RNI No. MAHBIL/2009/ 35526
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार-क
वर्ष ७ , अंक ३१]
गुरुवार ते बुधवार , डिसेंबर २-८ , २०२१/ अग्रहायण ११-१७ , शके १९ ४३
[पृष्ठे २, किंमत: रुपये ६.००
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिकाऱ्यांनी तयार केलेले ( भाग एक, एक- अ व एक- ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले वैधानिक नियम व आदेश यांव्यतिरिक्त इतर ) वैधानिक नियम व आदेश यात भारत सरकार, उच्च न्यायालय , पोलीस आयुक्त, आयुक्त (राज्य उत्पादन शुल्क ) , जिल्हादंडाधिकारी व निवडणूक आयोग, निवडणूक न्यायाधिकरण , निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक आयोगाखालील इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.
अन्न व औषध प्रशासन , महाराष्ट्र राज्य बांद्रा- कुर्ला कॉम्प्लेक्स सर्व्हे नंबर ३४१ बांद्रा ( पूर्व) , मुंबई ४०० ०५१ , दिनांक २२ नोव्हेंबर २०२१ .
अधिसूचना
अन्न सुरक्षा व मानके अधिनियम , २००६.
क्रमांक एफएफएसए /एमएस/ एफडीए/ अन्न विश्लेषक / २१ / ७ . अन्न सुरक्षा व मानके अधिनियम , २००६ ( २००६ मधील ३४ ) चे कलम ४५ अन्वये असलेल्या अधिकारांचा वापर करून अन्न सुरक्षा आयुक्त, महाराष्ट्र राज्य याद्वारे खाली परिशिष्टातील स्तंभ ( २ ) मध्ये नमूद केलेल्या व्यक्तींना अन्न विश्लेषक म्हणून स्तंभ ( ३ ) मध्ये दर्शविलेल्या कार्यक्षेत्रासाठी दिनांक २२ नोव्हेंबर २०२१ रोजीपासून त्यांच्या शासकीय सेवा कालावधीकरिता नियुक्त आहे.
अन्नविश्लेषकाचे नाव (२)
अ.क्र. (१)
स्थानिक क्षेत्र (३)
१ श्री . संतोष नारायण जठार
सर्व महानगरपालिका व महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे
२ श्रीमती नुतन सुरेश कदम सर्व महानगरपालिका व महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे
श्री. समाधान शंकर सानप
३
सर्व महानगरपालिका व महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे
४ श्रीमती प्रिया शिवाजी निर्मळे सर्व महानगरपालिका व महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे
५ श्रीमती प्रगती विवेक देठे
सर्व महानगरपालिका व महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे
परिमल सिंह ( भा.प्र.से. ) ,
अन्न सुरक्षा आयुक्त ,
अन्न व औषध प्रशासन , म. राज्य.
भाग चार-क-१
(१) २
महाराष्ट्रशासन राजपत्र भाग चार -क, गुरुवार ते बुधवार , डिसेंबर २-८ , २०२१/ अग्रहायण ११-१७ , शके १ ९ ४३
FOOD AND DRUGS ADMINISTRATION , MAHARASHTRA STATE
Bandra - Kurla Complex , S. No. 341
Bandra ( East ) , Mumbai 400 051 , dated the 22nd November 2021 .
NOTIFICATION
FOOD SAFETY AND STANDARDS ACT , 2006.
No. FSSA/ MS /FDA/Food Analyst/21/7.-In exercise of the powers conferred by section 45 of Food Safety and Standards Act , 2006 ( 34 of 2006 ) The Commissioner of Food Safety , Maharashtra State hereby appoint the following persons as the Food Analyst for the area indicated against him/her with effect from the 22nd November , 2021 for their tenure under Government services .
Name of the Food Analyst (2)
Area (3)
Sr. No. (1)
1 Shri . Santosh Narayan Jathar All Municipal Corporation and All Revenue District of Maharashtra State .
2 Smt . Nutan Suresh Kadam
All Municipal Corporation and All Revenue District of Maharashtra State .
3 Shri . Samadhan Shankar Sanap All Municipal Corporation and All Revenue District of Maharashtra State .
4 Smt . Priya Shivaji Nirmale
All Municipal Corporation and All Revenue District of Maharashtra State .
5 Smt . Pragati Vivek Dethe
All Municipal Corporation and All Revenue District of Maharashtra State .
PARIMAL SINGH ( IAS ) , Commissioner of Food Safety , Food and Drugs Administration , ( M.S. ) .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .