RNI No. MAHBIL/2009/37831
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
वर्ष ७, अंक १४५] गुरुवार, नोव्हेंबर २५, २०२१/अग्रहायण ४, शके १९४३ [पृष्ठे ११, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ३४९
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
सहकार, पणन व व(cid:४८५)ोद्योग विभाग
मंत्रालय (विस्तार), मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,
मु ंबई ४०० ०३२, दिनांक २४ नोव्हेंबर २०२१.
आदेश
क्रमांक अप्रदा ०५१९/ प्र.क्र.५९/१३ स.— महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० ( १९६१ चा महा.२४) याच्या कलम ३ द्वारे अधिकारांचा वापर करुन, खालील नमूद अधिसूचना व आदेश अधिक्रमित करून;
| अ.क्र. | अधिसूचना / आदेशाचा क्रमांक | दिनांक |
| १ | क्रमांक :- सीएसएल-१४७९/ ११३२०/ १५ -स | ०६ ऑक्टोबर १९८१ |
| २ | क्रमांक :- सीएसएल-१४८६/३९३५०/प्र.क्र.१६४/१५-स | २ जून १९८७ |
| ३ | क्रमांक :- सीएसएल-१४८८/प्र.क्र.१४१/ १५-स | २८ जुलै १९८८ |
| ४ | क्रमांक :- सीएसएल-२१८९/ ५१७/५८/१५-स | २६ एप्रिल १९८९ |
| ५ | क्रमांक :- सीएसएल-१४८६/ ३९३५०/ प्र.क्र.१६४/१५-स (अधिसचूना क्रमांक सीएसएल-१४८६/ ३९३५०/ प्र.क्र.१६४/१५-स, दिनांक १० नोव्हेंबर १९८६ ला जोडलेल्या परिशिष्टांच्या स्तंभ१ मधील अनुक्रमांक १ ते ४) | १० नोव्हेंबर १९८६ |
| ६ | क्रमांक :- सीएसएल-१४८१/२४९८२/१५-स (८७) (अधिसूचना क्रमांक सीएसएल-१४८१/२४९८२/१५-स (८७), दिनांक ६ ऑगस्ट १९८६ ला जोडलेल्या परिशिष्टाच्या पृष्ठ क्रमांक १ वरील स्तंभ १ मधील अनुक्रमांक १ ते ४, पृष्ठ क्रमांक २ वरील स्तंभ १ मधील अनुक्रमांक १ ते ३ , कलम ८१ (१) (अ) शी संबंधित असलेल्या अनुक्रमांक १ ,२ आणि कलम ८१ (५ ब) शी संबंधीत असलेल्या पृष्ठ क्रमांक ३ वरील अनुक्रमांक १ ते ३) | ६ ऑगस्ट १९८६ |
भाग चार-ब-३४९–१ (१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव्हेंबर २५, २०२१/अग्रहायण ४, शके १९४३
| अ.क्र. | अधिसूचना / आदेशाचा क्रमांक | दिनांक |
| ७ | क्रमांक :- सीएसएल-१०९२/२४५३/९५/१५-स | २३ मार्च १९९३ |
| ८ | क्रमांक :- सीएसएल-१४९३/११६२/ प्र.क्र.४७/१५-स | ७ ऑगस्ट १९९३ |
| ९ | क्रमांक :- सीएसएल-१४९३/११६२/प्र.क्र.४७/ १५-स | १३ ऑक्टोबर १९९३ |
| १० | क्रमांक :- सीएसएल-१४९३/प्र.क्र.४७/१५-स | १७ डिसेंबर १९९६ |
| ११ | क्रमांक :- सीएसएल -१४९३/प्र.क्र.४७/१५-स | ५ डिसेंबर १९९७ |
| १२ | क्रमांक :- सीएसएल-२००१/प्र.क्र.२०/१५-स | ५ मे २००१ |
| १३ | क्रमांक :- सीएसएल-२००७/प्र.क्र.४१९/१५-स | ३० ऑक्टोबर २००७ |
| १४ | क्रमांक :- सीएसएल-११०९/प्र.क्र.७४१/ १५-स | ५ जानेवारी २०१२ |
| १५ | क्रमांक :- सीएसएल-२०१६/प्र.क्र.९९/१३-स | २२ नोव्हेंबर २०१६ |
महाराष्ट्र शासन याद्वारे यासोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ ) २ (मध्ये विनिर्दिष्ट के लेल्या अधिकाऱ्यांची ,निबंधकाला सहा(cid:२००)य करण्यासाठी नियुक्ती करीत आहे आणि अनुसूचिच्या स्तंभ ) ३ (मध्ये विनिर्दिष्ट के लेले निबंधकाचे अधिकार त्याच्या स्तंभ ) ४ ( मध्ये विनिर्दिष्ट के लेल्या कार्यक्षेत्रामध्ये उक्त अधिकाऱ्यांस प्रदान करीत आहे.
अनुसूची
| अ.क्र | अधिकाऱ्यांचे पदनाम | अधिकार | क्षेत्र |
| (१) | (२) | (३) | (४) |
| १ | मुख्यालयातील अपर आयुक्त व विशेष निबंधक सहकारी संस्था | महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ (यात या पुढे, ज्यांचा निर्देश "उक्त नियम" असा के ला आहे) निबंधकाच्या खालील अधिकारांव्यतिरिक्त इतर सर्व अधिकार. २९च्या (अ) अधिनियमाच्या कलम पोटकलम (३) चे स्पष्टीकरण दोन , कलम ८१ च्या पोटकलम (१)च्या खंड (अ) चे ३रे परंतुक, खंड (ब) व (ड) आणि पोटकलम (७ ), कलम १३४ (२), कलम १४२ , १४४-४अ (१) (ह) , १४४-९अ , १४४-१०अ व १५९,आणि (ब) उक्त नियमांमधील नियम २(क), नियम ४२ , ४३(२) , नियम ६२ च्या पोट-नियम (१) नियम चे परंतुक, नियम ६९ , ७४, नियम ८५ (९) | स ंपूर्ण राज्य |
| २ | मुख्यालयातील अपर निबंधक सहकारी संस्था , ( अपर निबंधक (लेखापरीक्षण) मुख्यालय वगळून) | महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम, १९६१ मधील निबंधकाच्या खालील अधिकारां व्यतिरिक्त सर्व अधिकार:- (अ) अधिनियमाच्या कलम २९ चे पोट- कलम (३) चे स्पष्टीकरण दोन, कलम ८१च्या पोटकलम (१) च्या खंड (अ) चे ३ रे परंतुक, खंड (ब) व ( ड) आणि पोट-कलम (७ ), कलम ११० (अ) , कलम १३४ (२), कलम १४२ , १४४- ४अ (१) (ह) , १४४-९अ , १४४-१०अ व १५९ , आणि (ब) उक्त नियमांमधील नियम २(क) , नियम ४२ , ४३(२), नियम ६२ च्या पोट-नियम (१) चे परंतुक , नियम ६९, ७४, नियम ८५ (९) | स ंपूर्ण राज्य |
| ३ | विभागातील विभागीय सहनिबंधक, सहकारी स ंस्था | महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम १९६१ मधील निबंधकाच्या खालील अधिकारांव्यतिरीक्त इतर अधिकार :- (अ) अधिनियमातील कलम २९च्या पोट-कलम (३) चे स्पष्टीकरण दोन, कलम ८१ च्या पोट-कलम (१) च्या ख ंड (अ) ,खंड (ब) व ( ड) आणि पोटकलम (७ ), कलम ९०(२) , कलम ११० अ , १३४ (२) , १४२ , १४४-४अ (१) (ह) , १४४-९अ , १४४-१०अ व १५९, आणि (ब) उक्त नियमांमधील नियम २(क), २२(२), ४२, ४३(२) , नियम ६२ च्या पोट-नियम (१) मधील परंतुक , ६९ , ७४ , नियम ८५(९) , नियम ९३ चे पोट-नियम (१०) व (११) , नियम १०० (४) , १०३ (२) , मु ंबई आणि पुणे | विभाग सर्व |
| वगळून नियम १०७ चे पोट-नियम (२) व (३) | |||
| ४ | जिल्ह्यांमधील जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ( अनुक्रमांक ५ व ६ मध्ये नमूद के लेले अधिकारी वगळून) | महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम, १९६१ मधील निबंधकाच्या खालील अधिकारांव्यतिरीक्त इतर सर्व अधिकार:- (अ) अधिनियमाच्या कलम २१ -अ , कलम २९ च्या पोट-कलम (३) चे स्पष्टीकरण दोन, कलम ६६ च्या पोट-कलम (२)चे परंतुक, कलम ८१ चे पोट-कलम (१) च्या खंड (अ) चे ३ रे परंतूक, खंड (ब) व ( ड) आणि पोट- कलम (७ ), कलम ९० (२) , कलम ११० अ , १३४ (२) , १४२ , १४४-४अ (१) (ह) , १४४-९अ , १४४-१०अ , १४८(३) , १५२ , १५३, १५४ , १५९ आणि (ब) उक्त नियमांमधील नियम २ (क) ,२२(२) ,४२, ४३(२),नियम ६२ च्या पोट-नियम (१) चे परंतुक , नियम ६९ , ७४ , नियम ८५(९), नियम ९३ चे पोट- नियम (१०) आणि (११) , १००(४) , महाराष्ट्र राज्य सहकारी कृ षि व ग्रामीण विकास बँके शी जेथवर स ंबंधित आहे तेथवर नियम १०३ (२) , नियम १०७ मधील पोट-नियम (२) व (३) अनामत रकमेचे प्रमाण ठरविण्याशी जेथवर संबंधित आहे त ेथवर ह ुकु मनाम्याच्या अ ंमलबजावणीसाठी. | जिल्हा |
| ५ | जिल्हा उपनिबंधक, मु ंबई (१), ( २), (३) व (४) | महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६०व नियम, १९६१ मधील निबंधकाच्या खालील अधिकारांव्यतिरीक्त इतर सर्व अधिकार:- | जिल्हा उपनिबंधक, मु ंबई (१), ( २), (३) व (४) |
| (अ) अधिनियमाच्या कलम २१(अ) , कलम २९ च्या पोट-कलम (३) चे | |||
| स्पष्टीकरण दोन , कलम ४४ च्या पोट-कलम (३) चे परंतुक , कलम ६६ च्या पोट-कलम (२) चे परंतुक , कलम ८१ च्या पोट-कलम (१) आणि पोट- कलम (७), कलम ९० (२), कलम ११०(अ), कलम १३४ (२), कलम १४२, कलम १४८ (३), १५२, १५३, १५४ (सहकारी ग ृहनिर्माण संस्था, नागरी सहकारी पतसंस्था, पगारदार सहकारी पतसंस्था व नागरी सहकारी बँक यांच्याशी संबंधित कलम १०१ अन्वये पारित के लेले आदेश वगळून) व कलम १५९ आणि | |||
| (ब) नियम २ (क) , २२ (२) , ४२, ४३ (२), नियम ६२च्या पोट-नियम (१) चे परंतुक , नियम ६९ च्या पोट-नियम (१) चे स्पष्टीकरण दोन , नियम ६९ (७), नियम ७४ , नियम ८५(९) , नियम ९३ चे पोट-नियम (१०) व (११) , नियम १००(४) , १०३ (२), नियम १०७ चे पोट-नियम (२) व (३). | |||
| ६ | जिल्हा उप निबंधक, पुणे शहर. | महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम, १९६१ मधील निबंधकाच्या खालील अधिकारांव्यतिरीक्त इतर सर्व अधिकार. (अ) अधिनियमातील कलम २१(अ) , कलम २९ च्या पोट-कलम (३) चे स्पष्टीकरण दोन , कलम ४४ च्या पोट-कलम (३) चे परंतुक, कलम ६६ च्या पोट-कलम (२) चे परंतुक , कलम ८१ च्या पोट-कलम (१) व पोट-कलम (७) , कलम ९०(२), कलम ११० (अ), १३४(२) ,१४२ , १४८ (३) , १५२ , १५३, १५४ , १५९ , आणि (ब) उक्त नियमातील नियम २ (क), २२(२),४२, ४३ (२) , नियम ६२ चे पोट- नियम (१) चे परंतुक , नियम ६९ चे | पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका. |
भाग चार-ब-३४९–२६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव्हेंबर २५, २०२१/अग्रहायण ४, शके १९४३
| अ.क्र | अधिकाऱ्यांचे पदनाम | अधिकार | क्षेत्र |
| (१) | (२) | (३) | (४) |
| पोट-नियम (१) चे स्पष्टीकरण दोन , नियम ६९ (७), ७४,नियम ८५ (९) , नियम ९३ मधील पोट-नियम (१०) व (११), १०० (४) ,१०३ (२). | |||
| ७ | तालुका / प्रभाग यामधील उप निबंधक आणि सहाÈयक निबंधक. | महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम, १९६१ मधील निबंधकाच्या खालील अधिकारांव्यतिरीक्त इतर सर्व अधिकार. (अ) अधिनियमाचे कलम २१ -अ, कलम ९(४), १२(३) , कलम २९चे पोट- कलम ३ चे स्पष्टीकरण दोन, कलम ४४ च्या पोट-कलम (३) चे परंतुक , कलम ६६ मधील पोट-कलम (२) चे परंतुक , कलम ८१ च्या पोट-कलम (१) च्या खंड (अ)चे ३ रे परंतुक,खंड (ब) व (ड) , पोट-कलम (६ )व (७) , कलम ९० (२) , कलम ११०-अ , १३४ , १४२ , १४४-४ अ(१)(ह) , कलम १४४ - ४अ च्या पोट-कलम (२) चे परंतुक, कलम १४४-७अ चे २ रे परंतुक, १४४- ९अ , १४४-१०अ , कलम १४४-११अ चे पोट-कलम (३), कलम १४४-१२ अ चे पोट-कलम (१), १४४-२४अ , १४८ (३) , १५२, १५३ , १५४ व १५९. (ब) नियम २ (क) , ११ (३) , २२ (२), ४२, ४३(२) , ४६-अ , नियम ६२ नियम च्या पोट-नियम (१) चे परंतुक , ६९ , ७४ , ८५(९) ,नियम ९३ चे पोट-नियम (१०),(११),(१४) व (१५) नियम ९५ , ९७,नियम १००चे पोट-नियम (१)व (४) ज ेथवर महाराष्ट्र राज्य सहकारी क ृ षी व ग्रामीण विकास बँके द्वारे के ल्या जाणाऱ्या विक्रीशी संबंधित असतील त ेथवर, नियम १०२ चे पोट-नियम (२) ज ेथवर महाराष्ट्र राज्य सहकारी कृ षी व ग्रामीण विकास बँके द्वारे के ल्या | तालुका / प्रभाग |
| जाणाऱ्या विक्रिशी संबंधित असतील त ेथवर, १०३(२), ज ेथवर ह ुकु मनाम्याच्या अ ंमलबजावणीसाठी अनामत रकमेचे प्रमाण ठरविण्याशी ज ेथवर संबंधित आहे तेथवर, नियम १०७ चे पोट-नियम (२)व (३) नियम १०७ च्या पोट-नियम (११) च्या खंड (एफ) चे ३ रे परंतुक. |
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
अनूप कु मार,
शासनाचे प्रधान सचिव.
भाग चार-ब-३४९–२अ८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव्हेंबर २५, २०२१/अग्रहायण ४, शके १९४३
CO-OPERATION, MARKETING AND TEXTILE DEPARTMENT
Mantralaya (Annex), Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032, dated the 24th November 2021.
Order
No.APRADA0519/C.R.59/13-C.—In exercise of the powers conferred by section 3 of the Maharashtra Co-operative Societies Act, 1960 (Mah. XXIV of 1961), and in supersession of the below mentioned Government Notification and Orders having number;
| Sr. No. | Notification No./ Order No. | Date |
| 1 | No. CSL-1479/11320/15-C | 6th October 1981 |
| 2 | No.CSL-1486/39350/CR-164/15-C | 2nd June 1987 |
| 3 | No.CSL-1488/CR-141/15-C | 28th July 1988 |
| 4 | No.CSL-2189/517/58/15-C | 26th April 1989 |
| 5 | No.CSL-1486/39350/CR-164/15-C (Serial No. 1 to 4 in the column 1 of the Schedule annexed to notification No.CSL- 1486/39350/CR-164/15-C, dated 10th November 1986) | 10th November 1986 |
| 6 | No.CSL-1481/24982/15-C (87) (Serial No. 1 to 4 in the column 1 on page 1, Serial no 1 to 3 in column 1 on page 2, Serial No.1,2 related to sec. 81 (१) (a) and serial No. 1 to 3 related to sec. 81 (५B) on page 3 of the schedule annexed to notification, No. CSL- 1481/24982/15-C (87) dated 6th August 1986) | 6th August 1986 |
| 7 | No.CSL-1092/2453/95/15-C | 23rd March 1993 |
| 8 | No.CSL-1493/1162/CR -47/15-C | 7th August 1993 |
| 9 | No.CSL-1493/1162/CR -47/15-C | 13th October 1993 |
| 10 | No.CSL-1493/CR -47/15-C | 17th December 1996 |
| 11 | No.CSL-1493/CR -47/15-C | 5th December 1997 |
| 12 | No. CSL- 2001/CR -20/15-C | 5th May 2001 |
| 13 | No.CSL-2007/CR -419/15-C | 30th October 2007 |
| 14 | No.CSL-1109/CR -741/15-C | 5th January 2012 |
| 15 | No.CSL-2016/CR -99/13-C | 22nd November 2016 |
The Government of Maharashtra hereby appoints the officers specified in column (2) of the Schedule annexed hereto, to assist the Registrar and confers on the said officers the powers of the Registrar as specified in column (3) of the Schedule, in the area specified in column (4) thereof;
Schedule
| Sr. No. | Designation of officers | Powers | Area |
| (1) | (2) | (3) | (4) |
| 1 | Additional Commissioner & Special Registrar of Co-operative Societies at Head Quarter. | All powers of the Registrar under the Act and under the Maharashtra Co-operative Societies Rules,1961 (hereinafter referred to as "the said rules") not being powers under :- | Whole State |
| (a) Explanation II to sub-section (3) of section 29, 3rd proviso of clause (a), (b) and (d) of sub-section (१) and sub-section (७) of section 81, 134 (२), section 142,144-4A(१) (h), 144-9A,144-10A and 159 of the Act, and (b) Rules 2(c), 42, 43(2), proviso to sub-rule (1) of rules 62, 69, 74, rule 85(9) of the said rules. | |||
| 2 | Additional Registrar of Co-operative Societies at Head Quarter. [except Additional Registrar (Audit) at Head Quarter] | All powers of the Registrar under the Act and under the said rules not being powers under :- (a) Explanation II to sub-section (3) of section 29, 3rd proviso of clause (a), (b) and (d) of sub-section (१) and sub-section (७) of section 81,section 110 A, section 134 (2), 142, 144-4A(1) (h), 144-9A,144-10A and 159 of the Act, and (b) Rules 2 (c), 42, 43(2), proviso to sub-rule (1) of Rules 62, 69, 74 rule 85(9) of the said rules. | Whole State |
| 3 | Divisional Joint Registrars of Co-operative Societies in the Division | All powers of the Registrar under the Act and under the said rules not being powers under :- (a) Explanation II to sub-section (3) of section 29, 3rd proviso of clause (a), (b) and (d) of sub-section (१) and sub-section (७) of section 81, section 90 (2), section 110A, 134 (2), 142,144-4A(1) (h), 144-9A,144-10A, 159 of the Act, and (b) Rules 2(c), 22 (2), 42, 43(2), proviso to sub-rule (1) of Rules 62, 69, 74, rule 85(9) , sub-rule (10) and (11) of rule 93, 100 (4), 103 (2), sub-rule (2) and (3) of rule 107 of the said rules except Mumbai and Pune. | Division |
| 4 | District Deputy Registrars of Co-operative Societies in Districts (Except the officers mentioned in Sr. No. 5 and 6) | All powers of the Registrar under the Act and under the said rules not being powers under :- (a) section 21-A , Explanation II to sub- section (३) of section 29, proviso to sub- section (२) of Section 66, 3rd proviso of clause | District |
| (a), (b) and (d) of sub-section (१) and sub- section (७) of section 81, section 90 (2), section 110A ,134 (2), 142, 144-4A(1) (h), 144-9A,144-10A, 148 (3), 152, 153, 154, 159 of the Act, and (b) Rules 2(c), 22 (2), 42, 43(2), proviso to sub-rule (1) of Rules 62, 69, 74, rule 85(9) , sub-rule (10) and (11) of rule 93, 100 (4), in so far as it relates to the Maharashtra State Co-operative Agriculture and Rural Development Bank, 103 (2), sub-rule (2) and (3) of rule 107 in so far as it relates to scale of deposits for execution of decree | |||
| 5 | District Deputy Registrars of Mumbai(1),(2)(3) and (4) | All powers of the Registrar under the Act and under the said rules not being powers under :-(a) Section 21-A Explanation II to sub-section (३) of section 29, proviso of sub- section (३) of section 44, proviso of sub- section (२) of section 66. sub-section (१) and sub-section (७) of section 81, section 90 (2), 110 (A), 134(2), 142, 148(3), 152, 153, 154 (Excluding Co-operative Housing Societies, Co-operative credit societies, Salary earners Co-operative credit societies and urban Co-operative bank as its relates to section (101) and 159 of the Act. (b) Rules 2(c), 22(2), 42, 43(2), proviso to sub-rule (1) of Rules 62, Explanation II to sub-rule (1) of Rules 69, 69(7), 74, rule 85(9), sub-rule (10) and (11) of rule 93, 100(4), 103 (2), sub-rule (2) and (3) of rule 107 of the said rules. | District Deputy Registrars of Mumbai (1), (2)(3) and (4). |
| 6 | District Deputy Registrars of Pune City | All powers of the Registrar under the Act and under the said rules not being powers under :- (a) Section 21-A Explanation II to sub- section (३) of section 29, proviso of sub- section (३) of section 44, proviso of sub- section (२) of section 66. sub-section (1) and sub-section (७) of section 81, section 90 (2), 110 (A),134(2), 142, 148(3), 152, 153, 154, 159 of the Act, and | Pune Municipal Corporation. Pimpri- Chinchawad Municipal Corporation |
| (b) Rules 2(c), 22(2), 42, 43(2), proviso to sub-rule (1) of Rules 62, Explanation II to sub-rule (1) of Rules 69, 69(7),74, rule 85(9), sub-rule (10) and (11) of rule 93, 100 (4), 103 (2), | |||
| 7 | Deputy Registrars and Assistant Registrars in Talukas / Wards | All powers of the Registrar under the Act and under the said rules not being powers under :- (a) Section 21- A, Section 9 (4), 12 (3), Explanation II to sub-section (3) of section 29, proviso to sub-section(३) of section 44, proviso to sub-section (२) of section 66, 3rd proviso of clause (a), (b) and (d) of sub- section (१), sub-section (६) and (७) of section 81, 90(2), section 110A, 134, 142, 144-4A(1) (h), proviso of sub-section (२) of section 144- 4A, 2nd proviso of section 144-7A, 144-9A, 144-10A, sub-section (३) section 144-11A, sub-section (१) of section 144-12A, 144-24A, 148 (3), 152, 153, 154 and 159. (b) Rules 2(c), 11 (3), 22 (2), 42, 43(2),46-A, proviso to sub-rule (1) of rule 62, 69, 74, 85(9), sub-rules(10), (11), (14) and (15) of rules 93, 95, 97, sub-rules (1) and (4) of rule 100 in so far as they relate to sale by the Maharashtra State Co-operative Agriculture and Rural Development Bank, sub-rule (2) of rule 102 so far as they relate to sale by the Maharashtra State Co-operative Agriculture and Rural Development Bank 103(2), sub- rules (2) and (3) of rule 107 in so far as they relate to scale of deposits for execution of decerees 3rd proviso of clause (f) of sub-rule (11) of Rule 107. | Taluka / Ward |
By order and in the name of the Governor of Maharashtra,
ANOOP KUMAR, Principal Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.