Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
जिल्हाधिकारी तथा समुचित प्रशासन, जळगाव (भूसंपादन- मौजे रामपुरा, तालुका जामनेर तसेच मौजे शिरसोली व दापोरा, तालुका-जिल्हा जळगाव), मुख्याधिकारी, साक्री नगरपंचायत, धुळे (साक्री शहरातील वस्त्या-रस्त्यांची जातीवाचक नवे बदलणेबाबत), प्रादेशिक सहसंचालक (साखर) तथा सहनिबंधक, सहकारी संस्था, अहमदनगर (पोट-नियम दुरुस्ती- केदारेश्वर ससाका, तालुका शेवगाव), विविध जिल्ह्यातील सहायक निबंधक, सहकारी संस्था यांचे अवसायक बदल, संस्था नोंदणी, नोंदणी रद्दबाबतचे आदेश, जिल्हा व सत्र न्यायालय, धुळे व नंदुरबार येथील विविध न्यायाधीशांचे रजेबाबतचे आदेश, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नंदुरबार (वसुली अधिकार प्रदान), प्रभारी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नंदुरबार (प्रशासक मंडळ नियुक्ती) तसेच आयुक्त, वस्त्रोद्योग तथा अतिरिक्त निबंधक, सहकारी संस्था, नागपूर यांचा संस्था नोंदणी रद्दबाबतचा आदेश.
Published 02 December 2021
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.