महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--ब
वर्ष ७, अंक १४६] शुक्रवार, नोव्हेंबर २६, २०२१/अग्रहायण ५, शके १९४३ [पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ३५१
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
गृहनिर्माण विभाग
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २६ नोव्हेंबर २०२१
अधिसूचना
महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ूलन व पुर्नविकास) अधिनियम, १९७१.
क्रमांक संकीर्ण-२०२०/प्र.क्र.१८/झोपनि-२.------ महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ूलन व पुर्नविकास ) अधिनियम, १९७१ (१९७१ चा महा. २८) याच्या कलम ३ च्या पोट-कलम (१), कलम ३Y च्या उप कलम (१) आणि कलम ३५ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे गृहनिर्माण विभाग अधिसूचना क्रमांक संकीर्ण-२०२०/प्र.क्र.१८/झोपनि-२, दिनांक १२ ऑगस्ट, २०२१ मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करीत आहे :-------
उक्त अधिसूचनेसोबत जोडलेल्या अनुसूचीतील अनुक्रमांक ३५ येथील स्तंभ क्रमांक २ मध्ये " उप मुख्य अधिकारी, धारावी पुर्नविकास प्रकल्प, सेक्टर-५, मुंबई मंडळ. " ऐवजी " उप जिल्हाधिकारी तथा विशेष भूसंपादन अधिकारी, धारावी पुर्नविकास प्रकल्प, मुंबई." असा बदल करण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सु. बा. तुंबारे,
शासनाचे उप सचिव.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव्हेंबर २६, २०२१/अग्रहायण ५, शके १९४३ HOUSING DEPARTMENTMantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mumbai 400 032, dated 26th November 2021.
NOTIFICATION
MAHARASHTRA SLUM AREAS (IMPROVEMENT, CLEARANCE AND REDEVELOPMENT) ACT, 1971.
No. Sankirna-2020/C.R. 18/ Zopani-2.— In exercise of the powers conferred by sub-section (1) of section 3, sub-section (1) of section 3Y and sub-section (1) of section 35 of the Maharashtra Slum Areas (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 (Mah. XXVIII of 1971), the Government of Maharashtra hereby amends the Government Notification, Housing Department, No. Sankirna-2020/C.R. 18/Zopani-2, dated the 12th August 2021, as follows, namely :– In the Schedule appended to the said notification, in column (2), in entry 35, for the words, sign and figure " Deputy Chief Officer, Dharavi Redevelopment Project, Sector-5, Mumbai, Housing and Area Development Board." the words " Deputy Collector and Special Land Acquisition Officer, Dharavi Redevelopment Project, Mumbai. " shall be substituted.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
S. B. TUMBARE,
Deputy Secretary to Government.