Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

PART-1 A GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 10 DATE 29 Nov 2021 ?) ?????? ???????? ??????) ?????

Published 29 November 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
AURANGABAD DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-11-29.Extra-Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ

असाधारण

|ÉÉÊvÉEÞòiÉ |ÉEòɶÉxÉ

क्र. १०] सोमवार, दिनांक २९ नोव्हेंबर २०२१ : अग्रहायण ७, शके १९४३ [किंमत ०.०० रु.] स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत भाग एक-अ औरंगाबाद विभाग

१ नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड यांजकडून पोटनिवडणुक २०२१ ची अधिसूचना.

वाचा:- १) मा. राज्य निवडणूक आयोग, मुंबई यांचे पत्र क्र. रानिआ/ मनपा/२०१८/प्र.क्र.४४/का-०५ दि. २८.०९.२०१८.

२) मा. राज्य निवडणूक आयोग, मुंबई यांचे पत्र क्र.रानिआ/

मनपा-२०२१/प्र.क्र.१८/का-५ दिनांक २४.११.२०२१.

३) मा.विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांचेकडील पत्र

क्र.जा.क्र.२०२१/नपप्र/आस्था-१/निवडणुकवि/कावि-९९० दि.२४.११.२०२१.

४) या कार्यालयाचे आदेश क्र. नांवाशमनपा/निवडणुक/ ११९९ /

क्रमांक जा.क्र.नांवाशमनपा/निवडणूक/ १२०१ /२०२१.--- महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम व सदर अधिनियमाच्या अनुसूची " ड " मधील निवडणूक नियमामधील तरतुदीनूसार मा. राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी नांदेड वाघाळा शहर महानरगपालिका प्रभाग क्र.१३-अ च्या पोटनिवडणूक २०२१ करिता खालील प्रमाणे निवडणूक कार्यक्रम निश्चित करून दिलेला असून, उपरोक्त आदेशातील तरतुदीनूसार मी, डॉ. सुनिल लहाने, आयुक्त नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड प्रभाग क्र.१३-अ च्या पोटनिवडणूक २०२१ साठी खालील प्रमाणे निवडणूकीचा कार्यक्रम याद्वारे प्रसिध्द करीत आहे.

२०२१ दि. २५.११.२०२१.

अ.क्र. निवडणुकीचा टप्पा टप्पा सुरु करण्याची / पूर्ण करण्याची तारीख
१ नामनिर्देशनपत्र राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरीता उपलब्ध असण्याचा कालावधी. दि. २९/११/२०२१ (सोमवार) सकाळी ११.०० ते दि. ०६/१२/२०२१ (सोमवार) दुपारी २.०० पयर्ंत
२ वरील नामनिर्देशनपत्र स्विकारण्याचा कालावधी दि. २९/११/२०२१ (सोमवार) ते दि. ०६/१२/२०२१ (सोमवार) (सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० पयर्ंत ) (दि. ०५/१२/२०२१ रोजी रविवार असल्याने नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार नाहीत)
३ नामनिर्देशनपत्रांची छाननी दि. ०७/१२/२०२१ (मंगळवार) (सकाळी ११.०० पासुन)
४ वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक छाननी पुर्ण झाल्यानंतर लगेच
५ उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक दि. ०९/१२/२०२१ (गुरुवार) (दुपारी ३.०० पयर्ंत)
६ निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा दिनांक दि. १०/१२/२०२१ (शुक्रवार)
७ अ तिमरित्या निवडणूक लढविणा-या उमेदवारांची ं यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक दि. १०/१२/२०२१ (शुक्रवार)
८ आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक दि. २१/१२/२०२१ (मंगळवार) (सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पयर्ंत)
९ मतमोजणी व निकाल जाहिर करण्याचा दिनांक दि. २२/१२/२०२१ (बुध्वार)
१० महाराष्ट्र शासन राजपत्रात निकाल प्रसिध्द करणे. दि. २८/१२/२०२१ (मंगळवार).
औ. भाग १-अ (असा)-१० १ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, सोमवार, २९ नोव्हेंबर, २०२१ : अग्रहायण ७, शके १९४३, भाग १-अ असाधारण

वरील निवडणूकीचे कार्यक्रम पार पाडणेसाठी व निवडणूक कार्यक्रमानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी संदर्भ क्र. १ च्या आदेशातील तरतुदीनुसार खालील प्रमाणे निवडणूक निर्णय अधिका-यांची नेमणूक केलेली असून त्यांचे नांवे स्तंभ क्र.२ मध्ये दिलेली आहेत. तसेच

त्यंाना नेमून दिलेले प्रभाग स्तंभ क्र.४ मध्ये दर्शविण्यात आलेले आहेत. त्याशिवाय निवडणूक निर्णय अधिका-यांच्या मदतीसाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिका-याची नेमणुक करण्यात आलेली असून त्यांचे नांव स्तंभ क्र.३ मध्ये दर्शविण्यात आलेली आहेत.

अ. क्र. निवडणूक निर्णय अधिकारी यांचे नांव व पदनाम सहा. निवडणूक निर्णय अधिकारी यांचे नांव व पदनाम नेमून दिलेले प्रभाग क्रमांक व आरक्षणाचा तपशील निवडणूक निर्णय अधिका-यांचे कार्यालयांचे ठिकाण मतमोजणीचे ठिकाण
२ ३ ४ ५ ६
१ १ श्री लतीफ पठाण, जिल्हा पुरवठा अधिकारी, नांदेड. १.श्री.आर.डब्लु. मीटकरी, सहा. जिल्हा पुरवठा अधिकारी, नांदेड. २.श्री.गुलाम महमंद सादिक, सहाय्यक आयुक्त, नांदेड वाघाळा शहर मनपा, नांदेड १३ - अ अनु.जाती (महिला) चौफाळा / मदीनानगर. निवडणूक विभाग, श्री.गुरु गोविंदसिघजी स्टेडियम परिसर, नांदेड. श्री. गुरु गोविंदसिघजी स्टेडियम इमारत, पहिला मजला,पुर्वेकडील हॉल, नांदेड.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या कलम ५-ब मधील तरतुदीनुसार व मा. राज्य निवडणूक आयोगाच्या दिनांक १८/०३/२०२० च्या पत्रान्वये उमेदवाराने नामनिर्देशनपत्रासोबत जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक केलेले आहे.

उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे / शपथपत्रे ऑनलाईन (Online) पध्दतीने आयोगाने निश्चित करून दिलेल्या (http:// panchayatelection.maharashtra.gov.in) या वेबसाईटवर भरून त्याची प्रत स्वाक्षरी करून निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात विहीत वेळेत व विहीत पध्दतीने दाखल करावेत.

ठिकाण:- नांदेड

दिनांक:- २९ / ११ /२०२१.

( डॉ. सुनिल लहाने )

आयुक्त तथा निवडणूक अधिकारी,

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड.

-----------------------------------

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE. PRINTED AT GOVERNMENT PRESS, PAITHAN ROAD, AURANGABAD-431 005 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 29 November 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-11-29.Extra-Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-11-29.Extra-Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1-A.