Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी, नंदुरबार यांची धडगाव-वडफळ्या-रोषमाळ बु. नगरपंचायतीची अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना.

Published 25 November 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-11-25.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL/13/2/2011-TC

www.dgps.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-अ--नाशिक विभाग

वर्ष - १०, अंक - २९ ] गुरुवार, नोव्हेंबर २५, २०२१ / अग्रहायण ४, शके १९४३ [ पृष्ठे १६

असाधारण क्रमांक २९

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

परिशिष्ट ७-ब

क्रमांकनपाप्र/कक्ष-५ (३)/कावि-२९६/२०२१.--- राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील आदेश क्रमांक रानिआ/नप-२०२०- २१/प्र. क्र. १/का-६, दिनांक ६ ेब्रुवारी २०२० अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ (सन १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४०) (यापुढे 'सदर अधिनियम' म्हणून संबोधित केलेला) चे कलम १० (१) अन्वये नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी निम्नोक्त आदेशाच्या अनुसूचीत दर्शविल्याप्रमाणे धडगाव-वडया-रोषमाळ बु. नगरपंचायतीत जितक्या प्रभागांमध्ये विभागण्यात येईल, त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती निश्चित करण्याया आणि ज्या प्रभागांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग, सर्वसाधारणसाठी जागा राखून ठेवण्यात येतील, ते प्रभाग आणि त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, सर्वसाधारण स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील आणि क्रमांक २०२०/नपाप्र/कक्ष-५/३/कार्यासन-२/ कावि-४०४, दिनांक १ डिसेंबर २०२० नुसार व मा. सचिव, निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचे पत्र क्रमांक रानिआ-नपं-२०२१/प्र.क्र. ३/का. ६, दिनांक ९ नोव्हेंबर २०२१ नुसार प्रभाग दर्शविणारा प्रारूप मसुदा, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ (सन १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम, क्रमांक ४०) च्या कलम १० मधील पोट-कलम (१) च्या परंतुकामध्ये निश्चित केलेल्या पद्धतीप्रमाणे उक्त नगरपरिषद क्षेत्रातील सर्व रहिवाशांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आला होता. मा. विभागीय आयुक्त, नाशिक यांनी दिलेल्या मान्यतेनुसार मी, महेश पाटील, नंदुरबार जिल्ह्याचा जिल्हाधिकारी उक्त अधिनियमाच्या कलम १०, पोट-कलम (१) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून निम्नोक्त आदेश देत आहे.

आदेश

ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ (सन १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४०) च्या कलम ९, पोट-कलम (२) अन्वये मा. विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नाशिक विभाग, नाशिक यांचेकडील पत्र क्रमांक नपप्र/संकलन-२/२०२०/२११२२१, दिनांक २१ डिसेंबर २०२० तसेच पत्र क्रमांक २७१३/, दिनांक १८ नोव्हेंबर २०२१ व मा. सचिव, निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचे पत्र क्रमांक रानिआ/नपं-२०२१/प्र.क्र. ३/का.६, दिनांक ९ नोव्हेंबर २०२१ अन्वये धडगाव-वडया-रोषमाळ बु. नगरपंचायतीच्या बाबतीत पुढे दर्शविल्याप्रमाणे निवडावयाच्या सदस्यांची संख्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासप्रवर्ग यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या जागा व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी) राखून ठेवावयाच्या जागा निश्चित केलेल्या आहेत.

(१)

वि (एच) २९१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभाग, नोव्हेंबर २५, २०२१ / अग्रहायण ४, शके १९४३ (१) निवडावयाच्या सभासदांची संख्या

.. १७ (२) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व सर्वसाधारणसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या---

(अ) अनुसूचित जाती

.. ०२ (ब) अनुसूचित जमाती

.. ११ (क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग

.. ०० (ड) सर्वसाधारण

.. ०४ (३) स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व .. ०९ सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा धरून). राखून ठेवावयाच्या जागा.

(४) उपरोक्त क्रमांक २ पैकी वरील क्रमांक २ (अ), (ब) व (क) येथील जागांमध्ये अनुसूचित जाती,

अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या

जागांची संख्या खालीलप्रमाणे राहील---

(अ) अनुसूचित जाती

.. ०१ (ब) अनुसूचित जमाती

.. ०६ (क) नागरिकांचा मागासप्रवर्ग

.. ०० (ड) सर्वसाधारण

.. ०२ (५) स्त्रियांसाठी सर्वसाधारण जागा म्हणून राखून ठेवावयाच्या जागांची संख्या

.. ०२ त्याअर्थी, आता, राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील आदेश क्रमांक रानिआ/नप-२०२०/प्र. क्र. १/का-६, दिनांक ६ ेब्रुवारी २०२० व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम १०, पोट-कलम (१) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून मी, महेश पाटील, नंदुरबार जिल्ह्याचा जिल्हाधिकारी, याद्वारे उक्त नगरपरिषद क्षेत्र जितक्या प्रभागांमध्ये विभागण्यात येईल, त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती या आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करीत असून, ज्या प्रभागांमध्ये यथास्थिती (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व सर्वसाधारणमधील स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील, ते प्रभाग निर्दिष्ट करीत आहे.

या आदेशाच्या तारखेच्या निकटनंतरच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ हा आदेश अमलात येईल.

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभाग, नोव्हेंबर २५, २०२१ / अग्रहायण ४, शके १९४३ ३

परिशिष्ट - २

धडगाव-वडया-रोषमाळ बु. नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक - २०२१

प्रभाग क्रमांक प्रभागाचे नाव प्रभागाची व्याप्ती

असल्यास

(प्रभागातील थोडक्यात

महत्त्वाची ठिकाणे/

परिसर/नगरे इ.

नमूद करावीत) १ २ ३ ४

प्रभाग क्रमांक- १ पाटीलपाडा,

जिल्हा परिषद

लोकसंख्या- ७४७

शाळा

लहान खर्डी पाडाचा पश्चिमेकडील भाग अंगणवाडी.

एकूण- ७४७

अ.जा.- ०

अ.ज.- ६५७

प्रभाग क्रमांक- २ प्राथमिक उपकें,

धनखेडीपाडा

लोकसंख्या- ६४१

एकूण- ६४१

अ.जा.- ०

अ.ज.- ५६७

मोठी खर्डीपाडा, जिल्हा परिषद शाळा, पाण्याची टाकी, आमराई पाडा, पाटीलपाडा समाज मंदिर, जिल्हा परिषद शाळा, जेलसिंगपाडा, प्राथमिक आरोग्य उपकें, धनखेडीपाडा.

प्रभागाच्या सीमा आरक्षणाची स्थिती किती जागा कोणत्या प्रवर्गासाठी जसे अनु.जाती/अनु.जमाती/ नागरिकांच्या मागासवर्गासाठी व स्त्रियांसाठी (अनु. जाती/ अनु. जमाती/नागरिकांचा मागासप्रवर्गाच्या स्त्रियांसाठी धरून)

५

अनुसूचित जमाती

राखीव (महिला) उत्तर- सव्ह नंबर १५५ च्या पश्चिम-उत्तर कोपयापासून लहान खर्डीपाडाचा तलावाच्या उत्तर-पूर्व कोपयापयत.

पूर्व- लहान खर्डीपाडाच्या उत्तर-पूर्व कोपयापासून पाटीलपाडाचा कॉर्नर ( जिल्हा परिषद शाळा) पयत.

दक्षिण- पाटीलपाडाच्या पूर्व कोपयावर पाटील पाडाचा कॉर्नर, जिल्हा परिषद शाळा पाटील पाडा, उमराणी रस्ता लहान खर्डीपाडाच्या चौकापयत.

पश्चिम- पाटीलपाडाच्या धरणाच्या पूर्व कोपयापासून धरणाच्या कडेने सव्र्हे नंबर १५५ चा पश्चिम-उत्तर कोपरा.

अनुसूचित जमाती

राखीव (महिला) उत्तर- जामनवही चौुलीपासून ते नारसिंग देवजी पावरा उत्तरेकडील यांच्या घरापयत सव्र्हे नंबर १५५ पश्चिम-उत्तर कोपरा, लहान खर्डीपाडाच्या कोपयापयत.

पूर्व- लहान खर्डीपाडाच्या दक्षिणेकडील पाटीलपाडा धरणाच्या कोपयापयत पाटील पाडाचा कॉर्नरपासून सव्र्हे नंबर ७८ दक्षिण- पूर्व कोपयापयत.

दक्षिण- लहान खर्डीपाडाच्या दक्षिण-पूर्व कोपयापासून सव्र्हे नंबर ७८ उदेसिंग गुरुजी यांच्या शेतापयत.

पश्चिम- सव्र्हे नंबर ७८ उदेसिंग गुरुजी यांच्या शेतापासून उत्तर-पूर्व कोपरा मानसिंग पाटीलचा आवार जामनवही चौुलीपयत.

४ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभाग, नोव्हेंबर २५, २०२१ / अग्रहायण ४, शके १९४३

परिशिष्ट - २ --- चालू

१ २ ३ ४

प्रभाग क्रमांक- ३ लहान खर्डीपाडा,

जिल्हा परिषद

लोकसंख्या- ५७१

शाळा

एकूण- ५७१

अ.जा.- ४१

अ.ज.- ४५२

लहान खर्डी पाडाचा रोड लगतच्या पूर्वेकडील भाग, जिल्हा परिषद शाळा, लहान खर्डीपाडा, मोठी खर्डीपाडा.

प्रभाग क्रमांक- ४

पशुवैकीय

दवाखाना

लोकसंख्या- ७५३

एकूण- ७५३

अ.जा.- ४१

भोई गल्ली, विल मंदिर, पशुवैकीय दवाखाना, पाण्याची टाकी, गुलाबपाडा जि.प.शाळा पश्चिम भाग.

अ.ज.- १८५

प्रभाग क्रमांक- ५ एस. व्ही. ठकार

ज्युनिअर कॉलेज

लोकसंख्या- ७१५

एकूण- ७१५

अ.जा.- ५५

एस.व्ही. ठकार ज्युनिअर कॉलेज, रोड, लागून हनुमान मंदिर, सतीशनगर, गुलाबपाडाचा पूर्व भाग, ॅमिली ढाबा.

अ.ज.- ३९१

५

सर्वसाधारण उत्तर- लहान खर्डीपाडाचा उत्तर-पूर्व कोपयापासून सव्र्हे नंबर १६६ च्या उत्तर-पूर्व कोपयापयत.

पूर्व- सव्र्हे नंबर १६६ च्या उत्तर-पूर्व कोपयापासून भरत पाटील यांच्या शेताच्या दक्षिण-पूर्व कोपयापयत.

दक्षिण- मान्या पाटीलच्या दक्षिण-पूर्व कोपयापासून मान्या पाटीलच्या शेताचा दक्षिण-पश्चिम भाग ते भरत पाटीलच्या घरापासून ते बीज गुणानू केंापयत.

पश्चिम- बिज गुनाणु केंापासून ते सोन बु., रस्ता, माकट यार्ड, लहान खर्डीपाडाच्या उत्तर-पूर्व कोपयापयत.

अनुसूचित जमाती

राखीव उत्तर- राजेश जिमा यांच्या घराजवळून नाल्याच्या कोपयापासून ते पूवकडे सरदार त्या पावरा यांच्या विहिरीच्या कोपयापयत.

पूर्व- सरदार त्या पावरा यांच्या विहिरीच्या कोपयापासून ते दक्षिणेकडे एस.व्ही. ठकार नवोदय ात्रालयाच्या कोपयापासून मारुती मंदिरापयत. दक्षिण- मारुती मंदिरापासून ते भरत पाटलाच्या शेताचे दक्षिण-पूर्व कोपयापयत. पश्चिम- भरत पाटलाच्या शेताचे दक्षिण-पूर्व कोपयापासून, उत्तरेकडे सरकारी गोडाऊ न, राजेश जिमा यांच्या घराच्या नाल्यापयत.

अनुसूचित जमाती

राखीव उत्तर- अशोक महादू पावरा यांच्या शेताच्या उत्तर-पश्चिम कोपयापासून ते अशोक महादु पावरा उमराणी रोड उत्तर-पूर्व कोपरा ( उमराणी रोड).

पूर्व- अशोक महादू पावरा यांच्या शेताच्या उत्तर-पूर्व कोपयापासून उमराणी रोडच्या पश्चिमेकडील भाग पाडवी सरांच्या शॉपिंग गायापयत. दक्षिण- पाडवी सरांच्या शॉपिंग गायांपासून ते मारुती मंदिरापयत. पश्चिम- मारुती मंदिराच्या कोपयापासून शंकर बच्चू चव्हाण यांचे घर, नवोदय ात्रालय, अशोक महादू पावरा यांच्या शेताच्या उत्तर-पश्चिम कोपयापयत.

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभाग, नोव्हेंबर २५, २०२१ / अग्रहायण ४, शके १९४३ ५

परिशिष्ट - २ --- चालू

१ २ ३ ४

प्रभाग क्रमांक- ६ सेंट्रल बक ऑ

इंडिया

लोकसंख्या- ८८०

एकूण- ८८०

अ.जा.- २१७

अ.ज.- २३५

भोई समाज मंगल कार्यालय, पाडवी सरांचे शॉपिंग गाळे, उमराणी रोडच्या पूवकडील जुने चित्र मंदिर, सेंट्रल बक ऑ इंडिया शाखा राजबर्डी, शहादा- धडगावला लागून, विजू महाराज पाडा.

प्रभाग क्रमांक- ७ शासकीय मुलींचे

वसतिगृह

लोकसंख्या- ६४२

एकूण- ६४२

अ.जा.- ६४

जुनी यश बिल्डिंग, मुलींचे वसतिगृह, सिनियर कॉलेज, जरीपाडा, जिल्हा परिषद शाळा, पाटीलपाडा.

अ.ज.- ५५१

प्रभाग क्रमांक- ८ नर्मदा विकास

लोकसंख्या- ७३८ कार्यालय, जुने ९, तहसील कार्यालय

एकूण- ७३८

अ.जा.- ६७

अ.ज.-५३४

नर्मदा विकास कार्यालय, जुने तहसील कार्यालय- जुनी पाण्याची टाकी, आश्रम शाळा, अक्राणी, खचाडपाडा रोडलगत काकावाडीचा पूर्वेकडील भाग.

५

अनुसूचित जमाती

राखीव उत्तर- सरदार त्या पावरा यांच्या शेताच्या कोपयापासून ते पूर्वकडे उमराणी रोडच्या पुलापयत.

पूर्व- उमराणी रोडच्या पुलापासून ते दक्षिणेकडे विजु महाराज यांचे घर, यश बिल्डिंगच्या जुन्या इमारतीपयत.

दक्षिण- यश बिल्डिंगच्या इमारतीच्या टोकापासून ते पाडवी सरांच्या शॉपिंग गायापयत.

पश्चिम- पाडवी सरांच्या शॉपिंग गायांच्या उत्तरेकडे अशोक महादू यांच्या शेताचा उत्तर- पूर्व कोपरा, दक्षिण-पश्चिम कोपरा, सरदार त्या यांच्या विहिरीच्या कोपयापयत.

अनुसूचित

जमाती राखीव उत्तर- उमराणी रोडच्या पुलापासून ते उदय नदीच्या सव्र्हे नंबर ८ टेकडीच्या पूवकडील टोक (नदीला लागून).

पूर्व- सव्ह नंबर ८ टेकडीच्या पूवकडील उदय नदीच्या टोकापासून ते उदय नदीच्या पुलापयत.

दक्षिण- उदय नदीच्या पुलापासून यश बिल्डिंगच्या कोपयापयत.

पश्चिम- यश बिल्डिंगच्या उत्तरेकडील विजू महाराज, वडाचे झाड, खडी क्रेशर, उमराणी रोडच्या पुलापयत.

अनुसूचित

जाती राखीव उत्तर- प्रल्हाद वामन भोई यांच्या शॉपिंग गायापासून धडगाव-शहादा रोड उदय नदीच्या पुलापयत

पूर्व- उदय नदीच्या कोपयापासून दक्षिणेकडील सरकारी नाल्याच्या संगमापयत.

दक्षिण- सरकारी नाल्याच्या संगमापासून ते पश्चिमेकडील रिोज मिस्तरी यांच्या घरापयत.

पश्चिम- रिोज मिस्तरी, सखाराम महाराज यांच्या घरापासून, विजय राहसे यांचे घर, प्रल्हाद वामन यांच्या शॉपिंग गायापयत.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभाग, नोव्हेंबर २५, २०२१ / अग्रहायण ४, शके १९४३

परिशिष्ट - २ --- चालू

१ २ ३ ४

प्रभाग क्रमांक- ९

लोकसंख्या- ७३८

५

अनुसूचित जाती

राखीव

पोस्ट ऑसि उत्तर- गीतांजली पान सेंटरपासून ते धडगाव- शहादा रोड, प्रल्हाद वामन भोई यांच्या शॉपिंग गायांचा पूर्वेकडील भाग.

एकूण- ७३८

अ.जा.- ७२

बस स्टड, पोस्ट ऑसि, वीर भाथीजी मंदिर, काकावाडी, काकावाडीचा उत्तेरकडील भाग.

अ.ज.- ५०६

प्रभाग क्रमांक- १० जिल्हा परिषद

लोकसंख्या- ७०६

शाळा,

काकावाडी

एकूण- ७०६

अ.जा.- ४३

अ.ज.- २६२

नर्मदेश्वर मंदिर, जिल्हा परिषद शाळा, काकावाडी, सर्वोदय कन्या शाळा, पांढरी झिरा.

प्रभाग क्रमांक- ११

(महिला) पूर्व- प्रल्हाद वामन भोई यांच्या शॉपिंग गायापासून ते विजय राहसे यांच्या घरापयत.

दक्षिण- विजय राहसे यांच्या घरापासून ते रिोज मिस्तरी यांच्या घरापयत.

पश्चिम- रिोज मिस्तरी यांच्या घरापासून ते गीतांजली पान सेंटरपयत.

अनुसूचित उत्तर- दिनकर पान सेंटर कोपयापासून (धडगाव-शहादा) रोड गीतांजली पान सेंटर

जमाती

राखीव

(महिला) पूर्व- गीतांजली पान सेंटर (धडगाव-शहादा रोड) पासून ते कन्या शाळेपयत.

दक्षिण- कन्या शाळेपासून ते पश्चिमेकडील सरकारी नाला पांढरी झिरापयत.

पश्चिम- पांढरी झिरापासून ते उत्तरेकडील नंदू डोंगरसिंग गोजरे, खिरणीचे झाड, खादी ग्रामोोग दिनकर पान सेंटरपयत.

इंडेन गॅस एजन्सी उत्तर- होळी चौक चौुलीपासून ते पूर्वेकडील

लोकसंख्या- ६५१

एकूण- ६५१

अ.जा.- २८२

अ.ज.- ६२

इंडेन गॅस कार्यालय, दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर, प. सं. धडगाव, कोषागार कार्यालय, रोषमाळ बु., तलाठी कार्यालय, बांधकाम विभाग, निवासस्थान- ०१ ( पी.डब्ल्यू.डी.)

अनुसूचित डॉ. संतोष परमार यांच्या घरापयत.

जमाती

राखीव

(महिला) पूर्व- डॉ. संतोष परमार यांचे दक्षिणकडील समोरचे घरापासून दक्षिणेकडील समोरचा नाला, सरकारी नालापयत.

दक्षिण- सरकारी नाल्यापासून पश्चिमेकडे तळोदा रोड, सरकारी नाल्याच्या पुलापयत.

पश्चिम- तळोदा रोड सरकारी नाल्यांच्या पुलापासून, किसन पान सेंटरपयत.

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभाग, नोव्हेंबर २५, २०२१ / अग्रहायण ४, शके १९४३ ७

परिशिष्ट - २ --- चालू

१ २ ३ ४

प्रभाग क्रमांक- १२

लोकसंख्या- ६४३

५

अनुसूचित

जमाती

तलाठी कार्यालय उत्तर- बिज गुनाणु केंाच्या दक्षिण- पश्चिम कोपयापासून ते पूर्वेकडील भरत पाटलांच्या घरापयत.

एकूण- ६४३

अ.जा.- १४९

अ.ज.- २३५

शासकीय गोदाम, उर्दू शाळा, आदिवासी सोसायटी, ग्रामीण रुग्णालय, खादी ग्रामीण कार्यालय, तलाठी निवास्थान, वनकर समाज मंदिर, बांधकाम कार्यालय-१, जुने पोस्ट कार्यालय, जिल्हा परिषद केंशाळा, धडगाव, शिंपी गल्ली, मस्जिद, नगरपंचायत कार्यालय, डि.सी.सी. बक, हनुमान मंदिर, मिशन चर्च-०६५००/००७००.

प्रभाग क्रमांक- १३ विुत मंडळ कें बांधकाम विभाग लोकसंख्या- ७००

एकूण- ७००

अ.जा.- ४

अ.ज.- ५६०

कार्यालय-२, कृषी विभाग, ग्रामीण रुग्णालय, नवीन निवासस्थान, भूमि अभिलेख कार्यालय, माकट यार्ड, विुत मंडळ कें, मानसिंग पाडा, जिल्हा परिषद शाळा, पाण्याची टाकी.

प्रभाग क्रमांक- १४ जिल्हा परिषद

शाळा,

लोकसंख्या- ७७९

धनखेडीपाडा

एकूण- ७७९

अ.जा.- ०

अ.ज.- ६४५

जि.प. शाळा धनखेडीपाडा, जेलसिंग पाडाचा रस्त्यालगतचा पश्चिमेकडील भाग, पिपरी चापडा पश्चिमेकडील रस्त्यालगतचा धनखेडीपाडा.

राखीव पूर्व- दिनकर पान सेंटरपासून ते शहादा रोड खादी ग्रा. कार्यालय, खिरणीचे झाड, नटवर पुना परमार यांच्या घरापयत.

दक्षिण- संतोष परमार यांच्या घरापासून ते तलाठी कार्यालय, सुवर्ण जयंती शापिंग, पंचायत समिती निवास्थाने, पश्चिमेकडील कोपयापयत.

पश्चिम- पंचायत समिती निवास्थानाच्या कोपयापासून बिज गुनाणु केंाच्या दक्षिण - पश्चिम कोपयापयत.

सर्वसाधारण उत्तर- कोल्हापूर बंधायापासून (मानसिंग पाडा) उदेसिंग गुरुजी यांच्या सव्र्हे नंबर ७८ चा दक्षिण-पूर्व कोपयापयत.

पूर्व- सव्र्हे नंबर ७८ दक्षिण-पूर्व कोपयापासून ते जयसिंग जहांगिर यांचे घर, दक्षिणेकडील नवलसिंग सदाशिव पावरा यांचे घरापयत.

दक्षिण- नवलसिंग सदाशिव पावरा यांच्या घरापासून ते सव्र्हे नंबर १० चा (नारसिंग शंकर पावर) उत्तर-पश्चिम कोपरा, शरद रंगनाथ पावरा यांच्या घरांच्या टोकापयत.

पश्चिम- शरद रंगनाथ यांच्या घरांच्या टोकापासून कोल्हापूर बंधारा (मानसिंग पाडा) सव्र्हे नंबर ७८ दक्षिण-पूर्व कोपयापयत.

सर्वसाधारण

(महिला) उत्तर- सव्र्हे नंबर १४३ उत्तर-पश्चिम कोपयापासून ते जामणवही चौुली ते सव्र्हे नंबर ७८ उत्तर-पूर्व कोपयापयत.

पूर्व- सव्र्हे नंबर ७८ उत्तर-पूर्व कोपयापासून शरद रंगनाथ यांचे घर, मानसिंग पाडांचे टेकडीपयत.

दक्षिण- मानसिंग पाडांचे टेकडीपासून ते सव्र्हे नंबर १०३ चा कोपयापयत.

पश्चिम- सव्र्हे नंबर १०३ चा दक्षिण-पश्चिम कोपयापासून ते जामनवहीकडे सव्र्हे नंबर १४३ उत्तर कोपयापयत.

८ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभाग, नोव्हेंबर २५, २०२१ / अग्रहायण ४, शके १९४३

परिशिष्ट - २ --- चालू

१ २ ३ ४

५ प्रभाग क्रमांक- १५

होळी चौक १४ होळी चौक,

सर्वसाधारण

(महिला) लोकसंख्या- ७३९

एकूण- ७३९

अ.जा.- ५२

उत्तर- गुलाबसिंग माह-या पावरा यांच्या घरामागील सव्र्हे नंबर १४२ च्या उत्तर-पश्चिमकोपयापासून ते पूर्वकडील शिवणीपाडांची पाणीपुरवठांची विहीर, मानसिंग पाडाची टेकडी, नवलसिंग पावरा यांच्या घरापयत.

अ.ज.- ५५१

पूर्व- नवलसिंग पावरा यांच्या घरापासून ते पंचायत समिती निवास्थान, होळी चौक, दक्षिण-पश्चिम कोपरा किसन पान सेंटर, तळोदा रोड पुलापयत.

पोलीस लाईन, वन विभाग कार्यालय, पिरबाबा थडगे, सिकलसेल दवाखाना कारभारीपाडा, जिल्हा परिषद शाळा बारीपाडा (शिवणीपाडा).

दक्षिण- तळोदा रोड सरकारी नाला पुलापासून महें सर्विस सेंटर (मोलगी रोड ) पेट्रोल पंपाचा कोपरा कोल्हापुरी बंधारा, पावरा यांच्या दक्षिण- पश्चिम कोपयापयत.

पश्चिम- गुलाबसिंग पावरा यांच्या दक्षिण-पश्चिम कोपयापासून हरणखुरी शीव कोल्हापुरी बंधायापयत.

प्रभाग क्रमांक- १६ जिल्हा परिषद

अनुसूचित केंशाळा

जमाती लोकसंख्या- ६७५

उत्तर- कालशा गाल्या पराडके यांचा सव्र्हे नंबर ३४ चा उत्तर-पश्चिम कोपयापासून ते सरकारी नाल्याच्या पुवकडे पुलापयत. (तळोदा-धडगाव रोड).

जुने धडगाव

राखीव एकूण- ६७५

(महिला) अ.जा.- ०२

पूर्व- तळोदा-धडगाव रोड विजु दादांच्या निवासी आवार रायसिंग हेया पराडके बारे पाडापयत.

अ.ज.- ६१९

दक्षिण- रायसिंग हया पराडके बारेपाडापासून ते कुसुमवेरी रोडपयत

पेट्रोल पंप, कारभारी पाडाची पाण्याची टाकी, शिव मंदिर, जिल्हा परिषद शाळा, जुने धडगाव, कस्तुरबा गांधी बालिका विालय, शॉपिंग गाळा जुने धडगाव, दत्त मंदिर.

पश्चिम- कुसुमवेरी रोडपासून ते उत्तरेकडील कालशा गाल्या पराडके यांच्या सव्र्हे नंबर ३४ (पेट्रोल पंपपयत)

प्रभाग क्रमांक- १७

शासकीय

अनुसूचित

उत्तर- तळोदा रोड सरकारी नाल्यांच्या पुलापासून उदय नदीचा नाल्यांच्या संगमापयत.

विश्रामगृह

जमाती लोकसंख्या- ५९०

राखीव एकूण- ५९०

पूर्व- उदय नदीच्या संगमापासून ते गणेश तुकाराम पराडके यांच्या घरापयत.

(महिला) अ.जा.- ६

अ.ज.- ५३१

दक्षिण- गणेश तुकाराम पराडके यांच्या घरापासून ते नवागांव ाटापयत.

मारुती मंदिर, शासकीय विश्राम गृह पाटीलपाडा, जुने धडगाव, पुंजारपाडा, लुदवाईपाडा, दक्षिणेकडील कारभारीपाडा.

पश्चिम- नवागांव ाटापासून ते तळोदा ते धडगाव रोड सरकारी नाल्यापयत.

महेश पाटील, जिल्हाधिकारी, नंदुरबार.

नंदुरबार, २२ नोव्हेंबर २०२१.

–––––––––––––––

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभाग, नोव्हेंबर २५, २०२१ / अग्रहायण ४, शके १९४३ ९

Appendix 7-A

क्रमांकनपाप्र/कक्ष ५ (३)//कावि-२९६/२०२१.--- In exercise of the powers conferred on me by Order No. RNA/ NP-2020/P.K./KA-6, dated 6th February 2020 of the State Election Commissioner, Maharashtra, the Wards into order fixing the number of seats to be elected and the extent of the Wards into which the said Area of the Dhadgaon-Wadfalya-Roshmal Bk. Nagarpanchayat is to be divided and the Wards reserved for the Scheduled Castes, the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens and Women (including Women belonging to the Scheduled Castes, the Schedule Tribes and the Backward Class of Citizens) as the case may be, as shown in the Schedule to the Draft Order bearing No. 2020/ NPP/Desk-5/3/Karyasan-2/WS-404, dated 1st December 2020 and Order bearing No. RNA/NP-2021/ Pra. kra. 3/Ka. 6] dated 9th November 2021 of Hon. Election Commissioner was published as required by the provision to sub-section (1) of Section 10 of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965, for the information of the residents of the said Municipal Council. As per sanction of Hon. Divisional Commissioner, Nashik. I, Mahesh Patil, the Collector of Nandurbar district do hereby order as per powers conferred on me by sub-section (1) of Section 10 of the said Act, hereby make the following Order, namely–

ORDER

Whereas, the Divisional Commissioner and Regional Director, Nashik Division, Nashik by his Letter No. NPP/SANKALAN-2/2020/211221, dated 21st December 2020 and Order bearing No. RNA/NP-2021/Pra. kra. 3/Ka. 6, dated 9th November 2021 of Hon. Election Commissioner issued under sub-section (2) of Section 9 of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah. XI of 1965), has fixed for the Dhadgaon-Wadfalya-Roshmal Bk. Nagarpanchayat the number of Councillors to be elected and the number of seats to be reserved for the Scheduled Castes, the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens and Women (including the number of seats reserved for Women belonging to the Scheduled Castes, the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens) as shown below –

(1) The number of Councillors to be elected

... 17 (2) The number of seats to be reserved–

(a) For the Scheduled Castes

... 02 (b) For the Scheduled Tribes

... 11 (c) For the Backward Class of Citizens (D) General

... 00 ... 04 (3) The total number of seats to be reserved for Women ... 09 (including the number of seats to be reserved for Women belonging to the Scheduled Castes, the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens).

(4) Out of seats at the Serial number 3, the number of seats to be reserved for Women belonging to the Scheduled Castes, the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens as shown in the item at the Serial number 2 (a), (b) and (c), respectively, are as under :–

(a) For the Scheduled Castes

... 01 (b) For the Scheduled Tribes

... 06 (c) For the Backward Class of Citizens (D) General

... 00 ... 02 (5) The Number of seats to be reserved for the Women as General ... 02 Category (number of seats at the Serial number 3, minus number of seats at the Serial number 4).

Now, therefore, in exercise of the powers conferred on me by Order No. RNA/NP-2020/P.K./KA-6, dated 6th February 2020 of the State Election Commissioner, Maharashtra read with sub-section (1) of Section 10 of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah. XI of 1965), I, Mahesh Patil, the Collector of Nandurbar district, hereby fix the number and extent of the Ward into which the seats shall be reserved for the Scheduled Castes, the Scheduled Tribes, the Backward Class of Citizens and Women (including Women belonging to the Scheduled Castes, the१० महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभाग, नोव्हेंबर २५, २०२१ / अग्रहायण ४, शके १९४३ Scheduled Tribes and the Backward Class of Citizens), as the case may be, as shown in the Schedule to this Order.

This Order shall take effect for the purpose of the next General Elections to be held immediately following the date of this Order.

Schedule - 2

Ward Boundaries Reservation Ward No. Ward Name

Location of Ward

Status No. seats for each caste, for EG. SC/ ST/OBC and females (inclusive of females for SC/ST/OBC Females) 1 2

3

4 5 1

Patilpada Z.P. School

Population-

North- From West-North Corner of Survey No.155 to North-East Corner of Lahan Khardipada Talav.

Scheduled Tribes (Women) 747

Western Side of Lahan Khardipada Anganwadi.

S.C. - 0

East- From North-East Corner of Lahan Khardipada to Corner of Patilpada (Z.P. School).

S.T. - 657

South- From East Corner of Patilpada to Corner of Patilpada Z.P.School and Continue Patilpada Umrani Road to Chowk of Lahan Khardipada.

West- From East Corner of Patilpada Dam and Continue Dam Side to West- North Corner of Survey No. 155.

2

Scheduled Tribes (Women) Population- 641

S.C. - 0

Primary Sub- Center, Dhankhedi- pada.

North- "From Jamanwahi "Choufully to Narsing Devsingpada House and Continue to West-North Corner of Survey No. 155 to Corner of Lahan Khardipada".

S.T. - 567

East- "From South Side of Lahan Khardipadas Patilpada to Corner of Dam and Continue Patilpadas Corner to South-East Corner of Survey No. 78".

South- "From South-East Corner of Lahan Khardipada to Farm of Udaysing Guruji Survey No. 78".

Mothi Khardipada Z.P.School Water Tank Amraipada Z.P.School, Patilpada Samaj Mandir Patilpada, Z.P.School Jalsingpada Primary Sub- Center Dhankhedipada.

West- "From Farm of Udaysing Guruji Survey No. 78 to East-North Corner of Mansing Patil Awar to Jamanwahi Choufully".

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभाग, नोव्हेंबर २५, २०२१ / अग्रहायण ४, शके १९४३ ११

Schedule - 2 – contd.

1 2

3

4 5 3

General Lahan Khardipada Z.P.School

North- "From North-East Corner of lahan Khardipada to North East Corner of Survey No. 166".

Population- 571

S.C. - 41

S.T. - 452

East- "From North-East Corner of Survey No. 166 to South East Corner of Bharat Patil farm".

Lahan Khardipada Road, East Side Z.P. School, Lahan Khardipada, Mothi Khardipada.

South- "From South-East Corner of Manya Patil to South-W est Corner of Manya Patil farm to House of Bharat Patil to Seedfarm".

West- "From Seedfarm to Son Bk. Road Market Yard to North East Corner of Lahan Khardipada".

4

Veternary Dispensary.

Scheduled Tribes Population- 753

North- "From Corner of Nalla Near Rajesh Jima's House Corner of East Side of Sardar Pathya Pawara".

S.C. - 41

S.T. - 185

Bhoi Galli, Vitthal Mandir, Veternary Dispensary, Water Tank, Z.P. School, West Side of Gulabpada.

East- "From Comer of Well of Sardar Phathay South Side S.V. Thakar Navodaya Vidyalaya Chhatralaya to Maruti Temple".

South- "From Maruti Temple to South-East Corner of Bharat Patil Farm".

West- "From South-East Corner of Bharat Patil to North Side of Government Godown to Near House of Rajesh Jima's Nalla".

5

Scheduled Tribes S.V. Thakar Junior college.

Population- 715

North- "From Farm of Ashok Mahadu Pawara's corner of North West to Umarani Road Corner of North-East (Umrani Road)".

S.C. - 55

S.T. - 391

East- "From Farm of Ashok Mahadu Pawara's corner of North-East to Umrani Road West Side Padvi sir's Shopping Complex".

"Near S.V. Thakar Junior College Road Hanuman Mandir, Satish Nagar, East Side of Gulabpada, Family Dhaba".

South- "From Padvi Sir's Shopping Complex to Maruti Temple".

West- "From Corner of Maruti Mandir to Shankar Bacchu Chavan's House to Navoday Chhatralaya to corner of North- West Ashok Mahadu Pawara's Farm".

१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभाग, नोव्हेंबर २५, २०२१ / अग्रहायण ४, शके १९४३

Schedule - 2 – contd.

1 2

3

4 5 6

North- "From Corner of Sardar Scheduled Tribes

Fatya's Farm to East Side Bridge

Central Bank of India.

of Umrani Road".

Population- 880

S.C. - 217

East- "From Bridge of Umrani Road

to South Side of Viju Maharaj House

S.T. - 335

to Old Yash Building".

South- "From Corner of Old Yash

Building to Padvi Sir's Shopping

"Padvi sir's Shoping Complex, East Side of Umrani Road, Old Film Theatre, Central Bank, Viju Maharaj Pada".

Complex".

West- "From North Side of Padvi

Sir's Shopping Complex to North-

East corner of Ashok Mahadu's farm

to South-West corner of Sardar

Fattya well".

7

North- "From Bridge of Umrani Scheduled Tribes

Road to East Side corner of Uday

Government Girl's Hostel.

River Hill Survey No.8".

Population- 642

S.C. - 64

East- "from East Side corner of

Uday River Hill Survey No.8 to

S.T. - 551

Old Yash Building, Girl's Hostel, Senior College, Jaripada, Z.P.School, Patilpada.

Bridge of Uday River".

South- "From Bridge of Uday River

to corner of Yash Building".

West- "From North Side of Yash

Building to Viju Maharaj House to

tree of Baniyan to stone crusher to

Bridge of Umrani River".

8

North- "From Shopping Complex of Scheduled Castes

Pralhad Waman Bhoi to Bridge of

Population- 738

Uday River Dhadgaon-Shahada

Road".

S.C. - 67

Narmada Vikas Old Office (Tahsil Office)

S.T. - 534

East- "From Corner of Uday River

to South Side joint of Sarkari Nalla".

Narmada Vikas Office (Tahsil Office), Old Water Tank, Ashram School, Akrani, Khachadpada, East Side Road of Kakawadi.

South- "From joint of Sarkari Nalla

to West Side Firoz Mistrys House".

West- "From Firoz Mistry and

Sakharam Maharaj House to Vijay

Rahase's House to Shopping

Complex of Pralhad Waman Bhoi".

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभाग, नोव्हेंबर २५, २०२१ / अग्रहायण ४, शके १९४३ १३

Schedule - 2 – contd.

1 2

3

4 5 9

Post Office

North- "From Gitanjali Pan Center

to Shopping Complex of Pralhad

Scheduled Castes (Women) Population- 738

Waman Bhoi Dhadgaon-Shahada

S.C. - 72

Road".

"Bus Stand, Post Office, Vir Bhatji Mandir, North Side of Kakawadi".

S.T. - 506

East- "From Shopping Complex of

Pralhad Waman Bhoi to Vijay

Rahase's House".

South- "From Vijay Rahase's

House Firoz Mistry's House".

West- "From Firoz Mistry's House

to Gitanjali Pan Center".

10

North- "From corner of Dinkar Pan

Z.P. School, Kakawadi.

Center Shahada-Dhadgaon Road to

Scheduled Tribes (Women) Population- 706

Gitanjali Pan Center".

S.C. - 43

East- "From Gitanjali Pan Center

S.T. - 262

Dhadgaon-Shahada Road to Girls

Narmadeshwar Mandir, Z.P. School, Kakawadi, Sarvoday Kanya School, Pandhari Zira.

School".

South- "From Girls School to West

Side of Sarkari Nalla to Pandhari

Zira".

West- "From Pandhari Zira to North

Side of Nandu Dongarsing Gojre's

to kherni tree to Khadi Gram Udyog

to Dinkar Pan Center".

11

North- "From corner of Holly

Indane Gas Agency

Chowk to East Side of Dr. Santosh

Scheduled Tribes (Women) Population- 651

Parmar's House".

S.C. - 282

East- "From South Side of Dr.

S.T. - 62

Santosh Parmar's House to

opposite of Sarkari Nalla".

South- "From Sarkari Nalla to West

Side bridge of Sarkari Nalla Taloda

Road".

Indane Gas Office, Civil Court, 'C' class, Panchayat Samiti Dhadgaon, Tresury Office, Roshmal Bk. Talathi Office, P.W.D. Quarter-01

West- "From Bridge of Sarkari Nalla

Taloda Road to Kisan Pan Center".

१४ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभाग, नोव्हेंबर २५, २०२१ / अग्रहायण ४, शके १९४३

Schedule - 2 – contd.

1 2

3

4 5 12

Talathi Office

Scheduled Tribes

North- "From South-West corner Sides Farm Center to East Side of Bharat Patil's House".

Population- 643

S.C. - 149

S.T. - 235

East- "From Dinkar Pan Center to Shahada Road Khadi Gram Udyog Office tree of Kherani to Natwar Puna Parmar House".

South- "From Santosh Parmar House to Talathi Office, Suvarna Jayanti Shopping to West Side corner of Panchayat Samitee Quarter".

West- "From corner of Panchayat Samitee Quarter to South-West corner of Seeds Farm Center".

"Government Godown, Urdu School, Adiwasi Society, Rural Hospital, Khadi Gramodyog Office, Talathi Quarter, Vankar Samaj Mandir, P.W.D. Office, Old Post Office, Z.P. Kendra School, Dhadgaon, Shimpi Galli, Masjid Nagar, Nagar Panchayat Office, D.D.C. Bank, Hanuman Mandir, Misson Church".

13

General

North- "From Kolhapuri K.T. wear

(Mansing Pada) to corner of South-

"Vidyut Mandal Kendra".

Population- 700

East Side Udesing Guruji House".

S.C. - 04

East- "From South-East corner "of

S.T. - 560

Survey No. 78 to Jaising Jahagir

House to South Side of Navalsing

Sadashiv Pavra's House".

South- "From Navalsing Sadashiv

P.W.D. Office 02, Agriculture Deptt., New R.H. Quarter, Land Record Office, Market Yard, Vidyut Mandal Kendra, Mansingpada Z.P. School, Water Tank.

Pavra's House to North-W est

corner of Survey No. 10 (Narsing

Shankar Pavra's House) to corner

of Sharad Rangnath House".

West- "From Corner of Sharad

Rangnath House to Kolhapur KT

wear South East corner of Survey

No. 78".

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभाग, नोव्हेंबर २५, २०२१ / अग्रहायण ४, शके १९४३ १५

Schedule - 2 – contd.

1 2

3

4 5 14

North- "From Survey No. 143

General (Women)

North-West corner to Jamanwahi

Z.P. School. Dhankhedi Pada.

Population- 779

Choufully to North-East corner of

S.C. - 00

Survey No. 78".

S.T. - 645

East- "From North-East Corner of

Survey No.78 to Sharad Rangnath's

House to Mansing Pada Hill".

Z.P. School, Dhankhedi Pada, Western Side of Jalsingpada Road, Piprichapada, Westen Side of Dhankhedi Pada Road.

South- "From Mansing Pada Hill to

corner of Survey No. 103".

West- "From South-West Corner of

Survey No. 103 to Jamanwahi North

Side of Survey No. 143".

15

Holly Chowk 14 Holly

North- "From North-West corner of

General (Women)

Survey No. 142 near House of

Population- 739

Gulabsing Maharya Pavra to East

S.C. - 52

Side of Shivnipada Water Supply

Well to Hill of Mansing pada to

S.T. - 551

Navalsing Pavra's House".

East- From Navalsing Pavra House

to Panchayat samiti Quarters to

Chowk, Police Line, Forest Office, Pirbaba kabar, Sikalsel Hospital, Karbharipada, Z.P. School Baripada (Shivanipada).

Hollly Chowk South-West corner of

Kisan Pan Centre to Taloda Road

Bridge".

South- "From Sarkari Nalla Bridge

of Taloda Road to Mahendra

Service Center of Molgi Road to

corner of Petrol Pump to kolhapuri

wear Harankhuri Shiv to South-

West corner of Gulabsing Pavra's

House".

West- "From South-West corner of

Gulabsing Pavra's House to

Harankhuri Shiv to kolhapuri wear".

१६ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभाग, नोव्हेंबर २५, २०२१ / अग्रहायण ४, शके १९४३

Schedule - 2 – contd.

1 2

3

4 5 16

Z.P. Kendra School, Old Dhadgaon.

Scheduled Tribes (Women) Population- 675

S.C. - 02

North- "From North-West corner of Kalshya Galya Paradke House Survery No. 34 to East Side of Sarkari Nalla Bridge (Taloda- Dhadgaon Road)".

S.T. - 619

Water Tank, Shiv Mandir, Kasturba Gandhi Balika Vidyalaya Dhadgaon, Datta Mandir.

East- "From Taloda-Dhadgaon Road, Shri. Viju Dada's House area to Raising Herya Paradke Barepada".

South- "From Raising Herya Paradke Barepada to Kusumberi Road".

West- "From Kusumberi Road to North Side of Kalshya Galya Paradke House Survey No. 34".

17

Govt. Rest House.

North- "From Sarkari Nalla Bridge of Taloda road to Joint "Uday River Nalla".

Scheduled Tribes (Women) Population- 590

S.C. - 06

S.T. - 531

East- "From Joint Uday River Nalla to Ganesh Tukaram Paradke's House".

Maruti Mandir, Govt. Rest House, Patilpada old Dhadgaon, Punjarpada, Ludwaipada, South Side of Karbharipada.

South- "From Ganesh Tukaram Paradke's House to Navagaon Chowk".

West- "From Navagaon Chowk to Sarkari Nalla of Taloda Dhadgaon Road".

MAHESH PATIL

Collector, Nandurbar.

Nandurbar, 22nd November 2021.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006  AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.

EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 25 November 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-11-25.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-11-25.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A.