Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Section Officer, Law and Judiciary Department (Appoints as Special Public Prosecutor), कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन, मुंबई (विकास योजना- मालेगाव (दु.सु.), नाशिक), संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे (विकास योजना- सावदा (दु.सु.), जळगाव), कार्यकारी अभियंता, पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक (वाघाड प्रकल्प- मौजे उमराळे, तालुका दिंडोरी), नंदुरबार, नाशिक, धुळे जिल्ह्यातील विविध सहायक निबंधक व उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्या संस्था नोंदणीबाबतच्या अधिसूचना तसेच प्रादेशिक सहसंचालक (साखर) तथा सहनिबंधक, सहकारी संस्था, अहमदनगर यांची अवसायक बदल व मुदतवाढीबाबतची अधिसूचना.

Published 25 November 2021

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-11-25.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL/2012/44835

www.dgps.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक---नाशिक विभागीय पुरवणी

वर्ष - १०, अंक - ४७ ] गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २५ ते डिसेंबर १ , २०२१ / अग्रहायण ४ - १०, शके १९४३ [ पृष्ठे १६

प्राधिकृत प्रकाशन

शासकीय अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

LAW AND JUDICIARY DEPARTMENT

Hutatma Rajguru Chowk, Madam Cama Road,

Mantralaya, Mumbai-400 032

Dated 26th October 2021

Notification

No. SPP-2021/CR.-208/D-XIV.–– In exercise of the powers conferred by sub-section (8) of the Section 24 of the Code of Criminal Procedure, 1973 (Act No. II of 1974), the Government of Maharashtra, hereby appoints Adv. Vijay Gaikwad as "Special Public Prosecutor" for conducting the Sessions Case No. 12/2021 in the District and Sessions Court, Nashik which is arising out of C. R. No. 157/2019 registered at Vani Police Station, District Nashik.

His appointment is strictly subject to the conditions of service laid down in the Maharashtra Law Officers (Appointment, Conditions of Service and Remuneration) Rules, 1984.

Adv. Vijay Gaikwad will not claim any Remuneration of fees from the Government or Applicant in above mentioned case.

The Government reserves the right to revoke/modify/annul the order without assigning any reasons.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

VAISHALI P. BORUDE,

Section Officer,

Law and Judiciary Department.

–––––––––––

(१)

वि (एच) २७२२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २५ ते डिसेंबर १, २०२१ / अग्रहायण ४ - १०, शके १९४३

नगर विकास विभाग

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२

दिनांक १८ नोव्हेंबर २०२१

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६

आदेश

क्रमांक टीपीएस-३५१९/६७५/प्र.क्र. १२३/२०२०/नवि-९.-- ज्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३७) (यापुढे "उक्त अधिनियम" असे संबोधिले आहे) चे कलम ३१ अन्वये मालेगाव शहराची दुसरी सुधारित विकास योजना क्रमांक टीपीएस-११०५/३५००/११४-(ब)/०६/नवि-९, दिनांक १५ सप्टेंबर २००६ अन्वये भागश: मंजूर असून ती दिनांक १ नोव्हेंबर २००६ पासून अमलात आली आहे (यापुढे "उक्त विकास योजना" असे संबोधिले आहे) ;

आणि ज्याअर्थी, उक्त विकास योजनेमध्ये मौजे मालेगाव कॅम्प येथील सव्र्हे नंबर २० (पैकी), ३७ (पैकी), ३९ (पैकी), ४० (पैकी) व ४१ (पैकी) मधील अंदाजे ६.१९२ हेक्टर क्षेत्र (यापुढे "उक्त आरक्षित जागा" असे संबोधिले आहे) आरक्षण क्रमांक ६१ "शासकीय कार्यालये व स्टा क्वॉर्टर्स" करिता (यापुढे "उक्त आरक्षण" असे संबोधिले आहे) आरक्षित असून उक्त आरक्षणासाठी समुचित प्राधिकरण जिल्हाधिकारी, नाशिक (यापुढे "उक्त प्राधिकरण" असे संबोधिले आहे) आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त प्राधिकरणाने उक्त आरक्षित जागा उक्त विकास योजना अंमलात आल्याच्या दिनांकापासून दहा वषाच्या कालावधीमध्ये संपादन केली नाही ;

आणि ज्याअर्थी, उक्त आरक्षित जागेपैकी, सोबतच्या परिशिष्टामध्ये वर्णन केलेली मौजे मालेगाव कॅम्प येथील सव्र्हे नंबर ३७/२/३ मधील १३६०.०० चौरस मीटर (यापुढे "उक्त जागा" असे संबोधिले आहे) जागेच्या मालकांनी उक्त अधिनियमाचे कलम १२७ चे उप-कलम (१) नुसार समुचित प्राधिकरण असलेल्या उक्त प्राधिकरणावर दिनांक १८ ेब्रुवारी २०१७ रोजी सूचना (यापुढे "उक्त सूचना" असे संबोधिले आहे) बजावून उक्त जागा उक्त प्राधिकरणाने विहित कालावधीत संपादन केली नसल्याचे कळविले होते ;

आणि ज्याअर्थी, वरीलप्रमाणे उक्त अधिनियमाचे कलम १२७ चे उप-कलम (१) नुसार उक्त सूचना बजावल्यानंतरही, उक्त प्राधिकरणाने विहित कालावधीत उक्त जागा संपादन केलेली नसल्याचे दिनांक २६ जुलै २०२१ च्या पत्रान्वये कळविले आहे ;

आणि ज्याअर्थी, मा. उच्च न्यायालयाने उक्त जागेच्या मालकांनी दाखल केलेल्या रिट याचिका क्रमांक २०७५/२०२१ मध्ये दिनांक ३ ऑगस्ट २०२१ रोजीच्या आदेशान्वये उक्त विकास योजनेतील उक्त आरक्षण उक्त जागेपुरते, उक्त अधिनियमाचे कलम १२७ मधील तरतुदींनुसार व्यपगत झाल्याचे आदेश पारित केलेले आहेत ;

आणि ज्याअर्थी, आता उक्त अधिनियमाच्या कलम १२७ चे उप-कलम (२) नुसार उक्त विकास योजनेमधील उक्त आरक्षण उक्त जागेपुरते व्यपगत झाल्याबाबत आदेश निर्गमित करणे आवश्यक झाले आहे ;

त्याअर्थी, आता उक्त अधिनियमाचे कलम १२७ चे उप-कलम (२) नुसार प्राप्त अधिकारात राज्य शासन उक्त विकास योजनेमधील उक्त आरक्षण उक्त जागेपुरते व्यपगत झाल्याचे अधिसूचित करीत आहे व अशाप्रकारे मुक्त झालेली उक्त जागा विकास योजनेतील लगतच्या अनुोय भूवापराप्रमाणे जमीनमालकास विकासाकरिता उपलब्ध होईल.

(१) प्रस्तुत आदेशान्वये आरक्षणातून व्यपगत झालेले क्षेत्र दर्शविणाया भाग नकाशाची प्रत आयुक्त, मालेगाव महानगरपालिका, मालेगाव, जिल्हा नाशिक यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत नागरिकांच्या अवलोकनार्थ एक महिन्यापयत ठेवण्यात आली आहे.

(२) सदर आदेश महाराष्ट्र शासनाच्या ... या संकेतस्थळावरदेखील उपलब्ध आहे.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २५ ते डिसेंबर १, २०२१ / अग्रहायण ४ - १०, शके १९४३

परिशिष्ट

जिल्हा नाशिक, तालुका मालेगाव, मौजे मालेगाव कॅम्प

सव्र्हे क्रमांक जागेचे क्षेत्र

विकास योजनेमधील आरक्षण १

२

३

सव्र्हे नंबर ३७/२/३ सव्र्हे नंबर २० (पैकी), ३७ (पैकी), आरक्षण क्रमांक ६१,

३९ (पैकी), ४० (पैकी) व ४१ (पैकी) शासकीय कार्यालये व स्टा क्वॉर्टर्स.

मधील आरक्षित अंदाजे ६.१९२ हेक्टर

क्षेत्रापैकी सव्र्हे नंबर ३७/२/३ मधील

१३६०.०० चौरस मीटर.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

देवदत्त रहाणे,

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन.

---------------------------------------------------------------------------------

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Mantralaya, Mumbai - 400 032

Dated 18th November 2021

The Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

ORDER

No. TPS-3519/675/C.R.123/2020/UD-9.– Whereas, the Government of Maharashtra in Urban Development Department vide Notification No. TPS-1105/3500/CR-114(B)/06/UD-9, dated 15th September 2006 has sanctioned a part of the Second Revised Development Plan of Malegaon City (hereinafter referred to as "the said Development Plan") under Section 31 (1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (Mah. Act No. XXXVII of 1966) (hereinafter referred to as "the said Act") and the same has came into force with effect from the 1st November 2006 ;

and whereas, in the said Development Plan, the land bearing Survey Nos. 20 (Pt.), 37 (Pt.), 39 (Pt.), 40 (Pt.) and 41 (Pt.) admeasuring about 6.192 hectares of Mouje Malegaon Camp, taluka Malegaon (hereinafter referred to as "the said reserved Land") is reserved as Site No. 61 "Government Offices and Staff Quarters" (hereinafter referred to as "the said Reservation") and the Appropriate Authority for the said Reservation is Collector, Nashik (hereinafter referred to as "the said Authority ") ;

and whereas, the said reserved Land has not been acquired by the said Authority within 10 (Ten) years from the date on which the said Development Plan came into force ;

४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २५ ते डिसेंबर १, २०२१ / अग्रहायण ४ - १०, शके १९४३

and whereas, the Owner of the Land bearing Survey No. 37/2/3, admeasuring about 1360.00 sq. meters of mouje Malegaon Camp, taluka Malegaon (hereinafter referred to as "the said land") more particularly described in the Schedule appened hereto, out of the said reserved land, had issued a notice dated 18th February 2017 under sub-section 127 (1) of the said Act (hereinafter referred to as "the said Notice") to the said Authority informing that the said Land has not been acquired by the said Authority, within the stipulated period ;

and whereas, even after service of the said Notice as aforesaid, the said Land has not been acquired within a stipulated period from the date of the service of said Notice under sub-section (1) of Section 127 of the said Act, intimated by the said Authority vide its letter dated 26th July 2021 ;

and whereas, Hon'ble High Court in Writ Petition No. 2075/2021, filed by the Owner of the said Land vide it's Order, dated 3rd August 2021 held that the said Reservation to the extent of the said Land stands lapsed, under Section 127 of the said Act ;

and whereas, Now, it becomes expedient to notify by an order under Section 127 (2) of the said Act that the said Reservation on the said Land in the said Development Plan has been lapsed ;

Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section (2) of Section 127 of the said Act and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra, hereby notifies that the said Reservation on the said Land stands lapsed from the said Development Plan and the said land stands released and shall be available to the Land Owner for the purpose of Development as otherwise permissible in the case of adjacent land under the said Development Plan.

(1) A copy of the Part Plan showing the area on which the reservation has laspsed vide this Order is available in the office of the Commissioner, Malegaon Municipal Corporation, Malegaon, district Nashik during office hours on all working days for inspection of public upto one month.

(2) This Order shall be published on the Government website www.maharashtra.gov.in

Schedule

district Nashik, taluka Malegaon, mouje Malegaon Camp

Survey No./ Area of the Land Reservation of Gat No.

Development Plan 1

2

3 37/2/3 Area admeasuring 1360.00 sq. mtrs. of Site No. 61, Survey No. 37/2/3 out of total reserved "Government Offices area under Survey Nos. 20 (Pt.), 37 (Pt.), and Staff Quarters".

39 (Pt.), 40 (Pt.) and 41 (Pt.) admeasuring

about 6.192 hectares.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

DEODATTA RAHANE,

Section Officer to Government.

–––––––––––––

५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २५ ते डिसेंबर १, २०२१ / अग्रहायण ४ - १०, शके १९४३

संचालक, नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६

आदेश

क्रमांक डीटीपी/वि.यो/सावदा (दु.सु.)/आ. क्र. २८/कलम ५० (२)/प्र. क्र. ५५५/टीपीव्ही-४/५२११/२०२१.-- ज्याअर्थी, सावदा या 'क' वर्ग नगरपरिषदेची द्वितीय सुधारित विकास योजना, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ (यापुढे "उक्त अधिनियम" असे संबोधिलेले आहे) चे कलम ३१ (१) अन्वये शासनाच्या नगर विकास विभागाकडील अधिसूचना क्रमांक टीपीएस-३५०३/१२५८/सीआर-६० (ब)/४/ नवि-९, दिनांक १३ जून २००५ अन्वये भागश: मंजूर झाली असून (यापुढे "उक्त अधिसूचना" असे संबोधिलेले आहे ) ती दिनांक १५ ऑगस्ट २००५ पासून अमलात आली आहे (यापुढे "उक्त मंजूर विकास योजना" असे संबोधिलेले आहे) ;

आणि ज्याअर्थी, उक्त विकास योजनेमध्ये मौजा सावदा येथील सव्र्हे नंबर १८७, १९५ पैकी (गट क्रमांक ६१४, ६१५, ६१६, ६२५, ६२६, ५८७ ते ५९०) या जमिनींमधील अंदाजे १.६७ हेक्टर क्षेत्र आरक्षण क्रमांक २८- "एस.टी. स्टॅण्डचा विस्तार" या प्रयोजनासाठी आरक्षित असून (यापुढे "उक्त आरक्षण" असे संबोधिलेले आहे) उक्त आरक्षणासाठी समुचित प्राधिकरण "महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ " (.....) (यापुढे "उक्त समुचित प्राधिकरण" असे संबोधिलेले आहे) आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त आरक्षणातील संपादित क्षेत्र वगळून उर्वरित खाजगी क्षेत्राची आवश्यकता नसल्याने शासनाच्या गृह (परिवहन) विभागाने सदर आरक्षण रद्द करणेबाबत नगर विकास विभागास अनौपचारिक संदर्भाद्वारे (नस्ती क्रमांक एसटीसी-४१८/प्र. क्र. २९७/परि-१) विनंती केली आहे ;

आणि ज्याअर्थी, शासनाच्या नगर विकास विभागाने शासन निर्णय क्रमांक टीपीएस-१८१३/३२११/प्र. क्र. ५०८/नवि--१३, दिनांक १ डिसेंबर २०१६ अन्वये सर्व नगरपरिषदा/नगर पंचायती आणि जिल्हा परिषद नियोजन प्राधिकरण असलेल्या विकास योजनासंबंधाने, उक्त अधिनियमाच्या कलम ५० (२) अंतर्गत आरक्षण वगळण्याबाबत मंजुरी देण्याचे अधिकार उक्त अधिनियमाचे कलम १५१ अन्वये संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना प्रत्यायोजित केलेले आहेत ;

आणि ज्याअर्थी, उपरोक्त शासन निर्णयास अनुसरून उक्त आरक्षणाखालील संपादित क्षेत्र वगळून उर्वरित खाजगी जमिनीवरील उक्त आरक्षण रद्द करणेबाबत शासनाच्या गृह (परिवहन) विभागाकडून प्राप्त झालेला प्रस्ताव नगर विकास विभागाकडून पत्र क्रमांक टीपीएस-३५१८/ अनौसं-३०/२०१८/नवि-९, दिनांक २९ ऑगस्ट २०१८ अन्वये संचालनालयास पुढील आवश्यक त्या कार्यवाहीसाठी प्राप्त झाला आहे :

आणि ज्याअर्थी, मुख्याधिकारी, नगरपरिषद, सावदा यांनी दिनांक २१ सप्टेंबर २०१८ रोजीचे पत्राद्वारे मौजा सावदा येथील गट क्रमांक ६१५ व ६२५ या जमिनींवरील (यापुढे "उक्त जमिनी" असे संबोधिलेले आहे) उक्त आरक्षण उक्त अधिनियमाचे कलम ५० अन्वये वगळण्यास नगरपरिषदेची काहीही हरकत नसल्याबाबतचा अहवाल सहायक संचालक, नगर रचना, जळगाव शाखा यांना सादर केला आहे ;

आणि ज्याअर्थी, सहायक संचालक, नगर रचना, जळगाव शाखा, जळगाव यांनी त्यांचे पत्र क्रमांक २०, दिनांक ३ जानेवारी २०१९ अन्वये उक्त जमिनींवरील उक्त आरक्षण उक्त अधिनियमाचे कलम ५० अन्वये वगळण्यास हरकत नसल्याबाबत अहवाल सादर केला आहे ;

आणि ज्याअर्थी, आवश्यक ती चौकशी केल्यानंतर उक्त जमिनी ज्या कारणासाठी आरक्षित केल्या आहेत, त्या कारणासाठी उक्त समुचित प्राधिकरणास आवश्यकता नसल्याची खात्री पटल्यावरून उक्त जमिनी उक्त आरक्षणामधून उक्त अधिनियमाचे कलम ५० (२) अन्वये वगळणेचा प्रस्ताव मंजूर करणे आवश्यक असल्याचे संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे मत झाले आहे ;

६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २५ ते डिसेंबर १, २०२१ / अग्रहायण ४ - १०, शके १९४३

आणि ज्याअर्थी, सहायक संचालक, नगर रचना, जळगाव शाखा यांनी त्यांचेकडील पत्र क्रमांक १६४१, दिनांक ८ जून २०२१ रोजीच्या पत्रान्वये शासनाच्या दिनांक २० एप्रिल २०१६ रोजीच्या शासन निदेशानुसार उक्त जमिनींचे जमीनमालक यांनी वार्षिक मूल्यदर तक्त्यानुसार येणाया जमीन मूल्याच्या ५ टक्के दराने येणाया अधिमूल्य रकमेपैकी ५० टक्के शासनास देय असलेली अधिमूल्याची रक्कम रुपये ३,२८,००० शासकीय कोषागारात दिनांक ३१ मे २०२१ रोजी आणि नियोजन प्राधिकरणास देय असलेली ५० टक्के अधिमूल्याची रक्कम रुपये ३,२८,००० नगर परिषद, सावदा यांचेकडे दिनांक २५ मे २०२१ रोजी जमा केली असल्याचे संचालनालयास कळविले आहे ;

त्याअर्थी, आता उक्त अधिनियमाच्या कलम ५० (२) अन्वये संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे या आदेशाद्वारे उक्त जमिनींपुरते उक्त आरक्षण उक्त मंजूर विकास योजनेच्या भाग नकाशावर दर्शविल्याप्रमाणे (भागश:) वगळण्यास मंजुरी देत आहेत आणि त्यासाठी उक्त मंजूर विकास योजनेच्या उक्त अधिसूचनेमध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करीत आहेत ;

उक्त मंजूर विकास योजनेच्या उक्त अधिसूचनेच्या बदलाच्या परिशिष्टामधील शेवटच्या नोंदीनंतर पुढीन नवीन नोंदीचा समावेश करण्यात येत आहे.

परिशिष्ट

नगरपरिषद, गाव, उक्त मंजूर विकास उक्त जमिनींचा उक्त आरक्षणातून तालुका व जिल्हा योजनेतील आरक्षण व तपशील भागश: वगळलेले

विकास योजना

अंदाजे क्षेत्र

अहवालानुसार अंदाजे क्षेत्र

१ २ ३ ४

नगरपरिषद, सावदा, आरक्षण क्रमांक- २८, गट क्रमांक ६१५, क्षेत्रळ ०.३३९८ हेक्टर मौजा सावदा, "एस. टी. स्टॅण्डचा विस्तार" क्षेत्र ०.१५४९ हेक्टर

तालुका रावेर, क्षेत्र १.६७ हेक्टर. गट क्रमांक ६२५,

जिल्हा जळगाव.

क्षेत्र ०.१८४९ हेक्टर.

टिपा.--- (१) उक्त आरक्षणातून मुक्त झालेल्या उक्त ०.३३९८ हेक्टर क्षेत्राच्या जमिनी, उक्त मंजूर विकास योजनेनुसार लगतच्या जमिनींवर अनुोय होणाया विकासाच्या प्रयोजनासाठी जमीन मालकांना उपलब्ध होईल.

(२) वरील बदल दर्शविणारा उक्त मंजूर विकास योजनेचा भाग नकाशा नगरपरिषद, सावदा, जिल्हा जळगाव यांच्या कार्यालयात कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत नागरिकांच्या अवलोकनार्थ एक महिन्यापयत खुला ठेवण्यात येत आहे.

(३) सदर आदेश संचालनालयाचे .... या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे.

सुधाकर नांगनुरे,

संचालक,

नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे.

पुणे, १६ नोव्हेंबर २०२१.

--------------------------------------------------------------------------------- ७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २५ ते डिसेंबर १, २०२१ / अग्रहायण ४ - १०, शके १९४३

BY DIRECTOR OF TOWN PLANNING AND VALUATION DEPARTMENT

The Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

ORDER

No. DTP/D.P. Savda (IIR)/Site No. 28/ Sec. 50 (2)/C. R. 555/5211/TPV-4/2021.– Whereas, the Second Revised Development Plan of 'C' Class Municipal Council Savda has been partly sanctioned under Section 31 (1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as "the said Act") by the Government in Urban Development Department vide Notification No.TPS- 3503/1258/CR-60(B)/04/UD-9, dated 13th June 2005 (hereinafter referred to as "the said Notification") and came into force with effect from dated 15th August 2005 (hereinafter referred to as "the Said Sanctioned Development Plan");

and whereas, in the said Sanctioned Development Plan, the lands bearing S.Nos. 187, 195 (Pt.) (Gat Nos. 614, 615, 616, 625, 626, 587 to 590) admeasuring an area approximately 1.67 Hactare of Mouja Savda are reserved for "Extension to S.T. Stand" as Site No. 28 (hereinafter referred to as "the said Reservation") and "Maharashtra State Road Transport Corporation (M.S.R.T.C.)" is the Appropriate Authority for the said Reservation (hereinafter referred to as "the said Appropriate Authority") ;

and whereas, as there is no necessity of private land except the already acquired land within the said Reservation, the Government in Home (Transport) Department has requested to Urban Development Department vide informal letter (File No. STC-0418/C.R. No.297/ST-l) to delete the said Reservation;

and whereas, the Government in Urban Development Department vide Government Resolution No.TPS-1813/3211/CR-508/UD-13, dated 1st December 2016 has delegated the powers exercisable by it under Section 50 (2) of the said Act to the Director of Town Planning, Maharashtra State, Pune in respect of Development Plans of all Municipal Councils / Nagarpanchayat and for the Development Plans under taken by Zilha Parishad as a Planning Authority ;

and whereas, according to the aforesaid Government Resolution, the proposal from the Government in Home (Transport) Department for deletion of the said Reservation on the private lands excluding already acquired lands is received by Directorate of Town Planning from Urban Development Department vide letter No. TPS-3518/UR-30/2018/UD-9, dated 29th August 2018 for further necessary action;

and whereas, the Chief Officer, Municipal Council, Savda vide its letter dated 21st September 2018 has submitted a report to the Assistant Director of Town Planning, Jalgaon Branch that, Municipal Council has no objection for the deletion of the said Reservation on the lands bearing Gat No. 615 and 625 (hereinafter referred to as "the said Lands"), under Section 50 of the said Act ;

and whereas, the Assistant Director of Town Planning, Jalgaon Branch, Jalgaon has submitted a report vide its letter No. 20, dated 3rd January 2019 stating its no objection to delete the said Reservation on the said Lands;

and whereas, after making necessary enquiry, it is satisfied that, the said Reservation on the said Lands is no longer required to the said Appropriate Authority and the Director of Town Planning, Maharashtra State, Pune is of the opinion that, the proposal of the deletion of the said Reservation on the said Lands under Section 50 (2) of the said Act should be sanctioned;

८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २५ ते डिसेंबर १, २०२१ / अग्रहायण ४ - १०, शके १९४३

and whereas, Assistant Director, Town Planning, Jalgaon Branch vide its letter No. 1641, dated 8th June 2021 communicated to the Directorate that, out of the 5 per cent of amount of premium of the value considering the land rates in Annual Statement of Rates (ASR) as per the Government Directives dated 20th April 2016, the land owners of the said Lands have deposited the 50 per cent premium amount of Rs. 3,28,000 payble to the Government with Government Treasury on 31st May 2021 and the remaining 50 per cent premium amount of Rs. 3,28,000 payble to the Planning Authority with the account of Chief Officer, Municipal Council, Savda on 25th May 2021;

Now therefore, the Director of Town Planning, Maharashtra State, Pune hereby sanctions the part deletion of the said Reservation in respect of the said Lands under Section 50 (2) of the said Act as shown in the Part Plan of the said Sanctioned Development Plan and for that purpose amends the said Notification of the said Sanctioned Development Plan, as specified in the Schedule herein below :– After the last entry in the Schedule of Modifications accompanying the said Notification of the said Sanctioned Development Plan, the following new entry shall be added :

Schedule

Municipal Reservation in Description of the Approximate Council,

the said said Lands Part Area village, taluka sanctioned

deleted from the and District Development

said Reservation Plan and its

Approximate

Area as per D.P.

Report

1 2 3 4

Municipal Council, Site No. 28 Gat No. 615, 0.3398 Savda "Extension to area 0.1549 Hactare Hactare mouja Savda, S.T. Stand" Gat. No. 625,

taluka Raver, Area 1.67 Hactare area 0.1849 Hactare

District Jalgaon.

Notes : (1) The said Lands admeasuring an area of 0.3398 Hactare so released from the said Reservation shall become available to the land owners for the purpose of development as otherwise permissible in the case of adjacent lands under the said Development Plan.

(2) A copy of the Part Plan of the said Sanctioned Development Plan showing the aforesaid Modification shall be made available for inspection to public in the office of the Municipal Council, Savda, District Jalgaon during office hours on all working days upto one month.

(3) This Order shall also be published on the Directorate's of ficial website www.dtp.maharashtra.gov.in

SUDHAKAR NANGNURE,

Director of Town Planning,

Maharahstra State, Pune.

Pune, 16th November 2021.

––––––––––––––––––

९ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २५ ते डिसेंबर १, २०२१ / अग्रहायण ४ - १०, शके १९४३

संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

अनुसूची

कार्यकारी अभियंता यांजकडून

पाटबंधारे प्रकल्पाचे नाव - वाघाड प्रकल्प

पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक

जय मल्हार ठिबक उपसा सिंचन संस्था, मौजे उमराळे,

वाघाड कालवा उपविभाग क्रमांक २, दिंडोरी

तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक

अधिसूचना - ३

अ. क्र. गट गटाचे एकूण मंजूर महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन कायदा, क्रमांक क्षेत्र क्षेत्र

२००५

१ २ ३ ४

हे. आर हे. आर (पहा कायाचे कलम ५.००, ६.००, ७.००)

(पहा नियम ३.००)

क्रमांक पापावि/सिंचन/३५४६/सन २०२१.--- ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन कायदा, २००५ चे कलम ५.००, ६.००, ७.०० व नियम ३.०० नुसार असा निर्णय झाला आहे की, सहकारी पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोयीने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मी, राजेश बाबुराव गोवर्धने, कार्यकारी अभियंता, पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थेचे अयावत नकाशाच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि / किंवा कब्जेदार यांच्या नावांच्या याा ग्रामपंचायत कार्यालय, उमराळे, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक, तहसील कार्यालय, दिंडोरी, तालुका दिंडोरी, पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक, सिंचन शाखा, वाघाड धरण, तालुका दिंडोरी, वाघाड कालवा उपविभाग, दिंडोरी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक व विभागीय कार्यालयाचे सूचना लकावर माहितीसाठी प्रसिद्ध करीत आहे.

मी, राजेश बाबुराव गोवर्धने, कार्यकारी अभियंता, पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणात कोणत्याही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन १ २४१ .. ३ ६७ २ ०० २ ४३९ .. ८ ४८ २ ०० ३ ३६६ .. ३ ९१ १ २० ४ २४१ .. ३ ६७ २ ०० ५ ८४ .. ४ ५९ २ ०० ६ ४३७/२ .. २ २६ २ ०० ७ ५०७ .. ० ७७ १ ४० ८ ४३७/२ .. २ २६ २ ०० ९ ४४२ .. ४ ४८ २ ०० १० २२९ .. १ ८१ १ ०० ११ ४३७/१ .. ५ ५१ १ ८० १२ २४३ .. २ २१ २ ०० १३ ४९६ .. ३ ०४ १ २०

४६ ६६ २२ ६०

याखाली येणाया जमिनींच्या सर्व धारकांवर व भोगवटधारकांवर पाणीवापर संस्थेर्मात पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.

राजेश बाबुराव गोवर्धने,

या अधिसूचनेमुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून तीस दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिक यांचेकडे अपील दाखल करता येईल.

कार्यकारी अभियंता,

पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक-२.

नाशिक, २२ नोव्हेंबर २०२१.

----------------------------------

१० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २५ ते डिसेंबर १, २०२१ / अग्रहायण ४ - १०, शके १९४३

लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिक

पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक

वाघाड कालवा उपविभाग क्रमांक २, दिंडोरी

जय मल्हार ठिबक सिंचन संस्था, मौजे उमराळे, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक

सभासद यादी

अ. क्र. मागणीधारकांचे नाव गावाचे गट गटाचे अर्जदाराचे मंजूर मागणी क्षेत्र (हेक्टर) मंजूर मंजूर नाव नंबर एकूण हिस्सा खरीप रब्बी एकूण पाणी अश्वशक्ती

क्षेत्र क्षेत्र

कोटा १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११

हे. आर

घनमीटर १ श्री. बाळकृष्ण शिवराम धात्रक उमराळे २४१ ३.६७ १.२२ १.०० १.०० २.०० ३०३५ ५.०० (चेअरमन/अध्यक्ष/मुख्यप्रवर्तक)

२ श्री. मोतीराम शंकर केदार उमराळे ४३९ ८.४८ ४.१० १.०० १.०० २.०० ३०३५ ७.५० ३ श्री. शिवराम काळु पगारे उमराळे ३६६ ३.९१ ०.६७ ०.६० ०.६० १.२० १८२१ ५.०० ४ श्री. पोपट शिवराम धात्रक उमराळे २४१ ३.६७ १.२२ १.०० १.०० २.०० ३०३५ ५.०० ५ श्री. विलास पंढरीनाथ सानप (नाळेगाव) ८४ ४.५९ ४.०० १.०० १.०० २.०० ३०३५ ५.०० उमराळे

६ श्री. दिलीप मनोहर केदार उमराळे ४३७/२ २.२६ १.१३ १.०० १.०० २.०० ३०३५ ५.०० ७ श्री. सुरेश रंगनाथ मानकर उमराळे ५०७ ०.७७ ०.७७ ०.७० ०.७० १.४० २१२५ ५.०० ८ श्री. विलास मनोहर केदार उमराळे ४३७/२ २.२६ १.१३ १.०० १.०० २.०० ३०३५ ५.०० ९ श्री. शिवाजी मनोहर केदार उमराळे ४४२ ४.४८ १.११ १.०० १.०० २.०० ३०३५ ५.०० १० श्री. कैलास श्रीधर सोनवणे उमराळे २२९ १.८१ ०.५१ ०.५० ०.५० १.०० १५१८ ५.०० ११ श्री. रमेश मुरलीधर केदार उमराळे ४३७/१ ५.५१ ०.९२ ०.९० ०.९० १.८० २७३२ ५.०० १२ श्री. विलास रामदास धात्रक उमराळे २४३ २.२१ १.४७ १.०० १.०० २.०० ३०३५ ५.०० १३ श्री. शिवाजी महादु पालवे उमराळे ४९६ ३.०४ ०.६७ ०.६० ०.६० १.२० १८२१ ५.०० एकूण.. ४६.६६ १८.९२ ११.३० ११.३० २२.६० ३४२९९

राजेश बाबुराव गोवर्धने, कार्यकारी अभियंता, पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक.

नाशिक, २२ नोव्हेंबर २०२१.

---------------------------------------------- ११ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २५ ते डिसेंबर १, २०२१ / अग्रहायण ४ - १०, शके १९४३

अनुसूची

कार्यकारी अभियंता यांजकडून

पाटबंधारे प्रकल्पाचे नाव - वाघाड प्रकल्प

पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक

वाघाड कालवा उपविभाग क्रमांक २, दिंडोरी

श्रीकृष्ण ठिबक उपसा सिंचन संस्था, मौजे उमराळे,

तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक

अधिसूचना - ३

अ. क्र. गट गटाचे एकूण मंजूर महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन कायदा, क्रमांक क्षेत्र क्षेत्र

२००५

१ २ ३ ४ (पहा कायाचे कलम ५.००, ६.००, ७.००)

(पहा नियम ३.००)

क्रमांक पापावि/सिंचन/३५४७/सन २०२१.--- ज्याअर्थी, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन कायदा, २००५ चे कलम ५.००, ६.००, ७.०० व नियम ३.०० नुसार असा निर्णय झाला आहे की, सहकारी पाणीवापर संस्थांचे जलशास्त्रीय व प्रशासकीय सोयीने कार्यक्षेत्र निश्चिती करण्यासाठी मी, राजेश बाबुराव गोवर्धने, कार्यकारी अभियंता, पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक खालीलप्रमाणे पाणीवापर संस्थेच्या अयावत नकाशाच्या प्रमाणित प्रती, जमीनधारक आणि / किंवा कब्जेदार यांच्या नावांच्या याा ग्रामपंचायत कार्यालय, उमराळे, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक, तहसील कार्यालय, दिंडोरी, पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक, सिंचन शाखा, वाघाड धरण, तालुका दिंडोरी, वाघाड कालवा उपविभाग, दिंडोरी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक व विभागीय कार्यालयाचे सूचना लकावर माहितीसाठी प्रसिद्ध करीत आहे.

मी, राजेश बाबुराव गोवर्धने, कार्यकारी अभियंता, पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक असेही जाहीर करतो की, यापुढे समुचित प्राधिकरणात कोणत्याही वैयक्तिक जमीनधारकाला किंवा कब्जेदार यांचे जमिनीस पाणी पुरविले जाणार नाही आणि सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन

हे. आर हे. आर १ ८३ .. ४ ०९ २ ०० २ ६५/२ .. ७ ९४ २ ०० ३ ४४२ .. ४ ४५ १ ८० ४ ३१९ .. ४ ७७ २ ०० ५ ११७/२ .. ३ ५४ २ ०० ६ २८३ .. ० ६३ १ २० ७ २७ .. २ २२ २ ०० ८ ३५८ .. १ ४४ २ ०० ९ ४४२ .. ४ ४५ १ ८० १० ९०-अ .. १ ८२ २ ०० ११ २२८ .. ४ ३८ २ ०० १२ ४८७ .. ४ ३२ १ ८० १३ २८२-ब .. १० ४८ २ ०० १४ ५६ .. १ ९८ १ ६०

५६ ५१ २६ २०

याखाली येणाया जमिनींच्या सर्व धारकांवर व भोगवटादारांवर पाणीवापर संस्थेर्मात पाणीपुरवठा करून घेणे बंधनकारक असेल.

राजेश बाबुराव गोवर्धने,

या अधिसूचनेमुळे बाधित झालेल्या कोणत्याही व्यक्तीस ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून तीस दिवसांच्या आत अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिक यांचेकडे अपील दाखल करता येईल.

कार्यकारी अभियंता,

पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक-२.

नाशिक, २२ नोव्हेंबर २०२१.

----------------------------------

१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २५ ते डिसेंबर १, २०२१ / अग्रहायण ४ - १०, शके १९४३

लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिक

पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक

वाघाड कालवा उपविभाग क्रमांक २, दिंडोरी

श्रीकृष्ण ठिबक उपसा सिंचन संस्था, मौजे उमराळे, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक

सभासद यादी

अ. क्र. मागणीधारकांचे नाव गावाचे गट गटाचे अर्जदाराचे मंजूर मागणी क्षेत्र (हेक्टर) मंजूर मंजूर नाव नंबर एकूण हिस्सा खरीप रब्बी एकूण पाणी अश्वशक्ती

क्षेत्र क्षेत्र

कोटा १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११

हे. आर

घनमीटर १ श्री. बळवंत हिरालाल केदार (नाळेगाव) ८३ ४.०९ २.०४ १.०० १.०० २.०० ३०३५ ५.०० (चेअरमन/अध्यक्ष/मुख्यप्रवर्तक) उमराळे.

२ श्री. चंकांत संपत केदार (नाळेगाव) ६५/२ ७.९४ १.९८ १.०० १.०० २.०० ३०३५ ५.०० उमराळे

३ श्री. कैलास त्र्यंबक केदार उमराळे ४४२ ४.४५ ०.९७ ०.९० ०.९० १.८० २७३२ ५.०० ४ श्री. अरुण बाजीराव केदार उमराळे ३१९ ४.७७ १.८४ १.०० १.०० २.०० ३०३५ ५.०० ५ श्री. गोकुळ देवराम काकड (नाळेगाव) ११७/२ ३.५४ ३.५४ १.०० १.०० २.०० ३०३५ ५.०० उमराळे

६ श्री. संजय हिरालाल केदार उमराळे २८३ ०.६३ ०.६३ ०.६० ०.६० १.२० १८२१ ५.०० ७ श्री. प्रभाकर काशिनाथ पगारे उमराळे २७ २.२२ २.२२ १.०० १.०० २.०० ३०३५ ५.०० ८ श्री. प्रकाश रघुनाथ केदार उमराळे ३५८ १.४४ १.४४ १.०० १.०० २.०० ३०३५ ५.०० ९ श्री. विकास त्र्यंबक केदार उमराळे ४४२ ४.४५ ०.९७ ०.९० ०.९० १.८० २७३२ ५.०० १० श्री. प्रशांत भाऊसाहेब देशमुख वाघाड ९०-अ १.८२ १.०९ १.०० १.०० २.०० ३०३५ ५.०० ११ श्री. यश लक्ष्मीकांत जगताप चाचडगाव २२८ ४.३८ २.२० १.०० १.०० २.०० ३०३५ ५.०० १२ श्री. चंकांत शिवाजी काकड उमराळे ४८७ ४.३२ ०.९२ ०.९० ०.९० १.८० २७३२ ५.०० १३ श्री. प्रकाश त्र्यंबक पालवे चाचडगाव २८२-ब १०.४८ १.७५ १.०० १.०० २.०० ३०३५ ५.०० १४ श्री. सुदाम भागुजी घुगे उमराळे ५६ १.९८ ०.८५ ०.८० ०.८० १.६० २४२८ ५.०० एकूण.. ५६.५१ २२.४४ १३.१० १३.१० २६.२० ३९७६३

राजेश बाबुराव गोवर्धने, कार्यकारी अभियंता, पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक.

नाशिक, २२ नोव्हेंबर २०२१.

---------------------------------------------- १३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २५ ते डिसेंबर १, २०२१ / अग्रहायण ४ - १०, शके १९४३

सहायक निबंधक, सहकारी संस्था यांजकडून

सहायक निबंधक, सहकारी संस्था (आऊ यो) यांजकडून

वाचा.--- (१) महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीचे निवडणूक) नियम,

आदेश

२०१४.

(२) महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ७७-अ तील तरतूद.

(३) या कार्यालयाचे पत्र क्रमांक सनिअ/वि/आस्था/पंचवार्षिक निवडणूक/कार्यवाही/मतदार यादी/२०१९, दिनांक २० नोव्हेंबर २०१९.

(४) या कार्यालयाचे जावक क्रमांक आस्था/सहकारी संस्था/ निवडणूक/कसूर/कलम ७७-अ आदेश/--/सन २०२०, दिनांक ६ जानेवारी २०२१.

क्रमांक वि-१/नों. रद्द/३९१९/सन २०२०.-- मी, माधव शिंदे, सहायक निबंधक, सहकारी संस्था (आऊ यो), सुरगाणा, जिल्हा नाशिक मला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये प्राप्त विधीशक्तींचा वापर करून आदेश देतो की, संस्था नोंदणी क्रमांक ३९१९/१९५७, दिनांक २९ जून २०१७ अन्वये नोंदणी केलेली मनखेड विभाग आदिवासी जंगल कामगार सहकारी पतसंस्था मर्यादित, मनखेड (अवसायनात), तालुका सुरगाणा, जिल्हा नाशिक या संस्थेची महाराष्ट्र सहकारी संस्था

आदेश

अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये नोंदणी रद्द करीत आहे.

सदरचा आदेश आज दिनांक २८ सप्टेंबर २०२० रोजी माझे सही शिक्क्यानिशी दिला असे.

सुरगाणा, २८ सप्टेंबर २०२०.

-----------------------------------------------------

आदेश

क्रमांक आस्था/सहकारी संस्था/निवडणूक/कसूर/कलम ७७-अ/ आदेश/७०९/सन २०२१.---- ज्याअर्थी, बेथेल ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, रायंगण, तालुका नवापूर, जिल्हा नंदुरबार ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम १९६१ मधील तरतुदींनुसार नोंदणीकृत सहकारी संस्था आहे. नोंदणीकृत सहकारी संस्था असलेने संस्थेचे कामकाज हे अधिनियम, नियम व मंजूर उपविधीतील तरतुदींनुसार करणे बंधनकारक आहे. संस्थेचे कार्यक्षेत्र रायंगण व आजूबाजूच्या परिसरापुरते मर्यादित असल्याने या कार्यालयाचे अधिकार कक्षेत येत आहे.

क्रमांक वि-१/नों. रद्द/१५४/सन २०२०.-- मी, माधव शिंदे, सहायक निबंधक, सहकारी संस्था (आऊ यो), सुरगाणा, जिल्हा नाशिक मला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ व नियम, १९६१ मधील नियम ८९ (१७) अन्वये प्राप्त विधीशक्तींचा वापर करून आदेश देतो की, संस्था नोंदणी क्रमांक १५४/१९७५, दिनांक १४ मे १९७५ अन्वये नोंदणी केलेली आंबोडे (जुनी) आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित, आंबोडे ज्याअर्थी, वाचावे मधील पत्र क्रमांक ४ अन्वये महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ७७-अ (१-अ)(अ)(ब) व (दोन) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून बेथेल ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, रायंगण, तालुका नवापूर, जिल्हा नंदुरबार या संस्थेचे व्यवस्थापक समिती कालावधी समाप्त झाला असलेने व व्यवस्थापक समितीने विहित मुदतीत निवडणूक घेणेस कसूर केला असलेने संस्थेची व्यवस्थापक समिती निष्कासित (बरखास्त) करण्यात आली होती व संस्थेचे दैनंदिन कामकाज पाहणेसाठी श्री. के. आर. गुजराती, सहकार अधिकारी (द्वितीय श्रेणी) यांची सहा महिने किंवा निवडणूक पूर्ण होईपयत जो कालावधी आधी पूर्ण होईल त्या कालावधीसाठी प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली होती. श्री. गुजराती हे सेवानिवृत्त झाले असलेने सदर आदेशात अंशत: बदल करून श्री. एस. झेड. चौरे, अतिरिक्त उपलेखापरीक्षक, सहकारी संस्था, नवापूर यांची प्रशासकपदी नियुक्ती करीत आहे. सदर प्रशासकाने आदेश दिनांकापासून सहा महिन्याचे आत निवडणूक घेणेबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी.

सदर आदेश आज दिनांक ५ मे २०२१ रोजी माझ्या सही- शिक्क्यानिशी दिला असे.

प्रताप पाडवी, सहायक निबंधक, सहकारी संस्था, नवापूर, जिल्हा नंदुरबार.

(अवसायनात), तालुका सुरगाणा, जिल्हा नाशिक या संस्थेची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये नोंदणी रद्द करीत आहे.

तसेच सदर संस्थेच्या मालमत्तेची विल्हेवाट लावणेसाठी नियम, १९६१ मधील नियम ८९ (१७) मधील तरतुदीनुसार श्री. डी. आर.

गोरे, सहायक सहकार अधिकारी अधीन सहायक निबंधक, सहकारी संस्था (आऊ यो), सुरगाणा यांची प्रापक म्हणून नेमणूक करीत आहे.

सदरचा आदेश आज दिनांक २८ सप्टेंबर २०२० रोजी माझे सही शिक्क्यानिशी दिला असे.

सुरगाणा, २८ सप्टेंबर २०२०.

नवापूर, ५ मे २०२१. ------------------------------------------ ----------------------------------------------------- १४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २५ ते डिसेंबर १, २०२१ / अग्रहायण ४ - १०, शके १९४३

आदेश

आदेश

क्रमांक वि-१/नों. रद्द/१५५/सन २०२०.-- मी, माधव शिंदे, सहायक निबंधक, सहकारी संस्था (आऊ यो), सुरगाणा, जिल्हा नाशिक मला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये प्राप्त विधीशक्तींचा वापर करून आदेश देतो की, संस्था नोंदणी क्रमांक एनएसके/एसजीए/पीआरडी (आय)/१४७७/२००६, दिनांक २५ सप्टेंबर २००६ अन्वये नोंदणी केलेली स्व. परशुराम शिरसाठ विटचुना उत्पादक सहकारी संस्था मर्यादित, हरणटेकडी (अवसायनात), तालुका सुरगाणा, जिल्हा नाशिक या संस्थेची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये नोंदणी रद्द करीत आहे.

सदरचा आदेश आज दिनांक २९ ऑक्टोबर २०२० रोजी माझे सही शिक्क्यानिशी दिला असे.

सुरगाणा, २९ ऑक्टोबर २०२०.

-----------------------------------------------------

क्रमांक वि-१/नों. रद्द/२३१/सन २०२१.-- मी, माधव शिंदे, सहायक निबंधक, सहकारी संस्था (आऊ यो), सुरगाणा, जिल्हा नाशिक मला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये प्राप्त विधीशक्तींचा वापर करून आदेश देतो की, संस्था नोंदणी क्रमांक एनएसके/एसजीएल/जीएनएल (ओ)/१४६८, दिनांक २९ जून २०१६ अन्वये नोंदणी केलेली श्रीकृष्ण आदिवासी शिवणकला बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्यादित, बेडसे, तालुका सुरगाणा, जिल्हा नाशिक (अवसायनात) या संस्थेची नोंदणी रद्द करीत आहे.

सदरचा आदेश आज दिनांक ३१ मार्च २०२१ रोजी माझे सही शिक्क्यानिशी दिला असे.

सुरगाणा, ३१ मार्च २०२१.

-----------------------------------------------------

आदेश

आदेश

क्रमांक वि-१/नों. रद्द/२२९/सन २०२१.-- मी, माधव शिंदे, सहायक निबंधक, सहकारी संस्था (आऊ यो), सुरगाणा, जिल्हा नाशिक मला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये प्राप्त विधीशक्तींचा वापर करून आदेश देतो की, संस्था नोंदणी क्रमांक एनएसके/एसजीएल/जीएनएल (ओ)/१४६८, दिनांक २९ जून २०१६ अन्वये नोंदणी केलेली सुरगाणा आदिवासी महिला गृहउोग सहकारी संस्था मर्यादित, सुरगाणा, तालुका सुरगाणा, जिल्हा नाशिक या संस्थेची नोंदणी रद्द करीत आहे.

सदरचा आदेश आज दिनांक ३१ मार्च २०२१ रोजी माझे सही शिक्क्यानिशी दिला असे.

सुरगाणा, ३१ मार्च २०२१.

-----------------------------------------------------

क्रमांक वि-१/नों. रद्द/२३२/सन २०२१.-- मी, माधव शिंदे, सहायक निबंधक, सहकारी संस्था (आऊ यो), सुरगाणा, जिल्हा नाशिक मला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये प्राप्त विधीशक्तींचा वापर करून आदेश देतो की, संस्था नोंदणी क्रमांक एनएसके/एसजीएल/जीएनएल (ओ)/१४६६/सन २००९, दिनांक २९ ऑगस्ट २००९ अन्वये नोंदणी केलेली कल्पतरू उपसा जलसिंचन सहकारी संस्था मर्यादित, मांजरपाडा, तालुका सुरगाणा, जिल्हा नाशिक (अवसायनात) या संस्थेची नोंदणी रद्द करीत आहे.

सदरचा आदेश आज दिनांक ३१ मार्च २०२१ रोजी माझे सही शिक्क्यानिशी दिला असे.

सुरगाणा, ३१ मार्च २०२१.

-----------------------------------------------------

आदेश

आदेश

क्रमांक वि-१/नों. रद्द/२३०/सन २०२१.-- मी, माधव शिंदे, सहायक निबंधक, सहकारी संस्था (आऊ यो), सुरगाणा, जिल्हा नाशिक मला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये प्राप्त विधीशक्तींचा वापर करून आदेश देतो की, संस्था नोंदणी क्रमांक एनएसके/एसजीएल/जीएनएल (ओ)/१४६८, दिनांक २९ जून २०१६ अन्वये नोंदणी केलेली श्रीमंत राणी उदयानीदेवी पवार महिला गृहउोग सहकारी संस्था मर्यादित, सुरगाणा, तालुका सुरगाणा, जिल्हा नाशिक या संस्थेची नोंदणी रद्द करीत आहे.

सदरचा आदेश आज दिनांक ३१ मार्च २०२१ रोजी माझे सही शिक्क्यानिशी दिला असे.

क्रमांक वि-१/नों. रद्द/२३३/सन २०२१.-- मी, माधव शिंदे, सहायक निबंधक, सहकारी संस्था (आऊ यो), सुरगाणा, जिल्हा नाशिक मला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये प्राप्त विधीशक्तींचा वापर करून आदेश देतो की, संस्था नोंदणी क्रमांक एनएसके/एसजीएल/जीएनएल (ओ)/१४६८/सन २०१०, दिनांक ३० मार्च २०१० अन्वये नोंदणी केलेली भाग्योदय आदिवासी उपसा जलसिंचन सहकारी संस्था मर्यादित, साजोळे, तालुका सुरगाणा, जिल्हा नाशिक (अवसायनात) या संस्थेची नोंदणी रद्द करीत आहे.

सदरचा आदेश आज दिनांक ३१ मार्च २०२१ रोजी माझे सही शिक्क्यानिशी दिला असे.

सुरगाणा, ३१ मार्च २०२१.

सुरगाणा, ३१ मार्च २०२१. ----------------------------------------------------- ----------------------------------------------------- १५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २५ ते डिसेंबर १, २०२१ / अग्रहायण ४ - १०, शके १९४३

आदेश

आदेश

क्रमांक वि-१/नों. रद्द/२३४/सन २०२१.-- मी, माधव शिंदे, सहायक निबंधक, सहकारी संस्था (आऊ यो), सुरगाणा, जिल्हा नाशिक मला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये प्राप्त विधीशक्तींचा वापर करून आदेश देतो की, संस्था नोंदणी क्रमांक एनएसके/एसजीए/एलएटी/१४५३/सन १९८९, दिनांक १७ ऑक्टोबर १९८९ अन्वये नोंदणी केलेली स्वामी विवेकानंद आदिवासी पाणीपुरवठा सहकारी संस्था मर्यादित, शिंदे, तालुका सुरगाणा, जिल्हा नाशिक (अवसायनात) या संस्थेची नोंदणी रद्द करीत आहे.

सदरचा आदेश आज दिनांक ३१ मार्च २०२१ रोजी माझे सही शिक्क्यानिशी दिला असे.

सुरगाणा, ३१ मार्च २०२१.

-----------------------------------------------------

क्रमांक वि-१/नों. रद्द/२३७/सन २०२१.-- मी, माधव शिंदे, सहायक निबंधक, सहकारी संस्था (आऊ यो), सुरगाणा, जिल्हा नाशिक मला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये प्राप्त विधीशक्तींचा वापर करून आदेश देतो की, संस्था नोंदणी क्रमांक एनएसके/एसजीए/पीआरडी/(ए)/१४५२/नोंदणी सन २०१२, दिनांक २६ ेब्रुवारी २०१२ अन्वये नोंदणी केलेली श्रीमंत राजे धैर्यशील पवार शेतीमाल, भाजीपाला, ळे उत्पादक व प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित, सुरगाणा, तालुका सुरगाणा, जिल्हा नाशिक (अवसायनात) या संस्थेची नोंदणी रद्द करीत आहे.

सदरचा आदेश आज दिनांक ३१ मार्च २०२१ रोजी माझे सही शिक्क्यानिशी दिला असे.

सुरगाणा, ३१ मार्च २०२१.

-----------------------------------------------------

आदेश

आदेश

क्रमांक वि-१/नों. रद्द/२३५/सन २०२१.-- मी, माधव शिंदे, सहायक निबंधक, सहकारी संस्था (आऊ यो), सुरगाणा, जिल्हा नाशिक मला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये प्राप्त विधीशक्तींचा वापर करून आदेश देतो की, संस्था नोंदणी क्रमांक एनएसके/एसजीएल/एलएटी/१४६३/सन १९९७, दिनांक ६ जानेवारी १९९७ अन्वये नोंदणी केलेली देवगंगा आदिवासी पाणीपुरवठा सहकारी संस्था मर्यादित, मनखेड, तालुका सुरगाणा, जिल्हा नाशिक (अवसायनात) या संस्थेची नोंदणी रद्द करीत आहे.

सदरचा आदेश आज दिनांक ३१ मार्च २०२१ रोजी माझे सही शिक्क्यानिशी दिला असे.

सुरगाणा, ३१ मार्च २०२१.

-----------------------------------------------------

क्रमांक वि-१/नों. रद्द/२३८/सन २०२१.-- मी, माधव शिंदे, सहायक निबंधक, सहकारी संस्था (आऊ यो), सुरगाणा, जिल्हा नाशिक मला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये प्राप्त विधीशक्तींचा वापर करून आदेश देतो की, संस्था नोंदणी क्रमांक एनएसके/एसजीए/एलएटी/१४६२/सन १९९६, दिनांक २९ ेब्रुवारी १९९६ अन्वये नोंदणी केलेली अलंगुण उपसा जलसिंचन सहकारी संस्था मर्यादित, अलंगुण, तालुका सुरगाणा, जिल्हा नाशिक (अवसायनात) या संस्थेची नोंदणी रद्द करीत आहे.

सदरचा आदेश आज दिनांक ३१ मार्च २०२१ रोजी माझे सही शिक्क्यानिशी दिला असे.

सुरगाणा, ३१ मार्च २०२१.

-----------------------------------------------------

आदेश

आदेश

क्रमांक वि-१/नों. रद्द/२३६/सन २०२१.-- मी, माधव शिंदे, सहायक निबंधक, सहकारी संस्था (आऊ यो), सुरगाणा, जिल्हा नाशिक मला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये प्राप्त विधीशक्तींचा वापर करून आदेश देतो की, संस्था नोंदणी क्रमांक एनएसके/एसजीए/एलएटी/१४६४/सन २००५, दिनांक ३ मार्च २००५ अन्वये नोंदणी केलेली शिवनेरी आदिवासी पाणीपुरवठा सहकारी संस्था मर्यादित, हतगड, तालुका सुरगाणा, जिल्हा नाशिक (अवसायनात) या संस्थेची नोंदणी रद्द करीत आहे.

सदरचा आदेश आज दिनांक ३१ मार्च २०२१ रोजी माझे सही शिक्क्यानिशी दिला असे.

क्रमांक वि-१/नों. रद्द/२३९/सन २०२१.-- मी, माधव शिंदे, सहायक निबंधक, सहकारी संस्था (आऊ यो), सुरगाणा, जिल्हा नाशिक मला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये प्राप्त विधीशक्तींचा वापर करून आदेश देतो की, संस्था नोंदणी क्रमांक एनएसके/एसजीए/एलएटी/१४६९/सन २०१०, दिनांक ७ जुलै २०१० अन्वये नोंदणी केलेली गिरीजामाता आदिवासी उपसा जलसिंचन सहकारी संस्था मर्यादित, मोहपाडा, तालुका सुरगाणा, जिल्हा नाशिक (अवसायनात) या संस्थेची नोंदणी रद्द करीत आहे.

सदरचा आदेश आज दिनांक ३१ मार्च २०२१ रोजी माझे सही शिक्क्यानिशी दिला असे.

सुरगाणा, ३१ मार्च २०२१.

सुरगाणा, ३१ मार्च २०२१. ----------------------------------------------------- ----------------------------------------------------- १६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २५ ते डिसेंबर १, २०२१ / अग्रहायण ४ - १०, शके १९४३

आदेश

प्रादेशिक सहसंचालक (साखर) तथा

सहनिबंधक, सहकारी संस्था यांजकडून

आदेश

क्रमांक वि-१/नों. रद्द/२४०/सन २०२१.-- मी, माधव शिंदे, सहायक निबंधक, सहकारी संस्था (आऊ यो), सुरगाणा, जिल्हा नाशिक मला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये प्राप्त विधीशक्तींचा वापर करून आदेश देतो की, संस्था नोंदणी क्रमांक एनएसके/एसजीए/सीओएन/१४५१/सन २००८, दिनांक ८ जानेवारी २००८ अन्वये नोंदणी केलेली आदिवासी महिला प्राथमिक ग्राहक सहकारी संस्था मर्यादित, सुरगाणा, तालुका सुरगाणा, जिल्हा नाशिक (अवसायनात) या संस्थेची नोंदणी रद्द करीत आहे.

सदरचा आदेश आज दिनांक ३१ मार्च २०२१ रोजी माझे सही-शिक्क्यानिशी दिला असे.

माधव शिंदे, सहायक निबंधक, सहकारी संस्था (आऊ यो), सुरगाणा, जिल्हा नाशिक.

सुरगाणा, ३१ मार्च २०२१.

-----------------------------------------------------

क्रमांक प्राससं/प्रशा-१/निाड ससाका/क. १०२/अव. बदल/ ६८७/सन २०२१.-- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे १०२ व १०३ अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, मिलींद भालेराव, प्रादेशिक सहसंचालक (साखर) व सहनिबंधक, सहकारी संस्था, अहमदनगर या आदेशान्वये निाड सहकारी साखर कारखाना लिमिटेड, पिंपळस, तालुका निाड, जिल्हा नाशिक या कारखान्यावर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ मधील तरतुदीप्रमाणे अवसायक म्हणून श्री. हेमंत रामदास गोसावी, सरव्यवस्थापक, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बक लिमिटेड, नाशिक यांचेऐवजी श्री. धनंजय रविं धनवटे, व्यवस्थापक, प्रशासन विभाग, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बक लिमिटेड, नाशिक यांची नियुक्ती करण्यात येत आहे. त्यांनी सदर पदाचा त्वरीत घेऊ न कामकाज सुरू करावे व तसा अहवाल या कार्यालयास सादर करावा.

सदरचा आदेश आज दिनांक ३० जून २०२१ रोजी माझे सही व कार्यालयाचे शिक्क्यानिशी पारित केला आहे.

उपनिबंधक, सहकारी संस्था यांजकडून

अहमदनगर, ३० जून २०२१.

आदेश

-----------------------------------------------------

आदेश

क्रमांक वि-८/गृह/सोमेश्वरगृह/अव.बदल/आदेश/१३९६/सन २०२१.-- मी, संजय गिते, उपनिबंधक, सहकारी संस्था, धुळे तालुका महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ व १०३ (४) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून सोमेश्वर सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, धुळे, तालुका- जिल्हा धुळे या संस्थेच्या अवसायकपदी श्री. आर. एम. धामणे, अपर लेखापरीक्षक यांचेऐवजी श्री. राजें निंबा साळुंके, २ रे अपर लेखापरीक्षक, सहकारी संस्था, धुळे अधिन जिल्हा विशेष लेखापरीक्षक (वर्ग-१), सहकारी संस्था, धुळे यांची नेमणूक करीत आहे.

सदर आदेश आज दिनांक ५ जुलै २०२१ रोजी माझे सही- शिक्क्यानिशी पारीत करीत आहे.

क्रमांक प्राससं/लेप/नगर ससाका/अव.मु.वाढ/६८८/सन २०२१.-- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे १०९ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार नगर तालुका सहकारी साखर कारखाना लिमिटेड, वाळकी, तालुका-जिल्हा अहमदनगर या कारखान्याचे अवसायक यांना अवसायन कामकाज करणेसाठी दिनांक २७ ेब्रुवारी २०२१ ते २६ ेब्रुवारी २०२२ अखेर एक वर्षासाठी मुदतवाढ देण्यात येत आहे.

सदरचा आदेश आज दिनांक ३० जून २०२१ रोजी माझे सही व कार्यालयाचे शिक्क्यानिशी पारित केला आहे.

मिलींद भालेराव,

संजय गिते, उपनिबंधक, सहकारी संस्था, धुळे तालुका, धुळे.

धुळे, ५ जुलै २०२१.

-----------------------------------------------------

प्रादेशिक सहसंचालक (साखर) व

सहनिबंधक, सहकारी संस्था, अहमदनगर.

अहमदनगर, ३० जून २०२१.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006  AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.

EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 25 November 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-11-25.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-11-25.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1.