Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) अवर सचिव, महाराष्ट्र शासन यांजकडील महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 अन्वये महात्मा फुले वाडा स्मारक व क्रांतिजोती सावित्रीबाई फुले स्मारक एकत्रीकरण व विस्तारिकरण असा फेरबदल करणेबाबत तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मंजूर विकास योजनेमधील जुन्या व वाढीव क्षेत्राच्या हद्दीतील निळी पूररेषा व लालपूर रेषा बाहेरील ना-विकास विभागातील जागा रहिवास विभागात समाविष्ट करणेबाबत अधिसूचना. (2) मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र यांजकडील झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करणेबाबत अधिसूचना. (3) पोलीस उपआयुक्त, पुणे शहर, यांजकडील वाहतूक विषयक अधिसूचना. (4) उपविभागीय दंडाधिकारी यांजकडील वाई, शिरवळ, महाबळेश्वर, खंडाळा, भुईंज, पाचगणी, लोणंद व मेढा या पोलीस स्टेशनमधील मयत समरी तसेच विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त यांजकडील चतु:शृंगी, पुणे येथील मयत समरी तसेच उपविभागीय दंडाधिकारी, सांगली यांजकडील मयत समरी, विशेष कार्यकारी अधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त, हडपसर, मुंढवा, लोणीकाळभोर येथील मयत समरी, उपविभागीय दंडाधिकारी, पन्हाळा, कोल्हापूर, पंढरपूर, सोलापूर, मिरज, सांगली, माण, खटाव उपविभाग, सातारा, माळशिरस, अकलूज येथील मयत समरी. (5) विशेष वसुली व विक्री अधिकारी, पुणे, भोर, पुरंदर, हवेली, बारामती, सासवड, पुणे, तळेगाव-दाभाडे, वडकी, मंचर, हवेली येथील वसुली दाखले.
Published 02 December 2021
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.