RNI No. MAHBIL /2012/47985
www.dgps.maharashtra.gov.in
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक-अ---पुणे विभागीय पुरवणी
वर्ष - १०, अंक - ३७ ] सोमवार, नोव्हेंबर २९, २०२१ / अग्रहायण ८, शके १९४३ [ पृष्ठे ०३
असाधारण क्रमांक ३७
प्राधिकृत प्रकाशन
मुख्य निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त यांजकडून
सांगली-मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका
प्रभाग क्रमांक १६-अ, रिक्त पदाची पोट-निवडणूक - डिसेंबर, २०२१
निवडणूक कार्यक्रम
(मा. राज्य निवडणूक आयोगाचे पत्र क्रमांक रानिआ/ मनपा-२०२१/प्र.क्र.१८/का.५, दि. ९/११/२०२१ व दि. २४/११/२०२१ रोजीची
समक्रमांकाची पत्रे व सोबतची सहपत्रे)
जाहीर सूचना
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील अनुसूची 'ड' प्रकरण-१ (निवडणूक नियम) मधील नियम क्रमांक ८ अन्वये
क्रमांक मनपा/प्रशावि/पोट-निवडणूक-२१/२३८/२०२१-२२.--- सांगली-मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका, प्रभाग क्रमांक १६-अ या रिक्तपदाच्या पोट-निवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम मा. राज्य निवडणूक आयोगाने संदभाकित आदेशानुसार खालीलप्रमाणे जाहीर केला आहे.
निवडणूक कार्यक्रम
अ. क्र.
निवडणुकीचा टप्पा टप्पा सुरू करण्याची / पूर्ण करण्याची तारीख १ २
३
मतदारयादी ग्राह्य धरण्याचा दिनांक
.. दि. ०१-११-२०२१ (सोमवार)
१ महानगरपालिका आयुक्त यांनी निवडणूक कार्यक्रमाची .. दि. २९-११-२०२१ (सोमवार)
सूचना शासन राजपत्र व स्थानिक वृत्तपत्रांत प्रसिद्ध करण्याची तारीख.
२ नामनिदशनपत्र राज्य निवडणूक आयोगाने निश्चित .. दि. २९-११-२०२१ (सोमवार) सकाळी ११.०० ते दि. ६-१२-२०२१ (सोमवार) दुपारी २.०० पयत.
केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरिता उपलब्ध असण्याचा कालावधी.
(१)
एच-२९५, भाग एक-अ (असा.) पु.वि.पु.--- ३७महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ --- पुणे विभागीय पुरवणी, २९ नोव्हेंबर २०२१ / अग्रहायण ८, शके १९४३ २
निवडणूक कार्यक्रम ---- चालू
अ. क्र.
निवडणुकीचा टप्पा टप्पा सुरू करण्याची / पूर्ण करण्याची तारीख १ २
३
३ वरील नामनिदशनपत्रे स्वीकारण्याचा कालावधी .. दि. २९-११-२०२१ (सोमवार) ते ६-१२-२०२१ (सोमवार)
(सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० पयत). (दि. ५-१२-२०२१ रोजी रविवार असल्याने नामनिदशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत).
४ नामनिदशनपत्रांची ाननी
.. दि. ७-१२-२०२१ (मंगळवार) (सकाळी ११.०० वाजल्यापासून) ५ वैधरीत्या नामनिदशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध .. ाननी पूर्ण झाल्यानंतर लगेच
करण्याचा दिनांक.
६ उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक
.. दि. ९-१२-२०२१ (गुरुवार) (दुपारी ३.०० पयत) ७ निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा दिनांक
.. दि. १०-१२-२०२१ (शुक्रवार)
८ अंतिमरीत्या निवडणूक लढविणाया उमेदवारांची .. दि. १०-१२-२०२१ (शुक्रवार)
यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक.
९ आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक
.. दि. २१-१२-२०२१ (मंगळवार)
(सकाळी ७.३० ते संध्याकाळी ४.३० पयत).
१० मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक .. दि. २२-१२-२०२१ (बुधवार)
११ महाराष्ट्र शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करणे .. दि. २८-१२-२०२१ (मंगळवार)
महानगरपालिका आयुक्त, सांगली-मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका यांचेकडील दिनांक २६ नोव्हेंबर २०२१ रोजीच्या आदेशान्वये उपरोक्त प्रभाग क्रमांक १६-अ या रिक्तपदाच्या पोट-निवडणुकीच्या निवडणूक कार्यक्रमानुसार जरुर ती कार्यवाही पार पाडण्याकरिता खालील तक्त्यातील रकाना क्रमांक २ मधील अधिकायांची निवडणूक निर्णय अधिकारी ( ) म्हणून नेमणूक केली आहे.
अ. क्र. निवडणूक निर्णय नामनिदशनपत्रांचे वाटप, स्वीकृती, ाननी, अर्ज मागे घेणे व अधिकायाचे नाव व पद इतर निवडणूक विषयक कार्यवाही करणेचे ठिकाण
१ २
३
१. श्रीमती विजया पांगारकर .. जुने घरपी ऑीस, बी.एस.एन.एल. ऑसिसमोर, स्टेशन चौक, उपजिल्हाधिकारी, सांगली-४१६ ४१६. भूसंपादन क्र. ९, जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली.
उपरोक्त निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे निर्णयासाठी सुपूर्त करण्यात आलेल्या प्रभाग क्रमांक १६-अ च्या पोट-निवडणुकीसाठी नामनिदशनपत्रे ( ) राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या ://... या वेबसाईटवर भरण्याकरिता उपलब्ध असण्याचा कालावधी हा दिनांक २९ नोव्हेंबर २०२१ (सोमवार) सकाळी ११.०० ते दिनांक ६ डिसेंबर २०२१ (सोमवार) दुपारी २.०० पयत निश्चित केला आहे. तसेच वरील नामनिदशनपत्रे ( ) स्वीकारण्याकरिता दिनांक २९ नोव्हेंबर २०२१ (सोमवार) ते दिनांक ६ डिसेंबर २०२१ (सोमवार) (सकाळी ११.०० ते दुपारी ३.००) पयतच्या कालावधीत रकाना क्रमांक ३ मधील नमूद केलेल्या त्यांच्या संबंधित कार्यालयात स्वीकारण्यात येतील (रविवार, दिनांक ५ डिसेंबर २०२१ रोजी नामनिदशनपत्र स्वीकारण्यात येणार नाहीत).
वेबसाईटवर दिलेल्या नामनिदशनपत्राचा नमुना पूर्णपणे भरून त्याचे प्रिंटआऊट घेऊन त्यावर उमेदवाराने स्वाक्षरी करावयाची आहे, असे स्वाक्षरी केलेले प्रिंटआऊट नामनिदशनपत्र व इतर अनुषंगीक कागदपत्रे निवडणूक निर्णय अधिकायांकडे विहित वेळेत व विहित पद्धतीने दाखल करावयाचे आहे.
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ --- पुणे विभागीय पुरवणी, २९ नोव्हेंबर २०२१ / अग्रहायण ८, शके १९४३ ३निवडणूक लढविण्याया उमेदवारांनी व राजकीय पक्षांनी निवडणूक दैनंदिन खर्चाचा हिशोब आयोगाने विकसित केलेल्या ट व्होटर ( ) या अड्राईड बेस मोबाईल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून भरावयाचा आहे व त्या विवरणपत्राची प्रिंटआऊट काढून खर्चाच्या प्रमाणकासह दुसया दिवशी दुपारी २.०० वाजेपयत संबंधित निवडणूक निर्णय अधिकायांकडे न चुकता पाठवावयाची आहे. सदरचे अॅप्लिकेशन प्ले स्टोअरवर व ://./१ या लिंकवर उपलब्ध आहे. सदरचा खर्च हाताने () भरण्यास परवानगी दिली जाणार नाही.
उपरोक्त प्रभाग क्रमांक १६-अ च्या पोट-निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिदशनपत्रासंबंधी व इतर सर्व निवडणूकविषयक कार्यवाही निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपरोक्त रकाना क्रमांक ३ मध्ये दर्शविलेल्या कार्यालयात होईल.
नितीन कापडणीस, मुख्य निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त, सांगली-मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका, सांगली.
सांगली, २८ नोव्हेंबर, २०२१.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.