Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी, पुणे यांजकडील परिशिष्ट-७-ब (सदस्य संख्या व आरक्षित जागा) इत्यादिंचा तपशील प्रसिद्ध करणे.

Published 24 November 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-11-24.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL /2012/47976 www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष - १० , अंक ३५ ]

बुधवार , नोव्हेंबर २४ , २०२१ / अग्रहायण ३ , शके १९ ४३

[ पृष्ठे १६

असाधारण क्रमांक ३५

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

परिशिष्ट-७ ब

क्रमांक पसन/कावि/कार्या-१/नपा/निवडणूक/२२४५/२०२१.- मा. राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्र. रानिआ/नप- २०२० /प्र.क्र.०१/क-०६ , दिनांक ६ फेब्रुवारी २०२० व आदेश क्र. रानिआ/नप -२०२१/प्र.क्र.०३/का-०६ , दिनांक ९ नोव्हेंबर २०२१ , महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ ( १ ९ ६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. ४० ) ( यापुढे " सदर अधिनियम" म्हणून संबोधित केला) चे कलम १० (१) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून मा . विभागीय आयुक्त व प्रादेशिक संचालक, पुणे विभाग , पुणे यांचेकडील पत्र क्र. नपाप्र /१ /प्र.र.अंतिम/कावि-१११३/ २०२१ , दिनांक २२ नोव्हेंबर २०२१ मध्ये दर्शविल्याप्रमाणे देहू नगरपंचायत क्षेत्र जितक्या प्रभागांत विभागण्यात येईल त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती निश्चित करण्याचे आणि ज्या प्रभागांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नगारिकांच्या मागासवर्गासाठी जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग आणि त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्गाच्या स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग निर्दिष्ट केल्यासंदर्भात दिनांक १२ नोव्हेंबर २०२१ रोजीची आरक्षण सोडतीवर प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांचा विचार करून मी , डॉ. राजेश देशमुख , जिल्हाधिकारी , पुणे खालीलप्रमाणे अधिसूचित करीत आहे.

अधिसूचना

ज्याअर्थी , महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १ ९ ६५ ( १ ९ ६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. ४० ) च्या कलम ९ पोट- कलम -२ अन्वये मा . विभागीय आयुक्त व प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन , पुणे यांचेकडील आदेश क्र. नपाप्र-१ /कावि-४७/२०२१ , दिनांक ८ जानेवारी २०२१ व आदेश क्र. नपाप्र-१ /कावि-१०५७/२०२१/ शुद्धिपत्रक, दिनांक १३ नोव्हेंबर २०२१ नुसार (महाराष्ट्र शासन राजपत्र) च्या आदेशान्वये त्यांनी देहू नगरपंचायतच्या बाबतीत खाली दर्शविल्याप्रमाणे निवडावयाच्या सभासदांची संख्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या जागा व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्गाच्या स्त्रियांसाठी) राखून ठेवावयाच्या जागा निश्चित केलेल्या आहेत.

सदस्य संख्या व आरक्षित जागा इत्यादींचा तपशील

१७ (१ ) निवडावयाच्या सभासद संख्या

(२) अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग यासाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या

०३ (अ) अनुसूचित जाती

०१ (ब) अनुसूचित जमाती

०४ (क) नागरिकांचा मागास वर्ग

(३ ) स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा धरून) . ०९

(१)

एच-२ ९ ० , भाग एक- अ (असा. ) पु.वि.पु.-१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, २४ नोव्हेंबर २०२१ /अग्रहायण ३ , शके १९ ४३

(४ ) उपरोक्त क्रमांक ३ पैकी वरील क्रमांक २ (अ) , (ब) व ( क) येथील जागांमध्ये अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागास वर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या खालीलप्रमाणे राहील

(अ) अनुसूचित जाती

(ब) अनुसूचित जमाती

(क) नागरिकांचा मागासवर्ग

(ड) स्त्रियांसाठी सर्वसाधारण जागा म्हणून राखून ठेवावयाच्या जागांची संख्या (अनुक्रमांक ३ समोरील नमूद केलेल्या जागा ४ समोरील नमूद केलेल्या जागा) .

०२

00

०२

०५ आणि ज्याअर्थी, नागरिकांचा मागास प्रवर्ग त्याचप्रमाणे स्त्रियांसाठीचे ( अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्रियांसह) आरक्षण निश्चित करण्यासाठी दिनांक १२ नोव्हेंबर २०२१ रोजी सोडत काढण्यात आली.

त्याअर्थी , आता, मा . राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्र. रानिआ/नप -२०२० /प्र.क्र.०१/क-०६ , दिनांक ६ फेब्रुवारी २०२० व मा . विभागीय आयुक्त व प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन, पुणे विभाग , पुणे यांचेकडील मान्यता पत्र क्रमांक नपाप्र/१ /प्र.र.अंतिम/ कावि-१११३/२०२१ , दिनांक २२ नोव्हेंबर २०२१ आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम १० पोट- कलम १ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून मी , डॉ. राजेश देशमुख , जिल्हाधिकारी , जिल्हा पुणे याद्वारे उक्त नगरपंचायत क्षेत्र जितक्या भागांत विभागण्यात येईल त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती या आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करीत असून ज्या प्रभागामध्ये यथास्थिती अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग यांच्यासाठी व स्त्रियांसाठी ( अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्गातील स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग निर्दिष्ट करीत आहे.

या अधिसूचनेच्या तारखेच्या निकटनंतरच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ ही अधिसूचना अमलात येईल .

अनुसूची प्रभागाचे

प्रभागाची व्याप्ती

प्रभाग क्रमांक नाव, असल्यास

१

२

३ १

उत्तरेस : इंद्रायणी नदी

सरकारी गायरान व ब्रम्ह विद्यालय आश्रम पूर्वस :

भीमाशंकर सोसायटी रस्ता व भीमाशंकर मंदिर दक्षिणेस :

पश्चिमेस : गाथा मंदिर

गायरान व वनीकरण, तळवडे शिव रस्ता उत्तरेस :

२

इंद्रायणी नदी

पूर्वेस :

जुनी पाण्याची टाकी, नवीन पाण्याची टाकी, साखळी रस्ता,

दक्षिणेस :

देहू- आळंदी रस्ता, काळूराम रासकर घर, बैलगाडा घाटाकडे जाणारा रस्ता , रेणुका मित्र मंडळ.

पश्चिमेस : साखळी रस्ता भीमाशंकर सोसायटी उत्तरेस : बैलगाडा रस्ता

३

शिवरस्ता तळवडे

पूर्वेस :

सरकारी घरकुल

दक्षिणेस :

पश्चिमेस : खंडोबा मंदिर

राखीव जागा असल्यास कोणासाठी ? जसे अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/ नागरिकांच्या (अनुसूचित जाती/ स्त्रियांसाठी/अनुसूचित जमाती स्त्रियांसाठी/नागरिकांचा मागासवर्ग स्त्रियांसाठी धरून)

४

अनुसूचित जमाती (सर्वसाधारण)

सर्वसाधारण

(महिला)

अनुसूचित जाती

(महिला) ३ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ पुणे विभागीय पुरवणी, २४ नोव्हेंबर २०२१ /अग्रहायण ३ , शके १ ९४३

अनुसूची--चालू

१ २

३ ४ उत्तरेस : सरकारी गायरान, घरकुल रस्ता पूर्वेस : तळवडे शिव रस्ता

दक्षिणेस : देहू- आळंदी रस्ता, पेट्रोल पंप पश्चिमेस : विठ्ठल मंदिर, देहू- आळंदी रस्ता ५

उत्तरेस : देहू- आळंदी रस्ता, विठ्ठलवाडीचा राजा गणपती मंडळ पूर्वेस : तळवडे हॉस्पिटल , शिव रस्ता दक्षिणेस : कॅन्टॉन्मेंट हद्द

पश्चिमेस : काळोखेवाडा रस्ता

६

उत्तरेस : देहू- आळंदी रस्ता

पूर्वेस : काळोखेवाडा रस्ता, मुंगळे आळी दक्षिणेस : कॅन्टॉन्मेंट हद्द

पश्चिमेस : काळोखेवाडा रस्ता, विठ्ठलनगर, माळीनगर हद्द, जुना पालखी मार्ग

उत्तरेस : दिगंबर माळी निवास रस्ता ७

पूर्वेस : निसर्ग सोसायटी रस्ता , नवचैतन्य सोसायटी दक्षिणेस : देहू-आळंदी रस्ता

पश्चिमेस : ओंकार सोसायटी, दक्षिण भाग , ओम साई सोसायटी ८

उत्तरेस : काळोखे शेती व एस . टी . स्टँड परिसर पूर्वेस : ओंकार सोसायटी

दक्षिणेस : देहू- आळंदी रस्ता

पश्चिमेस : देहू ते देहूरोड रस्ता, एस . टी. स्टँड ते कमान उत्तरेस : १.१ बाह्यवळण रस्ता , ओढ्यापर्यंत ९

पूर्वेस : साईदर्शन सोसायटी व इंद्रायणी सोसायटी दक्षिणेस : देहू रोड रस्ता , कॉर्पोरेशन बँक पश्चिमेस : गाथा मंदिर रस्ता , चावडी १०

उत्तरेस : येलवाडी रस्ता १.१ बाह्यवळण रस्ता , भैरवनाथ चौक पूर्वेस : फोर्स इंग्लिश मीडियम स्कूल दक्षिणेस : जुना ओढा खाण , सार्वजनिक हाप्सा , पोलीस चौकी पश्चिमेस : इंद्रायणी

११

उत्तरेस : प्राथमिक आरोग्य केंद्र , देहूरोड रस्ता पूर्वेस : देहू ते देहूरोड रस्ता , संभाजी चौक दक्षिणेस : महाद्वार रस्ता काही भाग , मोरे यांचे निवास पश्चिमेस : जंगली महाराज रस्ता , महाद्वार चौक १२

उत्तरेस : चौदा टाळकरी कमान , सुंदर गल्ली रस्ता , शिंदे ट्रेडर्स पूर्वेस : शिवाजी रस्ता , जंगली महाराज रस्ता दक्षिणेस : इनामदार वाडा, मस्जीद , सुतार आळी पश्चिमेस : इंद्रायणी नदी घाट

१३ उत्तरेस : सुतार आळी रस्ता व गावडे हॉस्पिटल पूर्वेस : देहू ते देहूरोड रस्ता, मुख्य कमान व बँक ऑफ महाराष्ट्र

दक्षिणेस : पाण्याच्या टाकीचा रस्ता , महालक्ष्मी मंदिर पश्चिमेस : शिवाजी चौक ते संभाजी चौक

४

अनुसूचित जाती (सर्वसाधारण)

सर्वसाधारण

सर्वसाधारण (महिला)

सर्वसाधारण

सर्वसाधारण (महिला)

अनुसूचित जाती (महिला)

सर्वसाधारण

नागरिकांचा मागासप्रवर्ग (सर्वसाधारण)

नागरिकांचा मागासप्रवर्ग (महिला)

सर्वसाधारण (महिला) ४

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ पुणे विभागीय पुरवणी, २४ नोव्हेंबर २०२१ /अग्रहायण ३ , शके १९४३

अनुसूची--चालू

४ १ २

३

नागरिकांचा मागासप्रवर्ग १४

उत्तरेस : खंडोजी बाबा धर्मशाळा व महावितरण ऑफिस

(सर्वसाधारण) पूर्वेस : पद्मश्री हॉस्पिटल, सह्याद्री सोसायटी रोड , जुना पालखी मार्ग , पोस्ट ऑफिस

दक्षिणेस : कापूर ओढा, परंडवाल चौक

पश्चिमेस : इंद्रायणी नदी, माळीनगर हद्द

उत्तरेस : इंद्रायणी नदी

१५

नागरिकांचा मागासप्रवर्ग (महिला) पूर्वेस : बोडकेवाडी रस्ता , परंडवाल चौक, महात्मा फुले चौक

दक्षिणेस : कॅन्टॉन्मेंट हद्द, जगताप मळा.

पश्चिमेस : इंद्रायणी नदी

सर्वसाधारण १६

उत्तरेस : देहू ते देहूरोड रस्ता , अनगड शाहीवाली दर्गा , महात्मा फुले चौक.

पूर्वेस : विठ्ठलनगर माळीनगर हद्द, गुलमोहर पार्क सोसायटी

दक्षिणेस : देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्द

पश्चिमेस : जिल्हा परिषद शाळा, माळीनगर व देहू ते देहूरोड रस्ता

सर्वसाधारण १७

उत्तरेस : बोडकेवाडी रस्ता, कृष्ण मंदिर

(महिला) पूर्वेस : गर्ग प्रोव्हिजन स्टोअर्स , देहू ते देहूरोड रस्ता

दक्षिणेस : कॅन्टॉन्मेंट हद्द

पश्चिमेस : बोडकेवाडी रस्ता

टीप :-

१. मराठी व इंग्रजी अधिसूचनेमध्ये प्रभागांच्या वर्णनामध्ये तफावत असल्यास नकाशातील तरतुदीनुसार वर्णन ग्राह्य धरण्यात येईल .

२. अनुसूचीमध्ये नागरिकांचा मागासवर्ग त्याचप्रमाणे अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्गाच्या स्त्रियांसाठी ठेवलेले प्रभाग हे शुक्रवार दिनांक १२ नोव्हेंबर २०२१ रोजी काढलेल्या चिठ्ठया ( लॉटस ) प्रमाणे निर्दिष्ट करण्यात आलेले आहेत.

३. नगरपंचायत क्षेत्राच्या प्रभागांची सीमा दर्शविणारे नकाशे कार्यालयीन वेळेत पहाण्यासाठी देहू नगरपंचायत कार्यालयात उपलब्ध राहतील .

डॉ. राजेश देशमुख , पुणे , २३ नोव्हेंबर २०२१ .

जिल्हाधिकारी , पुणे.

SCHEDULE- 7 A

BY THE COLLECTOR OF PUNE DISTRICT

No. PSN / Kavi / Ks - 1 / NP/ Election/2245/2021.-No.Sec/ NP - 2021 /W.S . 03/Desk 06 , dated 06 February 2020 and Order no . Sec/ NP - 2021 /W.S . 03 /Desk 06 , dated 9th November 2021. In Exercise of the power conferred by Section 10 of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965 ( hereinafter referred to as the " said Act ") after carefully taking into consideration the objections and suggestions received in response to the Draft Notification and final approval letter Divisional Commissioner and Regional Director, Pune Division No. Napapra/ 1 / pra.r.antim/ kavi - 1113/2021 , dated 22 November 2021 , for the Dehu Nagarpanchayat fixing the number and the extent of the ward into which the said the Municipal area shall be divided and specifying the wards reserved for the Scheduled Castes , Scheduled Tribes , Backward Class of Citizens and Women (including Women belonging to the Scheduled Caste , Scheduled Tribes , Backward Class of Citizens ) as the case may be as shown in the Schedule to the said Draft Notification . I , Dr. Rajesh Deshmukh , Collector, Pune hereby makes the following Notification .

५ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ पुणे विभागीय पुरवणी , २४ नोव्हेंबर २०२१ /अग्रहायण ३ , शके १ ९४३

Notification

Whereas , Divisional Commissioner and Regional Director , Pune Division by his Order No. Napapra- 1/ kavi - 47/ 2021 , Dated 8th January 2021 and Order No. Napapra - 1 / kavi - 1057/2021 / Corrigendum , dated 13th November 2021 in Maharashtra Government Gazette issued under sub - section (2) of Section 9 of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 ( Mah . XL of 1965) has fixed the number of Councillors to be elected and the number of seats to be reserved for the Scheduled Castes , Scheduled Tribes and Backward Class of Citizens and Women ( including number of seats reserved for Women belonging to the Scheduled Castes , the Scheduled Tribes and Backward Class of Citizens) as shown below.-

Details of Number of Councillors , Resevered Seats etc.

17 1. The Number of Councillor to be elected

Number of Seats to be reserved- 2.

03 A. for the Scheduled Castes

01 B. for the Scheduled Tribes

C. for the Backward Class of the Citizens

04

09 3. The total number of seats to be reserved for Woman (including number of seats to be reserved Woman belonging to the Scheduled Castes , Scheduled Tribes and Backward Class of Citizens)

4. Out of seats of Serial Number 3 , the number of seats reserved for Woman belonging to the Scheduled Castes , Scheduled Tribes and Backward Class of Citizens from amongst the seats reserved for Scheduled Castes , Scheduled Tribes and Backward Class of Citizens as shown in item at serial number to ( a ) , (b) and ( c) respectively, are as under :

02 A. for the Scheduled Castes

00 B. for the Scheduled Tribes

C. for the Backward Class of Citizens

02

05 5. Number of seats reserved for woman as General Category

(number of seats at serial number 3 minus number of seats atnumber 4) .

2. Now, therefore , in exercise of the powers conferred on me Order No. of the State Election Commissioner, Maharashtra , read with sub - section ( 1 ) of Section 10 of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and industrial Township Act , 1965 , I , Dr. Rajesh Deshmukh , the Collector of Pune District , hereby fix the number and extent of the wards into which the said Nagarpanchayat area shall be divided and specify the wards in which seats shall be reserved for Schedules Castes , Scheduled Tribes and Backward Class of Citizens ) as the case may be as shown in the Schedule to this order.

ThisOrder shall take effect for the purpose of the next General Election held immediately following the date of this Order .

SCHEDULE

Ward No.

Extentof the Ward

Ifthe seat Reserved for Name of the Ward ifany

2

3

4 1

1

Scheduled Tribes

North Indrayni river

East

(General)

: Sarkari Gayaran v Bramha Vidhyalay Ashram.

South Bhimashankar society rasta va Bhimashankar mandir.

West Gatha mandir ६

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ पुणे विभागीय पुरवणी, २४ नोव्हेंबर २०२१ /अग्रहायण ३ , शके १९ ४३

SCHEDULE -- contd.

4 1

2

3

2

North Gayaran v forest talwade Shiv rasta General (Women)

East : Indrayni river

South Juna water tank , New water tank , sakhali rasta , dehu alandi rasta Kaluram Raskar house , Bailgada ghat janara rasta , Renuka Mitra Mandal .

West : Sakhali rasta va Bhimashankar society rasta.

3

North : Bailgada rasta

East : Shiv rasta Talwade

Scheduled Caste (Women)

South Sarkari Gharkul

West Khandoba mandir

4

North Sarkari Gayaran , Gharkul rasta

East : Talwade Shiv rasta

Scheduled Caste (General)

South Dehu - Alandi rasta , Petrol pump

West : Vitthal mandir , Dehu - Alandi rasta

5

General

North Dehu - Alandi rasta, Vitthwarcha raja GanapatiMandal .

East : Talwade hospital , shiv Rasta

Cantonment hadd

South

Westest : Kalokhe wada rasta ,

Dehu - Alandi rasta

6

North :

General (Women )

Kalokhe wada rasta , mugale aali

East :

South Cantonment hadd

West : Kalokhe wada rasta, vitthalnagar, malinagar hadd , juna palkhi marg.

7

General

Digmbar mali house rasta

North

East : Nisarg society rasta , navchaitany society

South Dehu -Alandi rasta

West : Omkar Society south side Om Sai Society.

8

North : Kalokhe farm v S.T. Stand parisar

General (Women)

East :

Omkar Society

Dehu - Alandi rasta

South

West Dehu to Dehuroad Rasta , S.T.Standte Kaman.

७ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ पुणे विभागीय पुरवणी , २४ नोव्हेंबर २०२१ /अग्रहायण ३ , शके १९४३

SCHEDULE -- contd.

2

3

4 1

9

North 1.1 Outarturn Rasta , odhayparyt .

East : Saidarshan society Va Indrayni society

Scheduled Caste (Women)

South : Dehu Road Rasta to corporation bank

West Gatha Mandir Rasta Chavadi

10

General

North Yelwadi rasta , 1.1 Outarturn rasta Bhirvnath chowk.

East

Force English medium school

South Juna odha , khansarvjanik water handpump , police chawaki .

West Indrayni

11

Backward Class of

P.H.C , Dehuroad Rasta

North

East

Citizens (General)

: Dehu Dehuroad Rasta , Sambhaji chowk.

Mahadrasr Rasta kahi bahg , More house

South

West Jangali Maharaj Rasta , mahadawr Chowk

12

North 14 Talakari Kaman , sundar galli rasta, shinde traders .

Backward Class of Citizens (Women)

East : Shivaji chowk , Jangali Maharaj Rasta

South Inamdar wada , majjid , sutar aali .

Indrayni revar ghat.

West

13

North : sutar aali rasta va Gawade hospital General (Women)

East : Dehu Dehuroad Rasta , mukhy Kaman va Bank of Maharashtra .

South Water tank rasta , Mahalaxmi Madhir

West : Shivaji chowk To Smabhaji chowk

14

North Khnadoji baba dhrmashala va mahavitarn office .

Backward Class of Citizens ( General)

East : Padamshree hospital , sahyadri society Rasta, juna palkhi marg , post office .

Kapur odha , parandwal chowk

South

Indrayani river malinagar hadd

West

15

North Indrayani river

Backward Class of Citizens (Women)

East : Bodakewadi Rasta , Parandwal Chowk, Mahatma Phule Chowk .

South Cantonment hadd , Jagtap Mala

West Indrayani river ८

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ पुणे विभागीय पुरवणी, २४ नोव्हेंबर २०२१ /अग्रहायण ३ , शके १९ ४३

SCHEDULE -- contd .

4 1

2

3

16

General

North Dehu Dehuroad Rasta, Angadshaiwali Darga, mahatma phule chowk.

East : Vitthalnagar Malinagar hadd , Gulmohar ParkSociety.

South Dehuroad Cantonment hadd

West : Z.P.School , Malinagar va Dehu Dehuroad rasta .

17

North Bodakewadi rasta , Krishna mandir

General (Women)

East : Grag Provision store , Dehu Dehuroad Rasta.

South Cantonment hadd

West : Bodakewadi Rasta .

Notes : --

(1) In Case of any discrepancy in description of word in Marathi and English Notification , the description as per boundaries shown in map shall be treated as valid .

(2) The reservation indicated in the schedule for the backward class of citizens and women including seats reserved for Women belonging the SC , ST or BCC is as per the lots drawn on the Friday, 12th November 2021 .

(3) A map of Nagarpanchyat showing the limits of the wards is available during office hours for inspection in the office of Dehu Nagarpanchyat on all working days .

Dr. Rajesh Deshmukh , Pune , 23rd November 2021 .

Collector, Pune .

परिशिष्ट- ७ ब

जिल्हाधिकारी , पुणे यांचेकडून

क्र.पसन/कावि/कार्या-१/नपा/निवडणूक/२२४७/२०२१.-- मा. राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांचेकडील आदेश क्र. रानिआ/नप- २०२०/प्र . क्र. ०१/क-०६, दिनांक ६ फेब्रुवारी २०२० व आदेश क्र. रानिआ/नप-२०२१/प्र . क्र.०३ / का-०६ , दिनांक ९ नोव्हेंबर २०२१ आणि आदेश क्र.रानिआ/नप-२०२१/प्र . क्र. ०३/का-०६ , दिनांक १२ नोव्हेंबर २०२१ , महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १९ ६५ ( १ ९ ६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४०) (यापुढे " सदर अधिनियम " म्हणून संबोधित केला ) चे कलम १० ( १) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून मा . विभागीय आयुक्त व प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन , पुणे विभाग, पुणे यांचेकडील पत्र क्र. नपाप्र/१/ प्र.र.अंतिम /कावि-११२४/२०२१ , दिनांक २२ नोव्हेंबर २०२१ मध्ये दर्शविल्याप्रमाणे माळेगाव बुद्रुक नगरपंचायत क्षेत्र जितक्या प्रभागांत विभागण्यात येईल त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती निश्चित करण्याचे आणि ज्या प्रभागांमध्ये अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्गासाठी जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग आणि त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी ( अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्गाच्या स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग निर्दिष्ट केल्यासंदर्भात दिनांक १२ नोव्हेंबर २०२१ व दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ रोजीची आरक्षण सोडतीवर प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांचा विचार करून मी, डॉ. राजेश देशमुख , जिल्हाधिकारी , पुणे खालीलप्रमाणे अधिसूचित करीत आहे.

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ पुणे विभागीय पुरवणी, २४ नोव्हेंबर २०२१ / अग्रहायण ३ , शके १ ९४३ ९

अधिसूचना

ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ ( १ ९ ६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. ४० ) च्या कलम ९ पोट- कलम (२) अन्वये मा . विभागीय आयुक्त व प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन , पुणे यांचेकडील आदेश क्रमांक नपाप्र -१ /कावि-४५०/ २०२१, दिनांक १२ मे २०२१ व आदेश क्र.न.पा.प्र. -१/कावि-१०५८/२०२१/ शुद्धिपत्रक, दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ नुसार (महाराष्ट्र शासन राजपत्र) च्या आदेशान्वये त्यांनी माळेगाव बुद्रुक नगरपंचायतच्याबाबतीत खाली दर्शविल्याप्रमाणे निवडावयाच्या सभासदांची संख्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या जागा व स्त्रियांसाठी ( अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्गाच्या स्त्रियांसाठी) राखून ठेवावयाच्या जागा निश्चित केलेल्या आहेत .

सदस्य संख्या व आरक्षित जागा इत्यादींचा तपशील

निवडावयाची सभासद संख्या

१७

(१)

(२) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग यांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या.

०२

(अ) अनुसूचित जाती

(ब) अनुसूचित जमाती

00 ०४

(क) नागरिकांचा मागासवर्ग

(३) स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा धरून ) . ०९

(४) उपरोक्त क्र. ३ पैकी वरील क्रमांक २ ( अ) , ( ब) व ( क) येथील जागांमध्ये अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या खालीलप्रमाणे राहील .

०१

(अ) अनुसूचित जाती

00

(ब) अनुसूचित जमाती

०२

(क) नागरिकांचा मागासवर्ग

०६

(ड) स्त्रियांसाठी सर्वसाधारण जागा म्हणून राखून ठेवावयाच्या जागांची संख्या (अनुक्रमांक ३ समोरील नमूद केलेल्या जागा ४ समोरील नमुद केलेल्या जागा ) .

आणि ज्याअर्थी , नागरिकांचा मागास प्रवर्ग त्याचप्रमाणे स्त्रियांसाठीचे ( अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील स्त्रियांसह) आरक्षण निश्चित करण्यासाठी दिनांक १२ नोव्हेंबर २०२१ व दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ रोजी सोडत काढण्यात आली.

त्याअर्थी आता मा. राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांचेकडील आदेश क्रमांक रानिआ/नप-२०२० /प्र . क्र. ०१ /क-०६ , दिनांक ६ फेब्रुवारी २०२० व मा . विभागीय आयुक्त व प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन , पुणे विभाग, पुणे यांचेकडील मान्यता पत्र क्र. नपाप्र/१/ प्र.र.अंतिम/कावि-११२४/२०२१ , दिनांक २२ नोव्हेंबर २०२१ आणि महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम १० पोट - कलम (१ ) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून मी , डॉ. राजेश देशमुख , पुणे जिल्ह्याचा जिल्हाधिकारी याद्वारे उक्त नगरपंचायत क्षेत्र जितक्या भागांत विभागण्यात येईल त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती या आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करीत असून ज्या प्रभागांमध्ये यथास्थिती अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग यांच्यासाठी व स्त्रियांसाठी ( अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्गातील स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग निर्दिष्ट करीत आहे .

१० महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक-अ पुणे विभागीय पुरवणी, २४ नोव्हेंबर २०२१ / अग्रहायण ३ , शके १९ ४३ या अधिसूचनेच्या तारखेच्या निकटनंतरच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ ही अधिसूचना अंमलात येईल .

अनुसूची

जागा राखीव असल्यास

प्रभागाची व्याप्ती

प्रभाग क्रमांक

प्रभागाचे नाव असल्यास

कोणासाठी जसे अनु. जाती / अनु. जमाती / नागरिकांच्या मागासवर्गासाठी व स्त्रियांसाठी (अनु.जाती / अनु.जमाती / नागरिकांच्या मागासवर्गासाठी व स्त्रियांसाठी धरून ) १

४ २

३

सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक १ १

उत्तर- तुकाई टेकडी रस्ता

लोकसंख्या - १३१०

पूर्व- इरिगेशन चारी माळेगाव खुर्द हद्द

अनुसूचित जाती - १४ ९

दक्षिण - ITI व नंदन डेअरीमागील बाजू ते जोशीवाडा रस्ता

क्रीडा संकुलासहित पोलीस स्टेशन मागील रस्ता.

अनुसूचित जमाती

पश्चिम - सोनकासवाडी ग्रामपंचायत हद्द व दगडखाण रस्ता .

सर्वसाधारण प्रभाग क्रमांक - २ २

उत्तर- खुंटाळे वस्ती, निरा डावा कालवा

लोकसंख्या - ११३०

पूर्व- जाधवराव राजवाडा रोड जाधवराव शेती बांध ते क्रीडा

अनुसूचित जाती - १४४

संकुल रस्ता.

दक्षिण- क्रीडा संकुल कंपाउंड वॉल

अनुसूचित जमाती

पश्चिम- मुथा पेट्रोल पंप ते पालथी मोरी.

सर्वसाधारण प्रभाग क्रमांक - ३

३

उत्तर- माळेगाव खुर्द हद्द इरिगेशन चारी

लोकसंख्या - १२८२

पूर्व- नीरा- बारामती रोड स्मशानभूमी पुलापर्यंत तसेच मेनपेठ

रस्ता भैरवनाथ मंदिर.

अनुसूचित जाती - १ ९४

दक्षिण- क्रीडा संकुल मागील गेट ते भैरवनाथ मंदिर रस्ता

अनुसूचित जमाती

पश्चिम- क्रीडा संकुल कंपाउंड वॉल ते नीरा- बारामती रस्ता.

प्रभाग क्रमांक - ४ ४

उत्तर- नीरा - बारामती रोड मेन पेठेतून भैरवनाथ मंदिर क्रीडा सर्वसाधारण लोकसंख्या

संकुल गेट.

अनुसूचित जाती - ४६

पूर्व- शैलसिंग रोड

दक्षिण- श्रीदत्त चौक- पालखी मार्ग ते झैलसिंग रोड रस्ता

अनुसूचित जमाती

पश्चिम- क्रीडा संकुल गेट हायस्कूल मागील रस्ता.

सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक - ५

५

उत्तर- SSM हायस्कूल ते गोफणेवस्ती जोशीवाडा रस्ता

लोकसंख्या - १३६८

पूर्व- हायस्कूल ते इंग्लिश स्कूल मेन पेठ रस्ता

अनुसूचित जाती - २०१

दक्षिण- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल रस्ता

पश्चिम- प्राथमिक आरोग्य केंद्र गोफणेवस्ती

अनुसूचित जमाती - ० ११ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ पुणे विभागीय पुरवणी, २४ नोव्हेंबर २०२१ /अग्रहायण ३ , शके १ ९४३

अनुसूची--चालू

१

४ २

३

६

उत्तर- दत्त चौक- पालखी मार्ग ते झैलसिंग

प्रभाग क्रमांक - ६

अनुसूचित जाती

रोडमधला रस्ता.

लोकसंख्या - १२५०

पूर्व- शैलसिंग रोड

अनुसूचित जाती - ४६६

दक्षिण- २२ फाटा लकडेनगर कोपरा

अनुसूचित जमाती

पश्चिम- पेठ रस्ता शिरवली रोड

उत्तर- बौद्धनगर समाजमंदिर ते हरिभाऊ तावरे वस्ती

प्रभाग क्रमांक - ७

७

अनुसूचित जमाती महिला लोकसंख्या - १२००

पूर्व- इरिगेशन चारी

दक्षिण- संभाजीनगर , गायकवाड वस्ती रस्ता

अनुसूचित जाती - ५४३

पश्चिम - झैलसिंग रोड.

अनुसूचित जमाती - २०

प्रभाग क्रमांक ८

उत्तर- निरा- बारामती रोड

नागरिकांचा मागास प्रवर्ग ८

लोकसंख्या - ११२५

पूर्व- बारामती - माळेगाव शीव

दक्षिण- लाखे गोठा पवारवस्ती आंदोबाचीवाडी शिव

अनुसूचित जाती - १५८

पश्चिम - झैलसिंग रोड .

अनुसूचित जमाती - ०

सर्वसाधारण

उत्तर- संभाजीनगर गायकवाड वस्ती रस्ता

९

प्रभाग क्रमांक - ९

लोकसंख्या - ११२ ९

पूर्व- शारदानगर आंदोबाचीवाडी रोड

अनुसूचित जाती - १५७

दक्षिण- पाहुणेवाडी रस्ता

पश्चिम - झैलसिंग रोड .

अनुसूचित जमाती - ३६

१०

सर्वसाधारण प्रभाग क्रमांक १०

उत्तर- न्यू इंग्लिश मीडीयम स्कूल , २२ फाटा

लोकसंख्या - ११ ९ ०

पूर्व- २२ फाटा, लकडेनगर पुलापर्यंत

अनुसूचित जाती - ८ ९

दक्षिण- शारदाबाई पवार विद्यालय उत्तर बाजू रस्ता

पश्चिम- इरिगेशन चारी.

अनुसूचित जमाती

प्रभाग क्रमांक ११

११

सर्वसाधारण महिला लोकसंख्या - १२०५

उत्तर- नंदन डेअरी , ITI कंपाउंड वॉल , इंग्लिश स्कूल रस्ता.

अनुसूचित जाती - ८३

पूर्व- शिरवली रोड दफनभूमी

दक्षिण- २२ फाटा

अनुसूचित जमाती १

पश्चिम- नागतळे मागील रस्ता

नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रभाग क्रमांक १२

१२

उत्तर- दगडी खाण , खडी क्रेशर रस्ता

महिला लोकसंख्या - १३५३

पूर्व- इंजिनियरिंग कॉलेज शेजारील खाणीकडे

जाणारा रस्ता .

अनुसूचित जाती - १०७

दक्षिण- रमामातानगर

अनुसूचित जमाती - १

पश्चिम- पणदरे-माळेगाव शीव.

१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ पुणे विभागीय पुरवणी, २४ नोव्हेंबर २०२१ /अग्रहायण ३ , शके १९ ४३

अनुसूची--चालू

१

४ २

३

उत्तर- रमामातानगर ते नीरा- बारामती रस्ता

सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक १३

१३

लोकसंख्या - १३५०

पूर्व-नागतळे

दक्षिण- गोफणेवस्ती-खोमणेवस्ती रस्ता

अनुसूचित जाती - ८७

पश्चिम- पणदरे- माळेगाव शीव.

अनुसूचित जमाती

१४

नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रभाग क्रमांक १४

उत्तर- २२ फाटा

लोकसंख्या १२७७

पूर्व- माळेगाव-शिरवली रोड

दक्षिण- बर्गे हॉस्पिटल ते तावरे वस्ती रस्ता

अनुसूचित जाती

अनुसूचित जमाती - ७२

पश्चिम- लोणकर वस्ती २२ फाटा ते खोमणेवस्ती इरिगेशन पाट.

सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक - १५

१५

उत्तर- बर्गे हॉस्पिटल ते तावरे वस्ती रस्ता , कारखाना शेतकरी .

लोकसंख्या - १२८६

पुतळा रस्ता.

अनुसूचित जाती - ७ ९

पूर्व- २२ फाटा

अनुसूचित जमाती १०

दक्षिण- बुरुंगले वस्ती प्राथमिक शाळा पश्चिम- २ नं. चौक ते माळेगाव- शिरवली रोड

नागरिकांचा मागास प्रवर्ग

उत्तर- येळेवस्ती डी. पी.

प्रभाग क्रमांक १६

१६

महिला लोकसंख्या - १३२०

पूर्व- इरिगेशन चारी

दक्षिण- यादववस्ती

अनुसूचित जाती - २७३

पश्चिम- गोफणेवस्ती , शेंडगेवस्ती रस्ता.

अनुसूचित जमाती

१७

सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक १७

उत्तर- खोमणेवस्ती पवईमाळ रोड

लोकसंख्या - १३९७

पूर्व- २ नं. चौक ते माळेगाव- शिरवली रोड

दक्षिण- शिरवली शीव

अनुसूचित जाती - २६२

पश्चिम- धुमाळवाडी शीव.

अनुसूचित जमाती

टिपा: -

१. मराठी व इंग्रजी अधिसूचनेमध्ये प्रभागांच्या वर्णनामध्ये तफावत असल्यास नकाशातील तरतुदींनुसार वर्णन ग्राह्य धरण्यात येईल.

२. अनुसूचीमध्ये नागरिकांचा मागासवर्ग त्याचप्रमाणे अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्गाच्या स्त्रियांसाठी ठेवलेले प्रभाग हे शुक्रवार, दिनांक १२ नोव्हेंबर २०२१ व १५ नोव्हेंबर २०२१ रोजी काढलेल्या चिठ्ठया (लॉटस्) प्रमाणे निर्दिष्ट करण्यात आलेले आहेत.

३. नगरपंचायत क्षेत्राच्या प्रभागांची सीमा दर्शविणारे नकाशे कार्यालयीन वेळेत पहाण्यासाठी माळेगाव बुद्रुक नगरपंचायत कार्यालयात उपलब्ध राहतील .

डॉ. राजेश देशमुख,

जिल्हाधिकारी , पुणे .

पुणे, २३ नोव्हेंबर २०२०.

महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक-अ पुणे विभागीय पुरवणी , २४ नोव्हेंबर २०२१ / अग्रहायण ३ , शके १ ९४३ १३

SCHEDULE- 7 A

BY THE COLLECTOR OF PUNE DISTRICT

No. PSN /Kavi/ Ks - 1 / NP/ Election/2247/2021. - No.Sec/ NP- 2021 /W.S . 03/ Desk 06 , dated 06 February 2020 and Order no. Sec / NP - 2021 /W.S . 03 /Desk 06 , dated 12th November 2021. In Exercise of the power conferred by Section 10 of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townshipsth Act , 1965 ( hereinafter referred to as the " said Act " ) after carefully taking into consideration the objections and suggestions received in response to the Draft Notification and final approval letter Divisional Commissioner and Regional Director, Pune Division No. Napapra/ 1 / pra.r.antim/ kavi - 1124/2021 , dated 22 November 2021 , for the Dehu Nagarpanchayat fixing the number and the extent of the ward into which the said the municipal area shall be divided and specifying the wards reserved for the Scheduled Castes , Scheduled Tribes , Backward Class of Citizens and Women (including Women belonging to the Scheduled Caste , Scheduled Tribes , Backward Class of Citizens ) as the case may be as shown in the Schedule to the said Draft Notification , I , Dr. Rajesh Deshmukh , Collector, Pune hereby makes the following Notification .

Notification

Whereas , Divisional Commissioner and Regional Director, Pune Division by his order No. Napapra- 1/ kavi - 450/ 2021 , Dated 12th January 2021 and order No. Napapra - 1 / kavi - 1058/ 2021/ Corrigendum , dated 15thNovember 2021 in Maharashtra Government Gazette issued under sub - section (2) of Section 9 of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah . XL of 1965) has fixed the number of Councillors to be elected and the number of seats to be reserved for the Scheduled Castes , Scheduled Tribes and Backward Class of Citizens and Women (including number of seats reserved for Women belonging to the Scheduled Castes , the Scheduled Tribes and Backward Class of Citizens ) as shown below.-

Details of Number of Councillors , Resevered Seats etc.

1 . The Number of Councillors to be elected

17 2. Number ofSeats to be reserved-

02 A. for the Scheduled Castes

00 B. for the Scheduled Tribes

C. for the Backward Class of the Citizens 04 3. The total number of seats to be reserved for Woman

09 (including number of seats to be reserved Woman belonging to the Scheduled Castes , Scheduled Tribes and Backward Class of Citizens )

4. Outof Seats of Serial Number 3 , the number of seats reserved for Woman belonging to the Scheduled Castes , Scheduled Tribes and Backward Class of Citizens from amongst the seats reserved for Scheduled Castes , Scheduled Tribes and Backward Class of Citizens as shown in item at serial number to ( a) , (b ) and ( c) respectively, are as under :

A. for the Scheduled Castes

B. for the Scheduled Tribes

C. for the Backward Class of Citizens

01 00 02 06 5. Number of seats reserved for Woman as General Category

(number of seats at serial number 3 minus number of seats at number 4).

2. Now, therefore , in exercise of the powers conferred on me Order No. of the State Election Commissioner, Maharashtra , read with sub - section ( 1) of Section 10 of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and industrial Township Act , 1965 , I , Dr. Rajesh Deshmukh , the Collector of Pune District , hereby fix the number and extent of the wards into which the said Nagarpanchayat area shall be divided and specify the wards in which seats shall be reserved for Schedules Castes , Scheduled Tribes and Backward Class of Citizens ) as the case may be as shown in the Schedule to this order.

3. This Order shall take effect for the purpose of the next General Election held immediately following the date of this Order.

१४

महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक-अ पुणे विभागीय पुरवणी , २४ नोव्हेंबर २०२१ / अग्रहायण ३ , शके १ ९ ४३

SCHEDULE

Extent of the ward

Ward No.

Ifthe seat Reserved for Nameof theWard itany

1

3

2

Ward No. 1

Boundry:

4 General (Women) Population-1310

North : tukai tekdi rasta

East : irrigeation chari malegav khurd hadd

Total SC -149 ST-00

South ITI va nandan deari magil baju te joshi vada rasta krida sankul polis station magil rasta.

West : sonkasvadi grampanchayat hadd v dagadkhan rasta .

General Ward No. 2

Boundry:

Population- 1130

North khuntale vasti nira dava kalva

Total

East : jadhvrav rajvada road jadhvrav sheti bandh te krida sankul rasta .

SC -144 ST-00

South

krida sankul compound wall

West : mutha petrol pump te palthi mori

Ward No. 3

General Boundry :

Population-1282

North : Malegav khurd hadd irrigation chari

Total

SC-194 ST- 00

East : nira baramati road samshan bhumi pulaprayant tasech main peth rasta bhairvnatha mandir South : krida sankul magil gate te bhairvnath mandir rasta.

West : krida sankul compound wall te nira

baramati rasta

Ward No. 4

General Boundry :

Population- 1112

North Nira baramati road main pethetun bhairvnath mandir krida sankul gate.

Total SC-46 ST-00

East : Jhailsing roadSouth : shree datta chowk- palakhi marga te jhailsing road rasta

West : Krida sankul get high school magil rasta

Ward No. 5

Boundry:

General (Women) Population-1368

Total

North SSM high school te gophane vasti joshi wada rasta .

SC -201 ST- 00

East : High school te English school main

peth rasta

South : New English medium

school rasta

West : PrathamikAarogya Kendra gophane vasti rasta .

१५ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ पुणे विभागीय पुरवणी , २४ नोव्हेंबर २०२१ / अग्रहायण ३ , शके १ ९४३

SCHEDULE --contd .

4 1

3

2

Scheduled Caste Boundary:

North : Datta chawk- palkhi marg te jhailsing road madhala rasta.

East : Jhailsing road

Ward No. 6 Population-1250 Total SC -466 ST-00

South

: 22 phata lakde nagar kopra

West : Peth rasta shiravli road

Boundary:

Ward No. 7 Population- 1200

Scheduled Caste (Women) North : Baudhnagar samaj mandir te haribhau tavare vasti

East : Irrigation chari .

Total SC -543 ST-20

South

: Sambhajinagar Gaikwadvasti rasta

West : Jhailsing road

Boundary:

Backward Class of Citizens North : Nira - Baramati road

East : Baramati- Malegav shiv .

Ward No. 8 Population-1125 Total SC-158 ST-00

South : LakheGotha Pawar vasti Aandobawadi shiv.

West : Jhailsing road

Boundary: Genaral

North

: Sambhaji nagar, Gaikwad vasti rasta

East : Sharda nagar Aandobachi wadi road ,

South : Pahune wadi rasta

Ward No. 9 Population-1129 Total SC -157 ST-36

West : Jhailsing road

General Ward No. 10

Boundary:

Population- 1190

North

: New English medium school , 22 phata

East

: 22 phata , lakade nagar pulaparyant

Total SC -89 ST-00

South : Shardabai Pawar vidyaalay uttar baju rasta .

West : Irrigation chari

Ward No. 11

Boundary:

General (Women) Population-1205

North : Nandan dairy, ITI compound Wall , English school rasta ,

East

: Shiravali road Dafanbhumee

Total SC-83 ST- 01

South : 22 phata

West : Nag tale magil rasta

Ward No. 12

Boundary:

Population-1353

North

: Dagdi khan , khadi crusher rasta

Backward Class of Citizens (Women) East : Engineering college shejarl khani kade janara rasta .

Total SC -107 ST- 01

South

: Ramamata nagar

West : Pandare-Malegav shiv.

१६

महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक-अ पुणे विभागीय पुरवणी , २४ नोव्हेंबर २०२१ / अग्रहायण ३ , शके १ ९ ४३

SCHEDULE -- contd .

2

3

4 1

Ward No. 13

Boundary:

General (Women) North : Ramamata nagar te Nira - Baramati rasta

Population-1350

East : Nag tale

South

: Gofane vasti , Khomne vasti rasta

Total SC -87 ST-00

West

: Pandare Malegaon shiv

Ward No. 14

Boundary:

Backward Class of Citizens .

North : 22 phata

East

: Malegav shiravali road

South

: Barge hospital te tavre vasti rasta

Population- 1277 Total SC - 00 ST-72

West : Lonkar vasti 22 phata te Khomne vasti irrigation paat .

Ward No. 15

Boundary:

General (Women) Population- 1286

North : Barge hospital te tavare vasti rasta, karkhana shetkari putla rasta

East : 22 phata

Total SC-79 ST-10

South : Burungale vasti prathamik shala .

West

: 2 No. chauk te malegaon - shiravali road

Ward No. 16

Boundary:

Population-1320

North : Yele vasti DP

Backward Class of Citizens (Women).

East : Irrigation chari

South : Yadav vasti

Total SC -273 ST-00

West : Gofane vasti , Shendge vasti rasta , Yele vasti D.P.

Ward No. 17

Boundary:

General (Women) Population-1397

North

: Khomne vasti , pavai mal road

Total

East

: 2 No. chouk te malegaon - shiravali road

SC-262

South : Shiravali shiv

ST-00

West : Dhumal wadi shiv

Notes : --

(1) In Case of any discrepancy in description of ward in Marathi and English Notification , the description as per boundaries shown in map shall be treated as valid .

(2) The reservation indicated in the schedule for the backward class of citizens and women including seats reserved for Women belonging the SC , ST or BCC is as per the lots drawn on the Friday, 12th November 2021 and Monday, 15th November 2021 .

(3) A map of Nagarpanchyat showing the limits of the wards is available during office hours for inspection in the office of Dehu Nagarpanchyat on all working days .

Dr. Rajesh Deshmukh , Collector, Pune .

Pune , 23rd November 2021 .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004.

EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 24 November 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-11-24.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-11-24.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.