Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

आयुक्त तथा निवडणूक अधिकारी, अहमदनगर व धुळे महानगरपालिका यांची निवडणूक कार्यक्रम जाहीर करणेबाबतची अधिसूचना.

Published 29 November 2021

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-11-29.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL/13/2/2011-TC

www.dgps.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-अ--नाशिक विभाग

वर्ष - १०, अंक - ३१ ] सोमवार, नोव्हेंबर २९, २०२१ / अग्रहायण ८, शके १९४३ [ पृष्ठे ०५

असाधारण क्रमांक ३१

प्राधिकृत प्रकाशन

आयुक्त तथा निवडणूक अधिकारी यांजकडून

अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर

पोट-निवडणूक - २०२१

जाहीर प्रकटन

क्रमांकसाप्रवि/निवडणूक/३७९/२०२१.----- महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, अनुसूची-ड, प्रकरण १ (निवडणूक नियम) क्रमांक ८, मा. सचिव, राज्य निवडणूक आयोग यांनी त्यांचेकडील पत्र क्रमांक रानिआ/मनपा २०२१/प्र.क्र. १८/का-५, दिनांक २४ नोव्हेंबर २०२१ अन्वये अहमदनगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ (क) च्या पोट-निवडणूक, २०२१ करिता निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार मी, शंकर गोरे, आयुक्त तथा निवडणूक अधिकारी, पोट-निवडणूक-२०२१, अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर या जाहीर प्रकटनाद्वारे अहमदनगर महानगरपालिका पोट-निवडणूक-२०२१ चा खालीलप्रमाणे नमूद केलेला कार्यक्रम घोषित करीत आहे.

परिशिष्ट

अ. क्र. टप्पा

दिनांक

१ २

३

१ महानगरपालिका आयुक्त यांनी निवडणूक कार्यक्रमाची .. दि. २९-११-२०२१ (सोमवार)

सूचना शासन राजपत्र व स्थानिक वृत्तपत्रांत प्रसिद्ध करण्याचा दिनांक.

२ नामनिदशनपत्र राज्य निवडणूक आयोगाने निश्चित .. दि. २९-११-२०२१ (सोमवार) सकाळी ११.०० ते दि. ६-१२-२०२१ (सोमवार) दुपारी २.०० पयत.

केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरिता उपलब्ध असण्याचा दिनांक.

३ वरील नामनिदशनपत्र स्वीकारण्याचा कालावधी .. दि. २९-११-२०२१ (सोमवार) ते ६-१२-२०२१ (सोमवार)

(सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० पयत). (दि. ५-१२-२०२१ रोजी रविवार असल्याने नामनिदशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत).

४ नामनिदशनपत्रांची ाननी

.. दि. ७-१२-२०२१ (मंगळवार) (सकाळी ११.०० वाजल्यापासून)

(१)

वि (एच) २९४२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभाग, नोव्हेंबर २९, २०२१ / अग्रहायण ८, शके १९४३

परिशिष्ट ---- चालू

अ. क्र. टप्पा

दिनांक

१ २

३

५ वैधरीत्या नामनिदशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध .. ाननी पूर्ण झाल्यानंतर लगेच

करण्याचा दिनांक.

६ उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक

.. दि. ९-१२-२०२१ (गुरुवार) (दुपारी ३.०० पयत) ७ निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा दिनांक

.. दि. १०-१२-२०२१ (शुक्रवार)

८ अंतिमरीत्या निवडणूक लढविणाया उमेदवारांची .. दि. १०-१२-२०२१ (शुक्रवार)

यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक.

९ आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक

.. दि. २१-१२-२०२१ (मंगळवार)

१० मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक .. दि. २२-१२-२०२१ (बुधवार)

११ महाराष्ट्र शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करणे .. दि. २८-१२-२०२१ (मंगळवार)

मा. जिल्हाधिकारी, अहमदनगर यांचेकडील पत्र क्रमांक निवडणूक/कार्या-१२ (२)/२२७/२०२१/अहमदनगर, दिनांक २४ नोव्हेंबर २०२१ अन्वये पोट-निवडणूक २०२१ चे निवडणूक कार्यक्रमानुसार जरूर ती कार्यवाही पार पाडणेसाठी मला कळविलेनुसार मी, शंकर गोरे, निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, क्रमांक १ व २ तसेच आचारसंहिता कक्ष प्रमुख व निवडणूक खर्चाचा हिशोब तपासणी कक्ष प्रमुख यांची अहमदनगर महानगरपालिका कार्यालयाचा आदेश क्रमांक साप्रवि/निवडणूक-३७६, दिनांक २४ नोव्हेंबर २०२१ अन्वये खालील तक्त्यात नमूद केलेप्रमाणे त्यांना त्यांच्या नेमणुकीचे आदेश दिले आहेत.

निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक १ व २

अ. निवडणूक निर्णय पदनाम सहायक निवडणूक पदनाम सुपूर्त निवडणूक निर्णय अधिकारी क्र. अधिकायांचे नाव

निर्णय अधिकायांचे करावयाचे यांच्या कार्यालयाचा

नाव

प्रभाग क्रमांक पत्ता १ २ ३ ४ ५ ६ ७ १ श्रीमती जयश्री आव्हाड उपजिल्हाधिकारी, १. श्री. रोहिदास वारूळे तहसीलदार, ९ (क) प्रभाग कार्यालय, भूसंपादन

(पुनर्वसन)

प्रभाग समिती क्रमांक २, अधिकारी,

जिल्हाधिकारी शहर विभाग, क्रमांक १४,

कार्यालय, मा. आयुक्त यांचे दालन, जिल्हाधिकारी अहमदनगर. जुनी महानगरपालिका, कार्यालय,

अहमदनगर.

अहमदनगर.

२. श्री. चंशेखर शितोळे तहसीलदार, ९ (क) प्रभाग कार्यालय,

निवडणूक,

प्रभाग समिती क्रमांक २,

जिल्हाधिकारी शहर विभाग,

कार्यालय, मा. आयुक्त यांचे दालन,अहमदनगर. जुनी महानगरपालिका, अहमदनगर.

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभाग, नोव्हेंबर २९, २०२१ / अग्रहायण ८, शके १९४३ ३

आचारसंहिता कक्ष प्रमुख

अ. आचारसंहिता कक्ष प्रमुख

पदनाम आचारसंहिता कक्ष प्रमुख यांच्या क्र. यांचे नाव

कार्यालयाचा पत्ता १ २

३

४ १ श्रीमती जयश्री माळी जिल्हा पुरवठा अधिकारी,

प्रभाग कार्यालय, प्रभाग समिती

जिल्हाधिकारी कार्यालय, क्रमांक २, शहर विभाग,

अहमदनगर.

प्रभाग अधिकारी यांचे दालन,

जुनी महानगरपालिका,

अहमदनगर.

निवडणूक खर्चाचा हिशोब तपासणीसाठी कक्ष प्रमुख

अ. निवडणूक खर्चाचा हिशोब

पदनाम आचारसंहिता कक्ष प्रमुख क्र. तपासणी कक्ष प्रमुख

यांच्या यांचे नाव

कार्यालयाचा पत्ता १ २

३

४ १ श्रीमती खेडकर लेखाधिकारी, अलेपप,

प्रभाग कार्यालय, प्रभाग समिती

जिल्हाधिकारी कार्यालय, क्रमांक २, शहर विभाग,

अहमदनगर. जुनी महानगरपालिका,

अहमदनगर.

राज्य निवडणूक आयोगाने पहिल्या दोन बाबींकरिता म्हणजेच उमेदवारांना नामनिदशनपत्र व शपथपत्र सहजरीतीने भरता यावे, यासाठी महाऑनलाईनच्या मदतीने एक सॉटवेअर तयार केलेले आहे. सर्व संभाव्य उमेदवारांनी सॉटवेअरद्वारेच नामनिदशनपत्र व शपथपत्रातील माहिती भरणे आवश्यक आहे. त्यांनी (://...) या वेबसाईटवर जाऊ न त्यामध्ये स्वत:ची नोंदणी () करून घ्यावी व नामनिदशनपत्रामध्ये तसेच शपथपत्रामध्ये माहिती भरावी. त्यावर स्वाक्षरी करून ते निवडणूक निर्णय अधिकायांकडे विहित वेळेत व विहित पद्धतीने दाखल करावे. अशाप्रकारे भरलेला व स्वाक्षरी केलेला नामनिदशनपत्राचा अर्ज नामनिदशन पत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येईल.

उपरोक्त निवडणूक निर्णय अधिकारी हे त्यांच्याकडे निर्णयासाठी सुपूर्त करण्यात आलेल्या संबंधित प्रभागाची () नामनिदशनपत्रे ( ) रकाना क्रमांक ७ मध्ये नमूद कार्यालयात स्वीकारतील.

शंकर गोरे,

आयुक्त

तथा निवडणूक अधिकारी,

सार्वत्रिक निवडणूक-२०२१,अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर. अहमदनगर, २९ नोव्हेंबर २०२१.

---------------------------------------------

४ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभाग, नोव्हेंबर २९, २०२१ / अग्रहायण ८, शके १९४३

धुळे महानगरपालिका, धुळे

पोट-निवडणूक (प्रभाग क्रमांक ५-ब) २०२१

अधिसूचना

वाचा.- (१) राज्य निवडणूक आयोगाचे पत्र क्रमांक रानिआ/मनपा-२०२१/प्र. क्र. १८/का-५, दिनांक २४ नोव्हेंबर २०२१ रोजीचा आदेश.

(२) राज्य निवडणूक आयोग यांचेकडील पत्र क्रमांक रानिआ/मनपा-२०१८/प्र. क्र. ४४/का-०५, दिनांक २८ सप्टेंबर २०१८ रोजीचा आदेश.

(३) मा. विभागीय आयुक्त यांचेकडील पत्र क्रमांक नपप्र/कावि/कार्या/संकलन-२/२०२१/जा.क्र. २३०००, दिनांक २५ नोव्हेंबर २०२१ रोजीचे पत्र.

(४) जिल्हाधिकारी कार्यालय यांचेकडील क्रमांंंक कक्ष-५/नपाप्र/कावि-७१३/२०२१, दिनांक २५ नोव्हेंबर २०२१ रोजीचे पत्र.

(५) या कार्यालयाचे आदेश क्रमांक धुमपा/निवडणूक/६५, दिनांक २५ नोव्हेंबर २०२१.

क्रमांकधुमपा/निवडणूक/६६/२०२१.----- महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम व सदर अधिनियमाच्या अनुसूची 'ड' मधील निवडणूक नियम आणि महाराष्ट्र महानगरपालिका (महानगरपालिकेच्या निवडणुका घेणे) (अनुसूची 'ड' ची सुधारणा) नियम, २००२ मधील तरतुदींनुसार मा. राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी धुळे महानगरपालिका प्रभाग क्रमांक ५-ब च्या पोट-निवडणूक, २०२१ करिता खालीलप्रमाणे निवडणूक कार्यक्रम निश्चित करून दिलेला असून उपरोक्त आदेशातील तरतुदींनुसार मी, देविदास टेकाळे, आयुक्त, धुळे महानगरपालिका, धुळे, प्रभाग क्रमांक ५-ब च्या पोट-निवडणूक, २०२१ साठी खालीलप्रमाणे निवडणूक कार्यक्रम याद्वारे प्रसिद्ध करीत आहे.

परिशिष्ट

अ. क्र. टप्पा

दिनांक

१ २

३

१ नामनिदशनपत्र राज्य निवडणूक आयोगाने निश्चित .. दि. २९-११-२०२१ (सोमवार) सकाळी ११.०० ते दि. ६-१२-२०२१ (सोमवार) दुपारी २.०० पयत.

केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरिता उपलब्ध असण्याचा दिनांक.

२ वरील नामनिदशनपत्र स्वीकारण्याचा कालावधी .. दि. २९-११-२०२१ (सोमवार) ते ६-१२-२०२१ (सोमवार)

(सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० पयत). (दि. ५-१२-२०२१ रोजी रविवार असल्याने नामनिदशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत).

३ नामनिदशनपत्रांची ाननी

.. दि. ७-१२-२०२१ (मंगळवार) (सकाळी ११.०० वाजल्यापासून) ४ वैधरीत्या नामनिदशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध .. ाननी पूर्ण झाल्यानंतर लगेच

करण्याचा दिनांक.

५ उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक

.. दि. ९-१२-२०२१ (गुरुवार) (दुपारी ३.०० पयत) ६ निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा दिनांक

.. दि. १०-१२-२०२१ (शुक्रवार)

७ अंतिमरीत्या निवडणूक लढविणाया उमेदवारांची .. दि. १०-१२-२०२१ (शुक्रवार)

यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक.

८ आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक

.. दि. २१-१२-२०२१ (मंगळवार)

९ मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक .. दि. २२-१२-२०२१ (बुधवार)

१० महाराष्ट्र शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करणे .. दि. २८-१२-२०२१ (मंगळवार)

वरील निवडणुकीचे कार्यक्रम पार पाडणेसाठी व निवडणूक कार्यक्रमानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी संदर्भ क्रमांक २ च्या आदेशातील तरतुदींनुसार पुढीलप्रमाणे निवडणूक निर्णय अधिकारी तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांची नेमणूक केलेली आहे.

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक - अ --- नाशिक विभाग, नोव्हेंबर २९, २०२१ / अग्रहायण ८, शके १९४३ ५

अ. निवडणूक निर्णय सहायक निवडणूक नेमून निवडणूक निर्णय मतमोजणीचे क्र. अधिकारी यांचे नाव निर्णय अधिकारी यांचे नाव दिलेले अधिकारी यांचे ठिकाण व पदनाम

व पदनाम प्रभागाचे कार्यालयाचे

नाव ठिकाण

१ २ ३ ४ ५ ६ १ श्री. श्रीकुमार चिंचकर, १. श्रीमती आशा गांगुर्डे, ५-ब धुळे महानगरपालिका, सभागृह,

धुळे (जुनी इमारत).

उपजिल्हाधिकारी, तहसीलदार (संगायो), धुळे (जुनी इमारत). धुळे महानगरपालिका, भूसंपादन क्रमांक १, जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे. जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे.

२. श्री. नारायण सोनार, ५-ब धुळे महानगरपालिका, सभागृह,

धुळे (जुनी इमारत). धुळे महानगरपालिका,

सहायक आयुक्त, महानगरपालिका, धुळे.

धुळे (जुनी इमारत).

उपरोक्त निवडणूक निर्णय अधिकायाकडे रकाना क्रमांक ४ मधील संबंधित प्रभागाची नामनिदशनपत्रे दिनांक २९ नोव्हेंबर २०२१ (सोमवार) ते ६ डिसेंबर २०२१ (सोमवार) (सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० पयत) वर नमूद केलेल्या त्यांच्या संबंधित कार्यालयात स्वीकारण्यात येतील (दिनांक ५ डिसेंबर २०२१ रोजी रविवार असल्याने नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार नाहीत).

उमेदवारांनी नामनिदशनपत्रे/शपथपत्रे ( / ) ऑनलाईन पद्धतीने आयोगाने निश्चित करून दिलेल्या (://...) या वेबसाईटवर भरून त्याची प्रत स्वाक्षरी करून निवडणूक निर्णय अधिकायांकडे विहित वेळेत व विहित पद्धतीने दाखल करावेत.

देविदास टेकाळे, आयुक्त तथा निवडणूक अधिकारी, धुळे महानगरपालिका, धुळे.

धुळे, २९ नोव्हेंबर २०२१.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006  AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.

EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 29 November 2021. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2021-11-29.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2021-11-29.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A.