RNI No. MAHBIL /2009/31745
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक -- मध्य उप-विभाग
वर्ष ७, अंक ४७] सोमवार, नोव्हेंबर २९, २०२१ / अग्रहायण ८, शके १९४३ [पृष्ठे १०, किंमत : रुपये ४.००
असाधारण क्रमांक ७२
प्राधिकृत प्रकाशन
सामान्य प्रशासन विभाग
मंत्रालय (विस्तार), मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,
मु ंबई ४०० ०३२, दिनांक २३ नोव्हेंबर २०२१.
अधिसूचना
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५.
क्रमांक आरटीएस - २०२१ / प्र. क्र. १५८ / लो. दि. कक्ष.— महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ (२०१५ चा महा.३१) याच्या कलम १३ च्या पोट-कलम (३) अनुसार प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून राज्यपाल, महाराष्ट्र राज्य, कलम १३ च्या पोट-कलम (३) मध्ये उ(cid:४९८)ेख करण्यात आलेल्या समितीच्या शिफारशीस अनुसरुन सौ.चित्रा विकास कु लकर्णी यांची राज्य सेवा हक्क आयुक्त, नाशिक महसुली विभाग या पदी नियुक्ती करीत आहेत.
सदर अधिनियमाच्या कलम १४ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीनुसार राज्य सेवा हक्क आयुक्त, नाशिक महसुली विभाग ज्या दिनांकास आपला पदभार स्वीकारतील त्या दिनांकापासून ५ वर्षांच्या कालावधीपय(cid:५२२)त किंवा त्यांच्या वयाची ६५ वर्षे पूर्ण होतील यापैकी जे अगोदर घडेल तोपय(cid:५२२)त पद धारण करतील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,
इंद्रा मालो,
शासनाच्या सचिव.
भाग एक (म.उ.वि.)—७२-१
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, नोव्हेंबर २९, २०२१/अग्रहायण ८, शके १९४३ GENERAL ADMINISTRATION DEPARTMENT Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032. dated the 23rd November 2021. MAHARASHTRA RIGHT TO PUBLIC SERVICES ACT, 2015.
No.RTS-2021/C.R.158/Lokshahidin Desk.— In exercise of the powers conferred by sub- section (३) of section 13 of the Maharashtra Right to Public Services Act, 2015 (Mah. XXXI of 2015), the Governor of Maharashtra hereby, on the recommendation of the Committee referred to in sub-section (३) of said section 13, appoints Mrs. Chitra Vikas Kulkarni, to be the State Commissioner for Right to Service for Nashik Revenue Division, for the purposes of the said Act. The State Commissioner for Right to Service for the Nashik Revenue Division shall, in view of the provision of sub-section (१) of section 14 of the said Act, hold the office for a term of five years from the date on which she enters upon her office or till she attains the age of sixty-five years, whichever is earlier.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
INDRA MALLO, Secretary to Government.
.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, नोव्हेंबर २९, २०२१/अग्रहायण ८, शके १९४३ ३ सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय (विस्तार), मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,मु ंबई ४०० ०३२, दिनांक २३ नोव्हेंबर २०२१.
अधिसूचना
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५.
क्रमांक आरटीएस - २०२१ / प्र. क्र. १५८ / लो. दि. कक्ष.— महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ (२०१५ चा महा.३१) याच्या कलम १३ च्या पोट-कलम (३) अनुसार प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून राज्यपाल, महाराष्ट्र राज्य, कलम १३ च्या पोट-कलम (३) मध्ये उ(cid:४९८)ेख करण्यात आलेल्या समितीच्या शिफारशीस अनुसरुन श्री. दिलीप मोहनराव शिंदे यांची राज्य सेवा हक्क आयुक्त, पुणे महसुली विभाग या पदी नियुक्ती करीत आहेत.
सदर अधिनियमाच्या कलम १४ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीनुसार राज्य सेवा हक्क आयुक्त, पुणे महसुली विभाग ज्या दिनांकास आपला पदभार स्वीकारतील त्या दिनांकापासून ५ वर्षांच्या कालावधीपय(cid:५२२)त किंवा त्यांच्या वयाची ६५ वर्षे पूर्ण होतील यापैकी जे अगोदर घडेल तोपय(cid:५२२)त पद धारण करतील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,
इंद्रा मालो,
शासनाच्या सचिव.
भाग एक (म.उ.वि.)—७२-२४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, नोव्हेंबर २९, २०२१/अग्रहायण ८, शके १९४३ GENERAL ADMINISTRATION DEPARTMENT Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032. dated the 23rd November 2021. MAHARASHTRA RIGHT TO PUBLIC SERVICES ACT, 2015.
No.RTS-2021/C.R.158/Lokshahidin Desk.— In exercise of the powers conferred by sub- section (३) of section 13 of the Maharashtra Right to Public Services Act, 2015 (Mah. XXXI of 2015), the Governor of Maharashtra hereby, on the recommendation of the Committee referred to in sub-section (३) of said section 13, appoints Shri Dilip Mohanrao Shinde, to be the State Commissioner for Right to Service for Pune Revenue Division, for the purposes of the said Act. The State Commissioner for Right to Service for the Pune Revenue Division shall, in view of the provision of sub-section (१) of section 14 of the said Act, hold the office for a term of five years from the date on which he enters upon his office or till he attains the age of sixty-five years, whichever is earlier.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
INDRA MALLO, Secretary to Government.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, नोव्हेंबर २९, २०२१/अग्रहायण ८, शके १९४३ ५ सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय (विस्तार), मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,मु ंबई ४०० ०३२, दिनांक २३ नोव्हेंबर २०२१.
अधिसूचना
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५.
क्रमांक आरटीएस - २०२१ / प्र. क्र. १५८ / लो. दि. कक्ष.— महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ (२०१५ चा महा.३१) याच्या कलम १३ च्या पोट-कलम (३) अनुसार प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून राज्यपाल, महाराष्ट्र राज्य, कलम १३ च्या पोट-कलम (३) मध्ये उ(cid:४९८)ेख करण्यात आलेल्या समितीच्या शिफारशीस अनुसरुन श्री. अभय बुध्ददेव यावलकर यांची राज्य सेवा हक्क आयुक्त, नागपूर महसुली विभाग या पदी नियुक्ती करीत आहेत.
सदर अधिनियमाच्या कलम १४ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीनुसार राज्य सेवा हक्क आयुक्त, नागपूर महसुली विभाग ज्या दिनांकास आपला पदभार स्वीकारतील त्या दिनांकापासून ५ वर्षांच्या कालावधीपय(cid:५२२)त किंवा त्यांच्या वयाची ६५ वर्षे पूर्ण होतील यापैकी जे अगोदर घडेल तोपय(cid:५२२)त पद धारण करतील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,
इंद्रा मालो,
शासनाच्या सचिव.
भाग एक (म.उ.वि.)—७२-२अ६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, नोव्हेंबर २९, २०२१/अग्रहायण ८, शके १९४३ GENERAL ADMINISTRATION DEPARTMENT Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032. dated the 23rd November 2021. MAHARASHTRA RIGHT TO PUBLIC SERVICES ACT, 2015.
No.RTS-2021/C.R.158/Lokshahidin Desk.— In exercise of the powers conferred by sub- section (३) of section 13 of the Maharashtra Right to Public Services Act, 2015 (Mah. XXXI of 2015), the Governor of Maharashtra hereby, on the recommendation of the Committee referred to in sub-section (३) of said section 13, appoints Shri. Abhay Budhhadeo Yawalkar, to be the State Commissioner for Right to Service for Nagpur Revenue Division, for the purposes of the said Act. The State Commissioner for Right to Service for the Nagpur Revenue Division shall, in view of the provision of sub-section (१) of section 14 of the said Act, hold the office for a term of five years from the date on which he enters upon his office or till he attains the age of sixty-five years, whichever is earlier.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
INDRA MALLO, Secretary to Government.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, नोव्हेंबर २९, २०२१/अग्रहायण ८, शके १९४३ ७ सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय (विस्तार), मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,मु ंबई ४०० ०३२, दिनांक २३ नोव्हेंबर २०२१.
अधिसूचना
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५.
क्रमांक आरटीएस - २०२१ / प्र. क्र. १५८ / लो. दि. कक्ष.— महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ (२०१५ चा महा.३१) याच्या कलम १३ च्या पोट-कलम (३) अनुसार प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून राज्यपाल, महाराष्ट्र राज्य, कलम १३ च्या पोट-कलम (३) मध्ये उ(cid:४९८)ेख करण्यात आलेल्या समितीच्या शिफारशीस अनुसरुन डॉ. नरुकु (cid:४९८)ा रामबाबु यांची राज्य सेवा हक्क आयुक्त, अमरावती महसुली विभाग या पदी नियुक्ती करीत आहेत.
सदर अधिनियमाच्या कलम १४ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीनुसार राज्य सेवा हक्क आयुक्त, अमरावती महसुली विभाग ज्या दिनांकास आपला पदभार स्वीकारतील त्या दिनांकापासून ५ वर्षांच्या कालावधीपय(cid:५२२)त किंवा त्यांच्या वयाची ६५ वर्षे पूर्ण होतील यापैकी जे अगोदर घडेल तोपय(cid:५२२)त पद धारण करतील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,
इंद्रा मालो,
शासनाच्या सचिव.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, नोव्हेंबर २९, २०२१/अग्रहायण ८, शके १९४३ GENERAL ADMINISTRATION DEPARTMENT Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032. dated the 23rd November 2021.MAHARASHTRA RIGHT TO PUBLIC SERVICES ACT, 2015.
No.RTS-2021/C.R.158/Lokshahidin Desk.— In exercise of the powers conferred by sub- section (३) of section 13 of the Maharashtra Right to Public Services Act, 2015 (Mah. XXXI of 2015), the Governor of Maharashtra hereby, on the recommendation of the Committee referred to in sub-section (३) of said section 13, appoints Dr. Narukulla Rambabu, to be the State Commissioner for Right to Service for Amravati Revenue Division, for the purposes of the said Act.
The State Commissioner for Right to Service for the Amravati Revenue Division shall, in view of the provision of sub-section (१) of section 14 of the said Act, hold the office for a term of five years from the date on which he enters upon his office or till he attains the age of sixty-five years, whichever is earlier.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
INDRA MALLO, Secretary to Government.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, नोव्हेंबर २९, २०२१/अग्रहायण ८, शके १९४३ ९ सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय (विस्तार), मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,मु ंबई ४०० ०३२, दिनांक २३ नोव्हेंबर २०२१.
अधिसूचना
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५.
क्रमांक आरटीएस - २०२१ / प्र. क्र. १५८ / लो. दि. कक्ष.— महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ (२०१५ चा महा.३१) याच्या कलम १३ च्या पोट-कलम (३) अनुसार प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून राज्यपाल, महाराष्ट्र राज्य, कलम १३ च्या पोट-कलम (३) मध्ये उ(cid:४९८)ेख करण्यात आलेल्या समितीच्या शिफारशीस अनुसरुन डॉ. किरण दत्तात्रेय जाधव यांची राज्य सेवा हक्क आयुक्त, औरंगाबाद महसुली विभाग या पदी नियुक्ती करीत आहेत.
सदर अधिनियमाच्या कलम १४ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीनुसार राज्य सेवा हक्क आयुक्त, औरंगाबाद महसुली विभाग ज्या दिनांकास आपला पदभार स्वीकारतील त्या दिनांकापासून ५ वर्षांच्या कालावधीपय(cid:५२२)त किंवा त्यांच्या वयाची ६५ वर्षे पूर्ण होतील यापैकी जे अगोदर घडेल तोपय(cid:५२२)त पद धारण करतील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,
इंद्रा मालो,
शासनाच्या सचिव.
१० महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, नोव्हेंबर २९, २०२१/अग्रहायण ८, शके १९४३ GENERAL ADMINISTRATION DEPARTMENT Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032. dated the 23rd November 2021.MAHARASHTRA RIGHT TO PUBLIC SERVICES ACT, 2015.
No.RTS-2021/C.R.158/Lokshahidin Desk.— In exercise of the powers conferred by sub- section (३) of section 13 of the Maharashtra Right to Public Services Act, 2015 (Mah. XXXI of 2015), the Governor of Maharashtra hereby, on the recommendation of the Committee referred to in sub-section (३) of said section 13, appoints Dr. Kiran Dattatraya Jadhav, to be the State Commissioner for Right to Service for Aurangabad Revenue Division, for the purposes of the said Act.
The State Commissioner for Right to Service for the Aurangabad Revenue Division shall, in view of the provision of sub-section (१) of section 14 of the said Act, hold the office for a term of five years from the date on which he enters upon his office or till he attains the age of sixty-five years, whichever is earlier.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
INDRA MALLO, Secretary to Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.