Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) उपविभागीय अधिकारी, पुणे विभाग, पुणे यांजकडील पुणे जिल्ह्यातील गुंजवणी प्रकल्पाद्वारे शिरुर तालुक्यातील विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन. (2) पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, यांजकडील प्रतिबंधात्मक / मनाई आदेश. (3) मुख्याधिकारी, खानापूर नगरपंचायत, खानापूर, जिल्हा सांगली यांजकडील खानापूर नगरपंचायत क्षेत्राची विकास योजना. (4) जिल्हादंडाधिकारी, सांगली यांजकडील बंदी आदेश (5) कार्यकारी अभियंता, उपसा सिंचन व्यवस्थापन विभाग, पुणे - 411 037 यांजकडील महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, 2005 अन्वये अधिसूचना-3 ची प्रसिद्धी. (6) (A) विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे शहर (B) सिंहगड रोड विभाग, पुणे शहर, (C) स्वारगेट विभाग, पुणे (D) सहायक पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड विभाग (E) उपविभागीय अधिकारी, पुणे (F) उपविभागीय दंडाधिकारी, इचलकरंजी विभाग (G) परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, तालुका खटाव, दहिवडी (H) उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग (I) वाळवा विभाग, इस्लामपूर यांजकडील अकस्मात मयत झालेल्या व्यक्तींची मयत समरी (7) प्रमुख जिल्हा न्यायाधीश सातारा, पुणे यांजकडील रजेबाबतचे आदेश.

Published 25 November 2021

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-11-25.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.