RNI No. MAHBIL /2009/29236
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक--मध्य उप-विभाग
वर्ष ७, अंक ४७] गुुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २५- डिसेंबर १, २०२१/अग्रहायण ४-१०, शके १९४३ [पृष्ठे १५, किंमत : रुपये १६.००
प्राधिकृत प्रकाशन
शासकीय अधिसूचना, नेमणुका इत्यादी
LAW AND JUDICIARY DEPARTMENT
Hutatma Rajguru Chowk, Madam Cama Road,
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 2nd November 2021
NOTIFICATION
No. SPP. 2021/U.O.R.71/D-XIV.—In exercise of the powers conferred by sub-section (8) of the section 24 of the Code of Criminal Procedure, 1973 (Act No. II of 1974) and section 12 of the Maharashtra Protection of Interest of Depositors (in Financial Establishments) Act, 1999, the Government of Maharashtra hereby appoints Adv. Pravin Chavan as "Special Public Prosecutor" for conducting the Case/s in Hon'ble Special (MPID) Session Court Pune, which are arising out of C.R.No.25/2012 in Case No. 12/2015, C. R. No. 30/2012, in Case No. 2/2015, C. R. No. 114/2012 in Case No. 309/2012 and C.R. No. 118/2012 in Case No.09/2015 registered at Shikrapur Police Station and C.R.No.206/2014 in Case No.02/2014 registered at Yavat Police Station, District Pune.
2. The fees of Adv. Pravin Chavan as "Special Public Prosecutor" shall be paid by Home Depart- ment as per the fee schedule agreed by Home Department and approved by this department. 3. His appointment is strictly subject to the conditions of service laid down in the Maharashtra Law Officers (Appointment, Conditions of Service and Remuneration) Rules, 1984.
4. The Government reserves right to revoke/modify/annul the order without assigning any reasons.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
VAISHALI P. BORUDE,
Section Officer.
(१)
भाग एक (म.उ.वि.)--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २५-डिसेंबर १, २०२१/अग्रहायण ४-१०, शके १९४३ LAW AND JUDICIARY DEPARTMENT Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 13th October 2021
NOTIFICATION
No. DAJ-1521/528/C.R.116/Desk-3.—The Government of Maharashtra, in exercise of powers con- ferred under Article 233 of The Constitution of India and in consultation with and on recommendation of the High Court of Bombay, hereby appoints the following Judicial Officers from the cadre of Senior Civil Judges to the post of Ad-hoc District Judge under Fast Track Courts' Scheme in the State of Maharashtra in Selection Process-2020.
Sr. No. Name of the Judicial Officer
1 Shri Avinash Panditrao Kulkarni 2 Shri Gautam Ganpatrao Bharne 3 Shri Nilindkumar Khashaba Karande 4 Shri Laxman Deoram Gaikwad 5 Smt. Mangala Ankush Mote 6 Smt. Surekha Rajaram Patil 7 Shri Rajkumar Vishwanath Bhakta 8 Shri Prashant Pramod Muley 9 Shri Yunus Md. Hanif Kharadi 10 Smt. Khurshid Fakir Mohammad Khan 11 Shri Rajendra Ratnakar Hastekar 12 Shri Balasaheb Dattoba Pawar 13 Shri Sanjay Bajirao Dige 14 Shri Vishwanath Appa Karande 15 Shri Kishor Nandkumar Shinde 16 Shri Ashok Gurudasmal Santani 17 Smt. Sonali Bhavik Rathod 18 Shri Prasad Prakashrao Kulkarni 19 Shri Nitin Hanmantrao Jadhav 20 Smt. Achala Harshwardhan Kashikar 21 Shri Rajaram Shamrao Bhakare 22 Shri Prashant Hemant Karve 23 Shri Sanjaykumar Vijaykumar Jadhav 24 Shri Manoj Bherulal Oza 25 Shri Shahaji Hanmantrao Salunkhe 26 Shri Parag Arvind Sane 27 Shri Balasaheb Dagadu Kadam 28 Shri Prakash Ambadas Sable 29 Shri Ramraje Khanderao Rajebhosale 30 Shri Vishwas Shivaji Mane 31 Shri Prashant Haribhau Kharwade 32 Smt. Sonali Mukund Kanakdande 33 Smt. Shruti Rishikumar Sharma 34 Shri Sangram Shrihari Shinde 35 Smt. Usha Veerendra Indapure
2. Seniority of the above named Judicial Officers will be as fixed by the High Court of Bombay.
Issued by order and in the name of Hon'ble Governor of Maharashtra,
ANAND BHARAT HODAWADEKAR, Deputy Legal Advisor-cum-Deputy Secretary, Government of Maharashtra.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २५-डिसेंबर १, २०२१/अग्रहायण ४-१०, शके १९४३सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे, यांजकडून
आदेश
क्रमांक ना. बँका/१-सआ/ठाणे भारत सहकारी बँक लि./का.क. १५६/२०२१/२५९८.----महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून मी, शैलेश कोतमिरे, अपर निबंधक (प्रशासन), सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे, या आदेशान्वये ठाणे भारत सहकारी बँक लि. ठाणे या बँकेच्या खालील अधिका-यांना त्यांच्या नावापुढे दर्शविलेल्या कार्यक्षेत्रासाठी कलम १०१ व कलम ९८ अन्वये प्राप्त झालेली वसुली प्रमाणपत्रांची अंमलबजावणीबाबत करावयाच्या कार्यवाहीपुरती महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ अन्वये व नियम, १९६१ चे नियम १०७ मधील तरतुदीनुसार खालील अटीस अधीन राहून या आदेशाच्या दिनांकापासून ते दिनांक ३१ मार्च २०२२ पयर्ंत शक्ती प्रदान करीत आहे :-----
अ.क्र. अधिकार प्रदान करावयाचे अधिकार प्रदान करावयाचे शक्तीची व्याप्ती कार्यक्षेत्र जिल्हे वसुली दाखले अधिका-यांचे नाव अधिका-याचा हुद्दा
संख्या (१) (२)
(३) (४) (५)
१ श्री. अमोल विष्णू मांदुस्कर सहायक सहव्यवस्थापक विशेष वसुली अधिकारी ठाणे १५० २ श्री. योगेंद्र अनंत मुळे पर्यवेक्षक विशेष वसुली अधिकारी मुंबई १५० ३ श्री. संतोष गजानन हजारे वसुली सहायक विशेष वसुली अधिकारी रायगड ११९ ४ श्री. स्वप्नील अोंकार वाणी वसुली सहायक विशेष वसुली अधिकारी नवी मुंबई १०० ५ श्री. अमेय शरदश्चंद्र साने वसुली सहायक विशेष वसुली अधिकारी पुणे १०० अटी .---
(१) वसुली अधिकारी यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व नियम, १९६१ चे नियम १०७ मधील तरतुदीनुसार कर्ज वसुलीची कार्यवाही करावी. कर्ज वसुली करताना सहकार कायदा, नियम यातील तरतुदी व परिपत्रकीय सूचनांचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास आवश्यक ती चौकशी करून आवश्यकता भासल्यास सदरचे प्रदान केलेले अधिकार तात्काळ काढून घेण्यात येतील.
(२) सदरचे अधिकार सहकार कायदा कलम १०१ व कलम ९८ अन्वये प्राप्त वसुली दाखल्याची अंमलबजावणी करण्याकरिता असतील.
(३) वसुली अधिकारी यांनी या कार्यालयाने दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार दरमाह विहित नमुन्यात कर्ज वसुलीची माहिती जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, ठाणे यांना सादर करावी.
(४) वसुली अधिकार प्रदान केलेल्या व्यक्तीची बदली झाल्यास किंवा सदर व्यक्ती सेवानिवृत्त झाल्यास किंवा सदर व्यक्तीस सेवेतून काढून टाकल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास, अशा अधिका-यास प्रदान केलेले अधिकार आपोआप रद्द होतील.
(५) वसुली अधिकारी यांनी नमूद केलेल्या कालावधीत वसुलीचे कामकाज समाधानकारक केले नसल्याचे निदर्शनास आल्यास किंवा प्रदान केलेल्या अधिकाराचा गैरवापर करीत असल्याचे निदर्शनास आल्यास, प्रदान केलेले अधिकार काढून घेतले जातील व भविष्यात असे कोणतेही अधिकार अशा व्यक्तीस प्रदान करण्यात येणार नाहीत.
(६) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण १५०४/प्र.क्र.२३१/१५-स, दिनांक २३ नोव्हेंबर २००६ अन्वये वसुली अधिका-यांना तीन सिंहाच्या राजमुद्रेचा वापर करता येणार नाही. त्याऐवजी या कार्यालयाचे परिपत्रक दिनांक ६ जून २०१९ मध्ये निश्चित केलेल्या बँकेच्या नावाच्या मोहरेचा वापर करण्यात यावा.
(७) वसुली अधिका-यास त्याच्या नावापुढे कोठेही ""महाराष्ट्र शासन नियुक्त"" आणि किंवा ""सिव्हील कोर्ट"",
""एक्झीक्युटीव्ह कोर्ट"" या शब्दांचा अथवा तत्सम शब्दांचा वापर करता येणार नाही. त्याऐवजी वसुली अधिका-यांनी त्यांच्या नावापुढे ""वसुली अधिकारी (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम, १९६१ चे नियम १०७ अन्वये)"" असे लिहावे.
भाग एक (म.उ.वि.)--१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २५-डिसेंबर १, २०२१/अग्रहायण ४-१०, शके १९४३ (८) वसुली अधिका-यास वसुलीसाठी वापर करण्यात येणा-या वाहनावर " वसुली अधिकारी, ठाणे भारत सहकारी बँक लि.
ठाणे"" असा फलक लावता येईल.
(९) वसुली अधिका-याने पगार जप्तीची कार्यवाही करताना कर्जदाराच्या/जामीनदाराच्या पगार कपातीबाबत राष्ट्रीयीकृत बँका वा अन्य बँका यांच्याकडे परस्पर वेतन कपातीचा आदेश देऊन परस्पर पगार कपात करता येणार नाही. संबंधित कर्जदार/जामिनदार ज्या आस्थापनेवर काम करीत आहे त्या आस्थापनेवरील आहरण व संवितरण अधिकारी/पगार करणारा अधिकारी यांचेमार्फत पगारातून कर्ज वसूल करण्याची कार्यवाही करावी.
(१०) वसुली अधिका-यास, थकबाकीदाराकडून वसुली दाखल्यानुसार वसूलपात्र रक्कम व या कार्यालयाचे कलम १५६ आणि त्याखालील नियम १०७ अन्वये आदेश दिनांक ६ एप्रिल २०१८ मध्ये नमूद केल्याप्रमाणे व दराने अंमलबजावणी खर्चाची रक्कम याशिवाय इतर कोणतीही रक्कम वसूल करता येणार नाही.
(११) या कार्यालयाचे दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८ रोजीच्या परिपत्रकीय सूचनांचे वसुली अधिकारी यांनी तंतोतंत पालन करावे. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दरमहा वसुली अधिका-यांचे कामकाजाचा कर्जदारनिहाय आढावा परिपत्रकातील प्रपत्र पाच मध्ये नमूद केल्याप्रमाणे घ्यावा.
(१२) वसुली अधिकारी यांनी निर्गमित करावयाच्या नोटीस/आदेश/घोषणा यामध्ये त्यांना अधिकार प्रदान केलेल्या या आदेशाचा संदर्भ नमूद करावा.
पुणे, दिनांक २९ ऑक्टोबर २०२१.
शैलेश कोतमिरे, अपर निबंधक (प्रशासन), सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे.
५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २५-डिसेंबर १, २०२१/अग्रहायण ४-१०, शके १९४३THE CHIEF METROPOLITAN MAGISTRATE, MUMBAI
No. CMM/A-185LEAVE/18/2021.— The Chief Metropolitan Magistrate, Mumbai, is pleased to grant the following Judicial Officers leave for the period mentioned against their names :—
६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २५-डिसेंबर १, २०२१/अग्रहायण ४-१०, शके १९४३ ७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २५-डिसेंबर १, २०२१/अग्रहायण ४-१०, शके १९४३ ८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २५-डिसेंबर १, २०२१/अग्रहायण ४-१०, शके १९४३ ९ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २५-डिसेंबर १, २०२१/अग्रहायण ४-१०, शके १९४३On return from leave above mentioned Judicial Officers are reposted to their respective posts.
Certified under Rule 39 exception 2(2) (b) (i) of M.C.S. (Pay) Rules, 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in their respective posts had they not proceeded on leave during the above period.
Mumbai,
S. T. DANDE, dated 8th November 2021.
I/c. Chief Metropolitan Magistrate,
Esplanade, Mumbai.
भाग एक (म.उ.वि.)--२१० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २५-डिसेंबर १, २०२१/अग्रहायण ४-१०, शके १९४३
THE CHIEF METROPOLITAN MAGISTRATE, ESPLANADE, MUMBAI
CORRIGENDUM
Read.— (1) This Office Notification No. CMM/A-185/LEAVE/16/2021, dated 5th October 2021.
(2) Leave Application of Shri P. K. Raut, Metropolitan Magistrate, 27th Court, Mulund, Mumbai vide O.W. No. 651/2021, dated 24th September 2021.
(3) Application for Cancellation of Two days Eared Leave and grant Medical Leave of Shri P. K. Raut, Metropolitan Magistrate, 27th Court, Mulund, Mumbai vide O.W. No. 724/2021, dated 23rd October 2021.
No. CMM/A-185/LEAVE/17/2021.— As per the above referred Notification at Sr. No. 1, Shri P. K. Raut, Metropolitan Magistrate, 27th Court, Mulund, Mumbai has been granted Earned Leave for five days i.e. from 27th September 2021 to 1st October 2021.
In view of the above application referred at Sr. No. 3, Shri P. K. Raut, Metropolitan Magistrate, 27th Court, Mulund, Mumbai has submitted an application for cancellation of his 02 days Earned Leave i.e. from 30th September 2021 to 1st October 2021 and grant 15 days Medical Leave (for Covide-19) from 30th September 2021 to 14th October 2021, and the same has been allowed.
Hence, the above referred Notification at Sr. No. 1, is partially amended to the effect that Earned Leave of Shri P. K. Raut, Metropolitan Magistrate, 27th Court, Mulund, Mumbai from 30th September 2021 to 1st October 2021 (02 days) be treated as cancelled.
S. T. DANDE, Mumbai, dated 30th October 2021.
I/C Chief Metropolitan Magistrate,
Esplanade, Mumbai.
————————
THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY
APPELLATE SIDE
Read .— In pursuance of the directions issued by the Hon'ble Supreme Court in Writ Petition (C) No. 699 of 2016.
No. A-1228/2186/2021.— In exercise of the powers conferred by the Code of Criminal Procedure, 1973 (2 of 1974), and of all other powers enabling it in this behalf, the High Court is pleased to identify and designate the Special Court, to try the criminal cases against the elected Members of Parliament, Members of Legislative Assembly or Members of Legislative Council (past and present), pending before the Court of Sessions as under :—
Sr. No. Name and designation of Judicial Officer
Identified and designated as Special Court
1 Shri Rajendra Narayanrao Mehare,
District Judge-1 and Additional Sessions Judge,
District-Buldhana
(in place of Smt. C.R. Hankare).
Bombay, dated 12th November 2021.
M. W. CHANDWANI, Registrar General.
११ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २५-डिसेंबर १, २०२१/अग्रहायण ४-१०, शके १९४३THE HIGH COURT AT BOMBAY
APPELLATE SIDE
No. A3902(i)/2021.—The Honourable the Chief Justice and The Honourable Judges are pleased to grant the following Officer leave for the period mentioned against her name :—
Name and Designation Period
1. Smt. Ashatai N. Sarak, Maternity Leave for 180 days from 2nd Joint Civil Judge, Junior Division 30th October 2021 to 27th April 2022.
and Judicial Magistrate, First Class,
Nashik-Road, Dist. Nashik.
On return from leave Smt. Ashatai N. Sarak will be reposted as 2nd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Nashik-Road, Dist. Nashik.
Certified under Rule 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that Smt. Ashatai N. Sarak would have continued to officiate as 2nd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Nashik-Road, Dist. Nashik had she not proceeded on leave during the above period.
(II)
The Charge during the leave period of Smt. Ashatai N. Sarak is kept with Shri M. S. Borale, Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Nashik-Road, Dist. Nashik.
N. G. GIMEKAR, Bombay,
Registrar, dated 30th October 2021.
(Insp. II).
————————
THE HIGH COURT AT BOMBAY
APPELLATE SIDE
Read .— (1) Government Resolution Law and Judiciary Dept. No. HCT-2003/
(138) III, dated 23rd July 2004.
(2) Government Resolution Law and Judiciary Dept. No. HCT-2009
Pra. Kra (141)/Ka-3, dated 22nd October 2010.
No. A 1202/2021.—The Honourable the Chief Justice and The Honourable Judges are pleased to grant encashment of earned leave of one month period to Shri V. P. Patkar, Principal District and Sessions Judge, Yavatmal as provided under the Resolutions as referred above for the Block period of two years from 1st April 2020 to 31st March 2022 subject to the decision of the Honourable Supreme Court of India in the pending I.A.110/2002 filed by the Government of India.
Bombay, dated 30th October 2021.
N. G. GIMEKAR, Registrar, (Insp.II).
भाग एक (म.उ.वि.)--२अ१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २५-डिसेंबर १, २०२१/अग्रहायण ४-१०, शके १९४३
THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY
APPELLATE SIDE
No. A-1201/2021/2191.—The High Court has been pleased to transfer and post Shri H. S. Satbhai Judge, City Civil Court and Additional Sessions Judge, Mumbai as District Judge-2 and Additional Sessions Judge, Kelapur, District Yavatmal with immediate effect.
Bombay, dated 15th November 2021.
M. W. CHANDWANI, Registrar General.
————————
THE HIGH COURT AT BOMBAY
APPELLATE SIDE
No. PLB-1508/2013/5819.— Shri V. J. Sawant, Offg. Deputy Registrar High Court, Appellate Side, Bombay, is granted (i) Commuted Leave for 12 days from 27th September 2021 to 8th October 2021 and (ii) Earned leave for 1 day on 25th October 2021.
Certified that Shri V. J. Sawant, would have continued to Officiate as Assistant Registrar, High Court, Appellate Side, Bombay, had he not proceeded on leave during the above period.
No. PLB-1504/2013.— Smt. S. B. Vichare, Officiating Deputy Registrar, High Court, Appellate Side, Bombay, is granted Commuted Leave for 03 days from 27th September 2021 to 29th September 2021.
Certified that Smt. S. B. Vichare, would have contiued to Officiate as Deputy Registrar, High Court, Appellate Side, Bombay, had she not proceeded on leave during the above period.
Bombay, dated 30th October 2021.
D. S. DESHMUKH, I/c. Registrar, Finance and Budget.
————————
THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY
APPELLATE SIDE
No. PLB-1508/2013/5935.— Shri Vijay J. Sawant, Deputy Registrar High Court, Appellate Side, Bombay, who retired on superannuation w.e.f. 31st October 2021 is granted cash payment in lieu of untilised Earned Leave for 300 days at his credit on the date of retirement as admissible under the Rule 68 of the Maharashtra Civil Services (Leave) rules, 1981 and the Maharashtra Civil Services (Leave) (Amendment) Rules, 2016 and 330 days Half Pay Leave (Subject to the conditions laid down in the Government Resolution, Finance Department No.LVE-2493/57-SER- dated 9, 7th May, 1994).
By order and in the name of the Hon'ble the Chief Justice.
Bombay, dated 16th November 2021.
D. S. DESHMUKH, I/c. Registrar, (Finance and Budget.)१३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २५-डिसेंबर १, २०२१/अग्रहायण ४-१०, शके १९४३
नागरी नेमणुका
विभाग प्रमुख आणि इतर सर्व संबंधित अधिकारी यांना कळविण्यात येते की, राजपत्रित अधिका-यांच्या रजा, बदल्या,
नेमणुका, शक्ती आणि त्यांच्या इतर वैयक्तिक बाबी यासंबंधीचे आदेश शासनाकडून राजपत्राच्या या भागात अधिसूचनांच्या
स्वरूपात प्रकाशित केले जातात ; त्यामुळे वरील बाबीसंबंधी सर्व संदर्भ निकालात निघाले आहेत असे समजण्यात यावे. अशा
अधिसूचनांमुळे त्यांच्या दुय्यम अधिका-यांची कार्यमुक्ती व तत्सम बाबी यासंबंधी आनुषंगिक आदेश काढणे आवश्यक असल्यास
राजपत्र मिळाल्यानंतर त्यांनीच ते काढले पाहिजेत. कारण शासनाकडून इतर कोणतेही आदेश काढले जाणार नाहीत.
आदिवासी विकास विभाग पहिला मजला, विस्तार इमारत, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २९ ऑक्टोबर २०२१.
आदेश
क्रमांक सेवानि-४०२१/प्र.क्र.३५०/का. १५.---- श्रीम. एम. एस. अंबादे, सहायक प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भंडारा ह्य महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ मधील नियम १० (१) अन्वये नियत वयोमानानुसार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२१ (म.नं.) पासून शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
वि. फ. वसावे, शासनाचे उप सचिव.
---------------------------------- आदिवासी विकास विभाग पहिला मजला, विस्तार इमारत, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २९ ऑक्टोबर २०२१.
आदेश
क्रमांक सेवानि-४०२१/प्र.क्र.३५०/का. १५.---- श्री. नितीन पी. तायडे, उप आयुक्त, अपर आयुक्त कार्यालय, अमरावती हे महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ मधील नियम १० (१) अन्वये नियत वयोमानानुसार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२१ (म.नं.) पासून शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
वि. फ. वसावे, शासनाचे उप सचिव.
१४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २५-डिसेंबर १, २०२१/अग्रहायण ४-१०, शके १९४३सामान्य प्रशासन विभाग
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ८ नोव्हेंबर २०२१
अधिसूचना
क्रमांक एईओ-१०२१/प्र.क्र.४७०/२०२१/दहा.---- श्री. अरविंद कुमार, भा.प्र.से. (आरआर-१९८५), अपर मुख्य सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई हे दिनांक ३१ ऑक्टोबर २०२१ (मध्यान्होत्तर) रोजी शासनाच्या सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सु. मो. महाडिक, शासनाचे सह सचिव.
GENERAL ADMINISTRATION DEPARTMENT
Mantralaya, Mumbai 400 032, dated 8th November 2021
NOTIFICATION
No. AEO.1021/C.R.470/2021/X.—Shri Arvind Kumar, IAS [RR:1985], Additional Chief Secretary, Social Justice and Special Assistance Department, Mantralaya, Mumbai on attaining the age of superannuation is retired from Government Service w.e.f. 31st October 2021 (A.N.).
By order and in the name of the Governor of Maharashtra,
S. M. MAHADIK,
Joint Secretary to the Government.
१५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २५-डिसेंबर १, २०२१/अग्रहायण ४-१०, शके १९४३गृह विभाग (परिवहन) २ रा मजला, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १५ नोव्हेंबर २०२१.
अधिसूचना
क्रमांक एमव्हीडी-२२१/प्र.क्र.४१/परि-३.— श्री. गिरीष रघुनाथ पोतदार, मोटार वाहन निरिक्षक, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, नंदुरबार हे दिनांक ३१ जुलै २०२१ रोजी शासकीय सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
दिपक पोकळे, शासनाचे अवर सचिव.
------------------------------------- गृह विभाग मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १७ नोव्हेंबर २०२१.
अधिसूचना
क्रमांक पीइएन-१०२१/प्र.क्र.१६२/राउशु-१.— महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतन) नियम १९८२, नियम १०(१) नुसार राज्य उत्पादन शुल्क विभागातील खालील निर्देशित निरीक्षक, गट-ब संवर्गातील राजपत्रित अधिकारी त्यांचेसमोर नमूद दिनांकापासून (मध्यान्हनंतर) नियत वयोमानानुसार शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत.
अ.क्र. अधिका-याचे नाव पदनाम व नियुक्तीचे ठिकाण जन्मदिनांक सेवानिवृत्तीचा दिनांक (१) (२)
(३) (४) (५) १ श्री. राजेंद्र आनंदा सावंत निरीक्षक (निलंबित) राज्य उत्पादन शुल्क, १४ सप्टेंबर १९६३ ३० सप्टेंबर २०२१ सिंधुदूर्ग.
श्री. राजेंद्र आनंदा सावंत, निरीक्षक (निलंबित), राउशु. सिंधुदूर्ग यांच्याविरूद्ध शाहुपूरी पोलीस ठाणे येथे भाग-५, गु.र.नं. ११८/२०१३ भा.दं.वि.सं. ३०२, ३०७, ३२३, ५०४, ५०६, ३४ सह भारतीय हत्यारकायदा कलम २५ (१) (१३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच शासन ज्ञापन क्र.इएसटी-५०१३/१४०/राउशु-१, दिनांक ३० सप्टेंबर २०२१ अन्वये दोषारोपपत्र बजावण्यात आलेले आहे. तरी, श्री. सावंत यांचेविरूद्ध प्रलंबित असलेल्या विभागीय चौकशीच्या अधिन राहून सेवानिवृत्तीचे आदेश निर्गमित करण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
संदीप ढाकणे, शासनाचे अवर सचिव.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.