Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

असाधारण क्रमांक ३४८ - सार्वजनिक आरोग्य विभाग यांची अधिसूचना क्रमांक शुनोंअ २०२१/८१३/प्र.क्र. २८०/कु. क., दिनांक २३ नोव्हेंबर २०२१ (महाराष्ट्र शुश्रृषागृह नोंदणी नियम, २०२१)

Published 24 November 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-11-24.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL / 2009 /37831

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार - ब

बुधवार, नोव्हेंबर २४ , २०२१/ अग्रहायण ३ , शके १ ९ ४३

वर्ष ७ , अंक १४४ ]

[पृष्ठे २ , किंमत : रुपये ९ .००

असाधारण क्रमांक ३४८

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

सार्वजनिक आरोग्य विभाग

१० वा मजला , जी . टी . रुग्णालय आवार , नवीन मंत्रालय , मुंबई ४०० ००१ , दिनांक २३ नोव्हेंबर २०२१

अधिसूचना

महाराष्ट्र शुश्रूषागृह नोंदणी नियम, २०२१.

क्रमांक शुनोंअ २०२१ / ८१३/प्र.क्र. २८०/कु.क.- महाराष्ट्र शुश्रूषागृह नोंदणी अधिनियम , १ ९ ४ ९ च्या कलम १६ चे उप - कलम ( १ ) तसेच उप - कलम ( २ ) च्या खंड ( बी) व खंड ( डी) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार महाराष्ट्र शुश्रूषागृह नोंदणी नियम , १ ९ ७३ मध्ये महाराष्ट्र शासन पुढीलप्रमाणे सुधारणा करीत आहे . सदर सुधारणा उक्त अधिनियमाच्या कलम १६ चे उप - कलम ( ३ ) नुसार पूर्व प्रसिद्ध करण्यात आली आहे .

नियम

१. या नियमांना महाराष्ट्र शुश्रूषागृह नोंदणी ( सुधारीत ) नियम, २०२१ असे संबोधावे.

२. महाराष्ट्र शुश्रूषागृह नोंदणी नियम , १ ९ ७३ मधील नियम ११ ( फ ) मध्ये उप - नियम ( २ ) नंतर खालीलप्रमाणे उप - नियम अंतर्भूत करण्यात येत आहे : -

" ( ३ ) शंभर किंवा शंभर पेक्षा जास्त बेड असलेल्या नर्संग होम मध्ये पाईपलाईन द्वारे पुरविण्यात येणाऱ्या मध्यवर्ती ऑक्सिजन आणि सक्शन पॉईन्ट्स व्यतिरिक्त ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून तीन महिन्यांत प्राणवायू पुरवण्यासाठी समर्पित पीएसए (प्रेशर स्वींग अॅबसॉरप्शन ) किंवा व्हीएसए (व्हॅक्यूम स्वींग अॅबसॉरप्शन ) तंत्रज्ञानाचा प्राणवायू निर्मिती प्रकल्प स्थापित करून कार्यान्वित करावा. "

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने ,

वि. ल . लहाने, शासनाचे सह सचिव.

(१)

भाग चार- ब - ३४८-१ २

महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, नोव्हेंबर २४ , २०२१ /अग्रहायण ३ , शके १ ९ ४३

PUBLIC HEALTH DEPARTMENT

10th Floor , G.T. Hospital Complex Building , New Mantralaya , Mumbai 400 001 , dated 23rd November 2021 .

NOTIFICATION

MAHARASHTRA NURSING HOMES REGISTRATION ACT .

No. Shunoa - 2021/813/ C.R. 280/F.W . In exercise of the powers conferred by sub - section ( 1 ) and clauses (b ) and ( d) of sub - section ( 2 ) of section 16 of the Maharashtra Nursing Home Registration Act (XV of 1949 ) and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby makes the following rules further to amend , the Maharashtra Nursing Home Registration Rules , 1973 the same having been previously published as required by sub- section ( 3 ) of section 16 of the said Act , namely :-

RULES

1. These rules may be called the Maharashtra Nursing Home Registration ( * Amendment) Rules , 2021 .

2. In rule 11 - F of the Maharashtra Nursing Homes Registration Rules , 1973 , after sub - rule ( 2) , the following sub - rule shall be added , namely :-

" ( 3 ) Nursing home having hundred or more than hundred beds , shall have in addition to provision of piped central oxygen and suction points , dedicated Pressure Swing Absorption ( PSA) or Vacuum Swing Absorption ( VSA) technology produced oxygen supply plant to be installed and made operational within three months from the date of publication of this notification in the Maharashtra Government Gazette . "

By order and in the name of the Governor of Maharashtra ,

V. L. LAHANE , Joint Secretary to Government .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 24 November 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-11-24.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-11-24.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.