RNI No. MAHBIL /2009/ 35574
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक-अ-कोकण विभागीय पुरवणी बुधवार , नोव्हेंबर २४ , २०२१ / अग्रहायण ३, शके १ ९ ४३
वर्ष ७ , अंक २२ ( २ )]
[पृष्ठे १२, किंमत : रुपये १०.००
असाधारण क्रमांक ४३
प्राधिकृत प्रकाशन
(भाग चार - ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या , ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखा परीक्षा अधिनियमांन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
जिल्हाधिकारी , पालघर यांजकडुन
परिशिष्ट ७ ब
मा. राज्य निवडणूक आयोग यांचेकडील पत्र क्र. रानिआ/नप-२०२१/प्र.क्र.०३ /का-०६ , दिनांक ९ नोव्हेंबर २०२१ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करुन महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १ ९ ६५ (१९ ६५ चा महा. ४० ) (यापुढे सदर अधिनियम म्हणून संबोधित केला) चे कलम १० (१ ) खाली मी डॉ. माणिक गुरसळ, जिल्हाधिकारी पालघर निम्नोक्त आदेशाच्या अनुसुचीत दर्शविल्याप्रमाणे विक्रमगड नगरपंचायत क्षेत्र जितक्या प्रभागात विभागण्यात येईल त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती निश्चित करण्याचे आणि ज्या प्रभागांमध्ये अनुसुचित जाती , अनुसुचीत जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्गासाठी जागा राखुन ठेवण्यात येतील ते प्रभाग आणि त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी ( अनुसुचित जाती , अनुसुचीत जमाती आणि नागरिकांच्या मागास प्रवर्ग व स्त्रियांसाठी राखीव सर्वसाधारण जागांसह) जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग दर्शविणारा क्र. न .प्रशासन/क-१/टे -१/न.पं.निवडणूक/कावि -५१० / २१ दि. १२ नोव्हेंबर २०२१ च्या आदेशाचा प्रारूप मसुदा महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १९ ६५ (१ ९ ६५ चा महा. ४० ) च्या कलम १० , पोट -कलम (१ ) च्या परंतुकामध्ये निश्चित केलेल्या पद्धती प्रमाणे विक्रमगड नगरपंचायत क्षेत्रातील राहिवाश्यांच्या माहितीसाठी दिनांक १२ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यास अनुसरून आलेल्या ०१ हरकतीचा सर्वंकष विचार करून सदर प्रभाग रचनेस मा. प्रादेशिक संचालक, नगर पालिका प्रशासन तथा विभागीय आयुक्त, कोंकण विभाग , नवी मुंबई यांनी पत्र क्र. कार्या-२/नपा-२/ निवडणूक/आरक्षण सोडत/२०२१- २२/२५१, दि. २२ नोव्हेंबर २०२१ अन्वये प्रभाग रचनेच्या प्रस्तावास व त्यासोबतच्या नकाशास अंतिम मान्यता दिलेली आहे . त्यामुळे मी, डॉ. माणिक गुरसळ, जिल्हाधिकारी पालघर उक्त अधिनियमाच्या कलम १० , कलम (१ ) अन्वेय प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून निम्नोक्त आदेश देत आहे.
आदेश
क्रमांक न.प्रशासन/क -१/टे-१/न.प.निवडणूक/कावि-५२६/२१.- ज्याअर्थी , महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ ( १ ९ ६५ चा महा क्र. ४० ) च्या कलम ९ , पोट- कलम ( २ ) अन्वये मा. प्रादेशिक संचालक, तथा विभागीय आयुक्त, कोकण विभाग , नवी मुंबई यांनी प्रसिध्द केलेल्या क्र.नपा-२/प्र.क्र.२२०/२०२१ , दिनांक ११ नोव्हेंबर २०२१ चे शासन राजपत्रान्वये विक्रमगड नगरपंचायतीच्या बाबतीत खाली दर्शविल्याप्रमाणे निवडावयाच्या सभासदांची संख्या अनुसुचित जाती, अनुसुचीत जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्यासाठी राखुन ठेवावयाच्या जागा व स्त्रियांसाठी ( अनुसुचित जाती , अनुसुचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी ) राखुन ठेवावयाच्या जागा निश्चित केलेल्या आहेत : -
१७ १ ) निवडावयाच्या सभासदांची संख्या
२ ) अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यासाठी राखुन ठेवावयाच्या जागांची संख्या
(१)
भाग एक- अ (को.वि.पु. ) -४३-१ २
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ- कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर २४ , २०२१/ अग्रहायण ३ , शके १ ९ ४३ अ) अनुसूचित जाती
ब) अनुसूचित जमाती
क) नागरिकांचा मागासवर्ग
११
00
०९ ३ ) स्त्रियांसाठी (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखुन ठेवावयाच्या जागा धरुन)
४) उपरोक्त क्रमांक ३ पैकी वरील क्रमांक २ ( अ) (ब) व (क) येथील जागांमध्ये अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या खालीलप्रमाणे राहील.
अ) अनुसुचित जाती
ब) अनुसुचित जमाती
क) नागरिकांचा मागासवर्ग
00
०६
00
०३ ५ ) स्त्रियांसाठी सर्वसाधारण जागा म्हणून राखुन ठेवावयाच्या जागांची संख्या (अनुक्रमांक ३ समोरील नमूद केलेल्या जागा वजा ४ समोरील नमूद केलेल्या जागा )
६ ) त्याअर्थी , आता , राज्य निवडणूक आयोग यांचेकडील पत्र क्र. रानिआ/नप -२०२१/प्र.क्र.०३/का-०६, दिनांक - ९ नोव्हेंबर २०२१ व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम १० पोट-कलम १ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करुन मी जिल्हाधिकारी , पालघर याद्वारे उक्त नगरपंचायतीचे क्षेत्र जितक्या भागांत विभागण्यात येईल त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती या आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करित असून ज्या प्रभागांमध्ये अनुसूचित जाती , अनुसुचीत जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्यासाठी व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती , अनुसुचीत जमाती व नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गातील स्त्रियांसह) जागा राखुन ठेवण्यात येतील ते प्रभाग निर्दिष्ट करीत आहे .
७ ) या आदेशाच्या दिनांकाच्या निकट नंतरच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ हा आदेश अंमलात येईल.
अनुसूची सन २०११ च्या जनगणने नुसार एकूण लोकसंख्या-८३४० अनुसूचित जमातीची लोकसंख्या-५३६३
अनुसूचित जातीची लोकसंख्या-१७३
प्रभागाच्या सीमा
प्रभागाची व्याप्ती
प्रभाग क्रमांक
प्रभागाचे नाव असल्यास
प्रभागाची एकूण लोकसंख्या. अनुसूचीत जातीची लोकसंख्या, लोकसंख्या अनुसूचित जमातीची
(१)
(२)
(३)
(४)
संगमनगर
प्रभागाची एकूण लोकसंख्या- ४८७
१
१
अनुसुचित जातीची लोकसंख्या- ००
अनुसुचित जमातीची
लोकसंख्या- ४७६
प्रभागाची एकूण
२
२
आरक्षणाची कोणत्या प्रवर्गासाठी जसे (अनु.जाती/ अनु. जमाती/ नागरिकांच्या सवर्ग स्त्रियांसाठी धरुन) (५)
(६)
अनुसूचित जमाती - स्त्री उत्तर - देहर्जे नदी पूर्व - श्री. देविदास ल. बोरसे यांचे घर दक्षिण- श्री. मारुती सुरकर यांचे घर पश्चिम- जीवदानी मंदिर
अनुसूचित जमाती
नितीननगर , पडवळेपाडा,
शिंपीपाडा किसन खुताडे
उत्तर देहर्जे नदी पूर्व - सुकसाळे, ३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ- कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर २४ , २०२१/ अग्रहायण ३ , शके १ ९ ४३ प्रभागाच्या सीमा
प्रभागाचीव्याप्ती
प्रभाग क्रमांक
प्रभागाचे नाव असल्यास
प्रभागाची एकूण लोकसंख्या, अनुसूचीत जातीची लोकसंख्या, अनुसूचित जमातीची लोकसंख्या
(१)
(३)
(२)
(४)
आरक्षणाची कोणत्या प्रवर्गासाठी जसे (अनु.जाती/ अनु. जमाती/ नागरिकांच्या सवर्ग स्त्रियांसाठी धरुन)
(६)
(५)
यांचे घरापासून जानू भोये
यांचे घरापर्यंत
लोकसंख्या- ४६९ अनुसुचित जातीची लोकसंख्या- १५
अनुसुचित जमातीची लोकसंख्या- १८१
प्रभागाची एकूण लोकसंख्या- ४५५
रोहिदासनगर , बालाजी कॉम्प्लेक्स भूषण भांगरे यांचे घरापासून ते लक्ष्मी भोये यांचे घरापर्यंत ३
३
अनुसुचित जातीची लोकसंख्या- ७२
अनुसुचित जमातीची लोकसंख्या- १५९
४
४
प्रभागाची एकूण लोकसंख्या- ५२२ अनुसुचित जातीची लोकसंख्या- ०७
संजय लाखन यांचे घरापासून सुभाष गवळी यांचे घरापर्यंत व नवापाडा, डेपोपाडा विक्रमगड जव्हार रस्त्याच्या उत्तरे कडील सर्व घरे
अनुसुचित जमातीची लोकसंख्या- ३५५
यशवंतनगर गावची हद्द दक्षिण-विक्रमगड- डहाणू रस्ता पश्चिम - नागझरी फाटा
उत्तर पडवळेपाडा रस्ता पूर्व- श्री. संजय लाखन यांचे घर
अनुसूचित जमाती - स्त्री दक्षिण - शिवाजी चौक पश्चिम- धोबी घाट
सर्वसाधारण उत्तर - सुकसाळे हद्द पूर्व - यशवंतनगर अंगणवाडी क्र.२ दक्षिण झेनिथ स्टील कंपनी पश्चिम- श्री. लक्ष्मी लक्ष्मण यांचे घर
यशवंतनगर महेश मोरघा
यांचे घरापासून दशरथ
दांगटे यांच्या घरापर्यंत
५
५
प्रभागाची एकूण लोकसंख्या- ५१६ अनुसुचित जातीची लोकसंख्या - ००
अनुसुचित जमातीची लोकसंख्या- ५१६
प्रभागाची एकूण लोकसंख्या- ४ ९९
अनुसुचित जातीची
६
६
लोकसंख्या - ०८
टोपलेपाडा, विक्रमगड जव्हार रस्त्याचे दक्षिणेकडील सर्व घरे व भास्कर खाले यांचे घरापासून मंदा बात्रा यांचे घरापर्यंत
अनुसुचित जमातीची लोकसंख्या- ४७८
प्रभागाची एकूण लोकसंख्या- ४४९
७
७
अनुसुचित जातीची
अनुसूचित जमाती - स्त्री उत्तर - यशवंतनगर अंगणवाडी क्र .२ पूर्व-टोपलेपाडा दक्षिण - खांड गाव हद्द पश्चिम - श्री. दिघे यांचे घराकडे जाणारा रस्ता
उत्तर - दि. नेस्ट हाऊसिंग सोसायटी पूर्व- जांभा कोकेरपाडा रस्ता
अनुसूचित जमाती दक्षिण खांड गाव हद्द पश्चिम - लघु पाटबंधारे कॉलनी
सर्वसाधारण- स्त्री
यशवंतनगर
यांचे जुने घरापासून
(डंबाळीपाडा) , रमेश दांगटे
लक्ष्मण तुंबडायांचे
वसतीगृह पूर्व - यशवंतनगर दक्षिण - खांड गाव हद्द उत्तर - शासकीय मुलांचे स्मशानभूमी महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ- कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर २४ , २०२१/ अग्रहायण ३ , शके १ ९ ४३ ४
प्रभागाचीव्याप्ती
प्रभाग क्रमांक
प्रभागाचे नाव असल्यास
प्रभागाची एकूण लोकसंख्या, अनुसूचीत जातीची लोकसंख्या, अनुसूचित जमातीची लोकसंख्या
(१)
(३)
(२)
(४)
घरापर्यंत
लोकसंख्या- ०० अनुसुचित जमातीची लोकसंख्या- ३८२
प्रभागाची एकूण लोकसंख्या- ४५३
८
८
अनुसुचित जातीची लोकसंख्या- ०३
टी.डी.सी. बँकेच्या बिल्डींग पासून दिवेकरवाडी पर्यंत , बांडेपाडा, सुयोग सोसायटी अजित भोये यांच्या घरापर्यंत
अनुसुचित जमातीची लोकसंख्या- २२२
प्रभागाची एकूण लोकसंख्या- ४५४
९
९
अनुसुचित जातीची लोकसंख्या- ०३
अनंताराऊत यांचे घरापासून एस.टी.स्टॅन्ड पर्यंतची सर्व घरे व डॉ. जेठे यांचे पाठीमागील सर्व बिल्डींग
अनुसुचित जमातीची लोकसंख्या- १३४
प्रभागाची एकूण लोकसंख्या- ५२३
अनुसुचित जातीची लोकसंख्या- ०८
१०
१०
अनुसुचित जमातीची लोकसंख्या- २०६
कस्तुरबा गांधी विद्यालयापासून रमेश आळशी यांचे घरापर्यंत डहाणू रस्त्याचे दक्षिणेकडील सर्व घरे, पोलीस लाईन , मराठी शाळा, कुंभारआळी, मांगेल आळी ते शशिकांत मेहेर यांच्या घरापर्यंत.
प्रभागाची एकूण लोकसंख्या- ४५३
अनुसुचित जातीची लोकसंख्या- ०४
११
११
अनुसुचित जमातीची लोकसंख्या- ८ ९
डॉ. सुधाकर पाटील यांचे घरापासून ते स्वामी कॉम्प्लेक्स ते राजू भानुशाली यांचे घरापर्यंत तहसिल कार्यालयाच्या मागील रस्ता व पुढील रस्ता यांचेमधील भाग, स्वामीकॉम्प्लेक्स ते पशुवैद्यकीय दवाखाना पर्यंतची वारलीपाडा रस्त्याच्या उत्तरेकडील घरे.
प्रभागाच्यासीमा
आरक्षणाची कोणत्या प्रवर्गासाठी जसे (अनु.जाती/अनु. जमाती/ नागरिकांच्या सवर्ग स्त्रियांसाठी धरुन)
(६) (५)
पश्चिम - झेनिथ स्टील कंपनी
सर्वसाधारण - स्त्री उत्तर - विक्रमगड-जव्हार रस्ता पूर्व- मुलांचे वस्तीगृह दक्षिण- गभालेपाडा पश्चिम-काशिभाई पटेल यांचे घर
उत्तर - शिवाजी चौक पूर्व - श्री. घाशीराम लोहार यांचे घर
अनुसूचित जमाती - स्त्री दक्षिण - गभालेपाडा पश्चिम- महाराष्ट्र बँक
उत्तर - बालाजी कॉम्प्लेक्स पूर्व - हनुमान मंदिर दक्षिण - जुनी ग्रामपंचायत पश्चिम फॉरेस्ट ऑफिस
अनुसूचित जमाती उत्तर आयटीआय विक्रमगड पूर्व -जि.प.शाळा दक्षिण सुमती बिल्डींग पश्चिम- वारलीपाडा
अनुसूचित जमाती ५ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ- कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर २४ , २०२१/ अग्रहायण ३ , शके १ ९ ४३ प्रभागाच्या सीमा
प्रभागाचीव्याप्ती
प्रभाग क्रमांक
प्रभागाचे नाव असल्यास
प्रभागाची एकूण लोकसंख्या, अनुसूचीत जातीची लोकसंख्या, अनुसूचित जमातीची लोकसंख्या
(१)
(२)
(३)
(४)
प्रभागाची एकूण लोकसंख्या- ५३४
१२
१२
अनुसुचित जातीची लोकसंख्या- १३ अनुसुचित जमातीची लोकसंख्या- ४७०
मंगेश औसरकर यांचे राईस मिल पासून तहसिल कार्यालयाच्या मागील वारलीपाडा, रोडचे पश्चिमेकडील भाग , कातकरीपाडा, डहाणू रस्त्याच्या पश्चिमेकडील सर्व विखुरलेली घरे
प्रभागाची एकूण लोकसंख्या- ४८५
१३
१३
अनुसुचित जातीची लोकसंख्या- १४
नामदेव जाधव यांचे घरापासून पांडू चाकर व जरीमरीनगर चे पश्चिमेकडील भाग, पलाटपाडा, आत्माराम पाटील यांची चाळ , त्रिमूर्ती फार्म.
अनुसुचित जमातीची लोकसंख्या- २५८
प्रभागाची एकूण लोकसंख्या- ४५ ९
अनुसुचित जातीची लोकसंख्या- ००
१४
१४
अनुसुचित जमातीची लोकसंख्या- १६५
सांबर सर यांचे घरापासूनरोडचे खालील ज्ञानसाधना शाळा व गावदेवी मंदिरापासून भरत कृषीसेवा केंद्रापर्यंत, सुमती बिल्डींग, अनंता औसरकर यांचे घरापासून डॉ. जेठे यांच्या घरापर्यंत व पाटीलपाड्यातील जव्हार विक्रमगड रस्त्याच्या पश्चिमेकडील घरे जुना कोंडवाड्यापर्यंत.
प्रभागाची एकूण लोकसंख्या- ५२०
सदाशिव पाटील यांचे घरापासून ते सुनिल गुरोडा यांचे घरापर्यंत स्वामी समर्थ मठ व गभालेपाडा.
१५
१५
अनुसुचित जातीची लोकसंख्या- २३
अनुसुचित जमातीची लोकसंख्या- ३१८
१६
१६
प्रभागाची एकूण लोकसंख्या- ५३६ अनुसुचित जातीची लोकसंख्या- ०३
उंबरपाडा, भावरपाडा, चिखलपाडा, सुनिता घोडविंदे यांचे घरापासून चंद्रकांत पाटील यांचे घरापर्यंत पेट्रोल पंपापर्यंत
भाग एक- अ (को.वि.पु . ) - ४३-२
आरक्षणाची कोणत्या प्रवर्गासाठी जसे (अनु.जाती/ अनु. जमाती/ नागरिकांच्या सवर्ग स्त्रियांसाठी धरुन)
(६)
(५)
अनुसूचित जमाती उत्तर - मुलांचे वनवासी आश्रम पूर्व- जरीमरीनगर दक्षिण भरत कृषि सेवा दवाखाना केंद्र पश्चिम - पशुवैद्यकीय
उत्तर - देहर्जे नदी पूर्व- वारलीपाडा दक्षिण - ज्ञानसाधना शाळा पश्चिम- देहर्जे नदी
सर्वसाधारण - स्त्री उत्तर - महाराष्ट्र बँक पूर्व गभालेपाडा दक्षिण- पाटीलपाडा चौक पश्चिम भारती विद्यापीठ
अनुसूचित जमाती - स्त्री उत्तर - सोना विंग बिल्डींग पूर्व - खांड रस्ता दक्षिण - उंबरपाडा पश्चिम हॉटेल सुखसागर
सर्वसाधारण
सर्वसाधारण उत्तर - श्री. औसरकर यांचे घर पूर्व - गभालेपाडा दक्षिण - वाकडूपाडा पश्चिम माण आश्रमशाळा ६
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ- कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर २४ , २०२१/ अग्रहायण ३ , शके १ ९ ४३
प्रभागाच्या सीमा
प्रभागाचीव्याप्ती
प्रभाग क्रमांक
प्रभागाचे नाव असल्यास
आरक्षणाची कोणत्या प्रवर्गासाठी जसे (अनु.जाती/ अनु. जमाती/ नागरिकांच्या सवर्ग स्त्रियांसाठी धरुन) प्रभागाची एकूण लोकसंख्या, अनुसूचीत जातीची लोकसंख्या, अनुसूचित जमातीची लोकसंख्या
(१)
(६) (२)
(३)
(५)
(४)
सर्व विखुरलेली घरे , राथडपाडा.
अनुसुचित जमातीची लोकसंख्या- ४५०
उत्तर - उंबरपाडा
प्रभागाची एकूण लोकसंख्या- ५२६
पूर्व- खांड गावची हद्द
दक्षिण - ओंदेचा नाला
पश्चिम- माण गावची हद्द
वाकडूपाडा, गोरखनपाडा,
शांताराम भावर यांचे
घरापासून सर्विससेंटर
पर्यंत
१७
१७
अनुसूचित जमाती - स्त्री अनुसुचित जातीची लोकसंख्या- ००
अनुसुचित जमातीची लोकसंख्या- ५०४
पालघर,
दिनांक : २२ नोव्हेंबर २०२१ .
डॉ. माणिक गुरसळ, जिल्हाधिकारी , पालघर .
७ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ- कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर २४ , २०२१/ अग्रहायण ३ , शके १ ९ ४३ THE COLLECTOR, PALGHAR DISTRICT
SCHEDULE
7A
In exercise of the powers conferred on me by order क्र.रानिआ/नप-२०२१ /प्र.क्र.०३/का-०६ Dated - 09 / 11 /2021 of the State Election Commission , Maharashtra , I, Dr Manik Gursal , Collector Palghar proposes to make the following draft order under sub- section ( 1) of section 10 of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayat & Industrial Township Act , 1965 ( Mah . XI of 1965 ) ( hereinafter reffered to as the said act) to fix for the Vikramgad Nagarpanchayat , the number and the extent of the wards into which the said Nagarpanchayat area shall be divided and to specify the ward reserved for scheduled cast , Schedule Tribes , Backward Class of Citizen and Women (including women belonging to the Scheduled Cast , Schedule Tribes and the Backward Class of Citizen and Woman for General ) as the case may be , as shown in the schedule to the draft order , bearing No. NP./K-1/T-1/NP Elections /WS . - 510/ 21 , dated 12/11/2021 was published dated 12/11/2021 as required by the provision to sub section ( 1 ) of section 10 of Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats And Industrial Township Act , 1965 , for information of the residents of the Vikramgad Nagarpanchayat . After carefully considering 01 objections received in respect of the said, The Regional Director of Municipal Administration and Divisional Commissioner , Kokan Division , Navi Mumbai , vide his letter No. कार्या-२/नपा-२/ निवडणूक/आरक्षण सोडत/ २०२१-२२ /२५१ , Dated - 22/ 11 / 2021 has approved the Draft Ward Formation with Map . Hence , I , Dr Manik Gursal , Collector Palghar District in exercise of the powers conferred on me by sub - section ( 1) of section 10 of the said Act , hereby make the following order namely: -
Order
No. M.C.Administration /D - 1 /T - 1 /N.P.Election/ Sr . 526/21. -WHEREAS , the Hon . Regional Director ofMunicipal Administration and Divisional Commissioner , Konkan Division, Navi Mumbai by Government Gazette No. NP - 2/ CR- 220/2021 Dated- 11 / 11 / 2021 issued under sub- section ( 2) of section 9 of the Maharashtra Municipal Council , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 [ Mah . XI of 1965 ] has fixed for the Vikramgad Nagarpanchayat the number of councilors to be elected and the number of seats to be reserved for the Scheduled Castes , Scheduled Tribes and Backward class of Citizens and Women (including the number of seats reserved for women belonging to the Scheduled Castes , Scheduled Tribes and Backward class of citizens ) as shown below : -
17
1. The number of Councilors to be elected
2. The number of seats to be reserved
00
a) for the Scheduled Castes
11
b) for the Scheduled Tribes
00
c) for the Backward Class of Citizens
seats reserved for women belonging to
09
3. The total number of seats to be reserved forWomen ( including the number of the Scheduled Cast , Scheduled Tribes and Backward Class of citizens)
4. Out of seats at serial number 3 , the number of
seats reserved for women belonging to the
Scheduled Castes , Scheduled Tribes and
भाग एक- अ (को.वि.पु .) -४३-२अ ८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ- कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर २४ , २०२१/ अग्रहायण ३ , शके १ ९ ४३ Backward Class of citizens from amongst the Seats reserved for Scheduled Castes , Scheduled Tribes and Backward Class of citizens as shown in item at serial number 2 ( a) , ( b) and ( c) respectively , are as under : -
00
a) for the Scheduled Castes
06
b) for the Scheduled Tribes
00
c) for the Backward class of citizens
5. Number of seats reserved for women as General
Category (number of seats at serial number
03
3 minus number of seats at serial number 4 )
6. Now, Therefore , in exercise of the powers Conferred on me by order No. रानिआ/नप-२०२१/प्र.क्र.०३/का- ०६ Dated-09/ 11/ 2021 of the State Election commission Maharashtra read with sub section (1) of section 10 of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayat and Industrial Township Act , 1965 ( Mah . XI 1965) I , Dr Manik Gursal , Collector Palghar hereby fix the number and extent of the wards in to which the said Nagarpanchayat area shall be divided and specify the ward in which seats shall be reserved for Scheduled Castes , Scheduled tribe and Backward Class of Citizens and Women (Including women belonging to the Scheduled Castes , Scheduled Tribe and the Backward Class of citizens and Woman as General) , as the case may be , as shown in the Schedule to this order .
7. This Order shall take effect for the purpose of the next general elections held immediately following the date of this Order .
Schedule
Scheduled Caste Population - 173 Total Population as per 2011 census - 8340 Scheduled Tribes Population- 5363
Ward boundaries
Extent of the ward
Ward No.
Name ofthe ward, ifany
Total Population of the Ward , Scheduled Castes population, Scheduled Tribes population
Ifthe seat is reserved for whom i.e. whether for S.C./S.T. or for women (Including S.C. woman S.T. woman or B.C.C. woman) (1) (2)
(3)
(4)
(6)
(5)
Sangamnagar
North -Deharje River East- Shri Devidas L.
1
1
Scheduled Tribes Woman Total population of the Ward - 487 SC population- 00 ST population- 476
Borse's House South -Shri Maruti Surkar's House West Jivdani Temple ९ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ- कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर २४ , २०२१/ अग्रहायण ३ , शके १ ९ ४३
Extent of the ward
Ward No.
Name ofthe ward, ifany
Total Population of the Ward, Scheduled Castes population, Scheduled Tribes population
(2)
(3)
(4) (1)
2
2
Total population of the Ward - 469 SC population- 15 ST population- 181
Nitinnagar , home of Kisan Padavalepada, Shimpipada, from Khutade to Jany Bhoye'shome .
3
3
Rohidasnagar , Balaji complex, From Bhushan Bhangare's home to Lakshmi Bhoye's home Total population of the Ward- 455 SC population- 72 ST population- 159
4
4
Total population of the Ward - 522 SC population- 07 ST population- 355
From Sanjay Lakhan's Home to Subhash Gavali's home & Navapada , Depopada Vikramgad, All homes towards North ofJawhar Road .
5
5
Yashwantnagar , from Mahesh Morgha's home to Dashrath Dangate's Home.
Total population of the Ward- 516 SC population - 00 ST population- 516
6
6
Total population of the Ward - 499 SC population - 08 ST population- 478
Toplepada , All homes towards south of Vikramgad - Jawhar Road and from Bhaskar Khale's Ward boundaries
Ifthe seat is reserved for whom i.e. whether for S.C./S.T . or for women (Including S.C. woman S.T. woman or B.C.C. woman) (5)
(6)
Scheduled Tribes North -Deharje River East - Boundary of Suksale, Yashwantnagar South -Vikramgad- Dahanu Road West Nagzari Phata
Scheduled Tribes Woman North -Padavalepada Road East Shri Sanjay Lakhan's House South -ShivajiChauk West Dhobi Ghat
General North Boundary of Suksale East Yashwantnagar Anganwadi No. 2 South -Zenith Steel company West shri Lakshmi Lakshman's House
Scheduled Tribes Woman North -Yashwantnagar Anganwadi No. 2 West East Toplepada South -Boundary of Khandgaon Road towards shri Dighe's House .
Scheduled Tribes North - The Nest Housing Society East Jambha Kokerpada Road South Boundary Of १० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ-कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर २४ , २०२१/ अग्रहायण ३ , शके १ ९ ४३
Extent of the ward
Ward No.
Name ward, ofthe ifany
Total Population of the Ward, Scheduled Castes population, Scheduled Tribes population (2)
(3)
(1)
Total population of the Ward- 449 SC population- 00 ST population -382 7
7
Ward boundaries
Ifthe seat is reserved for whom i.e. whether for S.C./S.T . or for women (Including S.C. woman S.T. woman or B.C.C. woman) (4)
(5)
(6)
Home to Manda Batra's Home
KhandGaon West Laghupat bandhare Colony
General Woman
Yashwantnagar
(Dambalipada) from
Ramesh Dangate's
Home to Lakshman
Tumbda's Home
8
8
Total population of the Ward- 453 SC population - 03 ST population - 222 9
9
Total population of the Ward- 454 SC population- 03 ST population - 134
Total population of the Ward- 523 SC population - 08 ST population - 206 10
10
North Government Boys Hostel East Yashwantnagar Smashan bhoomi South Boundary Of Khand Gaon West Zenith Steel Company
General Woman
From TDCC Bank to Divekarwadi , Bandepada, Suyog society , upto Ajit Bhoye'sHome
North -Vikramgad- Jawhar Road East- Boys Hostel South -Gabhale Pada West Shri Kashibhai Patel's House
Scheduled Tribes Woman
All House From Anataraut's Home to S.T. Stand and all Building Behind Dr. Jethe.
North -ShivajiChauk East- Shri Ghashiram Lohar's House South -Gabhale Pada West Bank of Maharashtra
Scheduled Tribes North -Balaji Complex East - Hanuman Temple South Old Grampanchayat West Forest Office
From Kasturba Gandhi vidyalaya to Ramesh Alshi , All houses towards South ofDahanu Road , Police line , Marathi School , Kumbhar Ali , Mangel Ali to Shashikant Meher's Home ११ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ- कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर २४ , २०२१/ अग्रहायण ३ , शके १ ९ ४३
Extent of the ward
Ward No.
Name ofthe ward, ifany
Total Population of the Ward, Scheduled Castes population, Scheduled Tribes population
(2)
(3)
(4) (1)
Total population of the Ward- 453 SC population - 04
ST population- 89
11
11
From Dr. Sudhakar Patil's home to Swami Complexto Home of Raju Bhanushali , Part ofBehind and front Road of Tahsil office . From Swami Complex to towards north side houses of warlipada road of vet . Dispensary
Total population of the Ward - 434 SC population- 13
ST population - 470
12
12
From Rice mill of Mangesh Ausarkar to westsides road part of behind Tahsil Office . Warlipada, KatkariPada , homes towards westside of Dahanu Road Total population of the Ward- 485 SC population- 14
ST population - 258
13
13
From Namdev Jadhav's home to west side part of Pandu chakar & Jarimari nagar , Palatpada, Chawl of Atmaram Patil , Trimurti Farm.
14 14
Total population of the Ward - 459 SC population - 00 ST population - 165
From Sambar Sir to Dnyansadhna School & From Gavdevi Temple to Bharat krushiseva Kendra .
Ward boundaries
Ifthe seat is reserved for whom i.e. whether for S.C./S.T . or for women (Including S.C. woman S.T. woman or B.C.C. woman) (5)
(6) North - ITI Vikramgad East - ZP School South -Sumati Building West Varlipada
Scheduled Tribes
Scheduled Tribes North Boys Vanvasi Ashram East - Jarimari Nagar South Bharat KrushiSeva Kendra West Veterinary Hospital
General Woman North -Deharje River . East Varalipada South -Dnyansadhana School West Deharje River
Scheduled Tribes Woman
Sumati Bulding , From
Anant Ausarkar's
North Bank Of Maharashtra East - Gabhalepada South -Patilpada Chauk West - Bharti University १२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ- कोकण विभागीय पुरवणी, नोव्हेंबर २४ , २०२१/ अग्रहायण ३ , शके १ ९ ४३
Extent of the ward
Ward No.
Name ward, ofthe ifany
Total Population of the Ward, Scheduled Castes population, Scheduled Tribes population (2)
(3)
(1)
15
15
Total population of the Ward- 520 SC population- 23 ST population - 318
Total population of the Ward- 536 SC population - 03 ST population - 450 16
16
17
17
Total population of the Ward - 526 SC population - 00 ST population - 504 Place : Palghar ,
Date : 22nd November 2021 .
Ward boundaries
Ifthe seat is reserved for whom i.e. whether for S.C./S.T . or for women (Including S.C. woman S.T. woman or B.C.C. woman) (4)
(5)
(6)
home to Dr. Jethe's Home and in patilpadas west sides houses of Jawhar Vikramgad road upto old Kondwada
General
From Sadashiv Patil to Sunil Guroda's home , Swami Samarth Math & Gabhalepada
North -Sona Wing Building East - Khand Road South -Umbarpada West Hotel Sukhsagar
General North -Ausarkar's House East Gabhalepada South -Vakadupada West - Man Ashramshala
Umbarpada , Bhavapada, Chikahalpada , From Sunita Ghodvinde to Chandrakant Patil's Home. All Houses around Petrol Pump , Rathadpada
Scheduled Tribes Woman
Wakdupada, Gorkhanpada, from Shantaram Bhavar's home to Service Center.
North -Umbarpada East Boundary Of Khand Goan South -Onde Nala West Boundary Of ManGaon
DR . MANIK GURSAL , Collector , Palghar .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .