RNI No. MAHBIL /2009/31733
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--अ
वर्ष ७, अंक १०७] गुरुवार, डिसेंबर २, २०२१/अग्रहायण ११, शके १९४३ [पृष्ठे ४, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक २०७
प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश. महसूल व वन विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २ डिसेंबर २०२१. अधिसूचना
नोंदणी अधिनियम, १९०८.
क्रमांक मुद्रांक-२०१९/२४६४/प्र.क्र. ४१/एम-१(धोरण)..------ ज्याअर्थी, नोंदणी अधिनियम, १९०८ (१९०८ चा १६) (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिनियम '' असा केला आहे), महाराष्ट्र राज्यास लागू असताना, त्याच्या कलम ७८ च्या खंड (क) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा, आणि याबाबतीत त्यास समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे, संलेखांची नोंदणी करण्यासाठी कलम ७८ अन्वये तयार केलेल्या व शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग, क्रमांक आरजीएन.१५५८/६७७३१-एन, दिनांक १७ जुलै, १९६१ अन्वये प्रसिद्ध केलेल्या शुल्काच्या तक्त्यात याद्वारे सुधारणा करीत आहे आणि उक्त अधिनियमाच्या कलम ७९ द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे, ती पुढीलप्रमाणे प्रसिद्ध करीत आहे :------
उक्त अधिसूचनेमधील, शुल्काच्या तक्त्याच्या, अनुच्छेद-एक मधील, नोंद ६८ नंतर, पुुढील नोंद जादा दाखल करण्यात येईल :------ " नोंद ६९.------सातारा मेष पालन व लोकर प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित, सातारा आणि यासोबत जोडलेल्या अनुसूचीच्या स्तंभ (२) मध्ये नमूद केलेले संबंंधित मूळ जमीन मालक यांच्यामध्ये, अनुसूचीच्या स्तंभ (३) मध्ये अधिक तपशीलवार नमूद केलेल्या, १४.९९ हेक्टर जमिनीच्या बाबतीत, करण्यात आलेल्या बक्षीस पत्राच्या संलेखावर, कोणतेही नोंदणी शुल्क प्रदेय असणार नाही.
अनुसूची
अ.क्र. मूळ मालक सातारा जिल्ह्यतील फेरफार बक्षीस पत्राची तारीख
माण तालुक्यातील क्रमांक
गोंदवले बुद्रुक गावातील जमिनीचा तपशील
(१) (२) (३) (४) (५)
गट क्रमांक क्षेत्र
(हेक्टर मध्ये)
१. शंकर तात्या नवले, म.वा. ३८४/१ २.८१ १९११ २१.१०.१९८६ लक्ष्मण शंकर नवले व अन्य, कृष्णा तात्या नवले, म.वा. जगन्नाथ कृष्णा नवले व अन्य
२. विठू केसू नवले, म.वा.भगवान ५५० १.२८ १९१२ २१.१०.१९८६ विठ्ठल नवले व अन्य
(१)
भाग चार-अ-२०७----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ डिसेंबर २, २०२१/अग्रहायण ११, शके १९४३ (१) (२) (३) (४) (५) ३. तानाजी काशिनाथ नवले, ३८५ ४.९८ १९१३ २१.१०.१९८६ शिवाजी काशिनाथ नवले
४. धनाजी राजाराम नवले, ५४८ १.०० १९१४ २१.१०.१९८६ मोहन राजाराम नवले.
५. मधुकर पांडुरंग कट्टे, ५४४ १.९६ १९१९ १७.०७.१९८७ भीमराव पांडुरंग कट्टे, नारायण बळवंत कट्टे
६. आनंदा विष्णू कट्टे ५४३ ०.८९ १९१९ १७.०७.१९८७ ७. बबन मारुती कट्टे, ५४२ १.०२ १९१९ १७.०७.१९८७ म.वा. चंद्रकांत बबन कट्टे
८. मधुकर पांडुरंग कट्टे, ३२ १.०५ १९१९ १७.०७.१९८७ भीमराव पांडुरंग कट्टे, नारायण बळवंत कट्टे
एकूण . . १४.९९
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
श्रीधर डुबे पाटील, शासनाचे सहसचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, डिसेंबर २, २०२१/अग्रहायण ११, शके १९४३ ३REVENUE AND FORESTS DEPARTMENT
Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mumbai 400 032, dated the 2nd December 2021.
NOTIFICATION
REGISTRATION ACT, 1908.
No. Mudrank-2019/2464/CR41/M-1(Policy).— In exercise of the powers conferred by clause (a) of section 78 of the Registration Act, 1908 (XVI of 1908) (hereinafter referred to as " the said Act"), in its application to the State of Maharashtra, and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra hereby amends the Table of Fees prepared under section 78 and published under the Government Notification, Revenue and Forests Department, No.RGN.1558/67731-N, dated the 17th July 1961 (hereinafter referred to as " the said Notification ") for registration of instruments and publishes the same as required by section 79 of the said Act, as follows, namely :—
In the said Notification, of the Table of Fees, in Article-I, after Note 68, the following shall be added, namely :—
" Note 69.—No Registration fees shall be Payable on the instruments of Gift Deeds between Satara Meshpalan Va Lokar Prakriya Sahakari Sanstha Maryadit, Satara and the concerned original land owners mentioned in column (2) of the Schedule appended hereto in respect of the 14.99 hectors land, more particularly mentioned in column (3) of the Schedule.
Schedule
Sr. Original Owners Details of land Mutation Date of No.
in village Number Gift
Gondavale Bk. Deeds
in Taluka Maan
in District Satara.
(1) (2)
(3) (4) (5)
Gat Area
Number (in HR.)
1. Shankar Tatya Navale. (D.) 384/1 2.81 1911 21.10.1986 through Heir Laxman
Shankar Navale and others,
Krishna Tatya Navale, (D.)
through Heir Jagnnath Krishna
Navale and other.
2. Vithu Kesu Navale. (D.) 550 1.28 1912 21.10.1986 through Heir Bhagwan
Vitthal Navale and other.
3. Tanaji Kashinath Navale, 385 4.98 1913 21.10.1986 Shivaji Kashinath Navale.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ डिसेंबर २, २०२१/अग्रहायण ११, शके १९४३(1) (2)
(3) (4)
(5) 4. Dhanaji Rajaram Navale, 548 1.00 1914 21.10.1986 Mohan Rajaram Navale.
5. Madhukar Pandurang Katte, 544 1.96 1919 17.07.1987 Bhimrao Pandurang Katte,
Narayan Balwant Katte.
6. Ananda Vishnu Katte. 543 0.89 1919 17.07.1987 7. Baban Maruti Katte. (D.) 542 1.02 1919 17.07.1987 through Heir Chandrakant
Baban Katte.
8. Madhukar Pandurang Katte, 32 1.05 1919 17.07.1987 Bhimrao Pandurang Katte,
Narayan Balwant Katte.
Total . . 14.99
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SHRIDHAR DUBE PATIL,
Joint Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.