RNI No. MAHBIL/2009/31733
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार - अ
बुधवार , नोव्हेंबर २४, २०२१/ अग्रहायण ३ , शके १९ ४३
वर्ष ७ , अंक १०५]
[पृष्ठे २ , किंमत: रुपये १५.००
असाधारण क्रमांक २०४
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
गृहविभाग
मादाम कामा मार्ग , हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ , दिनांक २४ नोव्हेंबर २०२१ .
अधिसूचना
केंद्रीय मोटार वाहन नियम , १ ९ ८ ९ .
क्रमांक एमव्हीआर -०७२१/प्र.क्र .८५/परि-२ . केंद्रीय मोटार वाहन नियम , १ ९ ८ ९ मधील नियम ९ मध्ये विहित केलेल्या तरतूदीच्या अधिन राहून मे . लिंन्डे इंडिया लि. प्लॉट क्र. टी-८ , एमआयडीसी , इंडस्ट्रीयल एरिया , तळोजा , जि. रायगड, महाराष्ट्र व मे.शिल्डप्रुफ , ६२/२ , वल्लभ बाग लाईन , क्र. १४८ बिल्डींगसमोर , पंतनगर, घाटकोपर (पूर्व) , मुंबई ४०० ०७५ या संस्थांना उपरोक्त नियम ९ साठी मान्यताप्राप्त संस्था म्हणून मान्यता देत असून याकरीता शासन अधिसूचना , क्रमांक एमव्हीए -०२९ ० /प्र.क्र.१७/परि.२ , दिनांक १८ जून १ ९९ १ मध्ये पुढील सुधारणा करीत आहे : -
उपरोक्त अधिसूचनेमधील " मे . ट्रान्समित्र . इन , बी -२०४ , मैत्री प्लेनेट सीएचएस , प्लॉट क्र .८ , सेक्टर -३५ एच , खारघर , नवी मुंबई ४१० २१०. "
या संस्थेच्या नावानंतर पुढील नावे समाविष्ट करण्यात येत आहे.
" मे . लिंन्डे इंडिया लि. प्लॉट क्र .टी-८ , एमआयडीसी , इंडस्ट्रीयल एरिया , तळोजा , जि. रायगड , महाराष्ट्र.
मे.शिल्डप्रुफ , ६२/२ , वल्लभ बाग लाईन , क्र. १४८ बिल्डींगसमोर , पंतनगर , घाटकोपर (पूर्व) , मुंबई ४०० ०७५. "
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,
राजेंद्र होळकर , शासनाचे सह सचिव .
भाग चार- अ- २०४-१
(१) २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- अ, नोव्हेंबर २४ , २०२१/ अग्रहायण ३ , शके १ ९ ४३
HOME DEPARTMENT
Madam Cama Marg , Hutatma Rajguru Chowk , Mantralaya , Mumbai 400 032 , dated 24th November, 2021 .
NOTIFICATION
CENTRAL MOTOR VEHICLES ACT , 1989 .
No.MVR - 0721/C.R.85/TRA- 2.- In pursuance of rule 9 of the Central Motor Vehicles Rules , 1989 , the Government of Maharashtra hereby recognizes "M/ s Linde India Limited , Plot No. T- 8 , MIDC Industrial Area , Taloja , District Raigad , Maharashtra " and " M/ s Shield Proof, 62/2 , Vallabh Baug Lane Extension , Opposite Building No 148, Pant Nagar , Ghatkopar ( East ) , Mumbai 400 075 " as recognized institutes for the purpose of said rule 9 and for that purpose hereby amends the Government Notification , Home Department , No. MVR 0290/CR 17 /TRS . 2 , dated the 18th June 1991 , as follows , namely :-
In the said notification , after entry , relating to "M/ s Transmitra.in , B - 204 , Maitri Planet CHS , Plot No.8 , Sector - 35H , Kharghar , Navi Mumbai 410 210. " the following entries shall be added , namely :-
"M/s Linde India Limited , Plot No.T - 8 , MIDC Industrial Area , Taloja , District Raigad , Maharashtra .
M/ s Shield Proof, 62/2 , Vallabh Baug Lane Extension , Opposite Building No. 148 , Pant Nagar , Ghatkopar ( East) , Mumbai 400 075. "
By order and in the name of the Governor of Maharashtra ,
RAJENDRA HOLKAR , Joint Secretary to Government .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS, 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .