१६ East - Telipada Ward No.१५ South - Wagh Nadi West - Wagh Nadi Scheduled Tribes - Woman
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ-कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर २४, २०२१/अग्रहायण ३, शके १९४३ ९ १० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ-कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर २४, २०२१/अग्रहायण ३, शके १९४३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ-कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर २४, २०२१/अग्रहायण ३, शके १९४३ ११

Palghar,

DR. MANIK GURSAL, Date : २२nd November २०२१.

Collector, Palghar.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR :

DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 24 November 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-11-24.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-11-24.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A.